महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ९ ] गुरूवार, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७ [ पृष्ठे ६, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६.
महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल
सूचना
क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७००-२०२५.----
ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी. २०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.)
ज्याअर्थी, मौजा सोंडापार, तह. हिंगणा, जि. नागपूर येथील खसरा क्र. ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६/१ (पार्ट), ७६/२-३ व ७७/१/अ चे क्षेत्र हे "सुमठाणा-कोतेवाडा-सोंडापार-जामठा-परसोडी येथील सुधार योजना क्र. २" मध्ये अंतभर्ूत असून उक्त सुधार योजनेस शासनाचे दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजीचे निर्णयान्वये मंजूरी प्रदान केलेली आहे; तद्नंतर उक्त सुधार योजना शासनाने दिनांक ०५ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या अधिसुचनेन्वये व दिनांक १९ डिसेंबर, २०२३ रोजीचे शुध्दीपत्रकान्वये रद्द करण्यात आलेली आहे. (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे);
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार "सुमठाणा-कोतेवाडा-सोंडापार-जामठा-परसोडी येथील सुधार योजना क्र. २" मध्ये अंतभर्ूत असलेल्या मौजा सोंडापार, तह. हिंगणा, जि. नागपूर येथील खसरा क्र. ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६/१ (पार्ट), ७६/२-३ व ७७/१/अ या जमिनीबाबत झालेल्या सामंजस्य करारनाम्यानुसार, खसरा क्र. ७०, ७१, ७२ या जागेवरील अंतिम भूखंड क्र. ५१४ चे १४९३९.८३ चौ.मी. क्षेत्र हे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झालेले आहे व सदरची जागा सुधार योजनेमध्ये "खेळाचे मैदान (Play Ground) " करीता नामनिर्देशित आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जागेवरील "खेळाचे मैदान" करीता नामनिर्देशित असलेल्या १४९३९.८३ चौ. मी. क्षेत्र हे "खेळाचे मैदान" करीता नामनिर्देशित मधून वगळून उक्त जागा "रहिवास" विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी विषय क्र. २ (iii)-०९-१२-०२-२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ;
ना.-एक-अ-१ (१५०५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७ त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येईल.
नागपूर : दिनांक १ एप्रिल, २०२५.
संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७.
BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-5700-2025.—
Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;
And, whereas, The land bearing Khasra no. 70, 71, 72, 73, 74, 75, 76/1 (part), 76/2-3 and 77/1/A, Mouza Sondapar, Tah Hingna, was included in "Sumathana-Kotewada-Sondapar-Jamtha-Parasodi Improvement Scheme-2" which was sanctioned by Government vide Notification Dt. 27 February, 2015. Lateron, the said scheme have been cancelled by Government vide Notification Dt. 05 September, 2023 and corrigendum Dt. 19 December, 2023 (hereinafter referred to as "said Land");
And whereas, according to the Memorandum of Understanding executed with respect to land bearing Khasra Nos. 70, 71, 72, 73, 74, 75, 76/1 (part), 76/2-3, and 77/1/A, Mouza Sondapar, Tah Hingna, covered under "Sumathana-Kotewada-Sondapar-Jamtha-Parasodi Improvement Scheme-2", the area measuring 14,939.83 sq. meters, of final plot No. 514, Khasra Nos. 70, 71, 72 has been transferred to the Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) and this land is designated as "Playground" the said improvement scheme,
And whereas, in accordance with Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to modify the said land use which is designated for "Play Ground" admeasuring area 14,939.83 sq.mt. and to be included in "Residential Zone". The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Develop- ment Authority and the Authority has passed Resolution No. 2(ii)-09-12-02-2025, to make the aforesaid modification,
Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.
Nagpur :
Dated the 1st April, 2025.
SANJAY MEENA, Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७ ३भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८.
महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल
सूचना
क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७०१-२०२५.----
ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी. २०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा-खैरी, तह. कामठी, खसरा क्र. ६४/१, क्षेत्र १.०६ हे. आर. ही जागा East-B अर्बन सेक्टर मध्ये "निवासी" विभागात समाविष्ट आहे. (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे) ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमीन "निवासी" या विभागातून वगळून "औद्योगिक" विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी विषय क्र. २ (iv)-०९-१२-०२-२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ;
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.
नागपूर : दिनांक १ एप्रिल, २०२५.
संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९.
BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-5701-2025.—
Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as said " Development Plan") ;
And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 64/1 of Mouza- Khairi, Tah-Kamptee, Dist. Nagpur admeasuring area 1.06 Hectare is included in East-B Urban Sector & "Residential" Zone (hereinafter referred to as "said Land");
And whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to modify the land use for said land and to be included in "Industrial" Zone. The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Nagpur Metropolitan Region Development Authority has passed Resolution No. 2(iv)-09-12-02-2025, has to make the aforesaid modification ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days.
This Notification shall also be available on this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.
SANJAY MEENA, Nagpur :
Metropolitan Commissioner, Dated the 1st April, 2025.
Nagpur Metropolitan Region
Development Authority, Nagpur.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०.
महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल
सूचना
क्रमांक-मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७०२-२०२५.----
ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी. -२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा कारली ( वानेरी), तह. कळमेश्वर येथील खसरा क्र. १८६, १५७/३, १५२, १८२, १८३, १८४, १५९/१, १६०, १५७/२, १५७/१, १४६, १५०, १८७, १६१, १५३, १५५, १५८, १५६, १६२, १६३, ४६, १७७, १७८ व १६४ असे एकूण ७९.४३ हे.आर या जागा अर्बन सेक्टर बाहेर स्थित असून "कृषी" विभागात समाविष्ट आहे. (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे) ;
आणि ज्याअर्थी, उक्त जागेचा जमीन वापर कृषी विभागातून वगळून रहिवास वापर विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी विषय क्र. २ (ii)-०९-१२-०२-२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ;
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल.
तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येईल.
संजय मीणा,
नागपूर :
महानगर आयुक्त, दिनांक १ एप्रिल, २०२५.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७ ५भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २१.
BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-5702-2025.—
Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;
And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 186, 157/3, 152, 182, 183, 184, 159/1, 160, 157/2, 157/1, 146, 150, 187, 161, 153, 155, 158, 156, 162, 163, 46, 177, 178 & 164 of Mouza-Karli Waneri, Tah. Kalmeshwar, Dist.-Nagpur admeasuring total area 79.43 Hectare is included in Out of Sector & included in Agriculture Zone (hereinafter referred to as "said Land") ;
And whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to modify the said land use for said land and to be included in "Residential Zone." The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Nagpur Metropolitan Region Development Authority has passed Resolution No. 2(ii)-09-12-02-2025, has to make the aforesaid modification ;
Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Develop- ment Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.
Nagpur :
Dated the 1st April, 2025.
SANJAY MEENA, Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region
Development Authority, Nagpur.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.
महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल
सूचना
क्रमांक-मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७०३-२०२५.----
ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP-Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी.- २०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.) ;
आणि ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१कक) (ग) व कलम २०(४) अंतर्गत (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधले आहे.) अधिसूचना क्र. टिपीएस-१८१८-प्र.क्र.२३६-१८ कलम ३७ (१ क क) (ग) व कलम २० (४) नवि- १३, दिनांक ०२ डिसेंबर, २०२० अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर केली आहे ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७आणि ज्याअर्थी, मंजूर विकास योजनेमध्ये sanctioned modification, as SM-8 अन्वये दर्शविण्यात आलेला Recreation Open Space (ROS ) 50.0 mt. for major River and 36.0 mt. for minor River ही तरतूद वगळून एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० मधील उपविनियम क्र. ३.१.१ (ii) नुसार किमान १५.० mt. करणेस्तव उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. यासाठी विषय क्र. ४-०९-१२-०२-२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ;
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदलाबाबतची सूचना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुली ठेवण्यात आलेली आहे. सदर सूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येईल.
नागपूर : दिनांक १ एप्रिल, २०२५.
संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.
-------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३.
BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No.-D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-5703-2025.—
Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government under the provision of Maharashtra Regional and Town Plan- ning Act, 1966 Section 31 (1) vide Urban Development Department Notification No.-TPS-2416-CR-122(a)- 2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)-EP-2016- UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;
And, whereas, Unified Development Control and Promotion Regulations are sanctioned by the State Government under Section 37(1AA)(c) and Section 20(4) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " said Act") vide Notification No. TPS-1818-C.R.236-18-DP&RP- Sec.37(IAA) (c) & Sec.20(4)-UD-13, Dated 02nd December, 2020 ;
And whereas, the Recreation Open Space (ROS) shown under sanctioned modification, as SM-8 in the said Development Plan is 50.0 meters for major rivers and 36.0 meters for minor rivers, it has been decided to reduce the same to a minimum requirement of 15.0 meters under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in accordance with Sub-regulation 3.1.1(ii) of the UDCPR 2020. The Nagpur Metropolitan Region Development Authority has passed Resolution No. 4-09- 12-02-2025 to make the aforesaid modifications ;
Therefore, the said notice is kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar. Nagpur-440001 for inspection by public, during office hours on all work- ing days. This Notice is also available on official website www.nmrda.org. The suggestions and objec- tions which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the UDCPR within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.
Nagpur :
Dated the 1st April, 2025.
SANJAY MEENA, Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.