RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ [पृष्ठे २४ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG
Order
No. Admn./774/2025.— Shri M. B. Sontakke, Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli, is granted commuted leave ex-post-facto, for 13 days from 20th February 2025 to 4th March 2025.
No locum tenens is necessary.
On return from leave Shri M. B. Sontakke, is re-posted as Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S.(Pay) Rule 1981, Shri M. B. Sontakke, would have been continued to an officiate as Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli had he not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Court of the Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli was already kept with Shri S. H. Shaiekh Tajjum, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli.
The Jt. Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kankavli is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officer concerned.
H. B. GAIKWAD, Sindhudurg,
Principal District and Sessions Judge, dated 10th March 2025.
Sindhudurg.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था बी-२/१६९४/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-यांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती एम. एम. पाटील, ८२ दिनांक १७ मार्च २०२५ दिनांक १६ मार्च २०२५ श्रीमती एस. एम. चव्हाण, २ रे सह दिवाणी दिवस ते रोजीची सुट्टी. सह दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश (क. स्तर), र्अजित दिनांक १९ मार्च २०२५ दिनांक १५ मार्च २०२५ चे (क.स्तर), व व न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची तीन दिवस कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, खेड. र्अजित रजा. ते खेड.
दिनांक २० मार्च २०२५ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १५ मार्च २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनसंदर्भ.--- (१) श्रीमती ए. एस. नेवसे, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण यांचा र्अजित रजेस कार्याेत्तर मंजुरी मिळणेबाबत पाठविलेला दिनांक १७ मार्च २०२५ रोजीचा अर्ज.
(२) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांचा म.जा.क्र. आस्था ब. २/१५४७/२०२५, दिनांक १० मार्च २०२५ रोजीचा कार्यालयीन आदेश.
आदेश
क्रमांक बी-२/१७१२/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या रकाना क्र. २ येथील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज सुट्टी उपभोगणेच्या व मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह कार्याेत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती ए. एस. नेवसे, १४९ दिनांक १० मार्च २०२५ दिनांक १६ मार्च २०२५ श्री. पी. एस. चांदगुडे,
जिल्हा न्यायाधीश-१, जिल्हा न्यायाधीश-१ व, दिवस ते रोजीची सुट्टी. अति. सत्र न्यायाधीश, र्अजित दिनांक १५ मार्च २०२५ दिनांक १० मार्च २०२५ रोजीचे व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण. रजा. पयर्ंत ६ दिवस कार्यालयीन वेळेपासून खेड, यांचेकडे * र्अजित रजा. ते
दिनांक १७ मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
* दिनांक १० मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक १७ मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा न्यायीक कामाचा पदभार ठेवण्यात आला होता.
तसेच दिनांक १० मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक १७ मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा प्रशासकीय कामाचा (आहरण व संवितरण अधिकारी यासह) पदभार श्री. पी. आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे ठेवण्यात आला होता.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १७ मार्च २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था बी-२/१४९७/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. आर. भोसले, ३९ दिनांक १० मार्च २०२५ दिनांक ८ मार्च २०२५, श्री. एस. एस. नलवडे,
दिनांक ९ मार्च २०२५ व दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश दिवस ते (क. स्तर), व र्अजित दिनांक १३ मार्च २०२५ दिनांक १४ मार्च २०२५ क.स्तर, व न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची चार दिवस रोजीच्या सुट्टया. न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, लांजा. र्अजित रजा. दिनांक ७ मार्च २०२५ चे राजापूर.
कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५ मार्च २०२५ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ६ मार्च २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था बी-२/५०६/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. के. ए. यादव, ७७ दिनांक २२ जानेवारी २०२५ दिनांक २५ जानेवारी २०२५ श्रीमती टी. आर. गुरव, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश दिवस व रोजीची सुट्टी. ४ थे दिवाणी न्यायाधीश क. स्तर, व र्अजित दिनांक २४ जानेवारी २०२५ दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजीचे क.स्तर व न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची दोन दिवस कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी वर्ग-१, रत्नागिरी. र्अजित रजा. ते
दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजीचे यांचेकडे. कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत. (दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजवंदनाकरिता उपस्थित रहावयाचे आहे.)
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २२ जानेवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था बी-२/४०९/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा सुट्टी भोगणेचा व मुख्याल सोडणेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक २ अन्वये रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एम. व्ही. तोकले, २५० दिनांक २० जानेवारी २०२५ दिनांक १९ जानेवारी २०२५ श्री. जी. एस. दिवाणी
दिनांक २५ जानेवारी २०२५ व सह दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दिवस ते व. स्तर, खेड. र्अजित दिनांक २४ जानेवारी २०२५ दिनांक २६ जानेवारी २०२५ व.स्तर, व अति. मुख्य रजा. पयर्ंतची पाच दिवस रोजीच्या सुट्टया. न्यायदंडाधिकारी, र्अजित रजा. दिनांक १८ जानेवारी २०२५ खेड.
रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत. ते दिनांक २७ जानेवारी २०२५ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
(सही)/- रत्नागिरी, दिनांक १८ जानेवारी २०२५.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था बी-२/३७१/सन २०२४.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. व्ही. कपाडीया, १०१ दिनांक १७ जानेवारी २०२५ . . . . . श्री. पी. आर. कुलकर्णी,
दिनांक १६ जानेवारी २०२५ दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दिवस ते (क. स्तर), व र्अजित दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर (क.स्तर), व न्यायदंडाधिकारी, रजा. पयर्ंतची तीन दिवस ते न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, गुहागर. र्अजित रजा. दिनांक २० जानेवारी २०२५ चिपळूण.
रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १६ जानेवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/१२७४/सन २०२५.----- उपरोक्त नमूद संदर्भान्वये रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रा आधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एस. एम. चव्हाण, १३५ दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ . . . . . श्रीमती एम. एम. पाटील,
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ २ रे सह दिवाणी न्यायाधीश
न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, सह दिवाणी न्यायाधीश दिवस ते क. स्तर, व परिवर्तीत दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ कार्यालयीन वेळेपासून क.स्तर, व न्यायदंडाधिकारी, रजा. पयर्ंत तीन दिवस ते वर्ग-१, खेड.
परिवर्तीत रजा. दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ खेड.
चे कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २१ मार्च २०२४.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था बी-२/१२७६/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्याआधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांनी त्यांचा पदभार पाहिला होता.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एस. व्ही. तोकले १८ दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ . . . . . श्री. जी. एस. दिवाणी
दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ सह दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश दिवस व व. स्तर, खेड. परिवर्तीत दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ कार्यालयीन वेळेपूर्वीपासून व.स्तर व अति. मुख्य रजा. पयर्ंतची दोन दिवस ते
न्यायदंडाधिकारी,
परिवर्तीत रजा. दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ खेड.
रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/१३०७/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. व्ही. कपाडीया, ९४ दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ श्री. एम. आर. काळे, दिवाणी न्यायाधीश दिवस ते ते सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व र्अजित दिनांक १ मार्च २०२५ दिनांक २ मार्च २०२५ (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी, रजा. पयर्ंतची तीन दिवस रोजीच्या सुट्टया. न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, गुहागर. र्अजित रजा. दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ चिपळूण.
रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३ मार्च २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे. सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायिक अधिकारी यांना देण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/१०७४/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राआधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती एम. एम. पाटील, ७४ दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ . . . . . श्री. एस. एम. चव्हाण, २ रे सह दिवाणी न्यायाधीश दिवस ते ते सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व परिवर्तीत दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची चार दिवस चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, खेड.
परिवर्तीत रजा. ते खेड.
दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/१४४०/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणेची व मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती आर. एम. सातव, १५० दिनांक ४ मार्च २०२५ दिनांक ८ मार्च २०२५ श्रीमती एस. एस. वनकोरे, दिवाणी न्यायाधीश दिवस ते व सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर, रत्नागिरी. र्अजित दिनांक ७ मार्च २०२५ दिनांक ९ मार्च २०२५ व. स्तर व अति. मुख्य रजा. पयर्ंत चार दिवस रोजीच्या सुट्टया न्यायदंडाधिकारी,
र्अजित रजा. दिनांक ३ मार्च २०२५ चे रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १० मार्च २०२५ चे कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत.
२ श्री. एम. आर. सातव १५४ दिनांक ४ मार्च २०२५ दिनांक ९ मार्च २०२५ श्रीमती एस. एस. वनकोरे, सचिव, जिल्हा विधी दिवस ते रोजीची सुट्टी सह दिवाणी न्यायाधीश सेवा प्राधिकरण, र्अजित दिनांक ६ मार्च २०२५ दिनांक ३ मार्च २०२५ चे व. स्तर व अति. मुख्य रत्नागिरी. रजा. पयर्ंत तीन दिवस कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी,
र्अजित रजा. ते रत्नागिरी.
दिनांक १० मार्च २०२५ चे कार्यालयीन वेळपूर्वीपयर्ंत.
वरील नमुद न्यायिक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३ मार्च २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/३४४/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. आर भोसले, ५६ दिनांक ८ जानेवारी २०२५ दिनांक ८ जानेवारी २०२५ श्री. एस एस. नलवडे, दिवाणी न्यायाधीश दिवस ते चे कार्यालयीन वेळेपासून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व परिवर्तीत दिनांक १० जानेवारी २०२५ ते क. स्तर व न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची तीन दिवस दिनांक ११ जानेवारी २०२५ न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, वर्ग-१, लांजा.
परिवर्तीत रजा. चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. राजापूर.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १६ जानेवारी २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, रत्नागिरी यांजकडूनवाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(३) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. गावठाण/अधिसूचना/एसव्हीसीआर/४३२४/म-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(५) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई दिनांक ३० ऑगस्ट २०१९.
(६) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(७) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक चौविया २०१९/प्र.क्र. १३६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(८) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एस.आर. ४३२३/स-४,/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
(९) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
(१०) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांचेकडील पत्र क्रमांक/न.भू./गावठाण सव्र्हे/परिरक्षण प्रस्ताव/ २०२५, दिनांक १७ मार्च २०२५.
अधिसूचना-१
क्रमांक नगर भूमापन/गावठाण अधिसूचना/२०२४.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/ प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना एम.व्ही.सी.आर./४३२४/४-४/९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागाकडील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
उपरोल्लेखीत वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांचे अधिनस्त दापोली सजाची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये वाघीवाणे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजे वाघीवाणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये मौजे वाघीवाणे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत यऊन परिरक्षणास घेणेस, एतद्द्वारे मंजूरी देणेत येत आहे.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १७ मार्च २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. ८५,६९५/- ची त्वरित वसुली करण्यात यावी.
अधिसूचना-२
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयनानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना एम.व्ही.सी.आर./४३२४/४-४/९४, पुणे दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
उपरोल्लेखीत वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक, भूमी अधिलेख, दापोली यांचे अधिनस्त दापोली सजाची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन, ग्रामविकस विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दापोली यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये सातेरे तर्फे नातू गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापण झालेल्या मौजे सातेरे तर्फे नातू, ता. दापोली, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांचे अधिनस्त सजा दापोली मौजे सातेरे तर्फे नातू गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बद्दल करणेत येऊन परिरक्षणास घेणे, एतद्द्वारे मंजूरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १७ मार्च २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. ५२,५२५/- ची त्वरित वसुली करण्यात यावी.
अधिसूचना-३
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयनानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एम.व्ही.सी.आर./४३२४/४-४/९४, पुणे दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
उपरोल्लेखीत वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक, भूमी अधिलेख, दापोली यांचे अधिनस्त दापोली सजाची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये वनौशी तर्फे नातू गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजे वनौशी तर्फे नातू, ता. दापोली, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये मौजे वनौशी तर्फे नातू, गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बद्दल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस, एतद्द्वारे मंजूरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १७ मार्च २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. ३१,०८०/- ची त्वरित वसुली करण्यात यावी.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७परिशिष्ट " ब "
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दापोली कार्यालयातील परिरक्षण कामी घेण्यात येणा-या गावांची माहिती
| अ.क्र. | जिल्हा | तालुका | कार्यालयाचे नाव | सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) | परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गावे | पुनर्रचनेनंतरची स्थिती | |||||
| सजाचे नाव | गावाचे नाव | एकूण मिळकती | गाव | मिळकती | सजाचे नाव | गावाचे नाव | एकूण मिळकती | ||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| १ | रत्नागिरी | दापोली | उप अधीक्षक, भूमी अभिलेख | दापोली | कॅम्प दापोली | ३८२५ | वाघीवण | १३१ | दापोली | क म्प ॅ दापोेली | ३८२५ |
| २ | क ळशी े | १८४१ | सातेरे तर्फे नातू | ७५ | क ळशी े | १८४१ | |||||
| ३ | गिम्हवणे | ६७३ | वनौशी तर्फे नातू | ४४ | गिम्हवणे | ६७३ | |||||
| ४ | जालगांव | १५५९ | जालगाव | १५५९ | |||||||
| ५ | दाभोळ | १८२६ | दाभोळ | १८२६ | |||||||
| ६ | पालगड | १३४७ | पालगड | १३४७ | |||||||
| ७ | पंढरी | १२२० | पंढरी | १२२० | |||||||
| ८ | बुरोंडी | १०८७ | बुरोंडी | १०८७ | |||||||
| ९ | हर्णे | १९२७ | हर्णे | १९२७ | |||||||
| १० | रुखी | ९ | रुखी | ९ | |||||||
| ११ | गावराई | १२ | गावराई | १२ | |||||||
| १२ | द वके े | ४१ | द वके े | ४१ | |||||||
| १३ | शिरशिंगे | ३२ | शिरशिंगे | ३२ | |||||||
| १४ | उसगाव | २१ | ओणी | ४६ | |||||||
| १५ | ओळगांव | ५० | करजगांव | ३८ | |||||||
| १६ | किन्हळ | १० | |||||||||
| १७ | क भवे ं ु | ६ | |||||||||
| १८ | कोळथरे | ११ | |||||||||
| १९ | वावघर | ५४ | |||||||||
| २० | माळवी | ७४ | |||||||||
| २१ | कवडोली | १११ | |||||||||
| २२ | वाघवे े | ८२ | |||||||||
| २३ | डौली | ३५ | |||||||||
| २४ | भोमडी | ५८ | |||||||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| २५ | कलानगर | ११ | |||||||||
| २६ | कादिवली | २४ | |||||||||
| २७ | वेळवी | ५ | |||||||||
| २८ | रेवली | ५० | |||||||||
| २९ | माटवण | २३ | |||||||||
| ३० | भाटघर | ३० | |||||||||
| ३१ | समशेर अलीनगर | ६० | |||||||||
| ३२ | भाटी | ८८ | |||||||||
| ३३ | आपटी | ३८ | |||||||||
| ३४ | आंबवली बु. | ५ | |||||||||
| ३५ | मुर्डी | १७ | |||||||||
| ३६ | सातांबा | ८९ | |||||||||
| ३७ | विरसई | ५६ | |||||||||
| ३८ | भानघर | ८३ | |||||||||
| ३९ | पाचवली | ५१ | |||||||||
| ४० | उसगांव | २१ | |||||||||
| ४१ | ओळगांव | ५० | |||||||||
| ४२ | भानघर | ८२ | |||||||||
| ४३ | पाडले | १३ | |||||||||
| ४४ | आंजले | ८८ | |||||||||
| ४५ | वाघीवण | १३१ | |||||||||
| ४६ | सातेरे तर्फे नातू | ७५ | |||||||||
| ४७ | वनौशी तर्फे नातू | ४४ | |||||||||
| १५३९९ | ३ | २५० | ४७ | १६९८१ |
एस. एस. इंगळी, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, रत्नागिरी यांजकडून वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(३) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. गावठाण/अधिसूचना/एसव्हीसीआर/४३२४/म-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्र्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(५) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट २०१९.
(६) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(७) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक चौविया २०१९/प्र.क्र. १३६/वित्त-४, मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(८) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्हि.एस.आर. ४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
(९) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/ड्रोन सव्र्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
(१०) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गुहागर यांचेकडील पत्र क्रमांक/न.भू./गावठाण सव्र्हे/परिरक्षण प्रस्ताव/ २०२५, दिनांक १७ मार्च २०२५.
अधिसूचना
क्रमांक नगरभूमापन/गावठाण अधिसूचना/२०२४.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/ प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना एमव्हीसीआर./४३२४/४-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागाकडील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची नावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
उपरोल्लेखीत वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख, गुहागर यांचे अधिनस्त गुहागर सजाची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गुहागर यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा गुहागर मध्ये पेठ अंजनवेल गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापण झालेल्या मौजे पेठ अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गुहागर यांचे अधिनस्त सजा दापोली मध्ये मौजे पेठ अंजनवेल गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १७ मार्च २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. १,८३,०६४/- ची त्वरित वसुली करण्यात यावी.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७परिशिष्ट " ब "
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गुहागर कार्यालयाकडील नगर भूमापन योजनेअंतर्गत परिरक्षणासाठी घेण्यात येणा-या गावांचा / मिळकतीवर तपशिल
| अ.क्र. | जिल्हा | तालुका | कार्यालयाचे नाव | सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) | परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे | पुनर्रचनेनंतरची स्थिती | |||||
| सजा | गावे | मिळकती | गावे | मिळकती | सजा | गावे | मिळकती | ||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| १ | रत्नागिरी | गुहागर | उ.अ.भू.अ. गुहागर | गुहागर | गुहागर | १६६९ | पेठ अ जनवेल ं | १६५ | गुहागर | गुहागर | १६६९ |
| २ | पालशेत | ९६४ | पालशेत | ९६४ | |||||||
| ३ | अडूर | १५८० | अडूर | १५८० | |||||||
| ४ | वेळणेश्वर | ७९३ | वेळणेश्वर | ७९३ | |||||||
| ५ | पडवे | ६०४ | पडवे | ६०४ | |||||||
| ६ | असगोली | ९ | असगोली | ९ | |||||||
| ७ | मळण | १५ | मळण | १५ | |||||||
| ८ | कावणकरवाडी | १४ | कावणकरवाडी | १४ | |||||||
| ९ | निवातेवाडी | २२ | निवातेवाडी | २२ | |||||||
| १० | शिवणे | ६ | शिवणे | ६ | |||||||
| ११ | तवसाळख् | २० | तवसाळख् | २० | |||||||
| १२ | अवेरे | ३२ | अवेरे | ३२ | |||||||
| १३ | बंदरवाडी | ११४ | बंदरवाडी | ११४ | |||||||
| १४ | धोपावे | ४१ | धोपावे | ४१ | |||||||
| १५ | जांभारी | ६ | जांभारी | ६ | |||||||
| १६ | पांगारी तर्फे हवेली | ३ | पांगारी तर्फे हवेली | ३ | |||||||
| १७ | शीर | १ | शीर | १ | |||||||
| १८ | नरवण | ५ | नरवण | ५ | |||||||
| १९ | खोडदे | ७३ | खोडदे | ७३ | |||||||
| २० | वाकी | १२ | वाकी | १२ | |||||||
| २१ | कातळवाडी तर्फे अ जनवेल ं | १५४ | कातळवाडी तर्फे अ जनवेल ं | १५४ | |||||||
| २२ | नवानगर | २४५ | नवानगर | २४५ | |||||||
| २३ | कोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपावे | १६६ | कोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपावे | १६६ | |||||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| २४ | रत्नागिरी | गुहागर | उ.अ.भू.अ. गुहागर | गुहागर | रानवी | ७८ | गुहागर | रानवी | ७८ | ||
| २५ | क्टगिरी | ४४ | क्टगिरी | ४४ | |||||||
| २६ | असोरे | ४९ | असोरे | ४९ | |||||||
| २७ | पाचेरी आगर | ४२ | पाचेरी आगर | ४२ | |||||||
| २८ | पेवे | ७५ | पेवे | ७५ | |||||||
| २९ | पचुरी खुर्द | ४५ | पचुरी खुर्र्दे | ४५ | |||||||
| ३० | पाचेरी सडा | ९ | पाचेरी सडा | ९ | |||||||
| ३१ | आंबेरे खुर्द | ४ | आंबेरे खुर्द | ४ | |||||||
| ३२ | मोहल्लावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळ | ४५ | मोहल्लावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळ | ४५ | |||||||
| ३३ | पेठ अंजनवेल | १६५ | |||||||||
| एकूण बेरीज | ६९३९ | ० | १६५ | ० | ० | ७१०४ | |||||
रत्नागिरी, दिनांक १७ मार्च २०२५.
एस. एस. इंगळी, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, रत्नागिरी.
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे-१, रत्नागिरी यांजकडूनअधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक उपजि./भूसं./कोरे-१/एसआर/५४/२०२१.----- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा ' जिल्हाधिकारी ' हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी ' समुचित शासन ' असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनूसुचीमध्ये कारणे नमुद करावीत)
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग ४- अ क्र. ३८, दिनांक १३ मार्च २०१५ च्या अनुक्रमांक (क) अन्वये संरक्षण सिद्धता ; किंवा संरक्षण विषयक उत्पादन यासह भारताची राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण यादृष्टीने महवाचे असे प्रकल्प यांना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई करण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आली आहे. ज्याबाबत विस्तृत विवरण अनुसूची-चार मध्ये दिलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या (कलम ११) च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकांस उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमांच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश ' उक्त नियम ' असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) कोकण रेल्वे - १, रत्नागिरी यांस पदनिर्देशित करतील.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
मौजे कडवई, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी
पाझर तलाव शिंदे आंबेरी, मौजे कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या योजनेच्या मुख्य कामे, धरणतळ, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश व
पुच्छ कालवा
| अनुक्रमांक | भूमापन किंवा गट क्रमांक / सव्र्हे नं./हिस्सा नं. | अंदाजित क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) |
| १ | १७६/१ पै | ०.०१.०० |
| २ | १७७/१अ पै | ०.३५.०० |
| ३ | १८०/४ | ०.१५.०० |
| ४ | १८०/३पै | ०.२१.०० |
| एकूण क्षेत्र | ०.७२.०० |
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
संपादन संस्था - जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कुवारबांव, रत्नागिरी प्रकल्पाच्या कार्याचे वर्णन - पाझर तलाव शिंदे आंबेरी मौजे कडवई, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी या योजनेच्या मुख्य
कामे, धरण तळ, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा.
समाजाला मिळणारे लाभ - पाझर तलावामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होत असून सार्वजनिक हितासाठी
शेतीचा विकास होईल. तसेच या प्रकल्पामुळे होणा-या विकास कामांचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे.
अनुसूची- तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे-
पाझर तलाव शिंदे आंबेरी, मौजे कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या योजनेच्या मुख्य कामे, धरण तळ, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा या प्रयोजनाकरिता जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. तसेच बाधित क्षेत्रात निवासी जागेचा अंतर्भाव होत नाही. सबब संपादन क्षेत्रात केवळ डोंगराळ व पडीत क्षेत्राचा समावेश होत असून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवत नाही.
अनुसूची- चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने (भाकर सेवा संस्था, कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरी.)
दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश
दिनांक ६ डिसेंबर २०२३ अन्वये दिलेल्या पत्रानुसार पाझर तलाव शिंदेआंबेरी, मौजे कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या प्रकल्पाचे मुख्य कामे, धरणतळ, बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश व पुच्छ कालवा या प्रयोजनासाठी भूसंपादन केल्याने प्रकल्प पूर्ण झाल्यावर भविष्यात गावातील पिण्याच्या पाण्याचा १०० टक्के प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊन मुबलक चारा निर्माण होणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेती, फळबाग लागवड इ. मुळे गावामध्ये स्थानिकांना व लगतच्या गावातील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा वाढणार आहे. पाणीसाठयामुळे मत्स्यपालन, बोटींग, मासेमारी इ. मुळे पर्यटनात वाढ होईल एकूण लाभाचे प्रमाण हानी व२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७ नुकसान यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. सामाजिकदृष्टया भौतिक, नैर्सगिक संसाधनांवर तसेच भूमी व सार्वजनिक संपत्ती यावर कोणताही सामाजिक दुष्पपरिणाम दिसून येत नाही. सामाजिक निर्धारण पथकाने केलेल्या अभ्यासाअंती सदर प्रकल्पास बहुतांश लोकांची संमत्ती असल्याचे आढळून आले आहे. तसेच हा प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
अनुसूची- पाच
सदर भूसंपादनामुळे बाधीत होत असणा-या क्षेत्रात निवासी जागेचा समावेश होत नसल्याने या ठिकाणी एकही कुटुंब बाधीत होत नाही.
त्यामुळे पुनर्वसन व पुनःस्थापनेसाठी प्रशासक नेमण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
टीप - उक्त जमिनीच्या नकाशाचे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे - १, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी या
कार्यालयात निरीक्षण करता येईल.
रत्नागिरी, दिनांक २४ मार्च २०२५.
रोहिणी रजपूत, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), कोकण रेल्वे - १ रत्नागिरी.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३-९, २०२५/चैत्र १३-१९, शके १९४७जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून
महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३, ४ व ५ अन्वये
अधिसूचना
क्रमांक जिउनिर/पणन/र.जि.कृ.उ.बा.स./उपबाजार स्थापना/गुहागर/२१५४/सन २०२५.----- रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी ही बाजार समिती महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ व त्याखालील नियमांतर्गत तरतुदीनुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक एपीएमसी/१२८५/१९८१/०७/२२३/११- सी, दिनांक ५ नोव्हेंबर १९८५ अन्वये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा महसूल क्षेत्रापुरती स्थापन करण्यात आली आहे.
२. रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी यांचेकडील पत्र जा.क्र. रजिकृउबास/गुरांचा बाजार/चिखली/मंजुरी सन २०२५, दिनांक २५ जानेवारी २०२५ अन्वये गाव चिखली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे गुरांचा उपबाजार सुरू करण्याविषयी उक्त बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा दिनांक २१ जानेवारी २०२५ मधील ठराव क्रमाक १०(२) अन्वये सर्वानुमते निर्णय करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत चिखली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यांचे पत्र जा. क्र. ४२०/२०२४, दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ व त्या पत्रासोबतचा उक्त ग्रामपंचायतचा मासिक सभा दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ मधील ठराव क्रमांक ७(१) अन्वये सर्वानुमते गाव चिखली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे जनावरांचा पंधरवडा बाजार सुरु करण्यासाठी खालीलप्रमाणे क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच संबंधित जमिनधारक श्री. प्रकाश मनोहर कदम, श्री. कमलेश बळीराम कदम व इतर यांनी त्यांचे मालकीच्या सामाईक क्षेत्रासंबंधाने हमीपत्र दिले आहे.
इरादा जाहीर केलेले उपबाजार आवार क्षेत्र गाव चिखली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील क्षेत्र
| अ.क्र. | भूमापन क्रमांक व उप विभाग | खाते क्रमांक | भोगवटादाराचे नाव | क्षेत्र हे.आ.चौ.मी. | आकार पैसे |
| १ | ९९० | १४५ | ग्रामपंचायत चिखली, महाराष्ट्र शासन | ०.१३.०० | ----- |
| २ | ९९१/२ | १९२ | विद्यमान अध्यक्ष, जि.प. रत्नागिरी | ०.५.०० | ०.०५ |
| ३ | ९८६/१ | ३४० | पुजा प्रशांत सकपाळ, रुक्मिणी मनोहर कदम, भारती सदानंद सकपाळ, प्रकाश मनोहर कदम--सामाईक क्षेत्र | ०.११.५० | ०.०७ |
| १४४९ | हरीश्चंद्र दिनकर कदम, कमलेश बळीराम कदम, योगेश बळीराम कदम, माधुरी बळीराम कदम -- सामाईक क्षेत्र | ०.११.५० | ०.०७ | ||
| एकूण | ०.४१.०० |
पूवर्ेस----भुमापन क्रमांक व उपविभाग ९८५ चिखली ग्रामपंचायत इमारत जागा.
पश्चिमेस----भुमापन क्रमांक व उप विभाग ९९० देवराई.
दक्षिणेस----चिखली ग्रामपंचायत पाणी टाकी.
उत्तरेस----गुहागर विजापर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 166 E.
३. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अंतर्गत दिनांक २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या अधिसुचनेद्वारे कृषि उत्पन्न--पशुपासून मिळणारे उत्पन्न (कोंबडया, गुरेढोरे, मेंढया व बकरी) यांचे नियमन करण्यात आलेले आहे.
४. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ५(२) व कृषि व सहकार विभागाकडील अधिसूचना क्रमांक एपीएम. २०८१/३६३४०/४४०/११-सी, दिनांक ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून याद्वारे रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी यांचे कार्यक्षेत्रात नियमन करणेत आलेल्या गुराची खरेदी-विक्रीकरिता बाजार क्षेत्रातील खाली र्िनदिष्ट केलेली क्षेत्रे त्या त्या क्षेत्राकरिता निर्देशित केलेल्या पशुंची (पशुंपासून मिळणारे उत्पन्न --- कोंबडया, गुरेढोरे, मेंढया व बकरी) खरेदी-विक्रीकरिता उपबाजार म्हणून स्थापन करण्याचा इरादा जाहीर करण्यात येत आहे. प्रस्तुत अधिसूचनेबाबत संबंधितांनी त्यांची कोणतीही हरकत अगर सूचना असल्यास, त्या लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्रासह, महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० (तीस) दिवसांचे आत जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांचे कार्यालयास दाखल कराव्यात. सदर विहित मुदतीनंतर प्राप्त हरकत अगर सुचनांचा विचार करण्यात येणार नाही.
रत्नागिरी, दिनांक २० मार्च २०२५.
डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.