Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील साक्री नगरपंचायत, जिल्हा धुळे येथील विकास योजनेमधील शुद्धीपत्रक, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये मौजे दोंदवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील मौजे नाशिक, तालुका-जिल्हा नाशिक येथील सुधारित घोषणापत्र, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील अवजड वाहतूक कायमस्वरूपी पर्यायी मार्गाने वळविण्यासाठीची अधिसूचना, मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील सुधारित प्रारूप विकास योजना व कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग यांजकडील ताजनापूर उपसा सिंचन योजना, टप्पा क्रमांक-२ या योजनेच्या लाभक्षेत्राची क्रमांक ३ ची अधिसूचना.

Published 03 April 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-04-03.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.