Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1509 Amravati Part 1-A (10-04-2025 to 16-04-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 under section 60 (1), 37 (1) by Director of Town Planning, Maharashtra State, Pune, Administrator & Chief Officer, Municipal Council, Arni, Akot. ord. No. 15 Sr. No. 75-80.

Published 10 April 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७५.

संचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

अधिसूचना

क्रमांक न.र.यो-वणी-मंजुरी-कलम ६८(२)-टिपीव्ही-६-१६७६.----

ज्याअर्थी, वणी नगर परिषदेने (यापुढे " उक्त नगर परिषद " असे संबोधिले आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) चे कलम ६० उपकलम १ चे तरतुदीन्वये प्राप्त अधिकारात ठराव क्र. ०१, दिनांक २२ सप्टेंबर, २०२३ अन्वये वणी नगर परिषद हद्दीतील क्षेत्राकरीता प्रारुप नगर रचना तयार करणेबाबत इरादा जाहीर केला आहे व त्याबाबत उक्त अधिनियमाचे कलम ६० उपकलम (२) चे तरतुदीन्वये इरादा महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २८ डिसेंबर, २०२३ ते ३ जानेवारी, २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त नगर परिषदेने सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती यांचेशी सल्लामसलत करुन ज्या क्षेत्रासाठी नगर रचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे, त्या क्षेत्रासाठी प्रारुप नगर रचना योजनेचा मसुदा तयार केला आहे (यापुढे " उक्त प्रारुप नगर रचना योजना " असे संबोधिले आहे) व उक्त प्रारुप नगर रचना योजना उक्त अधिनियमाचे कलम ६१ उपकलम (१) चे तरतुदीन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १६ डिसेंबर, २०२४ मध्ये प्रसिद्व करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-१८१३-३२११- सीआर- ५०८- नवि-१३, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार उक्त अधिनियमाच्या कलम ६८ उपकलम (२) चे तरतुदीन्वये नगर परिषद क्षेत्रातील प्रारुप नगर रचना योजना मंजूर करणेचे शासनाचे अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना उक्त अधिनियमाचे कलम १५१ उपकलम (१) चे तरतुदीन्वये प्रदान केलेले आहेत;

आणि ज्याअर्थी, उक्त नगर परिषदेने उक्त प्रारुप नगर रचना योजना प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित बाधित व्यक्तींकडून एकही सूचना/हरकती प्राप्त झालेल्या नसल्याने उक्त नगर परिषदेने त्यांचे अभिप्रायासह उक्त अधिनियमाचे कलम ६८ उपकलम १ चे तरतुदीन्वये उक्त प्रारुप नगर रचना योजना संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे दिनांक ०६ मार्च, २०२५ रोजीच्या पत्रान्वये मंजुरीकरीता विहीत मार्गाने सादर केली आहे;

अ.-एक-अ-१ (१५०९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त नगर परिषदेने संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य , पुणे यांचेकडे सादर केलेली उक्त प्रारुप नगर रचना योजना सादर केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत मंजूर करणे अथवा नामंजूर करणेबाबत संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाकडील उक्त दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ रोजीच्या आदेशातील परंतुकामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आदेश क्र. डिटीपी- पावर डेलिगेशन-सेक्शन १५१ (२) -टिपीव्ही-७, ३४८३, दिनांक ०६ जून, २०१८ नुसार, उक्त अधिनियमाचे कलम ६८, उपकलम (२) चे तरतुदींमध्ये नमूद केल्यानुसारचे सल्लामसलतीचे अधिकार विभागीय सहसंचालक, नगर रचना यांना उक्त अधिनियमाचे कलम १५१ उपकलम (२) चे तरतुदीन्वये प्रदान केलेले आहेत;

आणि ज्याअर्थी, विभागीय सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग यांनी पत्र क्र. २४९, दिनांक २६ मार्च, २०२५ अन्वये उक्त प्रारुप नगर रचना योजना बाबत सल्लामसलत दिली आहे;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व विभागीय सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त प्रारुप नगर रचना योजना, पुढील अटींसह मंजूर करणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ६८ उपकलम (२) बाबत प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे याद्वारे उक्त नगर परिषदेने तयार करुन प्रसिद्ध केलेली व सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग यांच्या कार्यालयाकडून तपासणींती सादर केलेली उक्त प्रारुप नगर रचना योजना प्रसिद्ध केल्याप्रमाणे मंजूर करीत आहे.

अटी :

(अ) मंजूर करण्यात आलेली उक्त प्रारुप नगर रचना योजना, वणी क्र. १ ही सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून अंमलात येण्याची तारीख राहील, असे निश्चित करीत आहे. ज्यानुसार उक्त अधिनियमाचे कलम ६८-अ चे तरतुदीनुसार संबंधित भूखंड- जागा निहित होणेचा अंमल लागू होत आहे.

(ब) वणी नगर परिषद यांनी उक्त अधिनियमाचे कलम ६८-अ चे तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसार भूखंड - जागांचा ताबा घेणेचे निर्देशित करीत आहे.

(क) उक्त प्रारुप नगर रचना योजना मंजुरीची सदर अधिसूचना वणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत आम जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध ठेवण्याचे निर्देशित करीत आहेत.

(ड) उक्त प्रारूप नगर रचना योजना अधिप्रमाणित प्रती किंवा त्यातील संबंधित भागांच्या प्रती आम जनतेला अर्ज करुन माफक दरात विक्रीसाठी वणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध ठेवण्याचे निर्देशित करीत आहेत.

सदरची अधिसूचना ही संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुणे :

दिनांक २८ मार्च, २०२५.

अविनाश भा. पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

-------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७६.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966

NOTIFICATION

No. TPS- Wani - Sanction- Section- 68 (2) -TPV- 6-1676 .—

whereas, the Wani Municipal Council (hereinafter referred to as " the said Municipal Council ") in exercise of the powers vested in it under the provisions of sub-section (1) of Section 60 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") by its Resolution No.01, dated 22nd September, 2023, declared its intention to make the draft Town Planning Scheme, Wani for the area comprised in that scheme and published the declaration so made in accordance with the provisions of sub-section (2) of Section 60 of the said Act in the Maharashtra Government Gazette, on dated 28th December, 2023 - 3rd January, 2024 ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ३

And whereas, the said Municipal Council, after consultation with the Joint Director of Town Planning, Amaravati Division, Amaravati made a Draft Town Planning Scheme, Wani (herein after referred to as " the said Draft Town Planning Scheme ") for the area in respect of which the declaration was made as aforesaid and published the said Draft Scheme in the Maharashtra Government Gazette, dated 16th December, 2024 and in the other prescribed manner as required under the provisions of sub-section (1) of Section 61 of the said Act;

And whereas, the Government in Urban Development Department vide Notification No. TPS- 1813-3211- CR-508- UD-13, dated 01st December, 2016, has delegated the powers exercisable by it, under the provisions of Section 68 (2) of the said Act, in respect of all Municipal Councils and Nagar Panchayats, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune under the provisions of Section 151 (1) of the said Act;

And whereas, the said Municipal Council has submitted the said Draft Town Planning Scheme alongwith their remarks and also mentioning therein that, no any suggestions/objections relating to the said Draft Town Planning Scheme from the persons affected thereby, as required by the provisions of sub-section (1) of Section 68 of the said Act to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune and has applied for sanction vide its letter dated 06th March, 2025 through proper channel;

And whereas, it is necessary for the Director of Town Planning to accord sanction to or refuse to accord sanction to the said Draft Town Planning Scheme within a period fo three months from the date of submission of the said scheme to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune by the said Municipal Council;

And whereas, as directed under the provisons of the said notification, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune has delegated the powers of consultation as laid down in Section 68 (2) of the said Act to the concerned Divisional Joint Director of Town Planning, under his Order No. DTP- Power Deiegation-Sec. 151 (2) TPV-7-3483, dated 06th June, 2018;

And whereas, the Divisional Joint Director, Amaravati Division vide letter No. 249, dated. 26th March, 2025, has offered consultation on the said Draft Town Planning Scheme;

And whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune after making such inquiry as thought fit and after consulting the Joint Director of Town Planning, Amaravati Division proposes to sanction the said Draft Town Planning Scheme, Wani subject to following conditions ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the provisions of sub- section (2) of Section 68 of the said Act, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby sanctions the said Draft Town Planning Scheme as per prepared and published it by the Chief Officer, Municipal Council, Wani and which is after checking submitted by the Divisional Joint Director, Town Planning, Amaravati Division.

Conditions :

(a) Fixes date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette as the date of coming into force the said sanctioned Draft Town Planning Scheme, Wani No. 1, which shall have effect as provided in the provisions of Section 68- A of vesting of such plots;

(b) Directs that the lands thereunder shall be taken into possession by the Wani Municipal Council as stipulated under the provisions of Section 68 A;

(c) Directs that the said Town Planning Scheme, Wani as sanctioned shall be kept open for inspection by the public during office hours on all working days in the head office of the Wani Municipal Council;

(d) And directs that the copies of the said draft scheme or extracts there from certified to be correct shall be available for sale to the public on application at a reasonable price at the office of the Wani Municipal Council.

This Notification is also made available on the website www.dtp. maharashtra. gov. in of the Directorate.

AVINASH B. PATIL, Pune :

Director of Town Planning, Dated the 28th March, 2025.

Maharashtra State, Pune.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७७.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अंतर्गत विकास नकाशात किरकोळ फेरबद्दल करण्याबाबत

सूचना

क्रमांक नपआ-नरवि- ५०६--२०२५.----

ज्याअर्थी, आर्णी शहराची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना शासन निर्णय क्रमांक टिपीएस-२७१८-१८३७- प्र.क.१६७-२०१८-भागश: मंजुरी-नवि-३०, दिनांक ०२ डिसेंबर, २०२१ नुसार आर्णी शहराची विकास योजना भागश: मंजूर झाली असून ती अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंतर अंमलात आली आहे ;

आर्णी नगर परिषद, जि. यवतमाळ मा. प्रशासक यांची सर्वसाधारण सभा दिनांक १८ मार्च, २०२५, ठराव क्र. १ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालीलप्रमाणे मंजूर विकास नकाशात किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----

अनुसूची

अ. क्र. मंजूर विकास योजनेप्रमाणे वापर

प्रस्तावित फेरबदल

(१)

(२)

(३)

१ मौजा देऊरवाडी(पु) न. प. आर्णी, ता. आर्णी, मौजा देऊरवाडी(पु) न. प. आर्णी, ता. आर्णी, जि. यवतमाळ जि. यवतमाळ सर्वे नं. ३/२ क्षेत्र:- ३.२४ हे. आर सर्वे नं. ३/२ क्षेत्र :-३.२४ हे. आर " निवासी क्षेत्र " वापराकरिता विकास योजनेत "कृषी झोन " मध्ये आरक्षित प्रस्तावित. दर्शविलेला आहे.

उपरोक्त प्रादेशिक किरकोळ फेरबदल दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळात जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवलेला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त फेरबदला संबंधी कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात/ वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळात सादर कराव्यात.

उक्त किरकोळ फेरबदला बाबतचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, पुणे तथा महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई ह्यंना मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतीचा नगर परिषदतर्फे विचार करण्यात येईल.

आर्णी : दिनांक १८ मार्च, २०२५.

रवींद्र राऊत, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, आर्णी,

-------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८.

BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Regarding making minor changes in the Development map under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act,1966

NOTICE

No. MCA-TPD-506-2025.—

That is to say, under Section 31 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act,1966 of the City of Arni, the Notification of the Urban Development Department of the Government of Maharashtra Government Decision No. TPS-2718-1837-Pro. No.167-2018-Partial Approval-Navi-30, dated 2nd December 2021. The Development Plan of Arni City has been partially approved from the date of publication of the Notification in the Government Gazette. Effective after 30 days.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ५

Arni Nagar Parishad, District Yavatmal General Meeting of Honorable Administrator, Dated 18th March, 2025, Resolution No.1. Accordingly, under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act,1966, it has been decided to make minor changes in the approved Development map as follows.

SCHEDULE

Sr. No. Use as per Development Plan Proposed Minor Modification (1)

(2)

(3)

1 Mauja Deurwadi(pu) Nagar Parishad, Arni, Mauja Deurwadi(pu) Nagar Parishad, Arni, Dist. Yavatmal Survey No.3/2 Area:- 3.24 H. A. Dist. Yavatmal Survey No.3/2 Area:- 3.24 H. A. is shown as reserved in Agriculture Zone in This is proposed for Residential Use. Development Plan.

A map showing the above regional minor changes is kept open for inspection by the public during office hours at at the office of the City Council.

It is hereby announced under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 that any objection or suggestion regarding the above alteration should be submitted to the Municipal Council Office during office hours within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

The suggestions and objections, received from the citizens will be considered by the City Council before submit- ting the proposal for the said Minor Modification to the Director, Urban Planning,Pune and Government of Maharashtra,Urban Development Department, Mumbai.

RAVINDRA RAUT, Arni :

Administrator and Chief Officer, Dated the 18th March, 2025.

Municipal Council, Arni.

-------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ७९.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल

जाहीर सूचना

क्रमांक नपअ-नर- प्रसिध्दी-१४८८-२०२५.----

ज्याअर्थी, अकोट नगर परिषद कार्यकक्षेची विकास योजना मूळ अधिसूचना क्र.टिपीएस-२५१८-१३९२- प्र.क. ११८-२०१८, दिनांक ०३ डिसेंबर, २०१८ व अधिसूचना क्र. टिपीएस- २५१९-१२२७- प्र. क्र. ९९-२०१९- ई. पी. मंजुरी -नवि-३०, दिनांक ०८ एप्रिल, २०२२ अन्वये शासनाने मंजूर केली आहे;

आणि ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरणाने म्हणजे अकोट नगर परिषदेने मंजूर विकास योजनेतील पुढे दर्शविलेल्या तक्त्यामधील जागेच्या वापरात फेरबदल करण्याबाबत नगर परिषदेने मा. प्रशासक यांचे ठरावान्वये ठरविले आहे.----

तक्ता

अ. क्र. सर्वे क्र. विकास योजने प्रस्तावित नगर परिषद, मा. प्रशासक प्रमाणे प्रयोजन फेरबदल यांचा ठराव क्र. व दिनांक (१) (२) (३) (४) (५)

१ ४९६/२ ग्रीन झोन रहिवासी ठराव क्रमांक ०६,

दिनांक २० डिसेंबर, २०२४ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित बदल दर्शविणारा नकाशा तयार करुन तो नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या काळात सर्व जनतेस अवलोकनार्थ उपलब्ध आहे ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७

त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम,१९६६ चे कलम ३७ नुसार अशी 'जाहीर सूचना ' देण्यात येत आहे की, वरील बदलबाबत जर कोणत्याही व्यक्तीला काही हरकत अथवा सूचना करावयाची असेल तर त्यांनी लेखी स्वरुपात नगर परिषद कार्यालयात ही जाहीर सूचना " महाराष्ट्र शासन राजपत्रात " प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या पेक्षा जास्त नाही अश्या कालावधीत द्यावी.

अशा सर्व सूचनांचा योग्य तो विचार बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यापूर्वी करण्यात येईल.

नरेंद्र बेंबरे, अकोट : दिनांक १० मार्च, २०२५.

मुख्याधिकारी, नगर परिषद, अकोट.

-------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ८०.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

PUBLIC NOTICE

No. MCA-TP-Publication-1488-2025.—

Whereas, Development Plan of Akot Municipal Council has been sanctioned by Government of Maharashtra through Urban Development Department vide it's letter No. TPS-2518-1392-Case No. 118-2018, Dated 03rd December, 2018 and letter No. TPS-2519-1227-Case No. 99-2019-E.P-UD-30, Dated 08th April, 2022.

And whereas, the Planning Authority i.e.Municipal Council, Akot has now decided to make modification in the aforesaid sanctioned Development Plan of Akot in respect of the purpose as per Municipal Resolution as mentioned in following Chart.—

CHART

Sr. No. Survey No. Reservation as Proposed Municipal Council,

per D. P. Modification Administrator

Resolution No. and Date (1) (2) (3)

(4)

(5)

1 496/2 Green Zone Residential `Resolution No. 6,

Zone Dated 20th December, 2024 And whereas, the plan showing the proposed modification is kept open in the Office of Akot Municipal Council during office hour for inspection to public.

Therefore, under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it's hereby notified that any person having objection or suggestion regarding the proposed modification may communicate the same in writing to the Akot Municipal Council office within a period of not more than one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.

The objections shall be considered by the Planning Authority before submitting the proposal to the Government for sanction.

NARENDRA BEMBRE, Akot :

Chief Officer, Dated the 10th March, 2025.

Municipal Council, Akot.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.