Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1507 Part 1 A (10-04-2025 to 16-04-2025) Publication of MRTP Act, 1966 under Section 20(4) by Member Secretary, Proposal Scrutiny Committee & Joint Director of Town Planning, Nagpur Division, Nagpur. Maharashtra Public Service Rights Ordinance, 2015 by Chief officer, Municipal Council, Ghugus. Ord. No. 14, Sr. No. 125-127.

Published 10 April 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ [पृष्ठे १८, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ---नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२५.

सदस्य सचिव, 'प्रस्ताव छाननी समिती' तथा सहसंचालक, नगर रचना, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २०(४) अन्वये अधिसूचना क्रमांक कलम २०(४)-प्रा.यो.नागपूर-ता. रामटेक-मौ. मनसर-स.क्र. २०१-सहसंचानाग-५१५.----

ज्याअर्थी, नागपूर प्रदेशाची सुधारित प्रादेशिक योजना (यापुढे " उक्त प्रादेशिक योजना " असे संबोधले आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७ वा) (यापुढे " उक्त अधिनियम " असे संबोधले आहे) चे कलम १५ अन्वये शासन अधिसूचना नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४९६-१५०५-प्र.क्र.२७३-९६-नवि-९, दिनांक ६ मे, २००० अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १५ जुलै, २००० पासून अंमलात आली आहे;

आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाया जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१५-प्र.क्र.४९-१५-नवि-१३, दिनांक ६ मे, २०१५ अन्वये शासनाने निदेश दिलेले आहेत व शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१५- प्र.क्र.४९-१५-नवि-१३, दिनांक ०४ जानेवारी, २०१६ अन्वये उक्त कार्यपद्धतीसंबंधी सुधारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५१(१) अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करून, शासनाचे समक्रमांकाचे दिनांक ६ मे, २०१५ चे अधिसूचने अन्वये उक्त अधिनियमाचे कलम २० (३) व २० (४) चे शासनाने वापरावयाचे अधिकार, उक्त अधिसूचनेत नमूद अटींचे अधिन राहून, नागपूर प्रशासकीय विभागाकरीता सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर यांना प्रदान केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, मंजूर नागपूर प्रादेशिक योजनेत मौजा-मनसर, ता. रामटेक, जि. नागपूर येथील स. क्र. २०१ एकूण आराजी १.५६ हे. आर जागा (यापुढे ज्यास " उक्त क्षेत्र " असे संबोधले आहे) कृषी विभागात समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशीनंतर व मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेऊन शासनाचे पूर्वमान्यतेनंतर उक्त अधिनियमाचे कलम २० पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार उक्त क्षेत्र " कृषि " विभागातून वगळून, उपरोक्त शासन निर्णयातील शर्ती व अधिमूल्य भरण्याचे अटींचे अधीन राहून, ' रहिवास ' विभागात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे उक्त शासन निर्णयान्वये गठीत ' प्रस्ताव छाननी समिती ' चे मत झाले आहे ;

ना.-एक-अ-१ (१५०७).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २० च्या पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उक्त प्रस्तावित फेरबदल प्रस्तावाबाबत सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर यांनी सूचना क्र. प्रा. यो. नागपूर-फेरबदल-कलम २० (३) मौ. मनसर-ता. रामटेक-स. क्र. २०१-सहसंचानाग- १५२४, दिनांक २ सप्टेंबर, २०२४ अन्वये सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ, नागपूर विभागीय पुरवणी, दिनांक ४ सप्टेंबर, २०२४ चे पृष्ठ क्र. १ ते ४ वर तसेच दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे ' युवाराष्ट्र दर्शन ' या मराठी वृत्तपत्रात व दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजीचे ' लोकमत टाईम्स ' या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे ; आणि प्राप्त होणाया सूचना/ हरकतींवर संबंधितांना सुनावणी देऊन अहवाल सादर करण्याकरीता सहायक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, नागपूर यांना प्राधिकृत करण्यात आले होते. (या पुढे ज्यांचा उल्लेख " प्राधिकृत अधिकारी " असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकृत अधिकारी यांचेकडील प्राप्त अहवालानुसार विहीत मुदतीत हरकती / सूचना प्राप्त झालेल्या नाहीत व त्यामुळे प्रस्ताव छाननी समितीच्या दिनांक २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत उक्त जमीन काही अटी व शर्ती सापेक्ष " कृषि विभागातून " वगळून " रहिवास विभागात " समाविष्ट करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, मौजा-मनसर, ता. रामटेक, जि. नागपूर येथील स.क्र. २०१ जागेचे जमीनधारकांनी या संबंधाने विहीत अधिमूल्याचा शासकीय कोषागारात भरणा केलेला आहे ;

आता, त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर हे उक्त अधिनियमाचे कलम २०(४) अन्वये उक्त प्रस्तावित फेरबदलास मंजुरी देत आहेत आणि त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या दिनांक ०६ मे, २००० च्या अधिसूचने सोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये, शेवटच्या नोंदीवर, खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निदेश देत आहे ;

नोंद

मौजा-मनसर , ता. रामटेक, जि. नागपूर येथील स.क्र. २०१ या जमिनी नकाशात दर्शविल्याप्रमाणे " कृषि विभागातून वगळून रहिवास विभागात " खालील अटी व शर्ती सापेक्ष समाविष्ट करण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

(१) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील प्रादेशिक योजनांसाठी नियमानुसार किमान १०% खुली जागा व १०% सुविधा क्षेत्र सोडणे आवश्यक राहील.

(२) सदर जागेवरील संभाव्य लोकसंख्येकरीता आवश्यकतेप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्धता करून घेणे ही जमीन मालकांची जबाबदारी राहील. त्याशिवाय अंतिम अभिन्यासास मंजुरी देण्यात येऊ नये.

(३) पायाभूत सुविधा जमीन मालकांनी / विकासकत्र्यानी स्वत:चे खर्चाने विकसित करणे व पुरविणे बंधनकारक राहील. त्याशिवाय अंतिम अभिन्यासास मंजुरी देण्यात येऊ नये.

(४) अर्जदाराचे अर्जासह संलग्िनत, शासन नगर विकास विभागाकडील दिनांक ०६ मे, २०१५ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या " अनुसूची-क " अन्वये सादर केलेल्या बंधपत्रात नमूद केल्याप्रमाणे अभिन्यासातील भूखंड / सदनिका यांच्या विक्रीची सांगड घालण्यासाठी विहीत केलेल्या खालीलप्रमाणे अटी लागू राहतील. :-

अ अभिन्यास अंतिमत: मंजूर झाल्यावर एकूण २५% भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील. ब सुमारे ४०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर एकूण ५०% भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील. क सुमारे ६०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर एकूण ७५% भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील. ड सुमारे ८०% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर एकूण ९०% भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील. इ सुमारे १००% मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर एकूण १००% भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील.

(५) विषयांकित फेरबदलाखालील जमिनीमध्ये समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल तर, जिल्हाधिकारी, नागपूर यांनी विहीत केल्यानुसार सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय जमीन मालक / विकासकर्ता यांना भोगवटा प्रमाणपत्र देता येणार नाही.

उक्त मंजूर फेरबदल दर्शविणारा नकाशा खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याचे कालावधीकरीता नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.

(१) जिल्हाधिकारी, नागपूर. (२) सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर. (३) सहायक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ३

उक्त मंजूर फेरबदल हा सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून अंमलात येईल.

सदर सूचना www.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे.

नागपूर :

दिनांक २ एप्रिल, २०२५.

विजय बा. शेंडे, सदस्य सचिव, 'प्रस्ताव छाननी समिती ' तथा सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर.

-------------------

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२६.

BY MEMBER SECRETARY, 'PROPOSAL SCRUTINY COMMITTEE' AND JOINT DIRECTOR OF TOWN PLANNING

Notification u/s 20(4) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. Section 20(4)-R.P Nagpur-Tah. Ramtek-Mouza Mansar-Survey No. 201-JDTPDN-515.—

Whereas, the Revised Regional Plan of Nagpur Region (hereinafter referred to as "the said Regional Plan") has been sanctioned by the Government vide Urban Development Department's Notification No. TPS-2496-1505-CR-273-96-UD-9, dated 6th May, 2000 under section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and came into force with effect from 15th July, 2000 ;

And Whereas, the Government vide Resolution No. TPS-1815-CR-49-15-UD-13, dated 6th May, 2015 issued directives u/s 154 of the said Act regarding the procedures to be followed under section 20 of the said Act for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans under the said Act and issued order to follow revised procedure related to above directives vide Government Resolution No. TPS-1815-CR-49-15-UD-13, Dated 04th January, 2016 ; and in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 151 of the said Act, the Government, vide its Notification No. TPS-1815-CR-49- 15-UD-13, Dated 06th May, 2015; delegated the powers exercisable by it under the provisions of section 20(3) & 20(4) of the said Act, subject to conditions mentioned therein, to the Divisional Joint Director of Town Planning for Nagpur Administrative Division ;

And whereas, land bearing Survey No. 201 of Mouza-Mansar, Tah. Ramtek, District-Nagpur total land admeasuring approx. 1.56 hectare (hereinafter referred to as "the said Area") is included in 'Agriculture Zone' of proposed Land Use Plan in the said sanctioned Regional Plan of Nagpur ;

And whereas, the "Proposal Scrutiny Committee" established under the above mentioned Government Resolution, after consulting to the Director of Town Planning, Maharashtra State,Pune, is of opinion that the said area should be deleted from "Agricultute Zone" and shall be included in "Residential Zone" in accordance with the provision of sub-section (2) of section 20 of said Act, subject to following conditions ;

And whereas, in pursuant to the above, a notice bearing No. R.P Nagpur-Section 20(3)-Mouza Mansar-Tah. Ramtek-Survey No. 201-JDTPDN-1524, Dated 02nd September, 2024 regarding the proposed modification under sub-section (3) of the Section 20 of the said Act, was published by Joint director of Town Planning, Nagpur Division, Nagpur which appeared in the Maharashtra Government Official Gazette, Part-I-A Nagpur Division, dated 04th September, 2024 on Page No. 1 to 4 and the same was also published in the Marathi Newspaper 'Yuvarashtra Darshan' dated 19th September, 2024 & English Newspaper ' The Lokmat Times ' dated 19th September, 2024 for inviting suggestions and/or objections from the general public and the Assistant Director of Town Planning, Nagpur Branch, Nagpur, was appointed as an ' Officer ' (hereinafter referred to as the " said Officer ") to hear suggestions and/or objections and submit his report to the undersigned ;

And whereas, no suggestions and/or objections are received within prescribed time limit as per the report submitted by the said Officer, And whereas " Proposal Scrutiny Committee" meeting held on dated 29th November, 2024 and the decision was taken on the said land, shall be deleted from the "Agriculture Zone" and included in the "Residential Zone" subject to certain terms and Conditions ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७

And whereas, the Owner of Land bearing Survey No. 201 of Mouza-Mansar, Tah. Ramtek, District Nagpur, total Area 1.56 hectare has deposited necessary premium in the Government Treasury in this regard ;

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government, the Joint Director of Town, Planning, Nagpur Division, Nagpur hereby sanctions the proposed modification under sub-section 4 of Section 20 of the said Act & for that purpose directs that in the Schedule of Modifications appended to the Notification dated 6th May, 2000 sanctioning the said Regional Plan, after the last entry, the following new entry shall be added.

ENTRY

The land bearing Survey No. 201 of Mouja Mansar, Tah. Katol, District Nagpur total area 1.56 hectare is deleted from " Agriculture Zone" and included in " Residential Zone" more specifically shown on Plan, subject to certain terms and Conditions.

TERMS & CONDITIONS :-

(i) It is mandatory to provide 10% Amenity Space and 10% Open Space in the layout as required by the provision for Regional Plan in Unified Development Control & Promotion Regulations (UDCPR).

(ii) It will be the responsiblity of the land Owners/Developers to provide sufficient water as required by the potential population on the said land. Final layout shall not be sanctioned unless fulfillment of water supply.

(iii) It will be binding upon land Owners/Developers to Develop and provide basic Amenities at their own cost. Final layout shall not be sanctioned unless all basic Amenities are developed as per UDCPR provision or as prescribed by Collector, Nagpur.

(iv) Following condtions prescribed for the sale of Plot/Flat with the development of basic amenities in layout mentioned in the affidavit, in the proforma ' Schedule-C' (Annexure of Government Resolution dated 06.05.2015) submitted with the application shall be applicable.—

(a) After final sanction of layout Sale of 25% Plot/Flat will be permissible.

(b) After completion of approx. 40% basic Amenities. Sale of 50% Plot/Flat will be permissible.

(c) After completion of approx. 60% basic Amenities. Sale of 75% Plot/Flat will be permissible.

(d) After completion of approx. 80% basic Amenities. Sale of 90% Plot/Flat will be permissible.

(e) After completion of approx. 100% basic Amenities. Sale of 100% Plot/Flat will be permissible.

(v) If a group housing scheme is to be developed on the land under modification proposal, occupancy certificate shall not be issued to the Land Owner/Developers unless all basic Amenities are developed as prescribed by the Collector, Nagpur ;

The copy of part plan showing the above sanctioned modification shall be kept open for inspection by general public during office hours on all working days for a period of one month at the following offices ;

(1) The Collector, Nagpur.

(2) The Joint Director of Town Planning, Nagpur Division, Nagpur.

(3) The Assistant Director of Town Planning, Nagpur Branch, Nagpur.

The above modification will come into force after the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

This Notification is also available on website www.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in.

Nagpur :

Dated the 2nd April, 2025.

VIJAY B. SHENDE, Member Secretary, 'Proposal Scrutiny Committee' And Joint Director of Town Planning, Nagpur Division, Nagpur.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ५

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२७.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

अधिसूचना

क्रमांक नपघु-आस्था.वि.-३-२०२५.----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर परिषद, घुग्घुस याव्दारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगरपरिषद, / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार नागरिकांना घुग्घुस नगर परिषद कडून पुरविण्यात येत असलेले सेवेकरीता लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि व्दितीय प्राधिकारी, या बाबी खालील परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.---------

परिशिष्ट अ. लोकसेवेची सूची आवश्यक शुल्क कालमर्यादा पदनिर्देशित प्रथम अपिलीय व्दितीय अपिलीय क्र. कागदपत्रे अधिकारी अधिकारी अधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १) जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील २० ३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, कार्यालयीन मुख्याधिकारी

संबंधित विभाग प्रमुख

अर्ज (सोबत सदर १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी अधीक्षक प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२) मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील २० ३ दिवस जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम, कार्यालयीन मुख्याधिकारी

संबंधित विभाग प्रमुख

अर्ज (सोबत सदर १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी अधीक्षक प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३) विवाह नोंदणी विहित नमुन्यातील - - प्राधिकृत अधिकारी कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र अर्ज (सोबत सदर

संबंधित विभाग प्रमुख अधीक्षक प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४) मालमत्ता कर उतारा विहित नमुन्यातील १०० ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी देणे अर्ज (सोबत सदर

अधीक्षक प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५) थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील ३० ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे अर्ज (सोबत सदर

अधीक्षक प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

६) अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील १००० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक आधारे मालमत्ता अर्ज विक्रीवर हस्तांतरण नोंद २. थकबाकी १ टक्कानसल्याचा दाखला ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत/बक्षीस पत्र/ वाटणीपत्र व इतर) (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

अधीक्षक ब) वारसा हक्कान १. विहित नमुन्यातील २००० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण अर्ज नोंद प्रमाणपत्र देणे २. थकबाकी

नसल्याचा दाखला ३. वारसाहक्क प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

७) झोन दाखला देणे १.विहित नमुन्यातील १०० ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. ७/१२ उतारा/ सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सव्र्हे नकाशा (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

८) भाग नकाशा देणे १.विहित नमुन्यातील १०० ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. ७/१२ उतारा/ सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सव्र्हे नकाशा (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

९) बांधकाम परवाना देणे १.विहित नमुन्यातील रेडीरेकनरदरा ६० दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज नुसार २. वास्तुविशारदाचा ठरविण्यात येते दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १०) जोते प्रमाणपत्र १.विहित नमुन्यातील १०० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

११) भोगवटा प्रमाणपत्र देणे १.विहित नमुन्यातील १०० ३० दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१२) नळजोडणी देणे १.विहित नमुन्यातील ४५० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज (१२०० रु. २. जागा मालकी अनामत कागदपत्रे रक्कम) ३. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१३) जलनि:सारण जोडणी १.विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी देणे अर्ज

अधीक्षक २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१४) अग्निशमन ना-हरकत १.विहित नमुन्यातील १००० ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे अर्ज

अधीक्षक२. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाययोजनाबाबतची रूपरेशा ५. कपिटेशन फी (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १५) नव्याने कर आकारणी १.विहित नमुन्यातील १५०० १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. भोगवटा प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१६) पुन:कर आकारणी विहित नमुन्यातील १५०० १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१७) कराची मागणीपत्र विहित नमुन्यातील - ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी तयार करणे अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१८) करमाफी मिळणे १.विहित नमुन्यातील - ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

१९) रहिवास नसलेल्या १.विहित नमुन्यातील - १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक मालमत्तांना करात सूट अर्ज मिळणे २. थकबाकी

नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२०) स्वयंमूल्यांकन विहित नमुन्यातील - १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२१) आक्षेप नोंदविणे १.विहित नमुन्यातील - १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षकअर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ९ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २२) उप विभागामध्ये १.विहित नमुन्यातील १ टक्के १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन अर्ज

अधीक्षक २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ. ) (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२३) मालमत्ता पाडणे व १.विहित नमुन्यातील रेडीरेकनादरा १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक पुन:बांधणी कर अर्ज नुसार घेण्यात आकारणी २. थकबाकी येते

नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२४) मालकी हक्कात बदल १.विहित नमुन्यातील १ टक्के ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज

अधीक्षक २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२५) नळजोडणी आकारामध्ये १.विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी बदल करणे अर्ज

अधीक्षक २. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२६) तात्पुरते/कायमस्वरुपी १.विहित नमुन्यातील - ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक नळजोडणी खंडीत अर्ज करणे २. थकबाकीनसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २७) पुनजोडणी करणे १.विहित नमुन्यातील ५६० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक किंवा नळ अर्ज सिप्टींग करणे २. थकबाकी

नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२८) वापरामध्ये बदल १.विहित नमुन्यातील रेडीरेकरनदरा १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज नुसार ठरविण्यात

अधीक्षक २. थकबाकी येते नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

२९) पाणी देयक तयार विहित नमुन्यातील - ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३०) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३१) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण करणे अर्ज

अधीक्षक २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३२) थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील - ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला अर्ज

अधीक्षक(सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ ११ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३३) नादुरुस्त मीटर तक्रार विहित नमुन्यातील - ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी करणे अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३४) अनधिकृत नळ जोडणी विहित नमुन्यातील ५००० ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार करणे अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३५) पाण्याची दबाव क्षमता विहित नमुन्यातील - ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३६) पाण्याची गुणवत्ता विहित नमुन्यातील - ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३७) व्यापार व्यवसाय साठा योग्य प्रकारे भरलेले नवीन १००० ७ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक करणेसाठी ना-हरकत अर्ज नुतननीकरण प्रमाणपत्र मिळणे (सोबत सदर ५००

प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३८) मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे भरलेले अर्ज

अधीक्षक २. रस्ता पुनस्र्थापना करार (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

३९) नवीन परवाना मिळणे १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षकअर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४०) परवान्याचे नुतनीकरण १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४१) परवाना हस्तांतरण १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४२) परवाना दुय्यम प्रत १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४३) व्यवसायाचे नाव १. विहित नमुन्यातील ५०० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी बदलणे अर्ज

अधीक्षक २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४४) व्यवसाय बदलणे १. विहित नमुन्यातील १००० १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४५) परवाना/भागीदाराचे १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी नाव बदलणे अर्ज

अधीक्षक२. कोणतेही थकबाकी नसल्याचा दाखला (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ १३ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४६) भागीदारांच्या संख्येत योग्य प्रकारे भरलेले - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी) अर्ज

अधीक्षक (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४७) परवाना रद्द करणे योग्य प्रकारे भरलेले - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक अर्ज (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४८) कालबा परवानासाठी १. योग्य प्रकारे - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना भरलेले अर्ज

अधीक्षक २. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

४९) नवीन जाहिरात/ १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक आकाशचिन्ह परवाना अर्ज व परवाना २. संबंधित न.पं. ची नुतनीकरण कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५०) नवीन सिनेमा १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक चित्रीकरण परवाना अर्ज व परवाना २. संबंधित न.पं. ची नुतनीकरण कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५१) व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील - १५ दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी स्वयं-नुतनीकरण अर्ज

अधीक्षक२. संबंधित न.पं. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ) १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५२) मोबाईल टॉवर परवाना १. विहित नमुन्यातील शासकीय ६० दिवस बांधकाम अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक (Mobile Tower अर्ज नियमा Approval) २. माहिती तंत्रज्ञान नुसार (Ground Base विभाग यांनी दिलेला Tower & Roof परवाना Top Tower) ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचे अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५३) रस्ता खोदाई परवाना १.विहित सार्वजनिक ३० दिवस नगर अभियंता स्थापत्य कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक देणे नमुन्यातील अर्ज बांधकाम २. संबंधित न. पं. चे विभागाच्या कोणतेही थकबाकी राज्यसुची नसल्याचे प्रमाणपत्र दरानुसार ३. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ १५ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५४) राज्याच्या खाद्य १. विहित नमुन्यातील - ३० दिवस स्वच्छता निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक परवान्याकरीता अर्ज नागरी स्थानिक २. संबंधित न. पं. चे स्वराज्य संस्थांचा कोणतेही थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचे प्रमाणपत्र देणे ३. ज्या इमारतीत सदर

आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५५) खाद्य नोंदणी १. विहित नमुन्यातील - ३० दिवस संबंधित विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक प्रमाणपत्राकरीता अर्ज नागरी स्थानिक २. संबंधित न. पं. चे स्वराज्य संस्थांचा कोणतेही थकबाकी आरोग्य विषयक नसल्याचे प्रमाणपत्र ना-हरकत प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत देणे सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५६) पाणी उपसा करणेसाठी १. विहित नमुन्यातील - ३० दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी

अभियंता अधीक्षक केंद्रीय भूजल विभाग अर्ज (अथवा इतर संबंधित २. संबंधित न. पं. चे विभाग) यांचे ना-हरकत कोणतेही थकबाकी प्रमाणपत्राकरिता नागरी नसल्याचे प्रमाणपत्र१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) स्थानिक स्वराज्य ३. ना हरकत प्रमाणपत्र संस्थेचे पाणी दिल्यानंतर भोगवटा अनुउपलब्धता प्रमाणपत्र घेणेबाबतचे प्रमाणपत्र देणे व पर्जन्यजल पुनर्भरण

करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रेे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५७) लॉजिंग हाऊस परवाना १. विहित नमुन्यातील ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे देणे अर्ज

मुख्याधिकारी आयुक्त, विभागीय सह

(नगर परिषद आयुक्त,

प्रशासन) (नगर परिषद

प्रशासन) २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५८) लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे

मुख्याधिकारी आयुक्त, विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण अर्ज करणे २. शासन वेळो वेळी

(नगर परिषद आयुक्त,

प्रशासन) (नगर परिषद

प्रशासन) विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

५९) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे

मुख्याधिकारी आयुक्त, विभागीय सह सभागृह वगैरे परवाना अर्ज देणे २. शासन वेळो वेळी

(नगर परिषद आयुक्त,

प्रशासन) (नगर परिषद

प्रशासन) विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

६०) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे

मुख्याधिकारी आयुक्त, विभागीय सह सभागृह वगैरे परवान्याचे अर्ज नुतनीकरण करणे २. शासन वेळो वेळी

(नगर परिषद आयुक्त,

प्रशासन) (नगर परिषद विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे

प्रशासन)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ १७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

६१) फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील १५ दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे प्रमाणपत्र देणे अर्ज

मुख्याधिकारी आयुक्त, विभागीय सह

(नगर परिषद आयुक्त,

प्रशासन) (नगर परिषद

प्रशासन) २. शासन वेळो वेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

६२) भूमिगत दूरसंचार वाहिनी १.विहित नमुन्यातील सार्वजनिक शासन निर्णय नगर पंचायतचे जिल्ह्यचे प्रधान सचिव,

बांधकाम क्रमांक मुख्याधिकारी जिल्हाधिकारी माहिती

तथा तंत्रज्ञान विभाग (ऑप्टीकल फायबर अर्ज केबल) टाकण्याकरीता २. नगरविकास विभाग विभागाच्या संकीर्ण-2021/ परवानगी देणे. शासन निर्णय क्रमांक राज्य CR.242/ अध्यक्ष व

जिल्हास्तरीय अध्यक्ष,

दूरसंचार समिती संकीर्ण-2021/CR. सूची UD-20, 242/UD-20, दरानुसार दिनांक दूरसंचार समिती राज्यस्तरीय दिनांक १९/१२/२०२२ १९/१२/२०२२ मधील Schedule मधील III नुसार आवश्यक तरतुदीनुसार कागदपत्रे ६० दिवस ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

६३) महाराष्ट्र नागरी १.विहित नमुन्यातील ४५ दिवस संबंधित विभागप्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक क्षेत्र वृक्ष संरक्षण अर्ज आणि संवर्धन २. शासनाद्वारे वेळो अधिनियम, १९७५ वेळी विहित केली मधील कलम ८ जातील अशी इतर मधील तरतुदींनुसार आवश्यक कागदपत्रे वृक्ष तोड परवानगी देणे (सोबत सदर

प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल १०-१६, २०२५/चैत्र २०-२६, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ६४) रस्त्यांवरील खड्डे पुराव्यासह अर्ज ०५ दिवस वृक्ष अधिकारी कार्यालयीन मुख्याधिकारी बुजविणेे उदा.जीओ टॅग

अधीक्षक केलेले फोटो इत्यादी (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

०५ दिवस संबंधित विभागप्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी ६५) गटारावरील झाकणे पुराव्यासह अर्ज सुस्थितीत ठेवणे उदा. जीओ टॅग

अधीक्षक केलेले फोटो इत्यादी (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

०५ दिवस संबंधित विभागप्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ६६) शहरात स्वच्छता ठेवणे पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी (सोबत सदर प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे )

घुग्घुस :

दिनांक २ एप्रिल, २०२५.

निलेश रांजणकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, घुग्घुस.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-04-10.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.