महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४ ] मंगळवार, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ [पृष्ठे १५, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--अ-अमरावती विभागीय पुरवणी
----------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ----------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अकोला जिल्ह्यतील ग्रामपंचायत निवडणुकीत विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह ठरविणेबाबत आदेश
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी १०९५/१०१ / डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट २०१५ रोजीचे आदेश तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश क्रमांक रानिआ २०१६ उ.नि. ख-प्र.क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाया व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक २० डिसेंबर, २०२२ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाया व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार तेल्हारा यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१५/प्र.क्र.-१०-का-६ दिनांक १० ऑगस्ट २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. अ.- एक-अ-१(१५१५).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ आदेश
क्रमांकः- कक्ष-१९-ग्रापनि-नि.खर्च- तेल्हारा-५४-२०२५,
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण तालुका ग्रामपंचायतचे निरर्ह ठरविण्यात आलेल्या निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पत्ता क्रमांक नाव व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४) (५)
(६)
१ ०१/२०२२ तेल्हारा वरुड वडनेर हिवराळे आकाश राजेंद्र रा. वरुड वडनेर, ता. तेल्हारा, जि. अकोला २ ०२/२०२२ तेल्हारा वरुड वडनेर दही संतोष शंकर रा. वरुड वडनेर, ता. तेल्हारा, जि. अकोल ३ ०३/२०२२ तेल्हारा पिवंदळ बु. बोडखे गुलावराव देवराव रा. पिवंदळ बु., ता. तेल्हारा, जि. अकोला ४ ०४/२०२२ तेल्हारा पिवंदळ बु. राऊत वैभव विजय रा. पिवंदळ बु., ता. तेल्हारा, जि. अकोला ५ ०५/२०२२ तेल्हारा पिवंदळ बु. तायडे कांताबाई गोपाल रा. पिवंदळ बु., ता. तेल्हारा, जि. अकोला ६ ०६/२०२२ तेल्हारा पिवंदळ बु. गिल्ले रेश्मा दिनेश रा. पिवंदळ बु., ता. तेल्हारा, जि. अकोला ७ ०७/२०२२ तेल्हारा उकळी बाजार वानखडे श्रावण गणपत रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा,
जि. अकोला
८ ०८/२०२२ तेल्हारा वारखेड मोडक मिनाबाई बबन रा. वारखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला ९ ०९/२०२२ तेल्हारा वारखेड तोरखडे वैभव सदाशिव रा. वारखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला १० १०/२०२२ तेल्हारा माळेगाव बाजार तेल्हारकर गोपाळ रामभाऊ रा. माळेगाव बाजार, ता. तेल्हारा,
जि. अकोला
११ ११/२०२२ तेल्हारा माळेगाव बाजार सै सायरावी सै बुडण रा. माळेगाव बाजार, ता. तेल्हारा
जि. अकोला
१२ १२/२०२२ तेल्हारा शेरी बु. तायडे शामलता दिलीप रा. शेरी बु. ता. तेल्हारा, जि. अकोला १३ १३/२०२२ तेल्हारा धोंडा आखर भिलावेकर विश्राम टल्लू रा. धोंडा आखर, ता. तेल्हारा, जि. अकोला १४ १४/२०२२ तेल्हारा चितलवाडी रेखा संतोष देवळे रा. चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला १५ १५/२०२२ तेल्हारा चितलवाडी महेंद्र मधुकर महाले रा. चितलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला १६ १६/२०२२ तेल्हारा तळेगाव खुर्द संदिप रामकृष्ण बंड रा. तळेगाव खु., ता. तेल्हारा, जि. अकोला महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ ३ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
२१ २१/२०२२ तेल्हारा भिली भिलावेकर काशी संतोष रा. भिली, ता. तेल्हारा, जि. अकोला २२ २२/२०२२ तेल्हारा भिली भिलावेकर संतोष छगन रा. भिली, ता. तेल्हारा, जि.अकोला २३ २३/२०२२ तेल्हारा भिली गवते सुमन मोतीराम रा. भिली, ता. तेल्हारा, जि. अकोला २४ २४/२०२२ तेल्हारा भिली धांडे मधु सुकलाल रा. भिली, ता. तेल्हारा, जि. अकोला २५ २५/२०२२ तेल्हारा भिली ब्रिजलाल मोतीराम मावस्कर रा. भिली, ता. तेल्हारा, जि. अकोला २६ २६/२०२२ तेल्हारा भिली मावस्कर सरस्वती ब्रिजलाल रा. भिली, ता. तेल्हारा, जि. अकोल २७ २७/२०२२ तेल्हारा पाथर्डी वैभव नारायण वाघमारे रा. पाथर्डी, ता. तेल्हारा, जि. अकोला २८ २८/२०२२ तेल्हारा गाडेगाव जळमकार मिरा गोपाल रा. गाडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला २९ २९/२०२२ तेल्हारा गाडेगाव गोपाल मधुकर जळमकार रा. गाडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला ३० ३०/२०२२ तेल्हारा गाडेगाव सौ.पुजा विजय बोडे रा. गाडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला ३१ ३१/२०२२ तेल्हारा गाडेगाव संदेश कैलास वानखडे रा. गाडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला ३२ ३२/२०२२ तेल्हारा दहिगाव अमोल प्रकाश सोळंक दहिगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला ३३ ३३/२०२२ तेल्हारा दहिगाव विनोद समाधान चिकटे दहिगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला ३४ ३४/२०२२ तेल्हारा खापरखेड विलास मुरलीधर वेलाडकर रा. खापरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला ३५ ३५/२०२२ तेल्हारा खापरखेड आकाश दिनकर कुटाळे रा. खापरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला ३६ ३६/२०२२ तेल्हारा मनात्री बु. प्रशांत प्रल्हाद थोरात रा. मनात्री बु., ता. तेल्हारा, जि. अकोला ३७ ३७/२०२२ तेल्हारा दापुरा वैष्णवी संजय भोंगरे रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ३८ ३८/२०२२ तेल्हारा दापुरा पंचशीला विलास वानखडे रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ३९ ३९/२०२२ तेल्हारा दापुरा रुपाली सत्यपाल घनवहादुर रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ४० ४०/२०२२ तेल्हारा दापुरा मुक्ता सचिन पांडे रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ४१ ४१/२०२२ तेल्हारा दापुरा सुमन विनोद तायडे रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ४२ ४२/२०२२ तेल्हारा दापुरा ज्योती मिलिंद भिसे रा. दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला ४३ ४३/२०२२ तेल्हारा टाकळी विदया प्रविण गवई रा. टाकळी, ता. तेल्हारा, जि. अकोला ४४ ४४/२०२२ तेल्हारा हिंगणी खुर्द दिपाली गजानन वाघ रा. हिंगणी खुर्द, ता. तेल्हारा, जि. अकोला ४५ ४५/२०२२ तेल्हारा हिंगणी खुर्द सोनोन रेणुका संजय रा. हिंगणी खुर्द, ता. तेल्हारा, जि. अकोला ४६ ४६/२०२२ तल्हारा हिंगणी खुर्द वाघ र्उमिला ज. गोपाळ रा. हिंगणी खुर्द, ता. तेल्हारा, जि. अकोला ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८.
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी १०९५/१०१ / डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट २०१५ रोजीचे आदेश तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश क्रमांक रानिआ २०१६ उ.नि. ख-प्र.क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाया व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक २० डिसेंबर, २०२२ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाया व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार अकोला यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१५/प्र.क्र.-१०- का-६ दिनांक १० ऑगस्ट, २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक कक्ष-१९-ग्रापनि-नि.खर्च-अकोला-५५-२०२५. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोटकलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण तालुका ग्रामपंचायतचे निरर्ह ठरविण्यात आलेल्या निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पत्ता क्रमांक नाव व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४) (५)
(६)
१ ०१/२०२२ अकोला भौरद जया संजय श्रीनाथ रा. भौरद, ता. जि. अकोला २ ०२/२०२२ अकोला भौरद सिता कमलाकर वानखडे रा. भौरद, ता. जि. अकोला ३ ०३/२०२२ अकोला भौरद अनिल लक्ष्मण सातपुते रा. भौरद, ता. जि. अकोला ४ ०४/२०२२ अकोला भौरद मधुकर उत्तम सरदार रा. भौरद, ता. जि. अकोला ५ ०५/२०२२ अकोला पाळोदी सुनंदा रतन डाबेराव रा. पाळोदी, ता. जि. अकोला ६ ०६/२०२२ अकोला पाळोदी मनोहर सखाराम गोपनारायण रा. पाळोदी, ता. जि. अकोला ७ ०७/२०२२ अकोला पाळोदी निलेश श्रीकृष्ण वानखडे रा. पाळोदी, ता.जि. अकोला ८ ०८/२०२२ अकोला पाळोदी कविता विठ्ठल अहिर रा. पाळोदी, ता.जि. अकोला ९ ०९/२०२२ अकोला टाकळी जलम घाटोळे प्रिया बबेश रा. टाकळी जलम, ता.जि. अकोला १०. १०/२०२२ अकोला टाकळी जलम मंगेश मारुती मुंडे रा. टाकळी, जलम ता.जि. अकोला ११ ११/२०२२ अकोला टाकळी जलम प्रीती गजानन रामचवरे रा. टाकळी जलम, ता.जि. अकोला १२ १२/२०२२ अकोला टाकळी जलम घाटोळे गणेश सुरेश रा. टाकळी जलम, ता.जि. अकोला महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ ५ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
१६ १६/२०२२ अकोला नवथळ गोपनारायण श्रीधर रमेश रा. नवथळ, ता.जि. अकोला १७ १७/२०२२ अकोला निंभोरा अजाबराव बावन ओहे रा. निंभोरा, ता. जि. अकोला १८ १८/२०२२ अकोला कानडी सुनिता सतीश खडे रा. कानडी, ता.जि. अकोला १९ १९/२०२२ अकोला निंवी मालोकार ज्ञानेश्वरी त्रिंबकराव रा. निंबी मालोकार, ता.जि. अकोला मालोकार
२० २०/२०२२ अकोला सुकळी नंदापूर कांबे मनोरमा शांताराम रा. सुकळी नंदापूर, ता. जि. अकोला २१ २१/२०२२ अकोला सुकळी नंदापूर कंकाळ अजर्ुन शिवाजी रा. सुकळी नंदापूर, ता.जि. अकोला २२ २२/२०२२ अकोला रोहणा वैभव गजानन बढे रा. रोहणा, ता.जि. अकोला २३ २३/२०२२ अकोला दोनवाडा किरण पंकज गायकवाड रा. दोनवाडा, ता.जि. अकोला २४ २४/२०२२ अकोला कपिलेश्वर रंजना गजानन गोरले रा. कपिलेश्वर, ता. जि. अकोला २५ २५/२०२२ अकोला रामगाव लताबाई सुभाष इंगळे रा. रामगाव, ता.जि. अकोला २६ २६/२०२२ अकोला रामगाव प्रवीण संजय इंगळे रा. रामगाव, ता.जि. अकोला २७ २७/२०२२ अकोला रामगाव शालू गजानन नागे रा. रामगाव, ता.जि. अकोला २८ २८/२०२२ अकोला निपाणा शालिनी रूपराव इंगळे रा. निपाणा, ता.जि. अकोला २९ २९/२०२२ अकोला सोनाळा दिनेश मदन गव्हाळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ३० ३०/२०२२ अकोला सोनाळा रीना सुनील गव्हाळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ३१ ३१/२०२२ अकोला येवता गोपनारायण सरस्वती रा. येवता, ता.जि. अकोला धम्मकिर्ती
३२ ३२/२०२२ अकोला येवता वाडेकर संतोषी लक्ष्मण रा. येवता, ता.जि. अकोला ३३ ३३/२०२२ अकोला कोठारी छाया भीमराव जोगदंड रा. कोठारी, ता.जि. अकोला ३४ ३४/२०२२ अकोला कळंबेश्वर ऐश्वर्या निलेश गोंडचवर रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ३५ ३५/२०२२ अकोला कळंबेश्वर संजय आनंदराव अडागळे रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ३६ ३६/२०२२ अकोला कळंबेश्वर दिक्षा विजय ईखारे रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ३७ ३७/२०२२ अकोला कळंबेश्वर कल्याणी सदानंद चव्हान रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ३८ ३८/२०२२ अकोला कळंबेश्वर ज्ञानेश्वर भिमराव जाधव रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ३९ ३९/२०२२ अकोला कळंबेश्वर निकिता प्रशांत शेगोकार रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ४० ४०/२०२२ अकोला कळंबेश्वर मयुरी गौतम इंगळे रा. कळंबेश्वर, ता.जि. अकोला ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
४५ ४५/२०२२ अकोला दुधाळा पुनम श्रीकृष्ण काळे रा. दुधाळा, ता.जि. अकोला ४६ ४६/२०२२ अकोला वैराट राजापूर पार्वताबाई भिमराव खरात रा. वैराट राजापूर, ता.जि. अकोला ४७ ४७/२०२२ अकोला गोपालखेड सुभाष पूर्णाजी सरदार रा. गोपालखेड, ता.जि. अकोला ४८ ४८/२०२२ अकोला कंचनपूर दिपाली अच्युत चोरे रा. कंचनपूर, ता.जि. अकोला ४९ ४९/२०२२ अकोला कंचनपूर रेखा प्रमोद सिरसाट रा. कंचनपूर, ता.जि. अकोला ५० ५०/२०२२ अकोला पाळोदी मिना नंदकिशोर तराळे रा. पाळोदी, ता.जि. अकोला ५१ ५१/२०२२ अकोला खडकी टाकळी सदाशिव सविता अनिल रा. खडकी टाकळी ता.जि. अकोला ५२ ५२/२०२२ अकोला भोड किरण दत्ता पद्मने रा. भोड, ता.जि. अकोला ५३ ५३/२०२२ अकोला नवथळ तेलगोटे सुरेश राजाराम रा. नवथळ, ता.जि. अकोला ५४ ५४/२०२२ अकोला सांगवी मोहाडी वर्षा गणेश टाले रा. सांगवी मोहाडी, ता.जि. अकोला ५५ ५५/२०२२ अकोला सुकोडी दामोदर स्मिता प्रसिध्द रा. सुकोडी, ता.जि. अकोला ५६ ५६/२०२२ अकोला कानडी मनोरमा रमेश शिवले रा. कानडी, ता.जि. अकोला ५७ ५७/२०२२ अकोला लाखनवाडा समाधान साहेबराव शिरसाट रा. लाखनवाडा, ता.जि. अकोला ५८ ५८/२०२२ अकोला लाखनवाडा छाया श्रीराम मालोकार रा. लाखनवाडा, ता.जि. अकोला ५९ ५९/२०२२ अकोला लाखनवाडा सोनाली गजानन गोपनारायण रा. लाखनवाडा, ता.जि. अकोला ६० ६०/२०२२ अकोला निंबी मालोकार प्रियंका महेंद्र इंगोले रा. निंबी मालोकार, ता.जि. अकोला ६१ ६१/२०२२ अकोला निंबी मालोकार विमल सुरेश पाटकर रा. निंबी मालोकार, ता.जि. अकोला ६२ ६२/२०२२ अकोला दुधलम पंडित पद्माबाई फकीरा रा. दुधलम, ता. जि. अकोला ६३ ६३/२०२२ अकोला दुधलम महल्ले विक्की संतोष रा. दुधलम, ता.जि. अकोला ६४ ६४/२०२२ अकोला तामसी सदाशिव लक्ष्मण रामकृष्ण रा. तामसी, ता.जि. अकोला ६५ ६५/२०२२ अकोला कटयार मारोती रामभाऊ सोळंके रा. कटयार, ता. जि. अकोला ६६ ६६/२०२२ अकोला कासली खु शकुंतला देविदास मानेकर रा. कासली, खु. ता.जि. अकोला ६७ ६७/२०२२ अकोला रोहणा शालिनी चरणदार शिरसाट रा. रोहणा, ता. जि. अकोला ६८ ६८/२०२२ अकोला दोनवाडा गायकवाड संतोष पुंडलिक रा. दोनवाडा, ता.जि. अकोला ६९ ६९/२०२२ अकोला दोनवाडा झटाले मंगला विजयराव रा. दोनवाडा, ता.जि. अकोला ७० ७०/२०२२ अकोला दोनवाडा बुरे पार्वती विजय रा. दोनवाडा, ता.जि. अकोला ७१ ७१/२०२२ अकोला दोनवाडा डाबेराव प्रवीण दामोदर रा. दोनवाडा, ता.जि. अकोला ७२ ७२/२०२२ अकोला कपिलेश्वर डिगांबर केशव तिडके रा. कपिलेश्वर, ता. जि. अकोला ७३ ७३/२०२२ अकोला वडद बु. केवट प्रतिभा प्रकाश रा. वडद बु., ता.जि. अकोला ७४ ७४/२०२२ अकोला वडद बु. कातखेडे पंचफुला मधुकर रा. वडद बु., ता.जि. अकोला ७५ ७५/२०२२ अकोला रामगाव कृष्णकुमार बाबुराव दोंड रा. रामगाव, ता.जि. अकोला महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ ७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
८० ८०/२०२२ अकोला अन्वी शिराळे सुखराम राजाराम रा. अन्वी, ता. जि. अकोला ८१ ८१/२०२२ अकोला अन्वी शिराळे प्रमिला गोवर्धन रा. अन्वी, ता. जि. अकोला ८२ ८२/२०२२ अकोला निपाणा पंचफुला बाळू चव्हाण रा. निपाणा, ता.जि. अकोला ८३ ८३/२०२२ अकोला निपाणा मदन देवमन इंगळे रा. निपाणा, ता.जि. अकोला ८४ ८४/२०२२ अकोला निपाणा शारदा उमेश ठाकरे रा. निपाणा, ता.जि. अकोला ८५ ८५/२०२२ अकोला निपाणा प्रशांत सदाशिव राऊत रा. निपाणा, ता.जि. अकोला ८६ ८६/२०२२ अकोला वणी रंभापूर पवार रमेश शालिग्राम रा. वणी रंभापूर, ता. जि. अकोला ८७ ८७/२०२२ अकोला वणी रंभापूर वानखडे मिलिंद चांगदेव रा. वणी रंभापूर, ता. जि. अकोला ८८ ८८/२०२२ अकोला वणी रंभापूर रेखा निलेश भालतीलक रा. वणी रंभापूर, ता. जि. अकोला ८९ ८९/२०२२ अकोला वणी रंभापूर जीवनसिंग चंद्रसिंग पवार रा. वणी रंभापूर, ता. जि. अकोला ९० ९०/२०२२ अकोला सोनाळा नितीन दयाराम इंगळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९१ ९१/२०२२ अकोला सोनाळा आकाश रामदास अंभोरे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९२ ९२/२०२२ अकोला सोनाळा भाऊसाहेब माणिक अंभोरे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९३ ९३/२०२२ अकोला सोनाळा राजेश मोहन इंगळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९४ ९४/२०२२ अकोला सोनाळा रेखा अजय पाटोळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९५ ९५/२०२२ अकोला सोनाळा शितल लोकेश चव्हाण रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९६ ९६/२०२२ अकोला सोनाळा वंदना रामकृष्ण होणाळे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९७ ९७/२०२२ अकोला सोनाळा पुनम विनोद अंभोरे रा. सोनाळा, ता.जि. अकोला ९८ ९८/२०२२ अकोला येळवण तायडे पंचफुला सुदाम रा. येळवण, ता. जि. अकोला ९९ ९९/२०२२ अकोला येवता सरकटे शितल श्रीकृष्ण रा. येवता, ता.जि. अकोला १०० १००/२०२२ अकोला येवता गवई रोषणा संघपाल रा. येवता, ता.जि. अकोला १०१ १०१/२०२२ अकोला कुंभारी रुईकर आकाश नितीन रा. कुंभारी, ता. जि. अकोला १०२ १०२/२०२२ अकोला कुंभारी तायडे धम्मपाल सोपीनाथ रा. कुंभारी, ता. जि. अकोला १०३ १०३/२०२२ अकोला वाशिंबा केनेकर वासुदेव अंबादास रा. वाशिंबा, ता. जि. अकोला १०४ १०४/२०२२ अकोला वाशिंबा वानखडे शुभांगी दिनेष रा. वाशिंबा, ता. जि. अकोला १०५ १०५/२०२२ अकोला बाभुळगाव जहाँ. शुभम पंजाबराव साबळे रा. बाभुळगाव जहाँ., ता. जि. अकोला १०६ १०६/२०२२ अकोला बाभुळगाव जहाँ. सतीश देविदास गावंडे रा. बाभुळगाव जहाँ., ता. जि. अकोला ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
१११ १११/२०२२ अकोला कोठारी सुलोचना रवींद्र खडे रा. कोठारी ता. जि. अकोला ११२ ११२/२०२२ अकोला कोठारी देवर ऋषिकेश रामभाऊ रा. कोठारी ता. जि. अकोला
-----------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९.
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी १०९५/१०१ / डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट २०१५ रोजीचे आदेश तसेच मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश क्रमांक रानिआ २०१६ उ.नि. ख-प्र.क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाया व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक २० डिसेंबर, २०२२ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाया व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार बर्ाशिटाकळी यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१५/प्र.क्र.-१०- का-६ दिनांक १० ऑगस्टए २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांकः- कक्ष-१९-ग्रापनि-नि.खर्च-बर्ाशिटाकळी-५६-२०२५,
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण तालुका ग्रामपंचायतचे निरर्ह ठरविण्यात आलेल्या निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तीचा पत्ता क्रमांक नाव व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४) (५)
(६)
१ ०१/२०२२ बर्ाशिटाकळी उजळेश्वर राठोड कांता नारायण रा. उजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी २ ०२/२०२२ बर्ाशिटाकळी उजळेश्वर निलेश गौतम सरकटे रा. उजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी ३ ०३/२०२२ बर्ाशिटाकळी उजळेश्वर राठोड ललिता तारासिंग रा. उजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ ९ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
९ ०९/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव चांभारे विल्लेवार पद्मा उमेश रा. पिंपळगाव चांभारे, ता. बर्ाशिटाकळी १० १०/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव चांभारे चांभारे कुसुम तुकाराम रा. पिंपळगाव चांभारे, ता. बर्ाशिटाकळी ११ ११/२०२२ बर्ाशिटाकळी काजळेश्वर चव्हाण सपना संदिप रा. काजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी १२ १२/२०२२ बर्ाशिटाकळी काजळेश्वर कुलदीप गुलाब राठोड रा. काजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळीा १३ १३/२०२२ बर्ाशिटाकळी काजळेश्वर चव्हाण मिना शंकर रा. काजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी १४ १४/२०२२ बर्ाशिटाकळी काजळेश्वर राठोड प्रतिभा संजय रा. काजळेश्वर, ता. बर्ाशिटाकळी १५ १५/२०२२ बर्ाशिटाकळी जलालाबाद दिक्षीत गोपालप्रसाद रा. जलालाबाद, ता. बर्ाशिटाकळी मदनलालप्रसाद
१६ १६/२०२२ बर्ाशिटाकळी जलालाबाद जावध गिता निलेश रा. जलालाबाद, ता. बर्ाशिटाकळी १७ १७/२०२२ बर्ाशिटाकळी जलालाबाद ठाकरे श्रध्दा पंकज रा. जलालाबाद, ता. बर्ाशिटाकळी १८ १८/२०२२ बर्ाशिटाकळी जलालाबाद तायडे सुमेध सरताज रा. जलालाबाद, ता. बर्ाशिटाकळी १९ १९/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना राठोड संगीता शशिकांत रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २० २०/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना चव्हाण कौशल्याबाई सुखदेव रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २१ २१/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना जाधव श्रीराम धनसिंग रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २२ २२/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना जाधव मिरावाई प्रकाश रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २३ २३/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना पवार रेणुकावाई एजंट रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २४ २४/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना जाधव संगिता समाधान रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २५ २५/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना जाधव अर्चना माणीक रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २६ २६/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना राठोड रेषमा जनार्दन रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २७ २७/२०२२ बर्ाशिटाकळी जनुना राठोड माधव देवसिंग रा. जनुना, ता. बर्ाशिटाकळी २८ २८/२०२२ बर्ाशिटाकळी पाटखेड राजु तुळशीराम खंडारे रा. पाटखेड, ता. बर्ाशिटाकळी २९ २९/२०२२ बर्ाशिटाकळी भेंडगाव गावंडे दिनकर पांडुरंग रा. भेंडगाव, ता. बर्ाशिटाकळी ३० ३०/२०२२ बर्ाशिटाकळी भेंडगाव पवार सुमन हरिचंद्र रा. भेंडगाव, ता. बर्ाशिटाकळी ३१ ३१/२०२२ बर्ाशिटाकळी भेंडगाव इंगोले आरती प्रभाकर रा. भेंडगाव, ता. बर्ाशिटाकळी ३२ ३२/२०२२ बर्ाशिटाकळी तिवसा आगलावे वर्षा गजानन रा. तिवसा, ता. बर्ाशिटाकळी ३३ ३३/२०२२ बर्ाशिटाकळी तिवसा ठाकरे सुनिल प्रभाकर रा. तिवसा, ता. बर्ाशिटाकळी १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
३८ ३८/२०२२ बर्ाशिटाकळी रेडवा चव्हाण सरू रोहिदास रा. रेडवा, ता. बर्ाशिटाकळी ३९ ३९/२०२२ बर्ाशिटाकळी रेडवा राठोड जिजाबाई रामलिचन रा. रेडवा, ता. बर्ाशिटाकळी ४० ४०/२०२२ बर्ाशिटाकळी रेडवा प्रधान गजानन संजय रा. रेडवा, ता. बर्ाशिटाकळी ४१ ४१/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव छाया जगदीश ढोरे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४२ ४२/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव गोकुळ अमृता ढवळे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४३ ४३/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव राजकन्या देवराव इंगळे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४४ ४४/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव सुमन दादाराव वानखडे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४५ ४५/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव आरती संदीप भारसाकळे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४६ ४६/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव संदेश प्रल्हाद नवघरे रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४७ ४७/२०२२ बर्ाशिटाकळी महागाव अनिता सत्यशिल शिरसाट रा. महागाव, ता. बर्ाशिटाकळी ४८ ४८/२०२२ बर्ाशिटाकळी गोरव्हा अमोलिका सारंगनाथ डोंगरे रा. गोरव्हा, ता. बर्ाशिटाकळी ४९ ४९/२०२२ बर्ाशिटाकळी गोरव्हा सोनिया शिशुपाल डोंगरे रा. गोरव्हा, ता. बर्ाशिटाकळी ५० ५०/२०२२ बर्ाशिटाकळी गोरव्हा शाम ज्ञानदेव खांबलकर रा. गोरव्हा, ता. बर्ाशिटाकळी ५१ ५१/२०२२ बर्ाशिटाकळी गोरव्हा भाग्यश्री शरद भांगे रा. गोरव्हा, ता. बर्ाशिटाकळी ५२ ५२/२०२२ बर्ाशिटाकळी गोरव्हा गोकुळा संजय खांबलकर रा. गोरव्हा, ता. बर्ाशिटाकळी ५३ ५३/२०२२ बर्ाशिटाकळी अजनी बु. उमेश किसन चव्हाण रा. अजनी बु., ता. बर्ाशिटाकळी ५४ ५४/२०२२ बर्ाशिटाकळी अजनी बु. सुखदेव संपत जाधव रा. अजनी बु., ता. बर्ाशिटाकळी ५५ ५५/२०२२ बर्ाशिटाकळी सारकिन्ही अनुराधा नितीन कव्हर रा. सारकिन्ही, ता. बर्ाशिटाकळी ५६ ५६/२०२२ बर्ाशिटाकळी सारकिन्ही नलीनी माणिकराव आंबेकर रा. सारकिन्ही, ता. बर्ाशिटाकळी ५७ ५७/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी नागिले पुजा नंदकिशोर रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ५८ ५८/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी रामसिंग नागोराव डाबेराव रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ५९ ५९/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी डाबेराव विजय अभिमान रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६० ६०/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी आंधळे अनिता अमोल रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६१ ६१/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी गि हे विमलबाई तुळशिराम रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६२ ६२/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी राठोड सुशिला आत्माराम रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ ११ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
६६ ६६/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी डाबेराव आरती महादेव रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६७ ६७/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी चव्हाण आशा कैलास रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६८ ६८/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी शेवलकर सविताबाई अजर्ुन रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ६९ ६९/२०२२ बर्ाशिटाकळी देवदरी राऊत माधुरी किशोर रा. देवदरी, ता. बर्ाशिटाकळी ७० ७०/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु चवरे सुनिल गजानन रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७१ ७१/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु जाधव प्रमिला जयराम रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७२ ७२/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु जाधव मालाबाई पांडुरंग रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७३ ७३/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु भांडणे भारत पांडुजी रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७४ ७४/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु राठोड बेबी तुकाराम रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७५ ७५/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु राठोड छगन गोटीराम रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७६ ७६/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु ढोके सुनिता गजानन रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७७ ७७/२०२२ बर्ाशिटाकळी जामवसु जाधव मैनावाई हरदास रा. जामवसु, ता. बर्ाशिटाकळी ७८ ७८/२०२२ बर्ाशिटाकळी खेर्डा खु. इंगळे सिमा दादाराव रा. खेर्डा खु., ता. बर्ाशिटाकळी ७९ ७९/२०२२ बर्ाशिटाकळी मोहळ गणवीर उत्तम गणपत रा. मोहळ, ता. बर्ाशिटाकळी ८० ८०/२०२२ बर्ाशिटाकळी मोहळ इंगळे इंदुबाई भिमराव रा. मोहळ, ता. बर्ाशिटाकळी ८१ ८१/२०२२ बर्ाशिटाकळी कोथळी बु. शेषराव पुंडलिक शिरसाट रा. कोथळी बु., ता. बर्ाशिटाकळी ८२ ८२/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळखुटा जयश्री राहुल हिवराळे रा. पिंपळखुटा, ता. बर्ाशिटाकळी ८३ ८३/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळखुटा राहुल गंगाराम हिवराळे रा. पिंपळखुटा, ता. बर्ाशिटाकळी ८४ ८४/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळखुटा बळीराम शालीग्राम पतिंगे रा. पिंपळखुटा, ता. बर्ाशिटाकळी ८५ ८५/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे राठोड उमेश मधुकर रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी ८६ ८६/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे खाडे नितीन गुलाबराव रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी ८७ ८७/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे गि हे ज्योत्सना हरिदास रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी ८८ ८८/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे निर्मला पंजाबराव हांडे रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी ८९ ८९/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे पारधी गजानन श्रीराम रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी ९० ९०/२०२२ बर्ाशिटाकळी पिंपळगाव हांडे हांडे कोकीळा गुलाबराव रा. पिंपळगाव हांडे, ता. बर्ाशिटाकळी १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
९५ ९५/२०२२ बर्ाशिटाकळी राजनखेड शोभा प्रभाकर घुगे रा. राजनखेड, ता. बर्ाशिटाकळी ९६ ९६/२०२२ बर्ाशिटाकळी विझोरा गजानन विष्णु वनवे रा. विझोरा, ता. बर्ाशिटाकळी ९७ ९७/२०२२ बर्ाशिटाकळी विझोरा दिक्षा अजय शिवरकार रा. विझोरा, ता. बर्ाशिटाकळी ९८ ९८/२०२२ बर्ाशिटाकळी सोनगीरी आम्रपाली देवानंद जामनिक रा. सोनगीरी, ता. बर्ाशिटाकळी ९९ ९९/२०२२ बर्ाशिटाकळी सोनगीरी सुरेंद्र सुधाकर अरखराव रा. सोनगीरी, ता. बर्ाशिटाकळी १०० १००/२०२२ बर्ाशिटाकळी धानोरा सर्जेराव लता बबन रा. धानोरा, ता. बर्ाशिटाकळी १०१ १०१/२०२२ बर्ाशिटाकळी बोरमळी उषा मधुकर मोहोड रा. बोरमळी, ता. बर्ाशिटाकळी १०२ १०२/२०२२ बर्ाशिटाकळी टिटवन धंदरे मंगला गोविंदा रा. टिटवन, ता. बर्ाशिटाकळी १०३ १०३/२०२२ बर्ाशिटाकळी टिटवन रामलखन रूस्तम खुळे रा. टिटवन, ता. बर्ाशिटाकळी १०४ १०४/२०२२ बर्ाशिटाकळी टिटवन प्रविन बबन शिंदे रा. टिटवन, ता. बर्ाशिटाकळी १०५ १०५/२०२२ बर्ाशिटाकळी दगडपारवा महल्ले कोकीळा गजानन रा. दगडपारवा, ता. बर्ाशिटाकळी १०६ १०६/२०२२ बर्ाशिटाकळी दगडपारवा सुरवाडे बंकट पांडूरंग रा. दगडपारवा, ता. बर्ाशिटाकळी १०७ १०७/२०२२ बर्ाशिटाकळी दगडपारवा पुकळे प्रियंका अरूण रा. दगडपारवा, ता. बर्ाशिटाकळी १०८ १०८/२०२२ बर्ाशिटाकळी दगडपारवा आडे बाली शेषराव रा. दगडपारवा, ता. बर्ाशिटाकळी १०९ १०९/२०२२ बर्ाशिटाकळी दगडपारवा चव्हाण केसरबाई रोहिदास रा. दगडपारवा, ता. बर्ाशिटाकळी ११० ११०/२०२२ बर्ाशिटाकळी चेलका गायकवाड आकाश गजानन रा. चेलका, ता. बर्ाशिटाकळी १११ १११/२०२२ बर्ाशिटाकळी चेलका राठोड अनिता बाबाराव रा. चेलका, ता. बर्ाशिटाकळी ११२ ११२/२०२२ बर्ाशिटाकळी चेलका सुनिल मारोती दहात्रे रा. चेलका, ता. बर्ाशिटाकळी ११३ ११३/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. वंदना शिवाजी गोळे रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११४ ११४/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. ललिता गणेश डावेराव रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११५ ११५/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. पंचफुला हिंमत वट्टी रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११६ ११६/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. पुजा रविंद्र वैद्य रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११७ ११७/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. बावलाबाई भिमराव वरठे रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११८ ११८/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. अनिल नामदेव बाजारे रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी ११९ ११९/२०२२ बर्ाशिटाकळी पुनोती खु. शिवाजी लक्ष्मण गोळे रा. पुनोती खु., ता. बर्ाशिटाकळी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ १३ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
१२४ १२४/२०२२ बर्ाशिटाकळी निंभारा लोखंडे गोपाल मधुकर रा. निंभारा, ता. बर्ाशिटाकळी १२५ १२५/२०२२ बर्ाशिटाकळी निंभारा गोदमले रत्नकला सिताराम रा. निंभारा, ता. बर्ाशिटाकळी १२६ १२६/२०२२ बर्ाशिटाकळी निंभारा माहोरे महादेव उत्तम रा. निंभारा, ता. बर्ाशिटाकळी १२७ १२७/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. ठाकरे सुमन मारोती रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १२८ १२८/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. पांडे सुरेश महादेव रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १२९ १२९/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. पांडे राजेश दादाराव रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३० १३०/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. महल्ले वर्षा उल्हास रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३१ १३१/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. शिंदे सविता श्रीकृष्ण रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३२ १३२/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. पांडे निळकमल गंगाधर रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३३ १३३/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. पांडे अमोल दादाराव रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३४ १३४/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. पांडे दुर्गाबाई गुलाब रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३५ १३५/२०२२ बर्ाशिटाकळी निंबी बु. गंडलिंग उज्वला बाळू रा. निंबी बु., ता. बर्ाशिटाकळी १३६ १३६/२०२२ बर्ाशिटाकळी उमरदरी राठोड विना सुभाष रा. उमरदरी, ता. बर्ाशिटाकळी १३७ १३७/२०२२ बर्ाशिटाकळी उमरदरी आडे विना अविनाश रा. उमरदरी, ता. बर्ाशिटाकळी १३८ १३८/२०२२ बर्ाशिटाकळी वाघजळी सोळंके रेणुका दर्यासिंग रा. वाघजळी, ता. बर्ाशिटाकळी १३९ १३९/२०२२ बर्ाशिटाकळी वाघजळी सोळंके लताबाई प्रल्हाद रा. वाघजळी, ता. बर्ाशिटाकळी १४० १४०/२०२२ बर्ाशिटाकळी वाघजळी धामोळे दत्तात्रय गजानन रा. वाघजळी, ता. बर्ाशिटाकळी १४१ १४१/२०२२ बर्ाशिटाकळी टेंभी सावळे जितेंद्र पांडूरंग रा. टेंभी, ता. बर्ाशिटाकळी १४२ १४२/२०२२ बर्ाशिटाकळी टेंभी दिक्षा मुकेश कांबळे रा. टेंभी, ता. बर्ाशिटाकळी १४३ १४३/२०२२ बर्ाशिटाकळी टेंभी आंदुळे सविता योगेश रा. टेंभी, ता. बर्ाशिटाकळी १४४ १४४/२०२२ बर्ाशिटाकळी टेंभी काकडे रेखा संजय रा. टेंभी, ता. बर्ाशिटाकळी १४५ १४५/२०२२ बर्ाशिटाकळी टेंभी आगे मोतीराम सिताराम रा. टेंभी, ता. बर्ाशिटाकळी १४६ १४६/२०२२ बर्ाशिटाकळी पार्डी सरकटे चंदा राजेश रा. पार्डी, ता. बर्ाशिटाकळी १४७ १४७/२०२२ बर्ाशिटाकळी पार्डी इंगळे ज्योती केशव रा. पार्डी, ता. बर्ाशिटाकळी १४८ १४८/२०२२ बर्ाशिटाकळी पार्डी तायडे अनिता राजाराम रा. पार्डी, ता. बर्ाशिटाकळी १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०.
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी १०९५-१०१-डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजीचे आदेश तसेच, मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश क्रमांक रानिआ २०१६ उ.नि.ख-प्र.क्र.-१३-संगणकीकरण, दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाया व्यक्तीने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक २० डिसेंबर, २०२२ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाया व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार पातूर यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच, या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१५- प्र.क्र.-१०-का-६ दिनांक १० ऑगस्ट, २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
क्रमांक-कक्ष-१९-ग्रापंनि-नि.खर्च-पातुर-५७-२०२५------
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोट-कलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.
अनुसूची
अ. क्र. प्रकरण तालुका ग्रामपंचायतचे निरर्ह ठरविण्यात आलेल्या निरर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पत्ता क्रमांक नाव व्यक्तीचे नाव (१) (२) (३) (४) (५)
(६)
१ ०१/२०२२ पातुर तांदळी खुर्द काळे सुरेश नामदेव रा. तांदळी खु., ता. पातुर, जि. अकोला २ ०२/२०२२ पातुर तांदळी खुर्द भोपळे अनिल हरीभाऊ रा. तांदळी खु., ता. पातुर, जि. अकोला ३ ०३/२०२२ पातुर तांदळी खुर्द पारसकार मारोती प्रकाश रा. तांदळी खु., ता. पातुर, जि. अकोला ४ ०४/२०२२ पातुर तुलंगा खुर्द नागेश मधुकर गवई रा. तुलंगा खु., ता. पातुर, जि. अकोला ५ ०५/२०२२ पातुर तुलंगा खुर्द दिक्षा योगेश दाभाडे रा. तुलंगा खु., ता. पातुर, जि. अकोला ६ ०६/२०२२ पातुर तुलंगा खुर्द श्रीकृष्ण वासुदेव सेनोने रा. तुलंगा खु., ता. पातुर, जि. अकोला ७ ०७/२०२२ पातुर पिंपरडोली वच्छला उत्तम मांगाडे रा. पिंपरडोली, ता. पातुर, जि. अकोला ८ ०८/२०२२ पातुर पिंपरडोली यमुना यशवंता जामकर रा. पिंपरडोली, ता. पातुर, जि. अकोला ९ ०९/२०२२ पातुर पिंपरडोली रामकोर शिवाजी ताजने रा. पिंपरडोली, ता. पातुर, जि. अकोला महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १५, २०२५/चैत्र २५, शके १९४७ १५ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५)
(६)
१३ १३/२०२२ पातुर गावंडगाव आडे सुभद्राबाई संग्राम रा. गावंडगाव, ता. पातुर, जि. अकोला १४ १४/२०२२ पातुर नांदखेड वानखडे सुरेखा बंडु रा. नांदखेड, ता. पातुर, जि. अकोला १५ १५/२०२२ पातुर पांढुर्णा शिंदे भिकु विठ्ठल रा. पांढुर्णा, ता. पातुर, जि. अकोला १६ १६/२०२२ पातुर बोडखा जया संघपाल इंगळे रा. बोडखा, ता. पातुर, जि. अकोला १७ १७/२०२२ पातुर खामखेड मोहिते राजाराम गणपत रा. खामखेड, ता. पातुर, जि. अकोला १८ १८/२०२२ पातुर सावरखेड काटे शुभम शंकर रा. सावरखेड बु., ता. पातुर, जि. अकोला १९ १९/२०२२ पातुर सावरखेड राऊत प्रविण अशोक रा. सावरखेड बु., ता. पातुर, जि. अकोला २० २०/२०२२ पातुर सावरखेड चोंडकर गणेश बजरंग रा. सावरखेड बु., ता. पातुर, जि. अकोला २१ २१/२०२२ पातुर चोंढी संतोष अशोक सातपुते रा. चोंढी, ता. पातुर, जि. अकोला २२ २२/२०२२ पातुर आसोला जाधव सुशिला सुनिल रा. आसोला, ता. पातुर, जि. अकोला २३ २३/२०२२ पातुर आसोला सिताबाई बाळु गायकवाड रा. आसोला, ता. पातुर, जि. अकोला २४ २४/२०२२ पातुर आसोला अवचार गजानन केशव रा. आसोला, ता. पातुर, जि. अकोला २५ २५/२०२२ पातुर आसोला राऊत आशा रामकृष्ण रा. आसोला, ता. पातुर, जि. अकोला २६ २६/२०२२ पातुर आसोला सरोदे कांता गजानन रा. आसोला, ता. पातुर, जि. अकोला २७ २७/२०२२ पातुर पांगरताटी डाखोरे चंद्रप्रभा दगडु रा. पांगरताटी, ता. पातुर, जि. अकोला २८ २८/२०२२ पातुर माळराजुरा डाखोरे वनिता लक्ष्मण रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला २९ २९/२०२२ पातुर माळराजुरा राठोड दिवाकर दलसिंग रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला ३० ३०/२०२२ पातुर माळराजुरा राठोड संगिता राजेश रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला ३१ ३१/२०२२ पातुर माळराजुरा उगले वैशाली सुरेश रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला ३२ ३२/२०२२ पातुर माळराजुरा चव्हाण समाधान प्रल्हाद रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला ३३ ३३/२०२२ पातुर माळराजुरा घुगे भास्कर किसनराव रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला ३४ ३४/२०२२ पातुर माळराजुरा कांबळे जयश्री अंकुशराव रा. माळराजुरा, ता. पातुर, जि. अकोला
अजित कुंभार (भा.प्र.से.), अकोला :
जिल्हाधिकारी,
दिनांक १५ मार्च, २०२५.
अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.