Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील तळोदा नगरपरिषदेची सुधारित विकास योजना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांजकडील नाशिक महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांजकडील वाहतूक / रहदारीचे नियमन करणेबाबतची अधिसूचना, प्रशासक, शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, जिल्हा धुळे यांजकडील उक्त मंजूर विकास योजनेत फेरबदल दर्शविणारी जाहीर सूचना व मुख्याधिकारी, सटाणा नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 17 April 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.