Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1522 Part 1 A Extra Ord. (23-04-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 under section 37 (1) by metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur Extra Ord. No. 11 Sr. No. 26-29

Published 23 April 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-04-23.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २३, २०२५/वैशाख ३, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ११ ] बुधवार, एप्रिल २३, २०२५/वैशाख ३, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २६.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७४८.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(अ)-२०१६-नवि- ९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच उर्वरीत भागाची विकास योजना (EP/Excluding Part) शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे)

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा सुरादेवी, तह. कामठी, खसरा क्र. ३६/१ एकूण आराजी २८.० हे. आर या जागा विकास योजनेनुसार North-A Sector स्थित असून Mines and Quarries (Brick Kilns/Extractive areas) या विभागात समाविष्ट आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे)

आणि ज्याअर्थी, उक्त जागेचा जमीन वापर Mines and Quarries (Brick Kilns/Extractive areas) या विभागातून वगळून " सार्वजनिक- निमसार्वजनिक " वापर विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी विषय क्र. २ (ix)/०९/१२/ ०२/२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४० ००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनेतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा ना.-एक-अ-१ (१५२२). (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २३, २०२५/वैशाख ३, शके १९४७ हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

संजय मीणा नागपूर :

महानगर आयुक्त, दिनांक २१ एप्रिल, २०२५.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,

नागपूर.

----------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २७.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D. P.(NMRDA)-Notification-Sec 37-5748.----

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No. TPS-2416-CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2416-CR-122(b)-EP-2016-UD-9, Dated 21st February, 2019 (Hereinafter referred to as " said Development Plan");

And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 36/1 of Mouza-Suradevi, Tah. Kamptee, Dist. Nagpur admeasuring total area 28.0 Hectare is included in North-A Urban Sector & included in "Mines and Quarries (brick Kilns/Extractive areas)" Zone (hereinafter referred to as "said Land");

And whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority had decided to modify the land use for sad land and to be included in "Public/Semi-Public Zone." The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Nagpur Metropolitan Region Development Authority has passed Resolution No. 2(ix)-09-12-02-2025, has to make the aforesaid modification.

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440 001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Metropolitan Commissioner, Dated the 21st April, 2025. Nagpur Metropolitan Region Development Authority,

Nagpur.

————

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २८.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-५७४९.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(अ)-२०१६-नवि-महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २३, २०२५/वैशाख ३, शके १९४७ ३ ९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच उर्वरीत भागाची विकास योजना (EP/Excluding Part) शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे)

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार मौजा जामठा, तह. नागपूर (ग्रा.) खसरा क्र. ७५ व ७६ या जागेचा प्रस्तावित जमीन वापर खालीलप्रमाणे आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे.)

अनुसूची

अ. क्र. खसरा क्र.

प्रस्तावित जमीन वापर

(१) (२)

(३)

१ ७५ निवासी १८.० मी. रुंद प्रस्तावित रस्ते, TOD Influence Zone रद्द झालेल्या सुधार योजनेनुसार ८०.० मी. रुंद व १८.० मी. रुंद प्रस्तावित रस्ता कायम केलेला आहे.

२ ७६ निवासी १८.० मी. रुंद प्रस्तावित रस्ते, TOD Influence Zone रद्द झालेल्या सुधार योजनेनुसार ८०.० मी. रुंद रस्ता कायम केलेला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त जागेमधील १८.०० मी. रुंद प्रस्तावित रस्ता वगळून, प्रस्तावित रस्त्याखालील जागा " रहिवास " वापर विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी विषय क्र. २ (v)/०९/१२/०२/२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४० ००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनेतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

संजय मीणा नागपूर :

महानगर आयुक्त, दिनांक २१ एप्रिल, २०२५.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,

नागपूर.

----------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २९.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D. P.(NMRDA)-Notification-Sec 37-5749.----

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No. TPS-2416-CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2416-CR-122(b)-EP-2016-UD-9, Dated 21st February, 2019 (Hereinafter referred to as " said Development Plan");

And, whereas, in the sanctioned Development Plan, proposed land use of the said land of Mouza-Jamtha, Tahsil Nagpur (Gramin), Khasra No. 75 & 76. (hereinafter referred to as " said Land") are as follows.—

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, एप्रिल २३, २०२५/वैशाख ३, शके १९४७

SCHEDULE

Sr. Khasra Proposed Land Use No. No.

(1) (2)

(3)

1 75 Residential, 18.0 mt. wide porposed road, TOD Influence Zone, As per the cancelled Improvement Scheme, 80.0 mt. wide and 18.0 mt. wide road have been retained.

2 76 Residential, 18.0 mt. wide proposed road, TOD Influence Zone, as per the cancelled Improvement Scheme, 80.0 mt. wide road have been retained.

And whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to delete 18.0 mt. proposed road from the said land and to include in the "Residential Zone." The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 2(v)-09-12-02-2025, to make the aforesaid modification.

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440 001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Metropolitan Commissioner, Dated the 21st April, 2025. Nagpur Metropolitan Region Development Authority,

Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-04-23.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-04-23.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.