Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे असोदा शिवार, जळगाव येथील नगररचना योजना क्रमांक ४ व ५ बाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन जळगाव यांजकडील मौजे असोदा, तालुका-जिल्हा जळगाव, मौजे धारागीर, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव व मौजे विटवे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील कलम ११ व १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये मौजे सोनगीर, तालुका-जिल्हा धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव, प्र. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अहिल्यानगर यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, तहसिलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांजकडील वाड्या / वस्ती / तांड्यास महसुली गावांचा दर्जा देणेबाबतची अधिसूचना, लवाद, नगररचना योजना, शहादा क्रमांक १ यांजकडील प्राथमिक व अंतिम नगररचना योजनेसंदर्भातील जाहीर सूचना, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील धाऊर व पिंपळनारे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक लघु पाटबंधारे तलावावरील पाणी वापर संस्थांची क्रमांक ३ ची अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.
Published 24 April 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.