Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदावर निवडीबाबत आदेश.

Published 08 May 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-05-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, मे ८ - १४, २०२५ / वैशाख १८ - २४, शके १९४७ [ पृष्ठे १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(वडूज न.पं. उपाध्यक्ष)/-३८०१८(१३)/२८/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-ब/२ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव अशा निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, वडूज नगरपंचायत यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-ब/२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. वडूज नगरपंचायत, वडूज श्री. सोमनाथ नारायण जाधव उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील,

सातारा, २८ एप्रिल २०२५.

जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-३४, भाग एक-अ (पु.वि.पु.)----५
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 May 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-05-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-05-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.