महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३० ] गुरूवार ते बुधवार, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ [पृष्ठे १९, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६३.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.
अधिसूचना
क्रमांक नपशें-१८१३-२०२५.--
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मुख्याधिकारी, नगर परिषद,शेंदूरजनाघाट याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ४९अन्वये नागरिकांना शेंदूरजनाघाट नगर परिषदेकडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवेची सूची, नियतकालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी याबाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :--
कलम - ३ अन्वये नगर पालिका (क वर्ग) जाहिर करावयाचा लोकसेवेचा तपशील
अ.क्र. लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे फी नियत पदनिर्देशीत अधिकारी प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय
कालमर्यादा अधिकारी प्राधिकारी (१) (२)
(३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र देणे. विहित नमुन्यातील अर्ज ५०/- रु. ३ दिवस जन्म-मृत्यु कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
नांेदणी लिपीक
२ मृत्यु प्रमाणपत्र देणे. विहित नमुन्यातील अर्ज ५०/- रु. ३ दिवस जन्म-मृत्यु कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
नांेदणी लिपीक
३ मालमत्ता कर उतारा १. विहित नमुन्यातील अर्ज ५०/- रु. ३ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी देणे. २. थकबाकी नसल्याचा दाखला दाखला देणे.
अ.-एक-अ-१ (१६३६).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५ अ) दस्तऐवजाच्या आधारे १. विहित नमुन्यातील अर्ज १) खरेदी खतांनुसार १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण नोंद २. थकबाकी नसल्याचा दाखला १ % जाहिरात फी प्रमाणपत्र देणे. ३. दस्तऐवजांची प्रत ७००/-
(खरेदी खत/बक्षिस पत्र/ २) बक्षीसपत्र ७००/- वाटणीपत्र) ३) वाटणीपत्र ४००/- ४. पी.आर. कार्ड व इतर ४) वारसपत्र ११००/-
६ ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज, वारसा नोंद १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण २. थकबाकी नसल्याचा दाखला, असल्यास प्रति नोंद प्रमाणपत्र देणे ३. वारसा हक्क प्रमाणपत्र. मालमत्ता रु. ११००/-
७ झोन दाखला १. विहित नमुन्यातील अर्ज ५००/- रु. ७ दिवस सहा. बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
पर्यवेक्षक
देणे २. ७/१२ उतारा/सिटी
सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सव्र्हे नकाशा
८ भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज ४००/- रु. ३ दिवस सहा. बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
पर्यवेक्षक
२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सव्र्हे नकाशा
९ बांधकाम १. विहित नमुन्यातील अर्ज, शासन नियमानुसार ६० दिवस सहा. बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
पर्यवेक्षक
परवाना देणे २. वास्तुविशारदाचा दाखला, (बाजार मुल्याचे online ३. मालकी हक्काची आधरीत(रेडी रेकनर/
कागदपत्रे, नुसार) निवासी-२% ४. बांधकाम आराखडा वाणिज्य-४% नकाशा ५ प्रती, औद्योगिक-३% ५. मोजणी नकाशा, कार्यालय-२% ६. मंजूर रेखांकनाची कामगार शुल्क प्रत. अंदाजपत्रक रकमेचे
१% प्रमाणे (सर्व)
१० जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित १५ दिवस सहा. बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी देणे. २. बांधकाम प्रारंभ केलेले व न.प.
पर्यवेक्षक
प्रमाणपत्र स्तरावर निश्चित
केलेले दर
११ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ३० दिवस सहा. बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
पर्यवेक्षक
देणे. २. बांधकाम प्रारंभ केलेले व न.प. प्रमाणपत्र स्तरावर निश्चित ३. जोते प्रमाणपत्र केलेले दर ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र
१२ नळ जोडणी देणे. १. विहित नमुन्यातील अर्ज १) घरगुती-१४६०/-रु. ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र २) वाणिज्यिक- अभियंता
३. असेसमेंट नक्कल १४६०/- रु.
३) संस्थानिक-
१४६०/- रु.
४) रस्ता फोडणी-
६९०/- रु.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ ३ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)१३ जलनि:सारण जोडणी लागू नाही लागू नाही लागू नाही लागू नाही लागू नाही लागू नाही देणे.
१४ नव्याने कर आकारणी. १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र केलेले व न.प.
स्तरावर निश्चित
केलेले दर
१५ पुन: करआकारणी. १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प. दाखला स्तरावर निश्चित
केलेले दर
१६ कराची मागणी पत्रे १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ३ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी तयार करणे. २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प.
दाखला स्तरावर निश्चित
केलेले दर
१७ करमाफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ७ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प. दाखला स्तरावर निश्चित
केलेले दर
१८ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ३ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी दाखला देणे. २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प.
दाखला स्तरावर निश्चित
केलेले दर
१९ मालमत्ता कर उतारा १. विहित नमुन्यातील अर्ज ५०/- रु. ३ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी देणे. २. थकबाकी नसल्याचा
दाखला
२० रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी मालमत्तांना करात २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प. सूट मिळणे. दाखला स्तरावर निश्चित
केलेले दर
२१ मालमत्ता हस्तांतरण १. विहित नमुन्यातील अर्ज २००/- रु. १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी नोंद प्रमाणपत्र देणे. २. जागामालकी दस्तऐवज
७/१२ ३. आखीव पत्रीका व फोटो इतर आवश्यक दस्तऐवज
२२ स्वयंमूल्यांकन. १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
केलेले व न.प.
स्तरावर निश्चित
केलेले दर २. थकबाकी नसल्याचा
दाखला मालमत्ता विभाजन. २. थकबाकी नसल्याचा केलेले व न.प.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)दाखला स्तरावर निश्चित ३. मालकी हक्काची केलेले दर कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी)
२५ मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील अर्ज २००/- रु. १५ दिवस कर निरीक्षक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी पुन:बांधणी कर २. थकबाकी नसल्याचा आकारणी. दाखला
२६ व्यापार/व्यवसाय/साठा १. विहित नमुन्यातील अर्ज ५००/- रु. ७ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
प्रमुख
करणेसाठी ना-हरकत २. थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र. दाखला
२७ मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे भरलेले १) सार्वजनिक ७ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी प्रमाणपत्र. अर्ज उत्सवकरिता मोफत प्रमुख
२. रस्ता पुन:स्थापन २) उर्वरीत करार कामाकरिता-५००/- रु.
२८ जागा मोजणी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ७ दिवस सहा. नगर कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र. २. पी.आर. कार्ड केलेले व न.प. रचना ३. ७/१२ / ८ अ / स्तरावर निश्चित असेसमेंट केलेले दर
२९ विकास आराखडा १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ७ दिवस सहा. नगर कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी सॉफ्ट कॉपी देणे. २. टॅक्स पावती केलेले व न.प.
३. असेसमेंट नक्कल स्तरावर निश्चित
केलेले दर
३० लोकसंख्येचा दाखला. १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ७ दिवस वरिष्ठ लिपीक कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
केलेले व न.प.
स्तरावर निश्चित
केलेले दर
३१ नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज घरगुती-३०१०/- ७ दिवस पा.पु.व. कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र. २. टॅक्स पावती वाणिज्यीक-४१६०/- स्व.अभियंता ३. असेसमेंट नक्कल काँक्रीट रस्ता फोडणे- ४. जागेचा कच्चा ६९०/- रु. नकाशा MJP संस्थात्मक-६५४०/-
३२ विद्युत जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज घरगुती-२००/- रु. ७ दिवस विद्युत कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र. २. टॅक्स पावती वाणिज्यीक- ५००/- अभियंता
३. असेसमेंट नक्कल ४. जागेचा कच्चा नकाशा MJP
33 व्यवसाय नवीन १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी परवाना मिळणे. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ ५ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३५ परवाना १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी हस्तांतरण. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
३६ परवाना दुय्यम १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी प्रत. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
३७ व्यवसायाचे १. योग्य प्रकारे भरलेेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी नाव बदलणे. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
३८ व्यवसाय बदलणे. १. योग्य प्रकारे भरलेले १०००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
प्रमुख
अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
३९ परवाना/भागीदाराचे १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी नाव बदलणे. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४० भागीदारांच्या संख्येत १. योग्य प्रकारे भरलेले शासनाने विहित १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी). अर्ज केलेले व न.प.
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर
४१ परवाना रद्द करणे. १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
प्रमुख
अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४२ कालबा परवानासाठी १. योग्य प्रकारे भरलेले ५००/- रु. १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना. अर्ज
प्रमुख
२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
४३ नविन जाहिरात / १. योग्य प्रकारे भरलेले शासनाने विहित १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
प्रमुख
आकाशचिन्ह अर्ज केलेले व न. प. परवाना व परवाना २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित नुतनीकरण. नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर
४४ नविन सिनेमा / १. योग्य प्रकारे भरलेले शासनाने विहित १५ दिवस मिळकत विभाग कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
प्रमुख
चित्रीकरण परवाना अर्ज केलेले व न. प. व परवाना २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित नुतनीकरण. नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर २. कोणतीही थकबाकी
नसल्याचे प्रमाणपत्र६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४६ मोबाईल टॉवर १. विहीत नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ६० दिवस बांधकाम कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी परवाना. २. माहिती तंत्रज्ञान विभाग केलेले व न. प. अभियंता
यांनी दिलेला परवाना स्तरावर निश्चित
३. संबंधित इमारतीच्या केलेले दर
मालकी हक्काचा पुरावा
४. वैध भाडे करारनामा
५. स्थळाचा नकाशा
(१:१०००)
६. ज्या इमारतीवर टॉवर
उभारावयाचे आहे त्याचे
वैध भोगवटा प्रमाणपत्र
७. संबंिधत जमिनीच्या/
इमारतीच्या मालकाचे
नाहरकत प्रमाणपत्र
८. सक्षम प्राधिकायाचा
अग्निशमन नाहरकत
दाखला
९. सक्षम प्राधिकायाचे
संरचनात्मक स्थिरता
प्रमाणपत्र
१०. पर्यावरण विभागाचे
नाहरकत
११. संबंधित नागरी
स्वराज्य संस्थेचे ना देय
प्रमाणपत्र
१२. शासनाने वेळोवेळी
निश्चित करेल अशी इतर
आवश्यक परवाने/
दस्ताऐवज
४७ रस्ता खोदाई १. विहीत नमुन्यातील खडीकरण रस्ता- ३० दिवस नगर अभियंता कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी परवाना देणे अर्ज २००/- रु.
२. शासनाने वेळोवेळी काँक्रीट रस्ता-
विहीत केलेले १४००/- रु.
आवश्यक कागदपत्रे
४८ राज्य खाद्य १. विहीत नमुन्यातील शासनाने विहीत ३० दिवस पा. पु. व स्वच्छता कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी परवान्याकरीता अर्ज केलेले व न. प. अभियंता
नागरी स्थानिक २. शासनाने वेळोवेळी स्तरावर निश्चित
स्वराज्य संस्थांचा विहीत केलेले केलेले दर
ना-हरकत दाखला आवश्यक कागदपत्रे
४९ खाद्य नोंद १. विहीत नमुन्यातील शासनाने विहीत ३० दिवस पा. पु. व स्वच्छता कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी प्रमाणपत्राकरीता अर्ज केलेले व न. प. अभियंता
नागरी स्थानिक २. शासनाने वेळोवेळी स्तरावर निश्चित
स्वराज्य संस्थांचा विहीत केलेले आवश्यक केलेले दर
आरोग्य विषयक कागदपत्रे
ना-हरकत दाखला.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ ७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)५० फेरीवाले नोंदणी १. विहीत नमुन्यातील शासनाने विहीत १५ दिवस मिळकत कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे. अर्ज केलेले व न. प.
व्यवस्थापक
२. शासनाने वेळोवेळी स्तरावर निश्चित
विहीत केलेले केलेले दर
आवश्यक कागदपत्रे
५१ भूमीगत दूरसंचार १. विहीत नमुन्यातील नगर विकास विभाग, ६० दिवस मुख्याधिकारी मा. जिल्हाधिकारी प्रधान सचिव, वाहिनी (ऑप्टीकल अर्ज शासन निर्णय क्रमांक
/ जिल्हा स्तरीय माहिती तंत्रज्ञान फायबर केबल) २. न. वि. विभाग, संकीर्ण-२०२१/सी.
दुरसंचार समिती विभाग व अध्यक्ष, टाकण्याकरीता शासन निर्णय क्रमांक आर. /२४२/ युडी-
राज्यस्तरीय परवानगी देणे. संकीर्ण-२०२१/सी. २०, दि.१९/१२/२०२२
दुरसंचार समिती आर./२४२/युडी- २०, मधील शेडयुल IV
दि. १९/१२/२०२२ नुसार स्थानिक
मधील शेडयुल III स्तरावर निश्चित
प्रमाणे आवश्यक केलेले शुल्क
कागदपत्रे
३. शासनाने वेळोवेळी
विहित केलेले आवश्यक
कागदपत्रे
५२ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) १. विहीत नमुन्यातील शासनाने विहीत ४५ दिवस वृक्ष मुख्याधिकारी वृक्ष प्राधिकरण वृक्ष संरक्षण आणि अर्ज केलेले व न. प.
प्राधिकरण
संवर्धन अधिनियम, शासनाने वेळोवेळी स्तरावर निश्चित अधिकारी
१९७५ मधील कलम विहीत केलेले केलेले दर (झाड)
८ मधील तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रे
वृक्ष तोड परवानगी देणे.
५३ रस्त्यावरील खड्डे १. योग्य पुराव्यासह नि:शुल्क ५ दिवस नगर कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी बुजविणे. अर्ज
अभियंता
२.जीओ टॅग सह फोटो
५४ गटारावरील झाकणे १. योग्य पुराव्यासह नि:शुल्क ५ दिवस पा. पु. व कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी सुस्थितीत ठेवणे. अर्ज
स्वच्छता
२.जीओ टॅग सह फोटो अभियंता
५५ शहरात स्वच्छता १. योग्य पुराव्यासह नि:शुल्क १ दिवस पा. पु. व कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी ठेवणे. अर्ज
स्वच्छता
२.जीओ टॅग सह फोटो अभियंता
शेंदूरजनाघाट :
सिद्धार्थ मेश्राम, दिनांक २५ जुलै, २०२५.
मुख्याधिकारी,८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ नगर परिषद, शेंदूरजनाघाट.
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६४.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
संदर्भ :- (१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
(२) परिपत्रक क्र. गव्हर्नस-ई-०८-का-नपप्रसं-DUTD-TRS-२०२५-१६२, दिनांक ७ जानेवारी, २०२५.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
अधिसूचना
क्रमांक नपंसं-३९४-२०२५.--
राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरीता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५, दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी राज्यभरात लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील कलम ३ मध्ये नमुद करण्यात आल्यानुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये संग्रामपूर नगर पंचायतकडून नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवांची सूची, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अपिलीय अधिकारी खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.---
कलम - ३ अन्वये संग्रामपूर नगर पंचायत, जिल्हा-बुलढाणा कडून जाहिर करावयाचा लोकसेवेचा तपशील अ.क्र. लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे (फी) नियत पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय
कालमर्यादा अधिकारी अधिकारी (१) (२)
(३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र देणे. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर ३ दिवस जन्म-मृत्यु कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले नांेदणी अधिनियम, अधिक्षक
दर १९६९ अन्वये
प्राधिकृत अधिकारी
संबंधित विभाग
प्रमुख
२ मृत्यू प्रमाणपत्र देणे. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर ३ दिवस जन्म-मृत्यु कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले नांेदणी अधिनियम, अधिक्षक
दर १९६९ अन्वये
प्राधिकृत अधिकारी
संबंधित विभाग
प्रमुख
३ मालमत्ता कर १. विहित नमुन्यातील न. प. स्तरावर ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी उतारा देणे. अर्ज
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
२. थकबाकी नसल्याचा दर
दाखला
४ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील न. प. स्तरावर ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे. अर्ज
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
दर
५ अ) दस्तऐवजाच्या आधारे १. विहित नमुन्यातील न. प. स्तरावर १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण अर्ज
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
नोंद प्रमाणपत्र देणे. २. थकबाकी नसल्याचा दर
दाखला
३. (खरेदीखत/बक्षिसपत्र
/वाटणी पत्र व इतरमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ ९ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ६ ब) वारसा हक्काने १) विहित नमुन्यातील न. प. स्तरावर १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
मालमता हस्तांतरण अर्ज नोंद प्रमाणपत्र देणे. २) थकबाकी नसल्याचा दर
दाखला ३) वारसा हक्क प्रमाणपत्र
७ झोन दाखला देणे. १) विहित नमुन्यातील न. प. स्तरावर ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
अर्ज २) ७/१२/ सिटी सव्हें दर उतारा ३) मोजणी नकाशा/ सिटी सव्हें नकाशा
८ भाग नकाशा देणे. १) विहित नमुन्यातील न. प. स्तरावर ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
अर्ज २) ७/१२/ सिटी सव्हर्ें दर उतारा ३) मोजणी नकाशा/ सिटी सव्हें नकाशा
९ बांधकाम परवाना १) विहित नमुन्यातील न. प. स्तरावर ६० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे. अर्ज
निश्चित केलेले
प्रमुख अधिक्षक
२) वास्तुविशारदाचा दर दाखला ३) मालकी हक्काची कागदपत्रे ४) बांधकाम आराखडा नकाशा ५) मोजणी नकाशा ५ प्रतीत ६) मंजूर रेखांकनाची प्रत
१० जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर १५ दिवस संबधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे. २. बांधकाम प्रारंभ निश्चित केलेले दर प्रमुख अधिक्षक
प्रमाणपत्र
११ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर ३० दिवस संबधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे. २. बांधकाम प्रारंभ निश्चित केलेले दर प्रमुख अधिक्षक
प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र २. जागा मालकी निश्चित केलेले दर प्रमुख अधिक्षक कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा
दाखला१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १३ जाहिरात परवाना/ १. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर १५ दिवस लिपीक कार्यालयीन मुख्याधिकारी आकाशचिन्ह परवाना २. संबंधित न.प. / न.पं. निश्चित केलेले अधिक्षक (Signage License) ची कोणतीही थकबाकी दर नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र नुतनीकरण.
१४ सिनेमा चित्रीकरण १. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर १५ दिवस लिपीक कार्यालयीन मुख्याधिकारी परवाना (Movie २. संबंधित न.प. / न.पं. निश्चित केलेले अधिक्षक Shooting License) ची कोणतीही थकबाकी दर नवीन परवाना व नसल्याचा प्रमाणपत्र नुतनीकरण.
१५ व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज न. प. स्तरावर १५ दिवस लिपीक कार्यालयीन मुख्याधिकारी स्वयं नुतनीकरण. २. संबंधित न.प. / न.पं. निश्चित केलेले अधिक्षक (ऑटो-रिन्यूअल) ची कोणतीही थकबाकी दर Auto-renewal of नसल्याचा प्रमाणपत्र Trade License. ३. ओळखपत्र
४. भाडे करारनामा ५. वैध भोगवटा प्रमाणपत्र
१६ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या सूचना- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह परवाना देणे. २. शासन वेळोवेळी विहित नुसार स्थानिक
करील अशी कागदपत्रे स्तरावर निश्चित
(नगर परिषद आयुक्त (नगर प्रशासन) परिषद प्रशासन)
केलेले शुल्क
१७ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या सूचना- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह परवान्याचे नुतनीकरण २. शासन वेळोवेळी विहित नुसार स्थानिक करणे. करील अशी कागदपत्रे स्तरावर निश्चित
(नगर परिषद आयुक्त (नगर प्रशासन) परिषद प्रशासन)
केलेले शुल्क
वगैरे परवाना देणे. २. शासन वेळोवेळी विहित नुसार स्थानिक
१८ मंगल कार्यालय/सभागृह १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या सूचना- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगर परिषद आयुक्त (नगर प्रशासन) परिषद प्रशासन) करील अशी कागदपत्रे स्तरावर निश्चित
केलेले शुल्क
१९ मंगल कार्यालय/सभागृह १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या सूचना- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगर परिषद आयुक्त (नगर प्रशासन) परिषद प्रशासन) वगैरे परवान्याचे २. शासन वेळोवेळी विहित नुसार स्थानिक नुतनीकरण करणे. करील अशी कागदपत्रे स्तरावर निश्चित
केलेले शुल्क
प्रमाणपत्र देणे. २. शासन वेळोवेळी विहित नुसार स्थानिक
२० फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या सूचना- १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगर परिषद आयुक्त (नगर प्रशासन) परिषद प्रशासन) करील अशी कागदपत्रे स्तरावर निश्चित
केलेले शुल्क
निश्चित केलेले शुल्क २४२-
२१ भूमीगत दूरसंचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगर विकास विभाग, शासन वाहिनी (ऑप्टीकल २. नगर विकास विभाग, शासन निर्णय संकीर्ण निर्णय फायबर केबल) शासन निर्णय संकीर्ण २०२१/सी. आर. २४२/युडी-२०, क्र. टाकण्याकरीता २०२१/सी. आर. २४२/युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील संकीर्ण परवानगी देणे. दि. १९-१२-२०२२ मधील Schedule IV नुसार २०२१- (Permission for Schedule III नुसार स्थानिक स्तरावर सी. आर. मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह (नगर परिषद आयुक्त (नगर establishment of आवश्यक कागदपत्रे प्रशासन) परिषद प्रशासन) under-ground Cable ३. शासन वेळोवेळी विहित UD२०,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ ११ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) infrastructure करील अशी इतर आवश्यक
दि.
(Optical Fibre Cable) कागदपत्रे
१९-१२-२०२२
मधील
तरतुदी
नुसार
६० दिवस
२२ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) १. विहित नमुन्यातील अर्ज स्थानिक स्तरावर ४५ दिवस प्राधिकरणाचे नियोजन नियोजन
वृक्ष अधिकारी प्राधिकरणाचे प्राधिकरणा मुख्याधिकारी कडील वृक्ष प्राधिकरण वृक्ष संरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित निश्चित केलेले संवर्धन अधिनियम, करील अशी कागदपत्रे शुल्क १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे.
२३ रस्त्यावरील खड्डे १. पुराव्यासह अर्ज उदा. स्थानिक स्तरावर ५ दिवस विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी बुजविणे. जीओ टॅग केलेले फोटो निश्चित केलेले अधीक्षक
इत्यादी शुल्क
२४ गटारावरील झाकणे १. पुराव्यासह अर्ज उदा. स्थानिक स्तरावर ५ दिवस विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी सुस्थितीत ठेवणे. जीओ टॅग केलेले फोटो निश्चित केलेले अधीक्षक
ई. शुल्क
२५ शहरात स्वच्छता १. पुराव्यासह अर्ज उदा. स्थानिक स्तरावर ५ दिवस विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी ठेवणे. जीओ टॅग केलेले फोटो निश्चित केलेले
अधीक्षक
ई. शुल्क
२६ रस्ता खोदाई. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पा. / न. पं. ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी परवानागी देणे २. संबधित न.प. / न. पं. स्तरावर निश्चित (स्थापत्य) अधीक्षक (TO grath road ची कोणतीही थकबाकी केलेले शुल्क cutting permission) नसल्याचे प्रमाणपत्र नवीन परवाना व ३. शासन वेळोवेळी विहित नुतनीकरण करील अशी कागदपत्रे
२७ नवीन नळ जोडणी. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी २. जागा मालकी निश्चित केलेले अभियंता अधीक्षक कागदपत्रे दर ३. थकबाकी नसल्याचा दाखला
२८ मालकी हक्क बदल १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे (नळजोडणे). २. जागा मालकी निश्चित केलेले अभियंता अधीक्षक
कागदपत्रे दर ३. थकबाकी नसल्याचा दाखला
२९ नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी आकारामध्ये बदल २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक करणे. दाखला दर
३० तात्पुरते/कायमस्वरुपी १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी नळजोडणी खंडीत २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक करणे. दाखला दर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दाखला दर१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३२ वापरा मध्ये बदल १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे. २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक
दाखला दर
३३ पाणी देयक तयार १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे. २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक
दाखला दर
३४ प्लंबर परवाना. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दाखला दर
३५ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी नूतनीकरण २. मालकी हक्क कागद निश्चित केलेले अभियंता अधीक्षक करणे.
पत्रे दर ३. थकबाकी नसल्याचा दाखला
३६ थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला.
निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दर
३७ अनधिकृत नळ जोडणी विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार.
निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दर
३८ पाण्याची दबाव क्षमता विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार.
निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दर
३९ पाण्याची गुणवत्ता विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार.
निश्चित केलेले अभियंता अधीक्षक दर
४० नव्याने कर आकारणी. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र निश्चित केलेले अधीक्षक
दर
४१ पुन: कर आकारणी. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले अधीक्षक दर
४२ कराची मागणी पत्र विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी तयार करणे.
निश्चित केलेले अधीक्षक दर
४३ कर माफी मिळणे. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले अधीक्षक दर
४४ थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे.
निश्चित केलेले अधीक्षक दर दाखला दर मालमत्ताना करात २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अधीक्षक सुट मिळणे. दाखला दरमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ १३ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४७ मालमता हस्तांतरण १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी नोंद प्रमाणपत्र देणे/ २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अधीक्षक इतर मार्गाने. दाखला दर
३. मालकी हक्काची कागदपत्रे / नोंदणीकृत खरेदीखत
४८ स्वयं मुल्यांकन. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले अधीक्षक दर
४९ आक्षेप नोंदविणे. १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अधीक्षक दाखला दर
५० उप विभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमता विभाजन. २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अधीक्षक
दाखला दर ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र
५१ मालमता पाहणे व १. विहित नमुन्यातील अर्ज न. पं. स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी पुन: बांधणी कर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले अधीक्षक आकारणी. दाखला दर
५२ व्यापार / व्यवसाय / १. योग्य भरलेले अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस लिपिक कार्यालयीन मुख्याधिकारी
निश्चित केलेले अधीक्षक
साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र. दर
५३ मंडपासाठी ना-हरकत १. योग्य भरलेले अर्ज न. पं. स्तरावर ७ दिवस लिपिक कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र. २. रस्ता पुनस्थापना निश्चित केलेले अधीक्षक
करार दर
५४ राज्याच्या खाद्य १) विहित नमुन्यातील अर्ज नगर पालिका / ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी
(स्थापत्य) अधीक्षक
परवान्याकरिता नागरी २) संबंधीत न. प./न. पं. नगर पंचायत स्थानिक स्वराज्य ची कोणताही थकबाकी स्तरावर निश्चित संस्थेचे ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क प्रमाणपत्र देणे. ३) ज्या इमारतीत सदर (To issue NOC from सदर अस्थापना/कारखाना Municipality or other होणार आहे त्या इमारतीचे Local Body for State भोगवटाप्रमाणपत्र आणि License for Food सदरच्या मालकी हक्काची Business). कागदपत्रे
४) शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
५५ खाद्य नोंदणी प्रमाण १) विहित नमुन्यातील अर्ज नगर पालिका / ३० दिवस स्वच्छता कार्यालयीन मुख्याधिकारी
निरीक्षक अधीक्षक
पत्राकरिता नागरी २) संबंधीत न. प./न. पं. नगर पंचायत स्थानिक स्वराज्य ची कोणताही थकबाकी स्तरावर निश्चित संस्थेचे ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क प्रमाणपत्र देणे ३) ज्या इमारतीत सदर (To issue Health सदर अस्थापना/कारखाना NOC by Munici होणार आहे त्या इमारतीचे१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ तपशील-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) pality/Panchayat भोगवटाप्रमाणपत्र आणि for Food सदरच्या मालकी हक्काची Registration कागदपत्रे Certificate). ४) शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जाईल अशी इतर आवश्यक कागदपत्रे
५६ पाणी उपसा करणे १) विहित नमुन्यातील अर्ज नगर पालिका / ३० दिवस स्वच्छता कार्यालयीन मुख्याधिकारी
निरीक्षक अधीक्षक
साठी केंद्रीय भूजल २) संबंधीत न. प./न. पं. नगर पंचायत सर्वेक्षण विभाग ची कोणताही थकबाकी स्तरावर निश्चित (अथवा इतर संबंधीत नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क विभाग) यांचे ना- ३) ज्या इमारतीत सदर हरकत प्रमाणपत्रा अस्थापना/कारखाना करिता नागरी स्थानिक होणार आहे त्या इमारतीचे स्वराज्य संस्थेचे पाणी भोगवटाप्रमाणपत्र आणि अनुपलब्धता प्रमाणपत्र सदरच्या मालकी हक्काची देणे To Issue Certificate कागदपत्रे of nonavailabilty of ४) शासनाद्वारे वेळोवेळी water from water विहित केली जाईल अशी supply agency इतर आवश्यक कागदपत्रे
required for NOC for
water abstraction
from Central
Ground Water
Authority/ Relevent
Authority
संग्रामपूर : दिनांक २४ जुलै, २०२५,
अमोल लांडे, मुख्याधिकारी नगर पंचायत, संग्रामपूर
--------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६५.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५
अधिसूचना
क्रमांक नपंमा-कावि-३१४-२०२५.--
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०२५ चा महाराष्ट्र, अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार नगर पंचायत कार्यालय, मानोरा, जिल्हा वाशिम. याव्दारे मानोरा नगर पंचायत कडून नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियम कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि व्दितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.
परिशिष्ट
अ.क्र. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे शुल्क सेवा मिळण्याचा पदनिर्देशीत अधिकारी प्रथम अपिलीय द्वितीय अपिलीय
कालवधी (दिवस) अधिकारी अधिकारी (१) (२)
(३) (४) (५) (६) (७) (८) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ १५ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २ मृत्यु प्रमाणपत्र देणे. विहित नमुन्यातील अर्ज २०/- ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमुख अधीक्षक
३ मालमता कर उतारा विहित नमुन्यातील अर्ज ३०/- ३ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी देणे.
अधीक्षक
४ थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील अर्ज १००/- ३ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे.
अधीक्षक
५ अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज खरेदी १५ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी आधारे मालमत्ता २. थकबाकी नसल्याचा शुल्कच्या ०.५०% अधीक्षक हस्तांतरण नोंद दाखला प्रमाणपत्र देणे. ३. दस्तऐवजाची प्रत
(खरेदी खत/बक्षीस पत्र/ वाटणीपत्र व इतर)
अधीक्षक
ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- १५ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण २. थकबाकी नसल्याचा नोंद प्रमाणपत्र देणे. दाखला
३. वारस हक्क प्रमाणपत्र
६ नव्याने कर आकारणी. १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी २. भोगवटा प्रमाणपत्र स्तरावर निचति
अधीक्षक
केलेले दर
७ पुन:कर आकारणी. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक
स्तरावर निचति
केलेले दर
८ कराचे मागणी पत्र विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी तयार करणे
अधीक्षक
स्तरावर निचति
केलेले दर
९ करमाफी मिळणे. १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक
२. थकबाकी नसल्याचा स्तरावर निचति दाखला केलेले दर
१० उप विभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन. २. भोगवटा प्रमाणपत्र स्तरावर निचति (स्थापत्य) अधीक्षक
दाखला केलेले दर ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)
११ मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी पुन:बांधणी आकारणी. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निचति
अधीक्षक
दाखला केलेले दर
१२ मालकी हक्कात १. विहित नमुन्यातील अर्ज खरेदी शुल्काच्या ७ दिवस कर निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी बदल करणे. २. मालकी हक्क कागदपत्रे ०.५० % अधीक्षक
३. थकबाकी नसल्याचा दाखला अभियंता
२. जागा मालकी कागदपत्रे करिता-१९०० पाणी पुरवठा अधीक्षक ३. थकबाकी नसल्याचा दाखला१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १४ नळजोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी आकारामध्ये बदल २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित पाणी पुरवठा अधीक्षक करणे. दाखला केलेले दर अभियंता
१५ तात्पुरते/कायम स्वरुपी १. विहित नमुन्यातील अर्ज १००/- ७ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी नळजोडणी खंडित २. थकबाकी नसल्याचा करणे. दाखला
पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता
१६ पुन:जोडणी करणे. १. विहित नमुन्यातील अर्ज १००/- १५ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला
पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता
१७ वापरामध्ये बदल १. विहित नमुन्यातील अर्ज नळजोडणी १५ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी करणे. २. थकबाकी नसल्याचा आकारानुसार पाणी पुरवठा अधीक्षक
दाखला
अभियंता
१८ पाणी दयक तयार विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी करणे.
स्तरावर निश्चित पाणी पुरवठा अधीक्षक केलेले दर अभियंता
१९ थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील अर्ज १००/- ३ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला.
पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता
२० अनिधिकृत नळजोडणी विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार करणे.
स्तरावर निश्चित पाणी पुरवठा अधीक्षक केलेले दर अभियंता
२१ पाण्याची गुणवत्ता विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस कनिष्ठ अभियंता/ कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार.
स्तरावर निश्चित पाणी पुरवठा अधीक्षक केलेले दर अभियंता
२२ व्यापार/व्यवसाय/साठा योग्य प्रकारे भरलेले अर्ज १०००/- १५ दिवस कार्यालयीन कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक अधीक्षक
करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र.
२३ मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे भरलेले १०००/- १५ दिवस कार्यालयीन कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे. अर्ज
अधीक्षक अधीक्षक
२. रस्ता पुनस्र्थापन करार
२४ नवीन जाहिरात १. विहित नमुन्यातील अर्ज 1 per month १५ दिवस कार्यालयीन कार्यालयीन मुख्याधिकारी आकाशचिन्ह २. संबंधित न. प./न. पं. ची per Sq. Ft. अधीक्षक अधीक्षक परवाना व कोणतीही थकबाकी नुतनीकरण. नसल्याचे प्रमाणपत्र
२५ झोन दाखला देणे. १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- ७ दिवस सहाय्यक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी
रचनाकार अधीक्षक
२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सव्र्हे नकाशा
२६ भाग नकाशा देणे. १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- ३ दिवस सहाय्यक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी
रचनाकार अधीक्षक
२. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सव्र्हे नकाशा महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ १७ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३. मालकी हक्काची कागद पत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती. ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत
२८ जोते प्रमाणपत्र. १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस सहाय्यक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी २. बांधकाम प्रारंभ स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक प्रमाणपत्र केलेले दर
२९ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस सहाय्यक नगर कार्यालयीन मुख्याधिकारी देणे. २. बांधकाम प्रारंभ स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक
प्रमाणपत्र केलेले दर ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र
३० मोबाईल टॉवर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ६० दिवस बांधकाम अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी
अधीक्षक
२. माहिती तंत्रज्ञान विभाग स्तरावर निश्चित यांनी दिलेला परवाना केलेले दर ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडे करारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचा अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज
३१ रस्ता खोदाई १. विहित नमुन्यातील अर्ज सार्वजनिक ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी परवाना देणे. २. संबधित न.प. / न. पं. बांधकामाच्या
(स्थापत्य) अधीक्षक
ची कोणतीही थकबाकी दरपत्रकानुसार नसल्याचे प्रमाणपत्र ३. शासनद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३२ रस्त्यावरील खड्डे १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपरिषद ५ दिवस विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी बुजविणे. जीओ टॅग केलेले फोटो स्तरावर निश्चित (बांधकाम अधीक्षक
इत्यादी केलेले दर
विभाग)
३३ राज्य खाद्य १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परीषद/ ३० दिवस स्वच्छता कार्यालयीन मुख्याधिकारी
निरीक्षक अधीक्षक
परवान्याकरिता नागरी २. संबंधीत न. प./न. पं. स्तरावर निश्चित स्थानिक स्वराज्य ची कोणतीही थकबाकी केलेले दर संस्थेचे ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र दाखला. ३. ज्या इमारतीत सदर
सदर अस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काची कागदपत्रे ४. शासनाव्दारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
३४ खाद्य नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपरिषद ३० दिवस स्वच्छता कार्यालयीन मुख्याधिकारी
निरीक्षक अधीक्षक
प्रमाणपत्राकरिता २. संबंधीत न. प./न. पं. स्तरावर निश्चित नागरी स्थानिक ची कोणतीही थकबाकी केलेले दर स्वराज्य संस्थांचा नसल्याचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक ३. ज्या इमारतीत सदर ना-हरकत दाखला. आस्थापना/कारखाना
होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का बाबतची कागदपत्रे ४. शासनाव्दारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
३५ शहरात स्वच्छता १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपरिषद १ दिवस विभाग प्रमुख कार्यालयीन मुख्याधिकारी ठेवणे. जीओ टॅग केलेले फोटो स्तरावर निश्चित (स्वच्छता अधीक्षक
इत्यादी केलेले दर
विभाग)
३६ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह
आयुक्त परवाना देणे. २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे
३७ लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह
आयुक्त परवान्याचे नुतनीकरण २. शासन वेळोवेळी विहित करणे. करील अशी आवश्यक
कागदपत्रे
३८ मंगल कार्यालय/सभागृह १. विहित नमुन्यातील अर्ज १०००/- ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह
आयुक्त वगैरे परवाना देणे. २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे वगैरे परवान्याचे २. शासन वेळोवेळी विहित नुतनीकरण करणे. करील अशी आवश्यक
आयुक्त कागदपत्रेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट ७-१३, २०२५/श्रावण १६-२२, शके १९४७ १९ परिशिष्ट-चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४० फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह आयुक्त विभागीय सह प्रमाणपत्र देणे. २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित
आयुक्त करील अशी आवश्यक केलेले दर कागदपत्रे
४१ भूमीगत दूर संचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगरविकास विभाग, ६० दिवस मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान सचिव वाहिनी (ऑप्टीकल २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण फायबर केबल) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/सी. आर. २४२/ टाकण्याकरीता २०२१/सी. आर. २४२/ युडी-२०, दि. १९-१२-२०२२ परवानगी देणे. युडी-२०,दि. १९-१२-२०२२ मधीलSchedule IV नुसार
मधील Schedule III स्थानिक स्तरावर निश्चित नुसार आवश्यक कागदपत्रे केलेले शुल्क ३. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे
४२ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) १. विहित नमुन्यातील अर्ज ५००/- ४५ दिवस वृक्ष अधिकारी मुख्याधिकारी वृक्ष प्राधिकरण
अधिकारी वृक्ष संरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित संवर्धन अधिनियम, करील अशी आवश्यक १९७५ मधील कलम ८ कागदपत्रे मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे.
४३ अग्निशमन ना-हरकत १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अग्िनशमक अधीक्षक
दाखला केलेले दर अधिकारी ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची रुपरेषा ५. कॅपिटेशन फी
४४ अग्निशमन अंतिम १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस सहाय्यक कार्यालय मुख्याधिकारी ना-हरकत दाखला. २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अग्नीशमक अधीक्षक देणे. दाखला केलेले दर अधिकारी
३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. अग्निशमन यंत्रणा उभारणी केल्याचे प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना अ-प्रमाणपत्र ६. विकासक/सोसायटी यांचे अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे हमीपत्र
मानोरा :
दिनांक ३१ जुलै, २०२५.
(अवाच्य), मुख्याधिकारी, नगर पंचायत, मानोरा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.