Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षाचे नाव प्रसिद्धीबाबत.

Published 14 August 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-08-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ११ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १४ - २०, २०२५ / श्रावण २३ - २९, शके १९४७ [ पृष्ठे ०१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(दहिवडी न.पं. उपाध्यक्ष राजपत्रात प्रसिद्ध)/-३८०१८(१३)/३२/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ३० जुलै २०२५ रोजी विशेष सभा पार पडली आहे. विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, दहिवडी नगरपंचायत यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. दहिवडी नगरपंचायत, दहिवडी श्रीमती पखाले सुरेखा सुरेश उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील,

सातारा, ६ ऑगस्ट २०२५.

जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-१५४, भाग एक-अ (पु.वि.पु.)----११
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 August 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-08-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-08-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.