महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक १६] शनिवार, ऑगस्ट १६, २०२५/श्रावण २५, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३७ प्राधिकृत प्रकाशन (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/मंडणगड न.पं./नाम. सदस्य/२०२५.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी. एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, मंडणगड नगरपंचायतीच्या दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे मंडणगड नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नगरपंचायतीच्या उर्वरित कालावधीसाठी नामनिर्देशित झालेले आहेत :--------
| अनुक्रमांक (१) | नगरपंचायतीचे नाव (२) | नामनिर्देशित सदस्याचे नाव (३) | पत्ता (४) |
| १ | नगरपंचायत, मंडणगड | नम्रता सुनिल पिंपळे | मु.पो.ता. मंडणगड (साईनगर), जि. रत्नागिरी. |
रत्नागिरी, दिनांक १३ ऑगस्ट २०२५.
एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट १६, २०२५/श्रावण २५, शके १९४७ BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/N.P. Mandangad/Nominated Councillors Elections/2025.––In exercise of the power vested in section 20(1) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, and in the rule 6, of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules, 2010. I, M. Devender Singh, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 7th August 2025 as a Nominated Councillor of the Nagar Panchayat, Mandangad by the process of Nominated Councillors Election for the remaining term. :––
| Sr. No. (1) | Name of Nagar Panchayat (2) | Name of the Nominated Councillor (3) | Address (4) |
| 1 | Nagar Panchayat, Mandangad | Namrata Sunil Pimpale | At Post, Tal. Mandangad (Sainagar), Dist. Ratnagiri. |
Ratnagiri,
M. DEVENDER SINGH, Dated 13th August 2025.
Collector, Ratnagiri.