Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1661 Amravati Part 1 (21-08-2025 to 27-08-2025) Publication of L.A. Act, 2013 under section 19(1) by Collector, Yavatmal. Ord. No. 34, Sr. No.214.

Published 21 August 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-08-21.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३४] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

--------------------------- अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

नाही

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-२

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २१४.

जिल्हाधिकारी, यांजकडून भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ खालील अधिसूचना

क्रमांक-म.सहा-भूसंपादन-कावि-७५७-२०२५.----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक-म.सहा-भूसंपादन-कावि-८०-२०२४, दिनांक २४ मे, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; अ.-एक-१ (१६६१). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ आणि ज्याअर्थी, यवतमाळ जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून पुनर्वसन योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे. आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, राळेगांव, जि. यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे. अनुसूची--एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-४७-२०२०-२१, गांव-दहेगांव खंड-२, तालुका-राळेगांव, जिल्हा-यवतमाळ.

अ. क्र. भूधारकांचे नांव भूसंपादन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३)

(४) हे. आर

१ श्री. निवलचंद कैलास पवार २५ ० ७३ ----------- एकूण . . ० ७३ -----------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- डिंगडोह संग्राहक ल. पा. योजनेच्या बुडीत क्षेत्राकरीता.

प्रकल्प कार्याचे वर्णन :- डिंगडोह संग्राहक ल. पा. योजनेच्या बुडीत क्षेत्राचे बांधकामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ :- या प्रकल्पाद्वारे नजिकचे शेतजमिनीस सिंचनाचा फायदा होणार असून लाभक्षेत्रातील संबंधित शेतकयांना सिंचनासाठी फायदा घेता येईल. त्यामुळे त्यांचे कृषि उत्पन्नात भर पडून जिवनमान उंचावणार आहे. तसेच, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जमिनीचे वर्णन

:- डिंगडोह संग्राहक ल. पा. योजनेच्या बुडीत क्षेत्राचे बांधकामाकरीता.

गांव

:- मौजा दहेगांव खंड-२, ता. राळेगांव, जिल्हा यवतमाळ.

अ. क्र. भूधारकांचे नांव भूसंपादन किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र

(१) (२)

(३)

(४) हे. आर

१ श्री. निवलचंद कैलास पवार २५ ० ७३ ----------- एकूण . . ० ७३ -----------

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

---- निरंक ----

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयामध्ये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, राळेगांव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल. यवतमाळ : दिनांक ५ ऑगस्ट, २०२५. विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 August 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-08-21.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-08-21.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.