RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक ३४] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ [पृष्ठे १८ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक आस्था. बी-२/४५७६/सन २०२५.-----उपरोक्त नमूद संदर्भान्वये रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एस. जी. बांवकर, २६९ दिनांक ४ ऑगस्ट २०२५ . . . . . श्री. बी. डी. तारे,
दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजीचे ३ रे सह दिवाणी न्यायाधीश,
न्यायदंडाधिकारी, सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते व. स्तर व अति. मुख्य र्अजित दिनांक ७ ऑगस्ट २०२५ कार्यालयीन वेळेपूर्वीपासून व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची चार दिवस ते रत्नागिरी. र्अजित रजा. दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजीचे रत्नागिरी.
कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालय हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायीक अधिकारी यांना देण्यात यावी.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३१ जुलै २०२५.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक आस्था. बी-२/४६६१/सन २०२५.-----उपरोक्त नमूद संदर्भान्वये रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. जी. डी. पाटील १५२ दिनांक ६ ऑगस्ट २०२५ दिनांक ९ ऑगस्ट २०२५ व श्री. जी. एस. दिवाण, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते दिनांक १० ऑगस्ट २०२५ सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर व अति. मुख्य र्अजित दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सुट्टया. व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. रोजीची तीन दिवस दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजीचे न्यायदंडाधिकारी, खेड. र्अजित रजा. कार्यालयीन वेळेनंतरपासून खेड.
ते दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायीक अधिकारी यांना देण्यात यावी.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ५ ऑगस्ट २०२५.
Sd/- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ ३ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३५३/२०२५.— श्री. डि. एम. झाटे, २ रेे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग यांचा दिनांक २१ जुलैे २०२५ ते दिनांक २३ जुलै २०२५ रोजीची तीन दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक २० जुलै २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १९ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. डि. एम. झाटे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रेे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. डि. एम. झाटे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रेे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. डि. एम. झाटे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांंचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होते.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./५३५४/२०२५.— श्री. एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड, यांची दिनांक २१ जुलै २०२५ व दिनांक २२ जुलै २०२५ अशी २ दिवसाची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. आर. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. ५४३४/२०२५.— श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांचा दिनांक २८ जुलैे २०२५ ते दिनांक ३० जुलै २०२५ रोजीची तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक २६ जुलै २०२५ व दिनांक २७ जुलै २०२५ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २५ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३१ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक १ ऑगस्ट २०२५.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५४३५/२०२५.— श्रीमती एस. व्ही. साळवी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक २१ जुलैे २०२५ ते दिनांक २५ जुलै २०२५ अशी पाच दिवसाची र्अजित रजा मागील दिनांक २० जुलै २०२५ रोजीचे सुट्टीस जोडून तसेच दिनांक १९ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २६ जुलै २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. व्ही. साळवी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. व्ही. साळवी, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती एस. व्ही. साळवी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक १ ऑगस्ट २०२५.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ ५ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३२९/२०२५.— श्रीमती टि. एम. निराळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांची दिनांक २२ जुलैे, २०२५ ते दिनांक २३ जुलै, २०२५ रोजीची दोन दिवसाची र्अजित रजा दिनांक २१ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती टि. एम. निराळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती टि. एम. निराळे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती टि. एम. निराळे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांंचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३३०/२०२५.— श्रीमती एच. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड यांचा दिनांक १४ जुलैे, २०२५ ते दिनांक १६ जुलै, २०२५ अशी ३ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक १२ जुलै, २०२५ व दिनांक १३ जुलै, २०२५ रोजीचे दुसरा शनिवार रविवार सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एच. आर. जाधव, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एच. आर. जाधव, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एच. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३२७/२०२५.— श्री. बी. बी. गवारे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अलिबाग यांची दिनांक २१ जुलैे, २०२५ ते दिनांक २३ जुलै, २०२५ रोजीची ३ दिवसाची र्अजित रजा दिनांक २० जुलै, २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १९ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. बी. बी. गवारे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. बी. बी. गवारे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिते असते.
श्री. बी. बी. गवारे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३२८/२०२५.— श्रीमती एम. बी. अत्तार, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक २३ जुलैे, २०२५ ते दिनांक २५ जुलै, २०२५ रोजीची तीन दिवसांची र्अजित रजा पुढील दिनांक २६ जुलै, २०२५ व दिनांक २७ जुलै, २०२५ रोजीचे चौथा शनिवार रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २२ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २८ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एम. बी. अत्तार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एम. बी. अत्तार, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एम. बी. अत्तार, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ ७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ. ५३४९/२०२५.— श्रीमती एन. पी. पवार, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक ७ जुलै, २०२५ ते दिनांक १९ जुलै, २०२५ रोजीची तेरा दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एन. पी. पवार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल येथे पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एन. पी. पवार, ह्य जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एन. पी. पवार, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३५०/२०२५.— श्री. एस. के. शेख, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, श्रीवर्धन यांच्या दिनांक १८ जुलैे, २०२५ ते दिनांक १९ जुलै, २०२५ अशी दोन दिवसाची र्अजित रजा दिनांक २० जुलै, २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोेडून तसेच दिनांक १७ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. के. शेख, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, श्रीवर्धन म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. के. शेख, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, श्रीवर्धन या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. के. शेख, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक रा.अ. ५३५१/२०२५.— डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक ३० जुलै २०२५ ते दिनांक ३१ जुलै २०२५ रोजीची दोन दिवसाची र्अजित रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३५२/२०२५.— डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक १८ जुलै २०२५ ते दिनांक १९ जुलै २०२५ रोजीची दोन दिवसाची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
डॉ. (श्रीमती) सृष्टि नीलकंठ, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ ९ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३५५/२०२५.— श्री. एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड यांची दिनांक २८ जुलैे, २०२५ ते दिनांक ३१ जुलै, २०२५ अशी ४ दिवसाची र्अजित रजा मागील दिनांक २६ जुलै, २०२५ व दिनांक २७ जुलै, २०२५ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २५ जुलै, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १ ऑगस्ट, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. आर. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ. ५३५६/२०२५.— श्री. एस. सी. शिंदे, जिल्हा न्यायाधीश-३, पनवेल, रायगड यांची दिनांक ४ ऑगस्ट, २०२५ ते दिनांक ६ ऑगस्ट, २०२५ अशी एकूण ३ दिवसाची र्अजित रजा मागील दिनांक ३ ऑगस्ट, २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोेडून तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. सी. शिंदे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-३, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. सी. शिंदे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-३, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. सी. शिंदे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३० जुलै, २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७
सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाडा विभाग, वाडा यांजकडून
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे
कलम १९(१) नुसार देहरजी मध्यम प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील मौजे साखरे, खुडेद येथील बुडीत क्षेत्रात
येणा-या खाजगी जमिनी व गावठाणामधील घराखालील, जि. प. शाळा, गांवदेवी, मंदिर, अंगणवाडी, समाजमंदिर व छत्रपती
कनिष्ठ विद्यालय साखरे इ. खालील क्षेत्राची आवश्यकता असले बाबतची घोषणा.
क्रमांक उविअ/भूसंपादन/देहरजी प्रकल्प/कावि-१६०/२०२५.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम ' असा केला आहे.) यांच्या कलम ११ पोट-कलम (१) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रारंभिक अधिसूचना काढणेंत आलेली होती. त्यानंतर एक वर्षात कलम १९(१) खालील अधिसूचना प्रसिद्ध करणेंची होती. परंतु उप अधिक्षक, भूमि अभिलेख, विक्रमगड यांचेकडून मोजणी अहवाल प्रलंबित असल्यामुळे कलम ११(१) ची अधिसूचना व्यपगत झाली. त्यामुळे कलम १९(७) प्रमाणे मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडे कलम ११(१) च्या अधिसूचनेस मुदतवाढ मिळावी, म्हणून प्रस्ताव सादर केलेला होता. त्या प्रस्तावाचे संदर्भाने मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडील पत्र क्र. भूसं/कक्ष-१/टे-१/कावि-०९/२०२५, दिनांक ६ जानेवारी २०२५ अन्वये पुढील एक वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे. तसेच उप अधिक्षक, भूमि अभिलेख, विक्रमगड यांचेकडून सदर क्षेत्राचे मोजणी अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले की, यासोबत जोडलेल्या अनुसूची--एक मध्ये अधिक तपशिलावर वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची--दोन मध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, वाडा व विक्रमगड तालुक्याचे सक्षम प्राधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादीत करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची--तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसातीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची--चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले मा. जिल्हाधिकारी, पालघर यांनी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी वाडा, उपविभाग वाडा यास पदनिर्देशित केलेले आहे.
अनुसूची--एक
संपादीत होणा-या जमिनीचा तपशील गाव साखरे, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर
अनुक्रमांक गट/स.नं. हिस्सा क्र. संपादीत करावयाचे क्षेत्र (हे.आर.)
| (१) १ | (२) ६३/१ | (३) १ | (४) ००.१३.४० |
| २ | ६३/१ | २ | ००.०९.१० |
| ३ | ६३/१ | ३ | ००.१०.०० |
| एकूण | ००.३२.५० | ||
देहरजी मध्यम प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघर प्रकल्पाच्या मौजे साखरे गावातील गावठण क्षेत्रावरील तसेच इतर बांधकामाखालील संपादित करावयाचे क्षेत्र.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ ११| अनुक्रमांक (१) | जागेचा घरांचा तपशील (२) | एकूण क्षेत्रफळ (हे.आर.) (३) |
| १ | मौजे साखरे गावठाणामध्ये अंशत: बाधित घरे | ०.७३.४६२० |
| २ | शेतावरील घरे | ०.१३.३७९९ |
| ३ | प्राथमिक नोंदवही अहवालातून सुटलेली घरे | ०.२४.४००० |
| ४ | छत्रपती कनिष्ठ विद्यालय, साखरे, ता. विक्रमगड, जि. पालघर | ०.११.६५६२ |
| (१+२+३+४+५) एकूण . . | १.२२.८९८१ |
अनुसूची--एक
संपादीत होणा-या जमिनीचा तपशील गाव खुडेद, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर
| अनुक्रमांक (१) | गट/स.नं. (२) | संपादीत करावयाचे क्षेत्र (हे.आर.) (३) |
| १ | १९१ | २.९९.० |
देहरजी मध्यम प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघर प्रकल्पाच्या मौजे खुडेद गावातील गावठणामधील अंशत: बाधीत घरे व इतर बांधकामा
| अनुक्रमांक (१) | जागेचा घरांचा तपशील (२) | एकूण क्षेत्रफळ (हे.आर.) (३) |
| १ | मौजे खुडेद गावठाणामध्ये अंशत: बाधित घरे | १.६०.१५३७ |
| २ | शेतावरील घरे | ०.१२.१२४५ |
| ३ | प्राथमिक नोंदवही अहवालातून सुटलेली घरे | - - - - - |
| ४ | अंगणवाडी केंद्र खुडेद कुंडाचा पाडा | ०.००.३६७० |
| ५ | जिल्हा परिषद शाळा, खुडेद, ता. विक्रमगड, जि. पालघर | ०.०१.०८४२ |
| ६ | गावदेवी मंदिर खुडेद, ता. विक्रमगड, जि. पालघर | ०.००.३२४५ |
| (१+२+३+४+५+६) एकूण . . | १.७४.०५३९ |
भाग एक (को.वि.पु.)-----३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७
अनुसूची-एक
संपादित होणा-या घरांचा तपशील
देहरजी प्रकल्पांतर्गत अंशत: बाधीत गाव मौजे खुडेदच्या गावठाणातील बाधीत घरमालकांची यादी
गाव खुडेद, ता. विक्रमगड जि. पालघर
| अ. क्र. (१) | घर क्र. (२) | घरमालकाचे नाव (३) | सव्र्हे क्र./गट क्र. (४) | शेरा (५) |
| १ | १ | कृष्णा मोतीराम चौधरी | २३६ | |
| २ | २ | नवसू नथू चौधरी | २३८ | |
| ३ | ३ | दिपक नवसू चौधरी | २३८ | |
| ४ | ४ | रावजी गोविंद खुरकुटे | १८६ | |
| ५ | ५ | विश्वास रावजी खुरकुटे | २३८ | |
| ६ | ६ | विनायक धवळू खुरकुटे | १८६ | |
| ७ | ७ | तुळशीराम धवळू चौधरी | २३८ | |
| ८ | ८ | सुरेश देऊ खुरकुटे | २४० | |
| ९ | ९ | मंगेश देऊ खुरकुटे | १८६ | |
| १० | १० | सोनू डुमा बारी | १८६ | |
| ११ | ११ | अंकुश लक्ष्मण चौधरी | १८६ | |
| १२ | १२ | सीता बच्चु शिंदे | १८६ | |
| १३ | १३ | सखाराम राजन चौधरी | १८६ | |
| १४ | १४ | पांडू देऊ भोये | १८६ | |
| १५ | १५ | ईश्वर भाऊ खुरकुटे | १८६ | |
| १६ | १६ | रमाकांत सोनू घाटे | १८६ | |
| १७ | १७ | रमेश राजन चौधरी | १८६ | |
| १८ | १८ | धवळू डुमा बारी | १८६ | |
| १९ | १९ | विष्णू बुला गायकवाड | १८६ | |
| २० | २० | बाळू रघू जाधव | १८६ | |
| २१ | २१ | हेमंत महादू खुरकुटे | १८६ | |
| २१A | २१A | महादू धवळू खुरकुटे | १८६ | |
| २२ | २२ | रामचंद्र भीका कनोजा | १८६ | |
| २३ | २३ | शिवराम धवळू चौधरी | १८६ | |
| २४ | २४ | भाऊ चैत्या खुरकुटे | १८६ | |
| २५ | २५ | नाना यशवंत परड | १८६ | |
| २६ | २६ | नवसू शिवा चौधरी | १८६ | जागेवर बांधकाम नाही |
| २७ | २७ | सखाराम जानू चौधरी | १८६ | |
| २८ | २८ | कामा अजर्ुन भुसारा | १८६ | |
| २९ | २९ | लक्ष्मण धाकल गुरव | १८६ | |
| ३० | ३० | किसन लख्मा खरपडे | १८६ | |
| ३१ | ३१ | काशीराम लख्मा खरपडे | १८६ | |
| ३२ | ३२ | रमेश शंकर काटकरी | १८६ | |
| ३३ | ३३ | दसमा महादू खरपडे | १८६ | |
| ३४ | ३४ | रघुनाथ मंगल्या पिळेना | १८६ | |
| ३५ | ३५ ञ् | शंकर काकडया पाटारा | १८६ | |
| ३६ | ३६ | लक्ष्मण सदु बरफ़ | १८६ | |
| ३७ | ३७ | सदु गणपत बरफ़ | १८६ | |
| ३८ | ३८ | सोनी शांताराम दुमाडा | १८६ | |
| ३९ | ३९ | विनीत शिवराम पाटारा | १८६ | |
| ४० | ४० | संदीप लहाणू ठाकरे | १८६ | |
| ४१ | ४१ | सुंदर लहाणू ठाकरे | १८६ | |
| ४२ | ४२ | रंजना रमेश पाटारा | १८६ | |
| ४३ | ४३ | शिवराम सोन्या पाटारा | १८६ | |
| ४४ | ४४ | लाडक्या यशवंत पाटारा | १८६ | |
| ४५ | ४५ | राजू धनाजी गाभळी | १८६ | |
| ४६ | ४६ | जिल्हा परिषद शाळा (स्वयंपाकगृह) | १८६ | |
| ४७ | ४७ | जिल्हा परिषद शाळा कुंडाचापाडा | १८६ | |
| ४८ | ४८ | निलेश रघुनाथ पिलेना | १८६ | |
| ४९ | ४९ | ईश्वर किसन खरपडे | १८६ | |
| ५० | ५० | विलास रामा चौधरी | १८६ | |
| ५१ | ५१ | अजय विलास चौधरी | १८६ | |
| ५२ | ५२ | अंकुश काशिनाथ खरपडे | १८६ | |
| ५३ | ५३ | तुकाराम जानू खरपडे | १९५ | |
| ५४ | ५४ | काशिनाथ महादू खरपडे | १८६ | |
| ५५ | ५५ | चंदू काशिनाथ खरपडे | १८६ | |
| ५६ | ५६ | जगन काशिनाथ खरपडे | १८६ | |
| ५७ | ५७ | रामचंद्र दसमा खरपडे | १८६ | |
| ५८ | ५८ | धावजी महादू खरपडे | १८६ | |
| ५९ | ५९ | दिनेश गुरुमुख राठड | १८६ |
भाग एक (को.वि.पु.)-----३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७
| अ. क्र. (१) | घर क्र. (२) | घरमालकाचे नाव (३) | सव्र्हे क्र./गट क्र. (४) | शेरा (५) |
| ६० | ६० | तुळशी जयराम धोंडी | १८६ | |
| ६१ | ६१ | विनोद आसाम बरफ़ | १८६ | |
| ६२ | ६२ | निलेश विलास चौधरी | १८६ | |
| ६३ | ६३ | महेश दसमा खरपडे | १८६ | |
| ६४ | ६४ | अंबालाल जानू खरपडे | १८६ | |
| ६५ | ६५ | विलास काशिनाथ खरपडे | १८६ | |
| ६६ | ६६ | राजेंद्र लक्ष्मण गुरव | १८६ | |
| ६७ | ६७ | वसंती शांताराम गुरव | १८६ | |
| ६८ | ६८ | शांताराम विक्रम गुरव | १८६ | |
| ६९ | ६९ | काशिनाथ कमल गुरव | १८६ | |
| ७० | ७० | अनसूया रामा गुरव | १८६ | |
| ७१ | ७१ | विक्रम कमल गुरव | १८६ | |
| ७२ | ७२ | विजय विक्रम गुरव | १८६ | |
| ७३ | ७३ | संतोष रामा गुरव | १८६ | |
| ७४ | ७४ | रामा लक्ष्मण चौधरी | १८६ | |
| ७५ | ७५ ञ् | संतोष महादू खुरकुटे | १८६ | |
| ७६ | ७६ | सुनील महादू खुरकुटे | १८६ | |
| ७७ | ७७ | तुकाराम धवळू बारी | १८६ | |
| ७८ | ७८ | तुकाराम लक्ष्मण गांगोडा | १८६ | |
| ७९ | ७९ | रामू महादू राऊत | १८६ | |
| ८० | ८० | धवळू अजर्ुन गायकवाड | १८६ | |
| ८१ | ८१ | अंजू धवळू गायकवाड | १८६ | |
| ८२ | ८२ | शांताराम बुध्या चौधरी | १८६ | |
| ८३ | ८३ | अंगणवाडी कुंड़ाचापाडा | १८६ | |
| ८४ | ८४ | पांडुरंग यशवंत ठाकरे | १८६ | |
| ८५ | ८५ | रामी किसन ठाकरे | १८६ | |
| ८६ | ८६ | मोहन महादू खुरकुटे | १८६ | |
| ८७ | ८७ | रमेश महादू खुरकुटे | १८६ | |
| ८८ | ८८ | महेंद्र महादू खुरकुटे | १८६ | |
| ८९ | ८९ | चंद्रकांत भाऊ खुरकुटे | १८६ | |
| ९० | ९० | रामा देऊ ठाकरे | १८६ | |
| ९१ | ९१ | शांताराम जीव्या बारी | १८६ | जागेवर बांधकाम नाही |
| ९२ | ९२ | तुळशीराम रामा ठाकरे | १८६ | |
| ९३ | ९३ | रामा जानू अवतार | १८६ | |
| ९४ | ९४ | सोमा लक्ष्मण अवतार | १८६ | |
| ९५ | ९५ | पांडू लक्ष्मण अवतार | १८६ | |
| ९६ | ९६ | प्रल्हाद रघुनाथ पिलेना | १८६ | |
| ९७ | ९७ | चमस्त्रा रामचंद्र खरपडे | १८५ | |
| ९८ | ९८ | प्रमिला काशिनाथ दुमाडा | १८६ | |
| ९९ | ९९ | काशिनाथ सोनु दुमाडा | १८६ | जागेवर बांधकाम नाही |
| १०० | ३३५ | संजय दऊ हरपाले | नवि. ग. ७३ | |
| १०१ | ३५१ | बाळू सोमा पाटारा | नवि. ग. ७३ | |
| १०२ | ९५५ | प्रल्हाद धर्मा पवार | नवि. ग. ७३ | |
| १०३ | १०१२ | वनीता दिपक नडगे | नवि. ग. ७३ | जागेवर बांधकाम नाही |
| १०४ | १०८१ | प्रकाश धर्मा पवार | नवि. ग. ७३ | |
| १०५ | १०७४ | सोमनाथ सीताराम काकवा | नवि. ग. ७३ | |
| १०६ | गावदेवी मंदिर | १८६ पै. |
उपरोक्त माहिती भूमी अभिलेख कार्यालय, विक्रमगड यांनी तयार केलेले मौजे खुडेद येथील गावठाणाचे संयुक्त मोजणी विवरणपत्राच्या आधारे तयार करण्यात आले आहे.
अनुसूची-एक
देहरजी मध्यम प्रकल्पांतर्गत अंशत: बाधित होणा-या मौजे साखरे येथील गावठाणातील घरमालकांची यादी
गाव साखरे, ता. विक्रमगड, जि. पालघर
| अ. क्र. (१) | सव्र्हे क्र./गट क्र. (२) | घर क्र. (३) | घर मालकाचे नाव (४) | शेरा (५) |
| १ | पाडा | ८१ | मंगळ्या लक्ष्मण थोरात | |
| २ | ८३ | मधुकर जानू कामडी | ||
| ३ | ८४ | तुषार मधुकर कामडी | ||
| ४ | ८५ | बाळकृष्ण सावजी कामडी | ||
| ५ | ८६ | सावजी गोपाळ कामडी | ||
| ६ | ८७ | मालती शांताराम पालवी | ||
| ७ | ९९ | सखू गोविंद पवार (मयत)/ रेखा रविंद्र भोये | ||
| ८ | १०० | कमल ईश्वर जाधव | ||
| ९ | १०१ | राजेंद्र गोविंद चौधरी | ||
| १० | १०२ | चिंतामण गोविंद चौधरी (मयत)/भूषण चिंतामण चौधरी | ||
| ११ | १०३ | बाळू गोपाळ चौधरी/ सैनी गोपाळ चौधरी | ||
| १२ | १०९ | कल्पना सुरेश बोरसे |
टीप.---सदर यादी ही मौजे साखरे येथील क्षेत्राच्या संयुक्त मोजणी अहवालानुसार तयार करण्यात आली आहे.
सही/- यो. ज. कापडणीस,
दि. श्री. शेवाळे,
सहायक अभियंता श्रेणी-२, सहायक अभियंता श्रेणी-१, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम पालघर पाटबंधारे प्रकल्प उपविभाग, उपविभाग,
बांधकाम विभाग, मनोर, ता. जि. पालघर. मनोर, ता. जि. पालघर. सुर्यानगर, ता. डहाणू, जि. पालघर.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ १७अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :-- देहरजी मध्यम प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघर,
संपादनाचे प्रयोजन :-- या प्रकल्पांतर्गत, देहरजी नदीवर ९५.६० द.ल.घ.मी. क्षमतेचे धरण प्रस्तावित आहे. पैकी ६९.४२ द.ल.घ.मी. पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेसाठी पिण्याचे पाण्यासाठी आरक्षित व उर्वरित २३.८० द.ल.घ.मी. पाणीसाठी राखीव.
प्रकल्प कार्यालयाचे नाव :-- कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग, सुर्यानगर, ता. डहाणू,
जि. पालघर.
समाजाला मिळणारे लाभ :-- पाणीपुरवठा (सामाईक पायाभूत सुविधा)
(र्आथिक, रोजगार, पायाभूत सोयीसुविधा याबाबत व इतर लाभांबाबत)
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे :--
सदर प्रकल्पामुळे मौजे साखरे, खुडेद व जांभे एकूण ३ गावे अंशत: बाधित होत आहे.
अनुसूची-चार
सामाजिक परिणाम निर्धारणांचा सारांश :--
देहरजी मध्यम प्रकल्पासाठी ता. विक्रमगड, जि. पालघर करिता संपादीत करणेत येत असलेल्या जमिनीचे संदर्भात भूसंपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील प्रकरण दोन व तीन मधील तरतुदी लागू करण्यापासून (S.I.A. मधून) सूट देण्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे असाधारण राजपत्र, भाग-४(अ) मध्ये दिनांक ७ जून २०२३ रोजी प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकांचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम :-- सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाडा
उपविभाग वाडा.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता
:-- पि. जे. हायस्कूल वाडाच्या शेजारी, ता. वाडा,
जि. पालघर, पिन कोड नं. ४२१ ३०३.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे :-- महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे) अधिसूचना राजपत्र असाधारण भाग चार-ब
दिनांक ३ ऑगस्ट २०१५.
विशेष नोंद.----भूसंपादीत जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, वाडा उपविभाग, वाडा यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
डॉ. संदीप चव्हाण, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाडा उपविभाग, वाडा.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी. ४/सन २०२४/SRA/ CO/OW/२०२४/६२८३८.----- सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यंाचेकडून मंजूर केलेल्या उपविधिची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र, स्वप्नपूर्ती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ६ए (पार्ट) आणि न.भू.क्र. ४७१ए(पार्ट),ऑफ व्हिलेज मालवणी, ता. बोरीवली, भाब्रेकर नगर, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा नियम क्रमांक २४) ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./ एस.आर.ए/एच.एस.जी/टी.सी./१३५५८/सन २०२४, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
संध्या बावनकुळे, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४. सहकारी संस्था
(पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., बृहन्मुंबई.
क्रमांक सनि/अ-२/SRA/CO/OW/२०२४/५१५३७.----- सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यंाचेकडून मंजूर केलेल्या उपविधिची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र, मोहिद कॉर्पोरेट हब प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित, सिटीएस नं. ८२५ (पार्ट), आर.टि.ओ. रोड, म्हाडा सिग्नल जवळ, अंधेरी (प.), मुंबई ४०० ०५३. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एमयुएम./एसआरए/ एचएसजी/टी.सी./१३५४४/सन २०२४, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उपवर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
संध्या बावनकुळे, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक २३ सप्टेंबर २०२४. सहकारी संस्था
(पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., बृहन्मुंबई.
सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांजकडून
अधिसूचना
क्रमांक SRA/ARWS/OW/९५७६/सन २०२५.----मा. सहायक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यंाचेकडून मंजूर केलेल्या उपविधिची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र, पिनॅकल कॉर्पाेरेट पार्क प्रिमायसेस् सहकारी संस्था मर्यादित, बिल्िंडग नं. १९, सीटीएस नं. ४२०७ (पार्ट), ऑफ व्हिलेज कोले कल्याण, बीकेसी, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए/जी.एन.एल./टी.सी./१३५८१/सन २०२५, दिनांक १६ एप्रिल २०२५ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.
संध्या बावनकुळे, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक १६ एप्रिल २०२५. सहकारी संस्था
(पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., बृहन्मुंबई.
क्रमांक SRA/CO/OW/२०२५/७८३२.----- सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यंाचेकडून मंजूर केलेल्या उपविधिची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र, मिनर्वा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. १ (पार्ट) व २ (पार्ट) लोअर परेल डिव्हीजन, जी/साऊथ वॉर्ड, जे. आर. बोरीचा मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११, ही संस्था नोंदणी क्रमांक एम.यु.एम./ एस.आर.ए/एच.एस.जी/टी.सी./१३२३९/सन २०२५, दिनांक ३ एप्रिल २०२५ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
चंद्रकांत पवार, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक ३ एप्रिल २०२५. सहकारी संस्था
मुंबई शहर, झो.पु.प्रा.,मुंबई. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.