महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३१] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५७.
प्रशासक, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करण्याबाबत
अधिसूचना
क्रमांक-नपमो-९३६-२०२५.-----
मोहपा शहराची विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) नुसार शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४१२-७४-प्र.क्र. ३१(बी)-२०१२-नवि-९, दिनांक ३१ मार्च, २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १५ मे, २०१२ पासून अंमलात आलेली आहे.
मोहपा नगर परिषद, जि. नागपूर मा. प्रशासक यांची सर्वसाधारण सभा दिनांक २३ जुलै, २०२५, ठराव क्र. १ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालीलप्रमाणे मंजूर विकास योजनेत फेरबदल करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची
अ. क्र. मंजूर विकास योजने प्रमाणे वापर
प्रस्तावित वापर
(१)
(२)
(३)
१ मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ४७५/३, क्षेत्रफळ ०.३८ हे. आर मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ४७५/३, क्षेत्रफळ ०.३८ हे. आर विकास योजनेत कृषक विभागात समाविष्ट आहे.
रहिवासी क्षेत्र वापरा करीता प्रस्तावित.
२ मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ५५८, क्षेत्रफळ १.४० हे. आर मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ५५८, क्षेत्रफळ १.४० हे. आर विकास योजनेत कृषक विभागात समाविष्ट आहे.
रहिवासी क्षेत्र वापरा करीता प्रस्तावित.
२ मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ५५६/२, क्षेत्रफळ ०.८१ हे. आर मौजा मोहपा, प.ह.नं. १३, सव्र्हे नं. ५५६/२, क्षेत्रफळ ०.८१ हे. आर विकास योजनेत कृषक विभागात समाविष्ट आहे.
रहिवासी क्षेत्र वापरा करीता प्रस्तावित.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ उक्त फेरबदलाबाबतचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, पुणे तथा महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांना मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतीचा नगर परिषदतर्फे विचार करण्यात येईल.मोहपा :
दिनांक ११ ऑगस्ट, २०२५.
संपत खलाटे, प्रशासक, नगर परिषद, मोहपा.
-------------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २५८.
BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL
MODIFICATION UNDER SECTION 37(1) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
NOTIFICATION
No.-MCM-936-2025.—
The Development Plan of Mohpa City has been sanctioned by the Government vide Urban Development Department's Notification No. TPS-2412-74-C.R.-31(B)-2012-UD-9, Dated 31st March, 2012 has come into force with effect from 15th October, 2012 under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Now, the Municipal Council, Mohpa, Dist. Nagpur has passed Resolution Dated 23rd July, 2025 in general body meeting and decided to make the Modification to the Sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as under :—
SCHEDULE
Sr. No. Use as per Development Plan Proposed Minor Modification (1)
(2)
(3)
1 Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 475/3, Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 475/3, Area 0.38 H.R., is denoted by Agriculture zone in Area 0.38 H.R., is proposed to be included in Development Plan of Mohpa. Residential Zone.
2 Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 558, Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 558, Area 1.40 H.R., is denoted by Agriculture zone in Area 1.40 H.R., is proposed to be included in Development Plan of Mohpa. Residential Zone.
3 Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 556/2, Mouza-Mohpa, P.H. No. 13, Survey No. 556/2, Area 0.81 H.R., is denoted by Agriculture zone in Area 0.81 H.R., is proposed to be included in Development Plan of Mohpa. Residential Zone.
The Plan showing the proposed modification is kept open in the office of the Municipal Council Mohpa during the office hours on all working days for inspection of public.
Now, in pursuance of Section 37(1) of the said Act, it is hereby notifed that any person having any objection or suggestion regarding the proposed modification may communicate in writing to the Administrator, Municipal Council, Mohpa within a period of 30 days from the date of publication of the notification in Maharashtra Government Gazette.
The suggestions/objections received from the public will be considered, by Municipal Council, Mohpa before submitting the Proposal of Modification to the Government of Maharashtra for Final sanction.
SAMPAT KHALATE,