Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे तामसवाडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ (१) अन्वये मौजे नाशिक, तालुका-जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्ताव, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, नंदुरबार नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार यांजकडील वाड्या, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणेबाबतची अधिसूचना.
Published 21 August 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.