Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1678 Extra Ord. Part 1 Nagpur (22-08-2025) Publication of the names of the Candidates Appointed to the Post of Special Executive Officer by Collector & District Magistrate, Nagpur. Extra. Ord. No. 21, Sr. No. 55.

Published 22 August 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-08-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक २१] शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ [पृष्ठे १५ , किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

---------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५५.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

वाचा.----(१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. विकाअ ११२५-प्र.क्र.०५-का-५, दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५.

(२) सामान्य प्रशासन विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. विकाअ ११२५-प्र.क्र.०५-का-५, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

अधिसूचना

क्रमांक सामान्य-कक्ष-९-समअ-विकाअ-नि-२०२५.-----

मी, डॉ. विपीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर मला शासन निर्णय दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५ व दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता या सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच, राज्य शासनाला विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून खालील नमूद पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये/कार्य पार पाडण्यात सक्षम राहतील.----

(१) विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल, (२) वारंवार येणारा दुष्काळ, पुर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जिवितहानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जिवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरीता शोध व बचाव पथकास " आपदा मित्रास " तसेच स्थानिक ना.-एक-१ (१६७८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी, विभागातील अधिकारी/कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच इतर कार्य करणेस मदत करणे, (३) ग्रामीण भागात चोरी , शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाला मदत करणे, (४) शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे, (५) निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मदत करणे, (६) आपले सेवा केंद्र महा ई-सेवा केंद्र/आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरीता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे, (७) शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषि, पशुसंवर्धन इ. विषयाबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे, (८) हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे, (९) महिला, मुले व वृध्दांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे, (१०) प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे, (११) पोलीसांकडून दाखल करण्यात येणाया महवाच्या गुन्ह्यंच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे, (१२) समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरीता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे, (१३) शासनाचे विविध सर्वेक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.

सर्वसाधारण सूचना :-

(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य असतील, (२) विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रीत सदस्य असतील, (३) विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात/ कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरीता प्राधान्य असेल, (४) विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समिती मध्ये निमंत्रीत सदस्य असतील, (५) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत, (६) कोणत्याही शासकीय/निमशासकीय/बँक/महामंडळ/स्थानिक स्वराज्य संस्था इ. आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही, (७) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावण्याची अनुमती असेल, त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत, तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये, (८) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्य अधिकारी यांचा पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधिताची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात/समजण्यात येईल.

अनुसूची

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदवारांचे विवरणपत्र

उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र

अ. क्र. उमेदवाराचे नाव

उमेदवाराचा पत्ता

(१) (२)

(३)

१ श्री. अमीत नरेंद्र पांडे

रा. NIT ऑफीस जवळ, वैशाली नगर, नागपूर.

२ श्रीमती कोमल विजय पाल

रा. नारी रोड, खान हॉस्पीटल, कपिल नगर, नागपूर.

३ श्री. आशीष सुभाषचंद्र मिश्रा

रा. MIG Colony, वैशाली नगर, नागपूर.

४ श्री. विष्णू कौशलप्रसाद तिवारी रा. कामगार नगर, उपलवाडी, नागपूर.

५ श्रीमती पुजा विनेश तरारे

रा. बालाभाऊ पेठ, नागपूर.

६ श्री. आकाश राजेश मिश्रा

रा. LIG Hou. कॉलोनी, वैशाली नगर नागपूर.

७ श्री. सचीन लिलाधर बांगडकर रा. भवानी चौक, वैशाली नगर, नागपूर.

८ श्रीमती सारीका सचिन निनावे

रा. दयानंद नगर, बिनाकी, नागपूर.

९ श्री. शैलेन्द्र क्रिष्णा बोकडे

रा. दयानंद नगर, बिनाकी, नागपूर.

१० श्री. सचिन राधेश्याम गिडवानी रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, वैशाली नगर, नागपूर.

११ श्री. शिवप्रसाद कोमलसिंह गोहीया रा. मिलिंद नगर, नागपूर.

१२ श्री. अनुज श्यामनांद गौरे रा. वैशाली नगर रोड, कमाल चौक, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ ३ उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

१३ श्री. प्रज्वल प्रल्हाद मंगर

(३)

रा. योगी अरलवद नगर, पिवळी नदी, नागपूर.

१४ श्री. चंद्रकांत रामभाऊ सदावर्ते रा. महेंदी बाग, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.

१५ श्री. गणेश शंकरराव रंभाड १६ श्री. राजेन्द्र श्रीनाथ मिश्रा १७ श्री. योगेश सुंदरलाल आमघे १८ श्री. उपेन्द्र भोलानाथ वालदे १९ श्री. विजय राजेंद्र गुप्ता २० श्री. दिपेश मनोज बोरीकर २१ कुमारी पोर्णीमा विनोद शाहु २२ श्री. गणेश नारायण बिनेकर २३ कुमारी दिशा राहुल सोनारे २४ श्री. पवन सीताराम ठाकुर २५ श्रीमती किरण ठाकरे

२६ श्री. रोशन अशोक माहुरकर रा. दयानंद नगर, बिनाकी, नागपूर.

रा. वृंदावन नगर, बिनाकी, नागपूर.

रा. पिवळी नदी, उपलवाडी, नागपूर.

रा. वृक्ष बुद्ध विहार, बिनाकी, नागपूर.

रा. वैशाली नगर, एनआटी चौक, नागपूर.

रा. शनी मंदीर, कळमना, नागपूर.

रा. महेंदी बाग, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.

रा. बिनाकी, सोनार टोली, नागपूर.

रा. संगम नगर, उपलवाडी, नागपूर.

रा. धम्मानांद नगर, पिवळी नदी, नागपूर.

रा. विनोबा भावे नगर, नागपूर.

रा. नारी रोड, समता नगर, नागपूर.

२७ श्री. पवन शालीकराम किरपाने रा. पवन नगर, उप्पलवाडी, नागपूर.

२८ श्री. राहुल जयवंत बिबे रा. योगी अरविन्द नगर, नागपूर.

२९ श्री. शिवकुमार जिवन तायवाडे रा. योगी अरविन्द नगर, नागपूर.

३० श्री. विल्सन गणेश माणुसमारे ३१ श्री. आशीष सुरेश केसरवानी ३२ श्री. रोशन वसंतराव सातपैसे ३३ श्री. विशाल अशोक चौहान ३४ श्रीमती नेहा सचिन शाहू ३५ श्री. रितीक विनोद शाहु ३६ श्री. प्रदीप ओमप्रकाश शाहु ३७ श्री. अरूण विठोबा नंदेश्वर ३८ श्री. संजय गजाननराव भेंडे ३९ श्री. विराग दिनेश राउत ४० श्री. संजय हिरामणजी शेंडे ४१ श्रीमती अस्मीता अनिल गौर ४२ श्रीमती समपीका देवेन्द्र पंडा रा. पवन नगर, पिवळी नदी, नागपूर.

रा. भिलगाव रोड, उप्पलवाडी, नागपूर.

रा. बाला भाऊ पेठ, नागपूर.

रा. बापूजी अने नगर, कावलापेठ, नागपूर.

रा. कोलबास्वामी नगर, शाहु मोहल्ला, नागपूर.

रा. कोलबास्वामी नगर, शाहु मोहल्ला, नागपूर.

रा. कोलबास्वामी नगर, शाहु मोहल्ला, नागपूर.

रा. पंचशील नगर, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.

रा. गनोबा मंदीर, बालाभाऊ पेठ, नागपूर.

रा. गनोबा मंदीर, बालाभाऊ पेठ, नागपूर.

रा. वैशाली नगर, नागपूर.

रा. महेन्द्र नगर, टेका, नागपूर.

रा. पवन नगर, उप्पलवाडी, नागपूर.

४३ श्रीमती वैष्णवी चंद्रशेखर मरकाम रा. बुद्ध नगर, कामठी रोड, नागपूर.

४४ श्री. शुभम नरेंद्र मरकाम ४५ श्रीमती ज्योती संदीप गुप्ता रा. बुद्ध नगर, कामठी रोड, नागपूर.

रा. बाबादिप सिंग नगर, नागपूर.

४६ श्रीमती सोनल रितेश आटे रा. रानी दुर्गावती चौक, नागपूर.

४७ श्री. यशवंत पुरुषोत्तम वैद्य रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

४८ श्री. पुष्पराज डोमाजी मोहाडीकर रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

(३)

४९ श्री. अजयकुमार रामचंद्र गुप्ता रा. आंबेडकर मार्ग, रानी दुर्गावती, चौक, नागपूर.

५० श्री. रमेश शंकरराव पाडण रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

५१ श्रीमती मोनीमाला रविन्द्रकुमार गुप्ता रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

५२ श्री. गजानन देवगीर गिरी रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

५३ श्रीमती रीता महेंन्द्रकुमार गुप्ता रा. बुद्ध विहार, शांती नगर, नागपूर.

५४ श्री. राजू सदाशिवराव जुमळे रा. नवा नकाशा, लष्करी बाग, नागपूर.

५५ श्रीमती करीश्मा कमलेश चकोले रा. कपील नगर, बुद्ध विहार, नागपूर.

५६ श्रीमती कोमल प्रभात यादव ५७ श्री. दिनेश इंदल इलमे रा. इन्दोरा, नागपूर.

रा. नवा भोसलेवाडी, लष्करीबाग, नागपूर.

५८ श्रीमती शुभांगी ओमप्रकाश इंगळे रा. नवा नकाशा लष्करीबाग, नागपूर.

५९ श्रीमती रानी ज्ञानेश्वर मेंढे रा. आंबेडकर मार्ग, राणी दुर्गावती चौक, नागपूर.

६० श्री. कृष्णा शारदाप्रसाद तिवारी रा. कस्तूरबा नगर, जरीपटका, नागपूर.

६१ श्री. वरुण विजय तांबे ६२ श्री. रविन्द्र नारायण भनारे ६३ श्री. श्यामसुंदर हेमराज घटे रा. कस्तूरबा नगर, नारा रोड, नागपूर.

रा. आंबेडकर मार्ग, रानी दुर्गावती चौक, नागपूर.

रा. बिनाकी मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

६४ श्री. विजय वासुदेवराव काटोले रा. कुंदनलाल नगर, आंबेडकर मार्ग, कामठी रोड, नागपूर.

६५ श्री. चंदु प्रदिप जांगडे ६६ श्री. संजय अरुणराव चावरे ६७ श्रीमती मोना आशिषजी टिपले रा. आंबेडकर मार्ग, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर.

रा. बिनाकी ले-आऊट, मंगलवारी, आंबेडकर मार्ग, नागपूर.

रा. आनंद नगर, बिनाकी ले-आऊट, नागपूर.

६८ श्रीमती रीता मनोज गायकवाड रा. बिनाकी मंगलवारी, कोलबास्वामी नगर, नागपूर.

६९ श्री. सुमित सुधाकर कलेजवार रा. महेन्द्र नगर, टेका, नागपूर.

७० श्रीमती सारीका पराग राऊत ७१ श्री. सुजित रमेश चौरसीया ७२ श्री. रविन्द्र वासुदेव डोंगरे रा. बुध्द नगर, आंबेडकर मार्ग, नागपूर.

रा. ओम नगर, कोराडी रोड, नागपूर.

रा. अशोक नगर, आंबेडकर मार्ग, नागपूर.

७३ श्री. भगवन प्रीतमदास वासवानी रा. अशोक नगर, आंबेडकर मार्ग, नागपूर.

७४ श्री. पवन बाळुजी कोये रा. प्रतीभा लॉन, कळमना नागपूर.

७५ श्रीमती सत्यभामा निखीलेष तिवारी रा. शनी मंदीर, वाजपेयी नगर, नागपूर.

७६ श्री. चंद्रशेखर दिनानाथ गुमगावकर रा. वैशाली नगर, डॉ. आंबेडकर मार्ग, नागपूर.

७७ श्री. प्रमोद आनंदराव ढीमोले ७८ श्री. पवन उमेश घाटोडे ७९ श्रीमती सरीता खेलेंद्र बिठले ८० श्रीमती श्रध्दा अमोल कांबळे ८१ श्री. विजय दिनेश शर्मा रा. बिनाकी, मंगलवारी आंबेडकर मार्ग, नागपूर.

रा. संजीवनी कोटर, यशोधरा नगर, नागपूर.

रा. संत लहानुजी नगर, नागपूर.

रा. हुडको कॉलोनी, नारा रोड, नागपूर.

रा. कस्तूरबा नगर, नागपूर.

८२ श्रीमती तिलोंत्तमा भगवान मोढे रा. बुध्द विहार, जरीपटका, नागपूर.

८३ श्रीमती कोयल अनिकेत इंगोले रा. हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर.

८४ श्रीमती शुभ्रा गोकुल मिश्रा रा. नारा रोड, जरीपटका, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ ५ उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

८५ श्रीमती नलिनी राजेश रेड्डी ८६ श्रीमती मयूरी अतुल माहुरकर

(३)

रा. हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर.

रा. हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर.

८७ श्री. सूरजकुमार गजाननराव जिभकाटे रा. साई मंदिर मागे, जरीपटका, नागपूर.

८८ श्रीमती मोनाली महेद्र नाखले ८९ श्री. देवेन्द्र कैलास रीनाइत रा. इंदिरा नगर, जरीपटका, नागपूर.

रा. बुध्द विहार, जरीपटका, नागपूर.

९० श्री. हितेश लखनमल चांदवानी रा. सुशीला ले-आउट नगर, जरीपटका, नागपूर.

९१ श्रीमती प्रीती दिनेश वानखेडे रा. हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर.

९२ श्रीमती वैशाली हेमंत शिरपुरकर रा. हुडको कॉलोनी, जरीपटका, नागपूर.

९३ श्री. सुनिल परसी फिलीप रा. मार्टीन नगर, रिंग रोड, नागपूर.

९४ श्री. खेलेंन्द्रकुमार रामचंद्र बिठने रा. सांत लाहानूजी नगर, जरीपटका, नागपूर.

९५ श्री. नितीन जसवंत वाघमारे ९६ श्री. प्रतिक उमेशराव बूटे रा. एन. आय. टी. गार्डन, उप्पलवाडी, नागपूर.

रा. विनोबा भावे नगर, नागपूर.

९७ श्री. रुपेश पुरुषोत्तम बारापात्रे रा. महर्षी दयानांद नगर, वैशाली नगर, नागपूर.

९८ श्री. जयप्रकाश चंद्रकांत अहिरकर रा. चॉक्स कॉलोनी, नागपूर.

९९ श्रीमती अनिता पवन विश्वकर्मा रा. बेलीशॉप क्वॉटर मोतीबाग, नागपूर.

१०० श्री. निनाद धिरज भागवतकर रा. मायानगर, गौतम बुध्द विहार जवळ, नागपूर.

१०१ श्री. पवन पुडंलीकरावजी इंगळे रा. टेका नाका, सन्यासल नगर, नारी रोड, नागपूर.

१०२ श्री. दिलीप अनिल धोंगळे १०३ श्रीमती सपना रमेश तलरेजा रा. लष्करीबाग, रेल्वे लाईन जवळ, नागपूर.

रा. बाबादिप अपार्टमेंट, नागपूर.

१०४ श्रीमती राखी संदीप मानवटकर रा. जेतवन बुध्द विहार, जरीपटका, नागपूर.

१०५ श्री. नियाझ सहाद अली १०६ श्री. दिनेश विशाल यादव १०७ श्रीमती लीना राजेंद्र समर्थ १०८ श्री. महेश भालचंद्र अुपदेव १०९ श्री. खुशाल गणेश पाटील ११० श्री. अरूण नरेश उईके १११ श्री. रितेश मारोती आतराम रा. बुध्द नगर, आसी नगर झोन, नागपूर.

रा. वंजारी ले-आऊट, नागपूर.

रा. बाळाभाऊ पेठ, नागपूर.

रा. प्रतापनगर, नागपूर.

रा. समता नगर, नारी रोड, नागपूर.

रा. शितला माता, मंदीर जवळ सदर, नागपूर.

रा. बोथली, नागपूर.

११२ श्रीमती प्रियंका विजय केवलरामानी रा. के. के. नगर, कॉलोनी नारा रोड, जरीपटका, नागपूर.

११३ श्रीमती वर्षा अनीरुध्द टेंभुर्णे ११४ श्री. सुमित राजीव गुप्ता रा. २७८ समता नगर, अशोक नगर जवळ, नागपूर.

रा. बी/११ हुडको कॉलनी, जरीपटका पो. स्टे. जवळ, नागपूर.

११५ श्री. कमाल राजकुमार हरीयानी रा. श्रीकृष्णा अपार्टमेंट २ मेकोसाबाग, नागपूर.

११६ श्री. आकाश प्रकाश पाटील ११७ श्री. अमीत शंकर सोमकुवर ११८ श्री. अनुज उमेश तिवारी रा. प्लॉट क्र. ११२ धम्मयान नगर, नारा घाट, नागपूर.

रा. १४४ कुशी नगर, साई मंदीर रोड, जरीपटका, नागपूर.

रा. १४४७ जयस्वाल आईस फॅक्टरी जवळ, वैशाली नगर, नागपूर.

११९ श्री. अवीनाश श्यामनारायण पांडेय रा. एमआयजी ६/३ बिएचव्ही कॉलोनी, वैशाली नगर, नागपूर.

१२० श्री. जय दिलीपकुमार सनवानी रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, भीम चौक, जरीपटका, नागपूर.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदवारांचे विवरणपत्र

अ. क्र. उमेदवाराचे नाव (१) (२)

१ श्री. रोहित दशरथ तरारे २ श्री. कुणाल राजेंद्र बोरकर ३ श्री. सागर रूपरावजी अवझे

कामठी विधानसभा क्षेत्र

उमेदवाराचा पत्ता

(३)

रा. शिवाजी नगर, बजरंग पार्क, कामठी, नागपूर.

रा. रजा टाऊन, म्हसाळा टोली, कामठी रोड, नागपूर.

रा. हनुमान मंदिर, बिना, कामठी, नागपूर.

४ श्रीमती जयश्री गौतम सोमकुवर रा. बिना संगम, कामठी, नागपूर.

५ श्री. अशोक कुंदनलाल यादव ६ श्री. अभिषेक पुरुषोत्तम खुळे ७ श्री. अस्पाक नुरमोहमद शेख ८ श्री. हर्षल सूर्यभान हिंगणेकर ९ श्री. मंगेश कवडुजी मस्के १० श्री. राकेश ओमप्रकाश काळे ११ श्री. कपिल केदारनाथ यादव १२ श्री. रविंद्र दुर्योधन मंडारकर रा. भिलगाव वार्ड नं. २, शिवकृपा नगर, नागपूर.

रा. के. टी. पी कॉलनी, कोराडी, कामठी, नागपूर.

रा. नवीन कोराडी, कामठी, नागपूर.

रा. डेंगरे ले-आऊट, महादुला, कामठी, नागपूर.

रा. आदर्श नगर, घोगली रोड महादुला, कोराडी, नागपूर.

रा. येरखेडा, शिवपंचायत मंदिर बाजूला, कामठी, नागपूर.

रा. रॉय हॉस्पिटल जवळ, हमालपुरा, कामठी, नागपूर.

रा. मु. खात, मौदा, नागपूर.

१३ श्री. विनायक हरीचंद मदनकर रा. धर्मापुरी, तह. मौदा, नागपूर.

१४ श्री. संजय बकाराम सेलोकर रा. आदासा, पो. खात, मौदा, नागपूर.

१५ श्री. नीलेश मितारामजी लीचडे रा. खंडाळा, पो. मौदा, नागपूर.

१६ श्री. रविंद्र अरविंद निंबुळकर १७ श्री. अजय सदाशीव लाखंडे १८ श्री. शैलेन्द्र देवाजी थोटे १९ श्री. रविंद्र मोतीलाल लोहबरे २० श्री. किशोर माणिक आग्रे २१ श्री. आकाश रामदास मारबते २२ श्री. सुनील गजानन मोहोड २३ श्री. स्वप्नील बबनराव फुकटे २४ श्री. प्रदीप मुरलीधर सपाटे रा. मु. मोरगाव, मौदा, नागपूर.

रा. मु. देवरमुंढरी, पो. खात, मौदा, नागपूर.

रा. मु. इजनी, मोरगाव, मौदा, नागपूर.

रा. मु. खात, मौदा, नागपूर.

रा. महालगाव, पो. मोरगाव, मौदा, नागपूर.

रा. हिवरा, खात, मौदा, नागपूर.

रा. प्रोफेसर कॉलनी, रनाळा, कामठी, नागपूर.

रा. प्रोफेसर कॉलनी, रनाळा, कामठी, नागपूर.

रा. आदर्श नगर, रनाळा, कामठी, नागपूर.

२५ श्री. कोविन्द उमरावजी तळेकर रा. ओम नगर, रनाळा, कामठी, नागपूर.

२६ श्रीमती नेहा संदीप पाटील रा. बाबा महल्ले ले-आऊट, येरखेडा, कामठी, नागपूर.

२७ श्री. अरुण रामअवतार कुशवाह रा. मरारटोली येरखेडा, कामठी, नागपूर.

२८ श्री. विलास खुशाल पाटील २९ श्री. जयेश भईयाजी वंजारी रा. सदाशीव नगर, येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. तेलीपुरा, येरखेडा, कामठी, नागपूर.

३० श्री. लक्ष्मीकांत विनोद बागाईतकर रा. तेलीपुरा, येरखेडा, कामठी, नागपूर.

३१ श्री. पवन गुलाब खडसे रा. शिव पंचायत मंदिरच्या मागे, लोधिपुरा, येरखेडा, नागपूर.

३२ श्री. तुषार विजय ढबाले रा. रामकृष्ण सोसाइटी, न्यू येरखेडा, कामठी, नागपूर. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ ७ कामठी विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

(३)

३३ श्रीमती आचल गजानन तिरपुडे रा. तेलीपुरा, येरखेडा, कामठी, नागपूर.

३४ श्री. सैलेश शरद भोयर ३५ श्री. शुभम देवचंद वाडीभस्मे ३६ कु. निशिता रविंद्र देवके ३७ श्रीमती निकिता बंडू काटवले रा. बाबा महल्ले ले-आऊट, येरखेडा, नागपूर.

रा. तेलीपुरा, येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. तारा माता चौक, येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. बाबा ले-आऊट, शिवपंचायत, कामठी, नागपूर.

३८ श्री. लोकेश गजानन वाडीभस्मे रा. दुर्गा चौक, येरखेडा, कामठी, नागपूर.

३९ श्री. कृष्णा सुरेश इटावे ४० श्री. विनोद दुर्योधन कांबळे रा. तारा माता चौक, येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. पिंपरी, धानला, मौदा, नागपूर.

४१ श्री. लंकेश्वर लच्च्िछराम डोरले रा. मांगली, पो. धानला, मौदा, नागपूर.

४२ श्री. संदीप मारोती बावणे ४३ श्री. प्रशांत रविजी फुटाने ४४ श्री. अरविंद रमेश भोयर रा. सुंदरगाव, धानला, मौदा, नागपूर.

रा. शिवाजी पोटर, खात, मौदा, नागपूर.

रा. ढोलमारा, खात, मौदा, नागपूर.

४५ श्री. संजय उत्तमराव खांडेकर रा. व्यंकटेश सिटि, बेसा, नागपूर.

४६ श्रीमती रेखा विलास शिंगाणे ४७ श्री. आदित्य प्रसन्न आंबेकर ४८ श्री. सुरेश रामकृष्ण पौनीकर रा. लक्ष्मी विहार सोसाइटी, बेसा, नागपूर.

रा. बोधारे ले-आऊट, पिपळा, नागपूर.

रा. दत्तधाम नगर, बेसा पिपळा, नागपूर.

४९ श्री. विठ्ठल चंद्रकांत नानवटकर रा. सन्दुरू सोसा, आस्था नगर, पिपळा, नागपूर.

५० श्री. चारूदत्त मधुकर मोडक ५१ श्री. प्रशांत नारायण गनोरकर ५२ श्री. सुरेन्द्र नामदेव हुलके रा. दत्त नगरी, आस्था नगर, पिपळा, नागपूर.

रा. दत्त धाम नगर, पिपळा, बेसा, नागपूर.

रा. मेट्रो पार्क समोर, पिपळा-खरसोळी, नागपूर.

५३ श्रीमती रेखा श्रावणजी केजरकर रा. कोळसाटाळ, कामठी, नागपूर.

५४ श्रीमती रोशनी पदमाकर कानफाडे रा. कुंभारे कॉलनी, कामठी, नागपूर.

५५ श्री. ईश्वरचंद सिवरामप्रसाद चौधरी रा. मढी मंदिर जवळ, येरखेडा, कामठी, नागपूर.

५६ श्रीमती विद्या किशोर वाघ रा. महादुला बस स्टॉप, कोरडी, नागपूर.

५७ श्रीमती प्रीती आनंद मेहरुलिया रा. हरी नगरी, रनाळा, भिलगाव, नागपूर.

५८ श्रीमती रोशनी आशीष भोयर ५९ श्रीमती मोनिका अमित पटले ६० श्रीमती शालिनी सुरेश कोहले ६१ श्री. प्रज्वल देवानंद बोरकर ६२ श्री. पुंडलिक मधुकर नगरे ६३ श्री. संदीप शिवचरण कोडापे रा. कोराडी, नंादा, नागपूर.

रा. भिलगाव, कामठी, नागपूर.

रा. कोराडी नांदा, नागपूर.

रा. महादुला, कोराडी, नागपूर.

रा. सुरादेवी, कोराडी, नागपूर.

रा. सुरादेवी, कोराडी, नागपूर.

६४ श्रीमती रेखा सैलेश मानकर रा. सुरादेवी, कोराडी, नागपूर.

६५ श्री. गौरव विश्वनाथ भारव्दाज रा. सुरादेवी, कोराडी, नागपूर.

६६ श्री. मनोज महादेवजी महाळकर रा. भिलगाव कामठी, नागपूर.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ कामठी विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

६७ श्री. शहादत तैय्यब अली ६८ श्री. दिनेश पेरूमल स्वामी ६९ श्री. प्रेमेंद्र योगेंद्र वाही

(३)

रा. कोळसाटाळ, कामठी, नागपूर.

रा. पुरना गोदाम, केंट, कामठी, नागपूर.

रा. माल रोड केंद्रिय विद्यालय के पिछे, कामठी, नागपूर.

७० श्री. विशाल घनश्याम वाटकर रा. शिव पंचायत मंदिरच्या मागे, लोधिपुरा, येरखेडा, नागपूर.

७१ श्री. आकाश निरंजन डहरवाल रा. भारत टाऊन, न्यू येरखेडा, कामठी, नागपूर.

७२ श्री. प्रीतेश रतनागर गोडघाटे ७३ श्री. प्रणय मुरलीधर कुळमते ७४ श्री. नेहाल सुनील ठाकरे ७५ श्री. दर्शन बंडुजी गहुकर ७६ श्री. गणेश श्रीराम डोंगरे ७७ श्री. मयूर जगन्नाथ भाटी रा. परसोडी, वर्धा रोड, नागपूर.

रा. परसोडी, पो. रेल्वे खापरी, नागपूर.

रा. मु. पो, लोन खाइरी, नागपूर.

रा. बुध्द विहार जवळ, लोणखैरी, नागपूर.

रा. नवीन कोराडी, कामठी, नागपूर.

रा. पांजरा कोराडी कॉलनी, नागपूर.

७८ श्री. महेशकुमार मारोतराव देशमुख रा. माऊली नगर, घोगली, बेसा, नागपूर.

७९ श्री. विनोद छोटेलाल कनोजिया रा. शिवतीर्थ नगर, घोगली, बेसा, नागपूर.

८० श्री. मुकुंद नारायन उपासने , ८१ श्री. सारंग दत्ताय किल्लेदार ८२ श्री. नितिन किशोर निखाडे ८३ श्री. सुनिता नीलकंठ वंजाळे ८४ श्रीमती माधुरी मनोज बेलसरे ८५ श्रीमती विदया योगेश मडवी ८६ श्री. प्रज्वल किशोर लांडे ८७ कु. रश्मि गौरव जीचकार रा. अथर्व नगरी, बेसा रोड, नागपूर.

रा. सौरभ नगर, घोगली, बेसा, नागपूर.

रा. शिवतीर्थ नगर, घोगली, बेसा, नागपूर.

रा. पेरामिड सिटि, घोगली, बेसा, नागपूर.

रा. इंद्र नगर, कीर्तीधर सोसा. नरसाळा, नागपूर.

रा. जुनी वस्ती, हनुमान मंदिर मागे, नरसाळा, नागपूर.

रा. प्रभात नगर, नरसाळा, नागपूर.

रा. निलकमल नगर, नरसाळा, नागपूर.

८८ श्री. भूषण गोपाल वैद्य रा. जुनी वस्ती, नरसाळा, नागपूर.

८९ श्रीमती आरती जयंत गीते रा. राष्ट्रसंत नगर, नरसाळा, नागपूर.

९० श्रीमती वैष्णवी वासुदेव कोहल्लेकर रा. अोंशांती नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर.

९१ श्रीमती किरण विजय शुक्ला ९२ श्री. आनंद धनराज रोकडे रा. कापसे ले-आऊट स्वागत नगर, हुडकेश्वर , नागपूर.

रा. विठ्ठलवाडी, हुडकेश्वर रोड, नागपूर.

९३ श्री. अजय बाबुरावजी बादलवार रा. चंदनशेष नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर.

९४ श्रीमती ममता प्रशांत अंकलवार रा. कृपासागर हाऊसिंग सोसा. ताजेश्वर नगर, नागपूर.

९५ श्री. बेनिराम रामचंद्र तिघरे ९६ श्री. अशोक नामदेव पगे रा. माथणी, मौदा, नागपूर.

रा. मु. पो. धानला, मौदा, नागपूर.

९७ श्री. दयालनाथ गोरखनाथ नानवटकर रा. मु. मौदा, स्नेह नगर, मौदा, नागपूर.

९८ श्री. संजय कृष्ण गिरडे रा. मु. मौदा, तह. मौदा, नागपूर.

९९ श्रीमती वैशाली राजकुमार चव्हाण रा. पडोळे ले-आऊट, मौदा, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ ९ कामठी विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

१०० श्री. भीमराव नत्थु मेश्राम १०१ श्री. शंकर लक्ष्मण केळवदे १०२ श्री. लक्ष्मण गुलाबराव भडंग १०३ श्री. गौरव मनोज लिंबाचीया १०४ श्री. मनीषा मनोज बडवाईक १०५ श्रीमती इच्छा आशीष वंजारी

(३)

रा. मौदा, तह. मौदा, नागपूर.

रा. मौदा, तह. मौदा, नागपूर.

रा. बिना संगम, कामठी, नागपूर.

रा. सिंधी कॅम्प, गंज के बालाजी मंदिर, कामठी, नागपूर.

रा. टीचर कॉलनी येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. घोरपड रोड, मढी मंदिर, न्यू येरखेडा, कामठी, नागपूर.

१०६ श्री. पुरुषोतम शामराव सोरमारे रा. गुमथी, कामठी, नागपूर.

१०७ श्री. हेमचंद मोहनलालजी शर्मा रा. लाला ओली चौक, कामठी, नागपूर.

१०८ श्री. अजर्ुन गोमाजी मेश्राम १०९ श्री. आशीष कुमार काळे ११० श्री. मुकेश शंकर वाघाडे रा. मु. पो. बिना, कामठी, नागपूर.

रा. भोयर ले-आऊट, येरखेडा, कामठी, नागपूर.

रा. चंद्रामणी नगर, कामठी, नागपूर.

१११ श्री. ओमप्रकाश किशनलाल बंसवाणी रा. दाल ओली नं. २. कामठी, नागपूर.

११२ श्री. आशीष प्रेमलाल रोकडे ११३ श्री. विरसेन विश्वनाथ गेडाम रा. शिवपंचयात मंदिर, फुटाणा ओली, कामठी, नागपूर.

रा. न्यू खलासी लाईने, मोदी पडाव, कामठी, नागपूर.

११४ श्री. उज्ज्वल बळीरामजी रायबोले रा. आनंद नगर, रामगड, कामठी, नागपूर.

११५ श्री. पंकज शिवरामसिंग वर्मा रा. फुटाणा ओली, कामठी, नागपूर.

११६ श्री. विजय आसराज कोंन्डुलवार रा. नया बाजार आडी मसजीद के पास, कामठी, नागपूर.

११७ श्री. चंद्रशेखर गोपाल तुप्पट ११८ श्री. मंगेश खुशालजी कडू ११९ सौ. संध्या सुरेश रंगारी १२० सौ. सीमा संजय जैस्वाल १२१ श्रीमती नलिनी महेश धुडस रा. बजरंग पार्क, शिवाजी नगर, कामठी, नागपूर.

रा. नविन नांदा, कामठी, नागपूर.

रा. कोराडी कॉलनी, कामठी, नागपूर.

रा. मु. पो. महादुला, कोराडी कॉलनी, कामठी, नागपूर.

रा. वार्ड नं. ४, महादुला, कोराडी कॉलनी, कामठी, नागपूर.

१२२ श्रीमती निशा दिवाकर जिचकर रा. मु. बाबूलखेडा, पो. चाम्पा, कामठी, नागपूर.

१२३ श्री. जैराम माधोरावजी मेहरकुळे रा. माधवकुंज वार्ड क्रं. ९ कांद्री. पो. कन्हान, पारशिवनी, नागपूर.

१२४ श्री. सुरेश लालाजी तरवटकर रा. संभाजी नगर, सिंधीखाना गणेशपेठ नागपूर.

१२५ श्री. अभय गोविंदरावजी डेंगे रा. राधारमन कॉलनी, नरसाळा रोड, नागपूर.

१२६ श्री. नितिन गुलदेवराव वैद्य रा. शिवाजी कॉलनी, हुडकेश्वर रोड, नागपूर.

१२७ श्री. संतोष रामदयाल पात्रे १२८ श्री. प्रवीण ज्ञांनेश्वर लोंदासे रा. नील विहार, नरसाळा, नागपूर.

रा. संतज्ञांनेश्वर नगर, नरसाळा रोड, दिघोरी, नागपूर.

१२९ श्रीमती शितल जागेश्वर दूधनकर रा. निलकमल नगर, नरसाळा, दिघोरी, नागपूर.

१३० श्री. भगवान भाऊरावजी मेंढे रा. शिवाजी कॉलनी, हुडकेश्वर रोड, नागपूर.

१३१ कु. किर्ती भगवानजी तिरसागेर रा. परसोडी, वर्धा रोड, नागपूर.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदवारांचे विवरणपत्र अ. क्र. उमेदवाराचे नाव (१) (२)

१ श्री. चमन मनीराम प्रजापती

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्र

उमेदवाराचा पत्ता

(३)

रा. धोंडबा चौक, हंसापूरी, नागपूर २ श्री. शैलेद्रसिंग ब्रिजलाल बावरीया रा. ३६५, लोधीपूरा, बजेरीया, नागपूर ३ श्री. क्रिष्णमोहन उपेंद्र जोशी ४ श्री. कमलेश दिनदयाल गौर ५ श्री. गौरव संजय खंते रा. स्कॉयलार्क होटल, लोहारपूरा, नागपूर रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूर रा. गंजीपेठ, गांधी चौक, नागपूर

६ श्री. चंद्रकांत रामभाऊजी गेडाम रा. टाटा पारसी स्कुल, गंजीपेठ, नागपूर ७ श्री. अनुपकुमार मनोहरजी गोमासे रा. गंजीपेठ, गांधी चौक, नागपूर

८ श्रीमती श्वेता नैनकुमार शाहु रा. तेलीपूरा, बजेरीया, नागपूर

९ श्री. सागर मोहनराव अरमरकर रा. ईतवारी बाटा कंपनी, नागपूर

१० श्री. राशीद शेख ईशराईल शेख रा. टिमकी, नागपूर

११ श्री. अनिल चिंतामन खापेकर १२ श्री. विनय वासुदेवराव भाके १३ श्री. मिलींद दिवाकर मोटघरे रा. तिननल चौक, इतवारी, नागपूर रा. गंजीपेठ, सी. ए. रोड, नागपूर रा. हनुमान मंदिर, हंसापूरी, नागपूर १४ श्री. अविनाश शिवदयाल शाहु रा. ज्योतीनगर, हंसापूरी, नागपूर

१५ श्री. लोकेश महेंन्द्रकुमार टक्कामोरे रा. धारस्कर रोड, इतवारी, नागपूर १६ श्री. विक्की नरेंद्र बाथो १७ श्री. अमित आनंद भिसीकर रा. ज्योतीनगर, हंसापूरी, नागपूर

रा. इतवारी सिटी पोस्ट ऑफीस, नागपूर १८ श्री. जय श्रीकिशन वजनावाले रा. जूना भंडारा रोड, हंसापूरी, नागपूर १९ श्री. रोशनी अमित धोटे २० कु. दिपिका दिपक विश्वकर्मा रा. इतवारी, नमकगंज, नागपूर

रा. भावसार चौक, गांधीबाग, नागपूर २१ श्री. उमेश मारोतराव वारजुरकर रा. झेंडा चौक, महाल नागपूर

२२ श्री. आशु आनंद गुमगांवकर २३ श्री. उदय नारायण तायवाडे २४ श्री. संजय हिरामण खापरे २५ श्री. अंकित अशोक नायक २६ श्रीमती डॉली रमाकांत गुप्ता २७ श्री. सुरज अत्री गुप्ता २८ श्री. कृष्णा जयशंकर दिवेदी २९ श्री. दिनेश हेमराज झाडे रा. खापरीपूरा, इतवारी, नागपूर

रा. न्यु इतवारी रोड, नागपूर

रा. इतवारी, हनुमान मंदिर, नागपूर रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूर रा. नालसाहेब चौक, हंसापूरी, नागपूर रा. नालसाहेब चौक, हंसापूरी, नागपूर रा. अग्रसेन भवन, लाल इमली, नागपूर रा. हंसापूरी, खदान, नागपूर

३० श्री. चंद्रकांत पांडुरंगजी घारपेंडे रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूरमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ ११ मध्य नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू (१) (२)

३१ श्री. विशाल गेंदलाल गौर

(३) रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूर ३२ श्री. विजय विठ्ठलराव वनस्कर रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूर ३३ श्री. अजय नंदलाल गौर रा. बजरीया चौक, संत्रा मार्केट, नागपूर ३४ सौ. माधुरी संजयकुमार बालपांडे रा. महाल, नागपूर

३५ श्री. किरण प्रकाशराव गिरडकर रा. गांधी चौक, गंजीपेठ, नागपूर ३६ श्री. संजय प्रेमरतन झंवर ३७ सौ. पल्लवी हरिश महाजन ३८ श्री. विवेक श्रीराम ठाकुर ३९ कु. मालती देविदयाल बाथो ४० श्रीमती उमा प्रल्हाद उमरे ४१ श्री. कल्याण वल्लभदास चौबे ४२ श्री. प्रकाश महिपत हटवार रा. हंसापूरी, नागपूर

रा. न्यु इतवारी रोड, नागपूर

रा. सुत मार्केट, गांधीबाग, नागपूर रा. हंसापूरी, छोटी खदान, नागपूर रा. ज्योतीनगर, हंसापूरी, नागपूर रा. इतवारी, नागपूर

रा. गंजीपेठ, गणेश चौक, नागपूर ४३ श्री. अजय किशनलाल टककामोरे रा. खापरीपूरा, इतवारी, नागपूर

४४ श्री.चंदु काशीनाथजी निपाने रा. ईतवारी, नागपूर.

४५ श्री. विशाल हिरालालजी पत्रिवार रा. गांधीबाग, नागपूर.

४६ श्रीमती भावना मनोज मिराशी रा. चितार ओली, गांधीबाग, नागपूर.

४७ श्री. चिंतेश्वर काशीनाथजी वंजारी रा. नालसाहेब चौक, तेलीपुरा, नागपूर.

४८ सौ. योगिता लोकेश रेंघे रा. जूना भंडारा रोड, नागपूर.

४९ श्री. राकेश ईश्वरलाल असावी रा. संत्रा मार्केट, नागपूर.

५० श्री. राहुल गरीबलाल गौर ५१ श्री. शशांक सुरेश प्रजापती रा. भोईपूरा, नागपूर.

रा. बजरीया, नागपूर.

५२ श्री. अविनाश पुरुषोत्तम फाटक रा. गंजीपेठ, नागपूर.

५३ श्री. प्रज्वल प्रदीप गिरडकर ५४ श्री. महिपाल प्रकाशचंद्र जैन ५५ श्री. शिबु कृष्णन नायर रा. गंजीपेठ, नागपूर.

रा. आदर्श शाळेजवळ महाल, नागपूर.

रा. यशोदा भाग-२, जयताळा, नागपूर.

५६ श्री. संजय कामताप्रसाद सिन्हा रा. खापरखेडा, सावनेर, नागपूर.

५७ श्रीमती शिल्पी अरविन्द्र गुप्ता रा. नाल साहब चौक, हंसापूरी, नागपूर.

५८ श्री. चंद्रशेखर कृष्णराव नगरधनकर रा. गोपाल कृष्णविद्या नगर, नागपूर.

५९ श्रीमती जयश्री विनय जैन रा. गांधी पुतळा, इतवारी, नागपूर.

६० श्री. अनिल केशवराव बालपांडे रा. वहाने ले आऊट, नागपूर.

६१ श्री. चंद्रशेखर विश्वनाथ म्हस्कर रा. भोलेनगर, सांई मंदिर जवळ भोलेनगर, नागपूर.

६२ श्री. गणेश शंकरराव पुरी रा. विश्वकर्मा नगर, नागपूर. १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ मध्य नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

६३ श्री. आशिष बापुराव गुरव

(३)

रा. पारडी, भंडारा रोड, नागपूर.

६४ श्री. सचिन जयतराव आडुळकर रा. धोबी रोड, महाल, नागपूर.

६५ श्री. मनोज नारायण धोटे ६६ श्री. रमेश बालाजी धापोडकर ६७ श्री. श्याम वासुदेव कार्लेकर ६८ श्री. रोहित वासुदेव कुंभारे ६९ श्रीमती कविता आशिष उईके रा. दसरा रोड, महाल, नागपूर.

रा. तिरंगा चौक, बंग्लादेश, नागपूर.

रा. जयताळा रोड, नागपूर.

रा. बेळदार नगर, नरसाळा रोड, नागपूर.

रा. तकीया, धंतोली, नागपूर.

७० श्री. मनीष भैय्याजी माणुसमारे रा. नंदनवन, नागपूर.

७१ श्री. भास्कर नारायण पराते े ७२ श्री. प्रदीप माधवराव बिबटे ७३ श्री. निरंजन दिलीप देशमुख रा. तांडापेठ, नागपूर.

रा. त्रिमुती नगर, नागपूर.

रा. गोटालपांजरी, बेसा रोड, नागपूर.

७४ श्री. जतीनपुरी जगदीशपुरी गोस्वामी रा. हुडके श्वर, पिपळा फाटा, नागपूर.

७५ श्री. मनिष रामगोपाल चव्हान ७६ डॉ. नितिन मदनमुरारी सिह ७७ श्री. दिपक लालचंद जेठवाणी ७८ श्री. राजेश भैय्याजी रोकडे ७९ श्री. आकाश केशव मडावी ८० श्री. अखिल संजयराव पवार ८१ श्री. अशोक हेमराज बंब ८२ श्री. तुषार सुधाकर गणवीर ८३ श्री. विजय श्रावणकुमार गौर ८४ श्री. हीतल हर्षद ठाकूर ८५ श्री. चैतन्न मनोहर आष्टेकर रा. आंबेडकर चौक, धरमपेठ, नागपूर.

रा. माटे चौक, नागपूर.

रा. बडगंज, नागपूर.

रा. बडकस चौक, महाल, नागपूर.

रा. गोकुलपेठ, नागपूर.

रा.न्यु नरसाळा रोड, नागपूर.

रा. सोनबा नगर, भंडारा रोड, नागपूर.

रा. लष्करीबाग, कमाल चौक, नागपूर.

रा. हसांपुरी, नागपूर.

रा. रामदासपेठ, नागपूर.

रा. वृंदावन विहार अपार्टमेंट, नंदनवन, नागपूर.

८६ श्रीमती अर्चना आनंदराव सवाने रा. लाडपुरा, इतवारी, नागपूर.

८७ श्री. अमित विठ्ठल खंडार रा. खंडाळा, पारशिवनी, नागपूर

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदवारांचे विवरणपत्र पुर्व नागपूर विधानसभा क्षेत्र

अ. क्र. उमेदवाराचे नाव (१) (२)

१ श्रीमती हेमा राकेश गोखले २ श्री. अनुराग रुपेश भामोडे ३ श्री. शुभम देविदास वानखेडे

उमेदवाराचा पत्ता

(३)

रा. मु. मस्कासाथ संभाजी कासार मंदीर जवळ, इतवारी, नागपूर.

रा. मु. लालदरवाजा तांडापेठ, नागपूर.

रा. मु. मस्कासाथ संभाजी कासार मंदीर जवळ, इतवारी, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ १३ पुर्व नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

(३)

४ श्री. स्वप्नील केवलराम बेलखोडे रा. मु. मस्कासाथ संभाजी कासार मंदीर जवळ, इतवारी, नागपूर.

५ कुमारी कोमल कालू केळवदे ६ श्री. अजय नारायण शेळके ७ श्री. बलराम विष्णुजी गौर ८ श्री. गोविंदा ईश्वर हेडाऊ रा. मु. मस्कासाथ ढिवरपुरा राम मंदीर, नागपूर.

रा. मु. अनुसया माता मंदीर जवळ, लाल दरवाजा तांडा पेठ, नागपूर.

रा. मु. नाईक तलाव बैरागीपुरा, उदाशी बाबा मंदीर जवळ, नागपूर रा.मु. लालगंज पोलीस चौकी मागे, मराठा चौक, नागपूर.

९ श्री. कृष्णा गोविंदराव पौनीकर रा. मु.नाईक तलाव बाग्लादेश हनुमान मंदीर मागे, नागपूर.

१० कुमारी दिपीका हर्षद कुंभारे ११ श्री. सौरभ रवीचंद्र सोनकुसरे १२ श्री. रजत रमेश बोकडे १३ श्री. दिगांबर विनायक बुरडे १४ श्रीमती वर्षा राहुल तरारे १५ श्री. वेदांत कृष्णाजी चानेकर १६ श्री. सोनू गणेश वर्मा

१७ श्री. वलय दत्तुजी केदार रा. मु.नाईक तलाव बाग्लादेश हनुमान मंदीर मागे, नागपूर.

रा. मु. नाईक तलाव बाग्लादेश राहुल डीजीटल, नागपूर.

रा. मु. नाईक तलाव बाग्लादेश राहुल डीजीटल, नागपूर.

रा. मु.नाईक तलाव बाग्लादेश गुप्ता चौक, नागपूर.

रा. मु. नाईक वाडी बाग्लादेश, नागपूर.

रा. मु. लालगंज पोलीस मेहंदीबाग रोड, नागपूर.

रा. मु. नाईक तलाव, बाग्लादेश, नागपूर.

रा. मु. नाईक तलाव, बाग्लादेश, गुप्ता चौक, नागपूर.

१८ श्री. जयकिशन श्यामराव हेडाऊ रा. मु. नाईक वाडी संजय आटा चक्की मागे, नागपूर.

१९ श्री. रोहीत योगीराज नंदनवार २० श्री. अनील सुधाकर रणदिवे रा.मु.स्वामी नगर पाचपावली रोड, हनुमान मंदीर जवळ, नागपूर.

रा. मु. पाचपावली महादेव मंदीर मागे, शोभाखेत नागपूर.

२१ श्रीमती कल्पना ज्ञानेश्वर बारापात्रे रा. मु. लाल बहादुरशास्त्री पाचपावली, नागपूर.

२२ श्रीमती वैशाली हेमंत नंदनवार २३ श्री. तुषार लक्ष्मण निमजे २४ श्रीमती सपना प्रशांत दुर्गे २५ श्री. राहुल पुंडिलक हेडाऊ २६ श्री. सुमित गंगाधर पिंजरकर २७ श्री. जीवन रामभाऊ पराते २८ श्री. सचीन कन्हैयालाल छाडी २९ श्री. ओकांर दिलीप खापेकर रा. पाचपावली पोलीस स्टेशन झेंडा चौक, नागपूर.

रा. पाचपावली पोलीस स्टेशन झेंडा चौक, नागपूर.

रा. पाचपावली महादेव मंदीर मागे, नागपूर.

रा. तांडापेठ रेल्वे क्रासींग, नागपूर.

रा. जैन मंदीर जवळ इतवारी नागपूर.

रा. चितेश्वर मंदीर घास बाजार बैरागीपूरा, नागपूर.

रा. इतवारी नेहरु पुतला बारदाना, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी डोबी मैदान, नागपूर.

३० श्री. राहुल प्रभाकर साऊरकर रा. इतवारी हायस्कुल जवळ इतवारी, नागपूर.

३१ श्री. मुकेश अण्णाजी क्षिरसागर रा. सप्तश्रृंगी निवास इतवारी, नागपूर.

३२ श्री. श्याम गोविंदराव चांदेकर ३३ श्री. दिपांशु दिलीप लिंगायत रा. जुनी मंगळवारी कुंभारपुरा, नागपूर.

रा. नविन शुक्रवारी महाल, नागपूर.

३४ श्री. बिद्रीकेदार नारायण लसने रा. आयचित मंदीर महाल, नागपूर.

३५ श्री. युवराज नामदेवराव निपाणे रा. नविन वसती तांडापेठ, नागपूर.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ पुर्व नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(३)

(१) (२) ३६ श्री. सत्यजीत विक्रम बेलपारधी रा. तांडापेठ, नागपूर.

३७ श्री. दीपक विठठलराव दातीर रा. रामनगर बारईपुरा इतवारी, नागपूर.

३८ श्री. मंगेश विठठलराव कामडी रा. संभाजी कासर मंदीर मस्कासाथ, इतवारी, नागपूर.

३९ कुमारी प्रिया चंद्रकांत तोटे ४० श्री. संगीता गंगाराम पौनीकर ४१ श्रीमती पुष्पा लक्ष्मण पाठराबे ४२ श्री. शुभम शिवशंकर मौंदेकर ४३ श्री. विजय सुभाष पौनीकर ४४ श्रीमती माधुरी पंकज महाजन ४५ श्री. गौरव प्रमोद वर्धेवार ४६ श्री. रोहित राजू गोडघाटे रा. रामनगर लेन्डी तलाव, नागपूर.

रा. तांडापेठ, नागपूर.

रा. तांडापेठ दारव्हेकर इंगल जवळ, नागपूर.

रा.तांडापेठ चंद्रभागा दत्त मंदीरजवळ, नागपूर.

रा. वसुले वाडी तांडापेठ, नागपूर.

रा. बंगाली पंजा, नागपूर.

रा. बालाजी मंदीर जवळ इतवारी, नागपूर.

रा. पाचपावली बारसे नगर, नागपूर.

४७ श्रीमती मोनाली देवेन्द्र भिसीकर रा. पाचपावली शोभाखेत कर्मवीर शिंदे शाळे जवळ, नागपूर.

४८ श्री. विजय नामदेव बांगडे ४९ श्री. प्रशांत वसंतराव मानेकर रा. नाईक तलाव पोलीस चौकी जवळ, नागपूर.

रा. निकालस मंदीर जवळ, इतवारी, नागपूर.

५० श्री. दशरथ सेवकरामजी मस्के रा. अवधुत मंदीर जवळ, इतवारी, नागपूर.

५१ श्री. सिचन अंकुशराव काटे ५२ श्री. राहुल विजयराव हरडे ५३ श्री. दर्पण राजू सोमकुवार रा. घास बाजार, नागपूर.

रा. बंगाली पंजा हनुमान मंदीर जवळ, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, नागपूर.

५४ श्री. संजय गंगाधर कोत्तेजवार रा. चितारेल गांधी पुतळा, नागपूर.

५५ श्री. अतुल दिवाकर पोहाणे ५६ श्री. चंद्रकांत गोपाल कुंभारे ५७ श्री. जयंत संजय नान्हे ५८ श्रीमती शिवानी राजे जैन ५९ श्री. अमोल रामचंद्र सावरकर रा. जुनी मंगळवारी गंगाबाई घाट, नागपूर.

रा. आझाद चौक, इतवारी, नागपूर.

रा. गंगाबाई घाट रोड, नागपूर.

रा. लालगंज, कुंभारपुरा तेलीपुरा, नागपूर.

रा. लालगंज, कुंभारपुरा तेलीपुरा, नागपूर.

६० श्री. किशोर प्रभाकर पलांदुरकर रा. लालगंज राऊत चौक, इतवारी स्टेशन मागे, नागपूर.

६१ श्री. संतोष कृष्णराव आंबुलकर रा. लालगंज मस्कासाथ, नागपूर.

६२ श्रीमती प्रिती राहुल गायधने ६३ श्रीमती प्रवीता विरेन्द्र वेलेकर रा. गोलीबार चौक, नागपूर.

रा. गांजाखेत बाजीराव गल्ली, नागपूर.

६४ श्री. मनोहर सेवकराम मौन्देकर रा. आदर्श विणकर कॉलोनी तांडापेठ, नागपूर.

६५ श्री. लिलत परशुराम जिभकाटे रा. लकडापुल पोलीस चौकी, अयचित मंदिर, नागपूर.

६६ श्री. अतुल वामनराव लांजेवार ६७ श्रीमती रजनी हेमंत जैन रा. जागनाथ बुधवारी, नागपूर.

रा. भाजी मंडी इतवारी, नागपूर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २२, २०२५/श्रावण ३१, शके १९४७ १५ पुर्व नागपूर विधानसभा क्षेत्र----चालू

(१) (२)

(३)

६८ श्री. नरेन्द्र रामकृष्ण भिवापुरकर रा. चितेंश्वर मंदीर रोड, जुनी मंगळवारी, नागपूर.

६९ श्रीमती वर्षा चंद्रकांत मेहर ७० श्री. नैनेश विलास पौनीकर ७१ निलेश गुलाबराव लारोकर ७२ श्री. विवेक रमेश चांदेकर ७३ श्री. पवन प्रल्हाद घाटोळे ७४ श्री. हिमांशू राजू मून रा. मसुरकर चौक, इतवारी, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, कोलबा स्वामी चौक, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, ठिवरापुरा, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, गंगाबाई घाट, नागपूर.

७५ श्रीमती अंजली नंदिकशोर झाडे रा. जुनी मंगळवारी मिशन शाळे जवळ, नागपूर.

७६ श्री. संजय महादेव नंदनवार रा. तांडापेठ नवी वस्ती, नागपूर.

७७ श्री. विश्वनाथ नारायण सिरसीकर रा. आदर्श विणकर कॉलोनी तांडापेठ, नागपूर.

७८ श्री. रवीन्द्र नामदेव नंदनवार ७९ श्री. नरेश कृष्णा धापोडकर रा. आदर्श विणकर कॉलोनी तांडापेठ, नागपूर.

रा. तांडापेठ नवी वस्ती, नागपूर.

८० कुमारी कृणाली विक्की मंडिलक रा. तांडापेठ नवी वस्ती, नागपूर.

८१ श्री. सुहास मोहन नंदनवार ८२ श्रीमती सारीका भाष्कर पराते ८३ श्री. यशवंत लक्ष्मण पांडे ८४ श्रीमती सारिका विजय खांदे ८५ श्री. रवीन्द्र बजरंगजी खडसे ८६ श्री. रुपेश राजू हेडाऊ ८७ श्री. सागर नानाराव पांडे रा. तांडापेठ नवी वस्ती, नागपूर.

रा. आदर्श विणकर कॉलोनी तांडापेठ, नागपूर.

रा. तांडापेठ नवी वस्ती, नागपूर.

रा. तांडापेठ जुनी वस्ती नागपूर.

रा. लकडापुल, पोलीस चौकी अयचित मंदिर, नागपूर.

रा. जुनी मंगळवारी, ज्ञानेश्वर मंदीर जवळ, नागपूर.

रा. जागनाथ बुधवारी, नागपूर.

८८ श्री. शुभम कमलावकर काटोले रा. जागनाथ बुधवारी, नागपूर.

८९ श्री. पंकज निळकंठ नाकाडे ९० श्री. संजय प्रतासिंघ खिंचे रा. गोलीबार चौक, नागपूर.

रा. बंगाली पंजा, नागपूर.

९१ श्री. शुभम अनिलराव मौन्देकर रा. मस्कासाथ इतवारी, नागपूर.

९२ श्रीमती तृप्ती संदीप टामने ९३ श्री. राजेश महादेव बहारघरे ९४ श्री. कौस्तुभ केशव कुबडे नागपूर :

दिनांक २१ ऑगस्ट, २०२५.

रा. जागनाथ बुधवारी, नागपूर.

रा. बंगाली पंजा मस्कासाथ रोड, नागपूर.

रा. पिवळी मारबत चौक, नागपूर.

डॉ. विपीन,

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,

नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 August 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-08-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-08-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.