Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1677 Ord. Amravati Part 1-A (28-08-2025 to 03-09-2025) Publication Regarding modification under section 37(1) of MRTP Act, 1966 by Administrator & Chief Officer, Municipal Council, Washim, Adiminstrator, Nagar Panchayat, Malegaon. Ord. No.32, Sr. No.169-172.

Published 28 August 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-08-28.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३२ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १६९.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद,यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.चे कलम ३७ (१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे.

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या -१४-कलम ३७ (१)-२२६९- २०२५.-----

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, यापुढे उक्त विकास योजना असेही उल्लेखिलेली शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नूसार भागश: मंजूर करण्यात आली असून दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्र. टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्रं १६७- नवि-३०-२०१७, दिनांक १७ जुलै, २०१८ अधिसूचनेनुसार वाशिम शहराच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजा वाशिम भाग-३ येथील शेत सव्र्हे नं. ४४३/२/अ मधील क्षेत्रफळ २.८३ हेक्टर आर (मोजणी प्रमाणे क्षेत्र. १.७७ हे. आर) ही जागा कृषी क्षेत्रात समाविष्ट असून नगर परिषदेने मा. प्रशासक,नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट २०२५ अन्वये उक्त जागा ही कृषी क्षेत्रामधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे.

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून ०१ महिन्याचे आत लेखी स्वरुपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोंदवाव्यात त्यांच्या विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

वाशिम : दिनांक ११ ऑगस्ट, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

अ.-एक-अ-१ (१६७७).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७०.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modifcation Under section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. MCW-Plann. Estt.-14-Section 37(1)-2269-2025.-----

Whereas, Development Plan of Washim (2ND Revised) has been sanctioned by Government of Maharashtra State.

vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30,dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded plan of Washim has been sancitioned by Government of Maharashtra State.vide TPS - 411-1945-CR-167-UD-30-2017, dated 17th July, 2018.

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the sanctioned 2nd revised Development Plan Washim as follows.

In the said Development Plan, S. No. 443/2/A area of 2.83 H.A. (as per measurement plan area 1.77 H.A.) is included as Green Zone & Municipal Council, Washim vide Administrator Resolution dated 11th August, 2025 has decided to make Modification in Development Plan and proposed that the above said land of S. No.443/2/A area of 2.83 H.A.as per measurement plan area 1.77 H.A. shall deleted from Green Zone and to be included in Residential Zone.

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Muncipal Council, Washim for inspection of the publice during office hours.

Now, therefore,any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publication of this gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submitting the proposal of modification to Government for sanction.

NILESH GAIKWAD, Washim :

Administrator & Chief Officer, Dated the 11th August, 2025.

Municipal Council, Washim.

---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७१.

प्रशासक, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये विकास योजनेत फेरबदल करणे

अधिसूचना

क्रमांक नपमा-५२४- २०२५.-----

ज्याअर्थी, मालेगाव शहराची सुधारित मूळ हद्द व वाढीव हद्द विकास योजना, शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस ४१२३- १६०-प्र. क्र. २८-२०२३-वि. यो. मंजुरी (भागश:)-नवि-३०, दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ नुसार मंजूर करण्यात आली असून दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ पासून अंमलात आलेली आहे.

ज्याअर्थी, उक्त मंजूर मालेगाव शहराची सुधारित विकास योजना मध्ये मौजे मालेगाव येथील गट. क्र. ११४ पैकी ०.१६ हे. आर जागेवरील आरक्षण क्र. ५५ दवाखाना व प्रसूतिगृह, मौजे मालेगाव येथील गट. क्र. ११४ पैकी ०.१९ हे. आर जागेवरील आरक्षण क्र. ५६ वाचनालय, मौजे मालेगाव येथील गट. क्र. ११४ पैकी ०.४५ हे. आर जागेवरील आरक्षण क्र.५७ प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, मौजे मालेगाव येथील गट. क्र. ११४ पैकी १.१८ हे. आर जागेवरील आरक्षण क्र. ५८ दुकानसमूह व वाहनतळ व मौजे मालेगाव येथील गट. क्र. ११४ पैकी ०.२० हे. आर रस्ता १२ मी. रुंदीचा मधून जात आहे. नगर पंचायतने मा. प्रशासक, नगरपंचायत, मालेगाव यांचा ठराव दिनांक ०१ ऑगस्ट, २०२५ अन्वये उक्त आरक्षण व सदर १२ मी. रुंदीचा रस्ता वगळून निवासी वापर क्षेत्रात समविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे.

ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगरपंचायत, मालेगाव कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ३

त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून (०१) एक महिन्याचे आत लेखी स्वरुपात नगरपंचायत, मालेगाव कार्यालयात नोंदवाव्यात त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

पंकज सोनुने, मालेगाव : दिनांक २० ऑगस्ट, २०२५.

प्रशासक, नगरपंचायत, मालेगाव.

---------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७२.

BY ADMINISTRATOR, NAGAR PANCHAYAT

Modifcation Under section 37 (1) of Maharashtra Regional and Town planning Act, 1966

NOTIFICATION

No. NPM-524--2025.—

Whereas, Development plan of Malegaon has been sanctioned by Government of Maharashtra State accompaniment of Government Notice No. TPS-4123-160-CR-28-EP-Publication-2023-UD-30, dated 13th September, 2024 and force with effect from 13th September, 2014 for the date.

And whereas. the Nagar Panchayat, Malegaon has decided some modification in the Development Plan Malegaon as follows.—

In the said Development Plan,Gut No. 114 (area of 0.16 H. A.) is included as Reservation No. 55 for Dispensary and Maternity Home, Gut No.114 (area of 0.19 H. A.) is included as Reservation No. 56 for Library Gut No.114 (area of 0.45 H. A.) is included as Reservation No. 57 for Primary School and Play Ground,Gut No. 114 (area of 1.18 H. A.) is included as Reservation No.58 for Shopping Complex and Parking, and (area of 0.20 H. A.) 12 M. Wide Road going through Gut No.114 .Nagar Panchayat,Malegaon vide Resolution dated 1st August, 2025 has decided to make Modification in development Plan and proposed that the above said land of Gut No. 114 (area of 0.16 H. A.) Gut No.114 (area of 0.19 H. A.),Gut No.114 (area of 0.45 H. A.),Gut No.114(area of 1.18 H. A.) and Gut No. 114 (area of 0.20 H. A.) shall deleted from Reservation No. 55 for Hospital and Maternity Home, Reservation No. 56 for Library,Reservation No. 57 for Primary School and Play Ground, Reservation No. 58 for Shopping Complex and Parking, and 12 M, Wide Road respectively and to be included in Residential Zone.

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Nagar Panchayat, Malegaon for inspectior of the public during office hours.

Now, therefore,any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Nagar Panchayat, Malegaon within one month from the date of publication of this Gazette notification it shall be considered by the Nagar Panchayat, Malegaon before submitting the proposal of modification to Government for sanction.

PANKAJ SONUNE, Malegaon :

Administrator, Dated the 20th August, 2025.

Nagar Panchayat, Malegaon.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 August 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-08-28.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-08-28.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.