महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३५] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ [पृष्ठे १२, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-४३
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१२
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------
नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७३७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) खालील अधिसूचना
क्रमांक मह.सहा.-उजिभूसं-सामान्य--कावि-२५४-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ११ महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २० ते २६ मार्च, २०२५ अन्वये पान क्रमांक ०५ ते ०७, अ.क्र. ३५१ वर प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, वर्धा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे;
ना.-एक-१ (१६७४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन) सामान्य, वर्धा यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-एलएक्यु-४७-२०२४-२०२५, मौजा कवडघाट, तालुका हिंगणघाट, जि. वर्धा.
अ. क्र. सव्र्हे क्रमांक किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र
(१)
(२)
१ ५०
(३) हे. आर ० १८
------------
एकूण . . ० १८
------------
अनुसूची----दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- शिरूड प्रकल्प.
सिंचन योजना प्रकल्प कार्याचे वर्णन :----- शिरूड प्रकल्पाअंतर्गत डाव्या मुख्य कालव्यावरील लघु कालव्याच्या बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (र्आथिक, :----- या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, सिंचित होणार असल्यामुळे त्या रोजगार, पायाभूत सुविधा, सोईसुविधा परिसरातील शेतकयांना त्याचबरोबर ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना याबाबत व इतर लाभासंबंधात) रोगाराच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे.
अनुसूची--तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
----निरंक----
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
----निरंक----
टीप :---- उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य, वर्धा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
वर्धा :
दिनांक ३१ जुलै, २०२५.
वान्मथी सी., जिल्हाधिकारी, वर्धा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ३भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७३८.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण--२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट, २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१९-प्र.क्र.१३६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एस.आर.४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(६) मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कडील परिपत्रक क्रमांक गावठाण-ड्रोनसव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ.----उपअधीक्षक, भूमि अभिलेख, देवळी यांचे कडील पत्र क्र.- मौजा गौळ (५३४३३६)-परिरक्षण प्रस्ताव-२०२५, प्राप्त दिनांक ७ ऑगस्ट, २०२५.
अधिसूचना
क्रमांक-ड्रोनसव्र्हे-गावठाण-अधिसूचना-गौळ (५३४३३६)-५५५६-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९-ल--१, दिनाक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर-४३२३-स- ४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा गौळ (५३४३३६), ता. देवळी, जि. वर्धा या गावचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, देवळी यांचे अधिनस्त साजा पुलगाव मध्ये मौजा गौळ (५३४३३६) हे गांव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब
नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेणेत येणाया गावांचा/मिळकतीचा तपशील
अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती
(पुनर्रचनेपुर्वी) घ्यावयाची
-------------------------------------------------- ---------------------------------------- ------------------------------------------------ साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ वर्धा देवळी उप अधीक्षक, पुलगांव पुलगांव १९५८ गौळ ३१४ पुलगांव पुलगांव १९५८ भूमी अभिलेख, नझूल
नझूल देवळी
२
देवळी ८०
देवळी ८०
नझूल
नझूल ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ५
कवठा ४५५
६
७
कवठा ४५५
अंदोरी ६८२ अंदोरी ६८२
भिडी ४६६
८
भिडी ४६६
विजयगोपाल ६२८
९
विजयगोपाल ६२८
इंझाडा ६१९
१०
इंझाडा ६१९
जामणी १६६
११
जामणी १६६
फत्तेपूर २०५
१२
फत्तेपूर २०५
दुरगडा १२४
१३
दुरगडा १२४
चोंडी ११८
१४
चोंडी ११८
कोल्हापूर १२६
१५
कोल्हापूर १२६
रायपूर २३
१६
रायपूर २३
दिघी १२२
१७
दिघी १२२
टाकळी १४२
(खोडे) १८
१९
टाकळी १४२ (खोडे)
आपटी १३७ आपटी १३७
मालतपूर ९८
२०
मालतपूर ९८
रत्नापूर १९३
२१
रत्नापूर १९३
बरहानपूर ८८
२२
बरहानपूर ८८
बोपापूर ८७
२३
बोपापूर ८७
भोजणखेडा ११३
२४
भोजणखेडा ११३
खातखेडा १३०
२५
२६
खातखेडा १३०
अकोली २३२ अकोली २३२
पाथरी ११३
२७
पाथरी ११३
निमसडा १५७
२८
निमसडा १५७
टाकळी २८८
(दरणे) २९
टाकळी २८८ (दरणे)
एकांबा ४६
३०
एकांबा ४६
घोडेगाव १९३
३१
घोडेगाव १९३
वाबगाव ५१८
३२
वाबगाव ५१८
गणेशपूर ६९
३३
गणेशपूर ६९
हिवारा १०५
(कावरे) ३४
हिवारा १०५ (कावरे)
खर्डा १८०
खर्डा १८० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ५ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ३८
मोमीनपूर ८०
३९
मोमीनपूर ८०
बोपापूर २२६
४०
बोपापूर २२६
टाकळी १९०
(चनाजी) ४१
४२
टाकळी १९० (चनाजी)
आलोडा १०५ आलोडा १०५
सरुळ १२८
४३
सरुळ १२८
चिंचाळा २८१
४४
चिंचाळा २८१
पळसगाव २३०
४५
पळसगाव २३०
नांदोरा २६९
४६
नांदोरा २६९
बोरगाव १२२
४७
बोरगाव १२२
लोणी २७६
४८
लोणी २७६
बाभुळगाव ८१
४९
बाभुळगाव ८१
सेंदरी १६०
५०
सेंदरी १६०
तळणी ९४
(भागवत) ५१
तळणी ९४ (भागवत)
तळणी १२५
(खंडेराव) ५२
तळणी १२५ (खंडेराव)
इरापूर ५५
५३
इरापूर ५५
हुस्नापूर १५५
५४
हुस्नापूर १५५
मलकापूर १२८
५५
मलकापूर १२८
चिखली २२८
५६
चिखली २२८
लक्ष्मीनारा- ४०
यणपूर ५७
लक्ष्मीनारा- ४० यणपूर
दहेगाव ३९४
(धांदे) ५८
दहेगाव ३९४ (धांदे)
कोलोना (घो) १८८
५९
कोलोना (घो) १८८
सावंगी ५२
६०
सावंगी ५२
रोहणी २७०
६१
रोहणी २७०
सिरपूर (होरे) ३०१
६२
सिरपूर (होरे) ३०१
मुरदगाव २०४
(खोसे) ६३
मुरदगाव २०४ (खोसे)
सोनेगाव ३२४
६४
सोनेगाव ३२४
सोनोरा ६४१
सोनोरा ६४१ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ६८
आडेगाव २९१ आडेगाव २९१ ६९
७०
कोलोना २६७
(चोरे)
कविटगाव ९२
कोलोना २६७ (चोरे) कविटगाव ९२ ७१
निमगव्हाण १११
निमगव्हाण १११ ७२
बाभुळगाव १८४
बाभुळगाव १८४ ७३
वाघोली २४१
वाघोली २४१ ७४
हिवरा ८६
हिवरा ८६
गौळ ३१४
-------- -------------- -------- ----------- -------- -------- -------------
एकूण . . ७४ १८८८२ १ ३१४ ७५ १९१९६
-------- -------------- -------- ----------- -------- -------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. २,०३,५०५/- ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
-----------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७३९.
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण--२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट, २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : चौविया-२०१९-प्र.क्र.१३६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एस.आर.४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(६) मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कडील परिपत्रक क्रमांक गावठाण-ड्रोनसव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ.----उपअधीक्षक, भूमि अभिलेख, हिंगणघाट यांचे कडील पत्र क्रमांक न.भू. ड्रोन-महास्वामित्व-परिरक्षण प्रस्ताव-मौजा-फुकटा-२०२५, प्राप्त दिनांक ५ ऑगस्ट, २०२५.
अधिसूचना
क्रमांक-ड्रोनसव्र्हे-गावठाण-अधिसूचना-फुकटा (५३४४८७)-५५५७-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९-ल--१, दिनाक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर-४३२३-स- ४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ७स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा फुकटा (५३४४८७), ता. हिंगणघाट, जि. वर्धा या गावचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, हिंगणघाट यांचे अधिनस्त साजा वडनेर मध्ये मौजा फुकटा (५३४४८७) हे गांव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब
नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेणेत येणाया गावांचा/मिळकतीचा तपशील
अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती
(पुर्नरचनेपुर्वी) घ्यावयाची
-------------------------------------------------- ---------------------------------------- ------------------------------------------------ साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ वर्धा हिंगणघाट उप अधीक्षक, वडनेर अल्लीपुर १४३३ फुकटा ३१६ वडनेर अल्लीपुर १४३३ भूमी अभिलेख, वडनेर ७७४
वडनेर ७७४ हिंगणघाट कानगांव ७००
कानगांव ७००
पोहणा ५८४
पोहणा ५८४
दारोडा ६०३
दारोडा ६०३
शेकापुर बाई ५५९
शेकापुर बाई ५५९
वाघोली ६२२
वाघोली ६२२
सावली वाघ ७६९
सावली वाघ ७६९
सातेफ ळ २१६
सातफेळ २१६
साती ९७
साती ९७
गौळ २३
गौळ २३
भैय्यापुर १०८
भैय्यापुर १०८
डवलापूर १३५ डवलापूर १३५
नुरापूर ४१
नुरापूर ४१
डोरला ६३ डोरला ६३
कोल्ही ७७
कोल्ही ७७
सिरुड १९१
सिरुड १९१
सुलतानपूर ४९
सुलतानपूर ४९
गांगापूर ८८
गांगापूर ८८
सास्ती १२२
सास्ती १२२
धोची १५४
धोची १५४
हडस्ती ११३
हडस्ती ११३
भिवापूर १०९
भिवापूर १०९
दलालपूर ५२
दलालपूर ५२
खेकडी ११३
खेकडी ११३
सेकापूर १५१
सेकापूर १५१
चिचाघाट ४९
चिचाघाट ४९
येरणगाव १७५
येरणगाव १७५
धानोरा १४२
धानोरा १४२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
कापसी २१०
कापसी २१०
सोनेगाव ११२
सोनेगाव ११२
डायगव्हाण ११ डायगव्हाण ११
कान्होली २००
कान्होली २००
येरंडवाडी ९१
जामगाव ४७
येरंडवाडी ९१ जामगाव ४७
कोल्ही १८
कोल्ही १८
आजनगाव १३० आजनगाव १३०
आलमडोह १७७ आलमडोह १७७ गाडेगाव १६५ गाडेगाव १६५ आजंती २९० आजंती २९०
बोरगाव १०२
बोरगाव १०२
पिंपळगाव ७०
कोसुर्ला ८५
मोझरी २५१
चिचघाट ५८
पिंपळगाव ७० कोसुर्ला ८५ मोझरी २५१ चिचघाट ५८
जामणी ३७
जामणी ३७
सेलू १०७
सेलू १०७
मुरपाड १४७
मुरपाड १४७
सावंगी हेटी १३१
सावंगी हेटी १३१
वालधूर ६९
वालधूर ६९
कोसुर्ला २१३
कोसुर्ला २१३
सेलू १६१
सेलू १६१
कात्री २६२
कात्री २६२
बांबर्डा ८७
बांबर्डा ८७
धिवरी पिपरी १६१
धिवरी पिपरी १६१
दोंदुडा २१९
दोंदुडा २१९
येरला १४६
येरला १४६
खानगाव ६८७
खानगाव ६८७
लाडकी ४६३
लाडकी ४६३
मानोरा १५०
मानोरा १५०
नांदगाव ३७
नांदगाव ३७
दाभा १६
दाभा १६
सिरसगाव ३२१
सिरसगाव ३२१
नरसाळा १४०
नरसाळा १४०
माणकापूर ७०
माणकापूर ७०
बोरगाव ९१
बोरगाव ९१
धामणगाव ६७
धामणगाव ६७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ९ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
उमरी १७१ उमरी १७१
सावंगी संगम ८४
सावंगी संगम ८४
इंजाळा २२३
इंजाळा २२३
भगवा ६
भगवा ६
पारडी ८९
पारडी ८९
पोटी २१६
पोटी २१६
कुंड ७३
कुंड ७३
कुकाबर्डी ९
कुकाबर्डी ९
वेळा ३९७
वेळा ३९७
टाकळी १४४
टाकळी १४४
कोपरा ३७
कोपरा ३७
काजळसरा २५४
काजळसरा २५४
गोविंदपूर ८९
गोविंदपूर ८९
चानकि २५९
चानकि २५९
निधा १३९
निधा १३९
डाग ८१ डाग ८१
सोनेगाव १३८
सोनेगाव १३८
किनगांव ३७९
किनगांव ३७९
वरुड १९९
वरुड १९९
बोरखेडी ९९
बोरखेडी ९९
बोपापूर ३५९
बोपापूर ३५९
रिमडोह १५२
रिमडोह १५२
वेणी ३११
वेणी ३११
सेगाव ५७६
सेगाव ५७६
आजनसरा ३३८ आजनसरा ३३८
सास्ताबाद २५४
सास्ताबाद २५४
मनसावळी ३६८
मनसावळी ३६८
सोनेगाव १५६
सोनेगाव १५६
पवणी ३५०
पवणी ३५०
गणेशपूर ५२
गणेशपूर ५२
खापरी २००
खापरी २००
कांचनगाव ४८७
कांचनगाव ४८७
जांगोना १६६
जांगोना १६६
फुकटा ३१६
-------- -------- -------------- -------- ----------- -------- -------- -------------
एकूण . . १ ९९ २०९६६ १ ३१६ १ १०० २१२८२
-------- -------- -------------- -------- ----------- -------- -------- -------------
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. १,५२,२९०/- ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
दिनांक ८ जुलै, २०२५.
------------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७४०.
वाचा----(१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण----२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया----२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट, २०१९.
(३) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया----२०१५-प्र.क्र.२६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया----२०१९-प्र.क्र.१३६-वित्त-४-मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एस.आर.४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(६) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण-ड्रोनसव्र्हे-प्र.क्र. ३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ ----उप अधीक्षक, भूमि अभिलेख, आष्टी यांचेकडील पत्र क्र.-गावठाण-महास्वामित्व-परिरक्षण प्रस्ताव-२०२५, प्राप्त दिनांक १५ जुन, २०२५.
अधिसूचना
क्रमांक-ड्रोनसव्र्हे-गावठाण-अधिसूचना-तारसावंगा-(५३३३८८)-५४१६-२०२५.----
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख, विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. एसव्हीसीआर-४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा तारसावंगा (५३३३८८) ता. आष्टी, जि. वर्धा या गावचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, आष्टी यांचे अधिनस्त साजा आष्टी मध्ये मौजा तारसावंगा (५३३३८८) हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस एत्द्वारे मंजुरी देण्यात येत आहे.
परिशिष्ट-ब
नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेणेत येणाया गावांचा/मिळकतीचा तपशील
अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे नाव सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची
स्थिती
---------------------------------------------- --------------------------------------- ---------------------------------------------- साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ वर्धा आष्टी उप अधीक्षक, भूमि आष्टी आष्टी १४७० तारसावंगा ४५९ आष्टी आष्टी १४७० अभिलेख, आष्टी साहूर ६६०
साहूर ६६०
भारसवाडा ७५३
भारसवाडा ७५३
बांबर्डा ११६
बांबर्डा ११६
शेरपूर २९
शेरपूर २९
नरसापूर ६३
नरसापूर ६३
जैतापूर ६५
जैतापूर ६५
अंतोरा २६२ अंतोरा २६२
चामला ८८ अंतोरा ८८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ ११ परिशिष्ट-ब---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
ईदरमारी २८
ईदरमारी २८
आबादकिन्ही १८७ आबादकिन्ही १८७
थार १९६
थार १९६
पंचाळा ५०
पंचाळा ५०
झाडगाव १००
झाडगाव १००
खडकी २७४
खडकी २७४
गोदरी ४८
गोदरी ४८
पोरगव्हाण १४२
पोरगव्हाण १४२
वाघोली १०९
वाघोली १०९
खडका १६३
खडका १६३
धाडी २९६
धाडी २९६
परसोडा २१६
परसोडा २१६
रानवाडी ५७
रानवाडी ५७
नरसिंगपूर ६९
नरसिंगपूर ६९
चिंचोली ९१
चिंचोली ९१
सालोरा ४
सालोरा ४
द्रृगवाडा १६८
द्रृगवाडा १६८
देलवाडी २२०
देलवाडी २२०
खंबित ३४०
खंबित ३४०
किन्हाळा २१८
किन्हाळा २१८
ममदापूर २२
ममदापूर २२
लिंगापूर १३५
लिंगापूर १३५
सुजातपूर ११९
सुजातपूर ११९
सिरकुटनी १३७
सिरकुटनी १३७
लहान आर्वी ६७२
लहान आर्वी ६७२
माणिकवाडा ५७०
माणिकवाडा ५७०
बेलोरा बीके ४३१
बेलोरा बीके ४३१
पेठ अहमदपूर ५७८
पेठ अहमदपूर ५७८
सिरसोली १०९
सिरसोली १०९
टेकोडा १९६
टेकोडा १९६
बेलोरा (खु.) ३७९
बेलोरा (खु.) ३७९
अंबिकापूर १०६ अंबिकापूर १०६
पिलापूर ८९
पिलापूर ८९
नबाबपूर ३०
नबाबपूर ३०
येनाडा ५०
येनाडा ५०
काकडदरा २८६
काकडदरा २८६
रामदरा २१४
रामदरा २१४
पांढुर्णा ६६
पांढूर्णा ६६
मुबारकपुर ४०
मुबारकपुर ४०
सिंदीविहीरा २४
सिंदीविहीरा २४
सतारपूर ८८
सतारपूर ८८
भिष्णूर ४५०
भिष्णूर ४५०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८-सप्टेंबर ३, २०२५/भाद्रपद ६-१२, शके १९४७ परिशिष्ट-ब---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
तळेगाव ५४९
तळेगाव ५४९
आनंदवाडी १७० आनंदवाडी १७०
वर्धापूर २८८
वर्धापूर २८८
चिस्तुर ३०५
चिस्तुर ३०५
वडाळा ३१०
वडाळा ३१०
जामगाव ८९
जामगाव ८९
मोई ७७
मोई ७७
बोरखेडी ६७
बोरखेडी ६७
नवीन अंतोरा ४६७
नवीन अंतोरा ४६७
वाडेगाव ७८
वाडेगाव ७८
जोलवाडी १०३
जोलवाडी १०३
अजितपूर ११८ अजितपूर ११८
ठेकाकोल्हा ५
ठेकाकोल्हा ५
तारसावंगा ४५९
------------- ----------- ------------ ------------- -------------- ----------- ----------- -------------
एकूण . . १ ६४ १३८९९ १ ४५९ . . ६५ १४३५८
------------- ----------- ------------ ------------- -------------- ----------- ----------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ५ ऑगस्ट, २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रु. २,०५,१७०/- ची त्वरीत वसुली करण्यात यावी.
सुनिल रामकृष्ण बन, वर्धा :
दिनांक २८ जुलै, २०२५.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, वर्धा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.