महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - १२ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २८ ते सप्टेंबर ३, २०२५ / भा ६ - १२, शके १९४७ [ पृष्ठे ०२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-३९४/२०२५.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१/ब-२, तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना, दिनांक १० जून २००९ मधील तरतुदींमध्ये प्रदान केले अधिकारानुसार मी, अशोक काकडे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीच्या दिनांक २२ जुलै २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ.क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव पद
१ २ ३
१. हिंगमिरे मेघना रविकिरण उपाध्यक्ष
अशोक काकडे (भा.प्र.से.), सांगली, १३ ऑगस्ट २०२५.
जिल्हाधिकारी, सांगली.
---------------------------------------
BY COLLECTOR
ORDER
No. NP/Election/RR-394/2025.----- The provisions contained in the Section 341/B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and in exercise of the powers conferred on me by Maharashtra State Urban Development Department Notification dated 10th June 2009. I, Ashok Kakade (I.A.S.), Collector, Sangli, hereby declared that in Special Meeting on dated 22nd July 2025 following candidate elected as Khanapur Nagarpanchayat Vice President.
Schedule
Sr. No. Name of Candidate Designation
1 2 3
1. Hingmire Meghna Ravikiran Vice President
ASHOK KAKADE (I.A.S.), २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २८ ते सप्टेंबर ३, २०२५ / भा ६ - १२, शके १९४७ आदेश क्रमांक न.पा./निवडणूक/आरआर-३९५/२०२५.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१०, नियम ६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, अशोक काकडे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीची दिनांक ३० जुलै २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपंचायतीचे सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.
परिशिष्ट
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव
१ २ ३
१. खानापूर नगरपंचायत, खानापूर धेंडे उमेश तोराप्पा
अशोक काकडे (भा.प्र.से.),
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, १३ ऑगस्ट २०२५.
---------------------------------------
ORDER
No. NP/Election/RR-395/2025.----- The provisions contained in the Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules 2010. I, Ashok Kakade (I.A.S.), Collector, Sangli, hereby publish name of the Candidate nominated as Nominated Councillor in Special Meeting conducted by Khanapur Nagarpanchayat on 30th July 2025.
Schedule
Sr. No. Name of Nagarpanchayat Nominated Councillor Name 1 2
3
1. Khanapur Nagarpanchayat, Khanapur Dhende Umesh Torappa
ASHOK KAKADE (I.A.S.), Sangli, 13th August 2025.
Collector, Sangli.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.