RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - १२ ] गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ / भा १३, शके १९४७
[ पृष्ठे ३१
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त यांजकडून
इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी
अधिसूचना
परिशिष्ट - ८
क्रमांक एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४/२०२५.--राज्य शासनाने, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३) अन्वये प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. सदर अधिसूचनेद्वारे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, प्रारूप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५, पोट-कलम (३) च्या परंतुकाप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावयाचा आहे. ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभाग यांचे आदेश क्र. एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४, दिनांक १० जून २०२५ नुसार सदर अधिसूचनेचा प्रारूप मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत आणि त्यानुसार सदर प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत असून, उक्त अधिसूचनेचा मसुदा दिनांक ४ सप्टेंबर २०२५ नंतर राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, हे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने विचारात घेतील.
उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका यांचेकडे दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
प्रारूप अधिसूचना
ज्याअर्थी, राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ च्या तरतुदीखाली इचलकरंजी महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे :--
एकूण सदस्यांची संख्या - ६५
चार सदस्यीय प्रभागांची संख्या - १५
पाच सदस्यीय प्रभागांची संख्या - ०१
एकूण प्रभागांची संख्या - १६
त्याअर्थी, आता राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५ (३) अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहोत.
या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.
(१)
एच-१७७, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- १२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ / भा १३, शके १९४७
अनुसूची
| प्रभाग क्रमांक व लोकसंख्या | प्रभागाचे नाव असल्यास | प्रभागाची व्याप्ती | निवडू न द्यावयाच्या सदस्यांची संख्या | ||
| १ | २ | ३ | ४ | ||
| १ | शहापूर-1 | ४ | |||
| लोकसंख्या १८५५२ | उत्तर - | राधाकृ ष्ण सायझर्स (गट क्र.८५८) ते पूर्वेस गट क्र.८७० ते आग्नेयेस शिवमूर्ती नाईक नगर पूर्वेस शहापूर पोलिस स्टेशन गट क्र.६३ ते महानगरपालिका हद्दीने ९०३ ते गट क्र.३५ ते ३८ पूर्वेस ते स्वराज हाईटस. | |||
| अ. जा. - | २२०३ | पूर्व - | स्वराज हाईटस (गट क्र.६३)ते दक्षिणेस गट क्र.६४ ते महानगरपालिका हद्दीने ,६५ ते गट क्र.१६७ ते महालक्ष्मी क े क शॉप.गट क्र.१६७ | ||
| अ. ज. - | ९३ | दक्षिण - | महालक्ष्मी के क शॉप ते पश्चिमेस शहापूर रोडने जिजामाता हौसिंग सोसायटी ते शहापूर स्मशानभूमी ते पश्चिमेस शहापूर चावडी ते अरिहंत स्टील सेंटर शहापूर रस्त्याने नगरकर फू ड्स ते नैऋतेस इंडीयन ऑईल पेट्रोल पंप ते मालाई ते उत्तरेस माऊली हॉटेल ते पश्चिमेस मनमोहन सायझिंग युनिट ते पश्चिमेस हर्षदा सायझिंग युनिट (गट क्र.७४७/२) ते पश्चिमेस श्री.बालाजी सायझर्स ते सागरे ग्रुप ते उत्तरेस अन्नपूर्णा ट ेक्स्टाईल ते पश्चिमेस रत्नदीप कोअर इंटरप्रायजेस ते उत्तरेस धनलक्ष्मी टेक्स्टाईल ते चारभूजा सायझर्स ते अमर भगत यांचे घर ते सातपुते इंडस्ट्रीज ते पश्चिमेस राधाकन्हैया ट ेक्स्टाईल प्रोसेस. | ||
| पश्चिम - | राधाकन्हैया टेक्स्टाईल प्रोसेस ते महानगरपालिका हद्दीने उत्तरेकडे गट क्र.८५७ ते ८५८ राधाकृ ष्ण सायझर्स. | ||||
| २ | शहापूर- सोलगे मळा | उत्तर - | धोंडू बाई सावंत घर ते उत्तरेस आनंद पवार घर ते सारण गटारीमार्गे शिवराज गिरिगोसावी घर २४/२७९ /१ ते ईशान्येस सुनील गागडे घर ते पूर्वेस खुला भुखंड ते ज्ञानबा गवळी यांचे घर ते उत्तरेस रिकामी जागा ते पूर्वेस खण ते पूर्वेस एस.टी. आगार रस्त्याने उत्तरेस हावेरी इंटेरियर ते उत्तरेस लक्ष्मी क्रे न्स ते पूर्वेस हराळे यांचे घर ते उत्तरेस भारत कवडे घर (२४/१३४९) ते पश्चिमेस पुतळाबाई लाखे घर ते पांडु रंग किराणा ते उत्तरेस पाटु कले ते करांडे मळा गल्ली क्र.१ ते मुधोळकर मेडिकल ते शहापूर रस्त्याने करांडे मळा गल्ली क्र.१ ते ७ ते पूर्वेस काळा ओढा ते पूर्वेस मदनी कॉलनी ते पूर्वेस भाजी मार्के ट ते पूर्वेस जनता मटण शॉप. | ४ | |
| लोकसंख्या १७१५३ | पूर्व - | जनता मटण शॉप ते दक्षिणेस चोगुले हॉस्पिटल ते वरद लाईट्स ते शम्स ऑटो गॅरेज ( मथुरा नगर.) | |||
| अ. जा. - | ९०० | दक्षिण - | शम्स ऑटो गरेज गट न.३३६/अ/५ ते पश्चिमेस गणेश वस्ते घर ते उत्तरेस ईश्वर शिवारे घर ते प्रदीप कु ं भार घर ते पश्चिमेस प्रिन्सी ब्युटी पार्लर ते पश्चिमेस काशिभाऊ सदन ते दक्षिणेस संभाजी किसन सोलगे घर ते पूर्वेस काळा ओढा ते सारण गटारीने गैबान पेट्रोल पंप ते पूर्वेस सारण गटारीने शांतीलाल भाट घर. | ||
| अ. ज. - | ६५ | पश्चिम - उत्तर - | शांतीलाल भाट घर ते अरिहंत पार्किं ग ते अहिल्याबाई होळकर चौक ते वायव्येस धोंडू बाई सावंत घर. | ||
| ३ | शहापूर खण परिसर | उमिया ट्रेडर्स अँड हार्डवेअर ते पूर्वेस फिनिक्स फिटनेस (कोठारी ) ते दक्षिणेस एस.के .वेअर हाउस (२२ / १४९) ते धनलक्ष्मी क्रिएशन्स ते दक्षिणेस पिंटू राठी ते पूर्वेस जयभवानी टेक्स्टाईल ते दक्षिणेस पोवार कॅ न्टीन ते जठार ट ेक्स्टाईल ते दक्षिणेस शिवा चौक ते पूर्वेस सागर रुपचंद चव्हाण घर ते पूर्वेस वरद टेक्स्टाईल ते आशापुरा हॉटेल ते दक्षिणेस विनोद किराणा स्टोअर ते ईशान्येस रिकामा प्लॉट ते सुपर इंजिनियर्स ते पूर्वेस व्ही.आर.एल. लॉजिस्टीक ते पूर्वेस नैशनल सायझर्स ते पूर्वेस शशिकांत होगडे घर. | ४ | ||
| लोकसंख्या १७६८५ | पूर्व - | शशिकांत हेगडे घर ते आग्नेयेस काश्मीर इलेक्ट्रॉनिक्स ते विनायक हायस्कू ल ते पूर्वेस पाÖयाची टाकी ते पूर्वेस दुगार्माता मंदिर ते इंडिया स्टील सेंटर ते एस.टी.आगार उत्तर बाजू ते दक्षिणेस दत्त मंदिर ते भारत आवळेकर घर ते प्रदीप कांबळे घर ते रोहित नेमिष्टे घर ते पूर्वेस धनलक्ष्मी बॉबीन ते सुभाष करांडे घर ते प्रकाश पाटील घर पश्चिमेस शहापूर चौपाटी ते पश्चिमेस जाधव मंगल कार्यालय. | |||
| अ. जा. - | २१०८ | दक्षिण - | जाधव मंगल कार्यालय ते पश्चिमेस खण उत्तर कोपरा ते जगदंब चौक ते दक्षिणेस उमरफारुख यादवाड घर ते पश्चिमेस अनिल कांबळे कारखाना ते दक्षिणेस नेमिष्टे ग्रुप (साक्षी वार्पिंग ) ते सारण गटारीने मुरलिधर शिन्दे ते दक्षिणेस शम्सुद्दीन पटेल घर ते वायव्येस डेक्क्न मिल चे मागील रस्त्याने दत्त मंदिर (दत्त नगर चौक ) ते चैत्राली ब्युटी पार्लर ते वेणूताई चव्हाण विद्या मंदिर ते रस्त्याने खुला भुखंड | ||
| अ. ज. - | ६६ | पश्चिम - | खुला भुखंड ते उत्तरेस रस्त्याने महालक्ष्मी मंदिर, ते पश्चिमेस शंकर दत्तू पाटील (शिवतिर्थ ) (२२/६२३) ते पश्चिमेस निउगअरे करखाना ते उत्तरेस यल्लाप्पा भरमू हळूर घर ते पश्चिमेस रस्त्याने खरात घर ते महादेव पराप्पा खोत घर ते पश्चिमेस अब्दुल इब्राहीम सुतार घर ते मिरगे प्लॉट ते उत्तरेस बाळकृ ष्ण सायझिंग ते उत्तरेस राधाकृ ष्ण ज्वेलर्स ते श्री क्लिनिक ते उमिया ट्रेडर्स | ||
| ४ | कबनूर -1 | उत्तर - | गट क्र.२० स्वप्नपुर्ती इमारत (कोल्हापूरे सर) ते गंगासागर ट्र ेडर्स ते पूर्वेस गट क्र.२० ते २६ उत्तर बाजू भारतमाता हौसिंग सोसायटी ते दक्षिणेस राधाकन्हैया वे ब्रिज ते पुर्वेस खुला भुखंड कामधेनू हॉल ते पुर्वेस येवले ग्रुप कारखाना ते धोंडपुडे ग्रुप. | ४ | |
| लोकसंख्या १८२६१ | पूर्व - | धोंडपुडे ग्रुप ते दक्षिणेस जयंतीभाई पटेल ते दक्षिणेस जी ॲÖड जी पॅके जिंग हाऊस ते पूर्वेस भुमी डिझाईन ॲÖड इंजिनियरिंग (शुध्द पेयजल कें द्र) ते पूर्वेस एल.टी.लाईनने सतिश माने घर ते अशोक व बाळू यशवंत कोरवी घर (घर क्र.२२/५२३ ). ते दक्षिणेस श्रीधर सुतार २२/५८४ ते पूर्वेस अशोका हायस्कू ल ते सावंत प्रोसेस ते दक्षिणेस तुळशीदास पद्मन ते खुला भुखंड ते पश्चिमेस डेक्कन चौक ते राज ट ेक्स्टाईल फॅ ब्रिक्स ते दक्षिणेस रस्त्याने दत्त्ताजीराव कदम शॉपिंग सेंटर नवनाथ रसवंती गृह ते पश्चिमेस गट क्र.७० ते ६९ (खुली जागा) | |||
| अ. जा. - | १४५९ | दक्षिण - | गट क्र.७० ते ६९ (खुली जागा) ते रस्त्याने पश्चिमेस गुरुप्रसाद इमारत ते सोमेश्वर डेंटल क्लिनिक ते ठाकरे चौक पश्चिमेस जवाहर मटण शॉप ते पश्चिमेकडे सारण गटरपर्यंत (गट क्र.१९/३ अ, १९/३ ब) लगतच्या गटारीने उत्तरेकडे स ेवन्थ डे ॲडव्हॉ ंटेज स्कू ल (गट क्र.66) लगत सारण गटारीने पश्चिमेकडे सचिन मांगलेकर वर्क शॉप ते घर क्र.21/528 हिरा इंडस्ट्रीज ते विनोद कदम कारखाना ते एस.एस. ए ंटरप्रायजेस (वजन काटा) ते राजू मुल्ला घर ते ओंकार नगर पश्चिमेला एच.टी.लाईन पोल पर्यंत. | ||
| अ. ज. - | ७४ | पश्चिम - | एच.टी.लाइन पोल पासून उ्त्तरेकडे मेहबुब कोळसंगी घर ते उत्तरेकडे बासरगाव घर ते समर्थ ड्रायक्लिनर्स (संजय परीट) ते दिपक श्रीकांत होगाडे घर ते खुली जागा ते ईशान्येस शांतीकु मार पागडे घर ते पश्चिमेस बसवरनवाज खान घर ते डॉ.कोळी हॉस्पिटल ते पश्चिमेस अनिल सुतार घर ते उत्तरेकडे पंचगंगा फॅ क्टरी रस्त्याने गट क्र.२० | ||
| ५ | डेक्कन स्पिनिंग मिल्स परिसर | उत्तर - | राज मोबाईल (ठाकरे चौक) ते पूर्वेस पार्वतीबाई धारवट प्राथमिक शाळा मरगुबाई मंदिर ते पूर्वेस जांभ ळे यांचा प्लॉट ते स्टेशन रस्त्याने उत्तरेकडे डेक्कन मिलची उत्तर बाजू ते पूर्वेस दत्त नगर चौक ते महावितरण सब स्टेशन. | ४ | |
| लोकसंख्या १७५५१ | पूर्व - | महावितरण सब स्टेशन डेक्कन मिल ईशान्य कोपरा ते दक्षिणेस सारण गटर पर्यंत (लक्ष्मण कटारे यांचे घर) | |||
| अ. जा. - | ६०२ | दक्षिण - | लक्ष्मण कटारे यांच्या घरापासून सारण गटारीने पश्चिमेकडे विकास नगर अंगणवाडी क्र.७१ ते दिग्विजय इमारत ते ओल्ड मु ंबई आईस्क्रिम (कित्तुरे) ते पश्चिमेस मनजी सन्स ते दक्षिणेस कल्लाप्पाणा आवाडे जनता सह.बʠक ते स्टेशन रस्त्याने हॉटेल कॅ बसन्स. | ||
| अ. ज. - | १०७ | पश्चिम - | हॉटेल कॅ बसन्स ते वायव्येस विलास जोशी हॉस्पिटल ते पश्चिमेस गोविंद सायझिंग ते जुना एस.टी.स्टʠड चौक ते चौधरी मार्बल सप्लायर्स ते सिल्वर ॲटो गॅरेज ते सिध्दकला ब ेकर्स ते सावित्री हॉस्पिटल ते पश्चिमेस स्वामी अपाटर्मेंट रस्त्याने राज मोबाईल. (ठाकरे चौक) | ४ | |
| ६ | भगतसिंग उद्यान परिसर | उत्तर - | स्टेशन रोड अग्निशमन कें द्र उत्तरेकडील सारण गटारीने पूर्वेकडे आनंदा मेटे यांचे घर ते पूर्वेस किरण शिंदे घर ते पूर्वेस भाऊसो देसाई यांचे घर ते रमेश शहा घर ते धनंजय सामंत घर ते पूर्वेस प्रमोद मगदूम घर.ते पु व ् ेर्स चावरे घर ते सारण गटा्रीने कार सव्र्हिस सेंटर | ||
| लोकसंख्या १७६५६ | पूर्व - | कार सव्र्हिस सेंटर ते स्वराज गुळाचा चहा ते पश्चिमेस वेदांत हाईट्स ते दक्षिणेस नंदकिशोर खंडेलवाल घर ते दक्षिणेस ऋषीकु ल ते सदाशिव सुतार घर ते दक्षिणेस बालाजी माध्यमिक विद्यालय ते दक्षिणेस संतुष्टी (10/189) ते अमोल पुजारी हॉस्पिटल. दक्षिणेस मंगलमुर्ती चित्रमंदिर ते पूर्वेस महालक्ष्मी स्क्रॅ प मर्चंट ते दक्षिणेस ॲड.शशिकांत तांबे ते पूर्वेस राजीव आवळे प्लॉट.ते पूर्वेस गणेश जाधव घर (टॅनर्स सोसायटी) ते पूर्वेस काäया ओɭयाने दक्षिणेकडे CETP मागील बाजू | |||
| अ. जा. - | ३२६० | दक्षिण - | सी ई टी पी माग़िल बाजू काळा ओढा ते पश्चिमेकडे शांती नगर चर्च ते थोरात चौक ते ऑक्सिजन पार्क ते पश्चिमेकडे भगतसिंग उद्यान ते कल्लाप्पाÖणा आवाडे टेक्स्टाईल पार्क (KATP) मैदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा | ||
| अ. ज. - | 27 | पश्चिम - | (KATP) मैदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उत्तरेकडे 360 हॉटेल ते महापालिका इमारत ते उत्तरेकडे नवनाथ रसवंती गृह ते अग्निशमन कें द्र सारण गटर.स्टेशन रोड | ||
| ७ | आरगे भवन परिसर | उत्तर - | रि.स.न. 621सारण गटर कोपरा ते सारण गटर हद्दीने पुर्वेस काळा ओढा ते पुर्वेस मधुबन हौसिंग सोसायटी ते माणके श्वर इमारत सांगली रोड ते उत्तरेस आपेश्वर प्लायवुड व हार्ड्वेअर ते अमृत टेक्स्टाईल पासुन उत्तरेकडे वेलनेस म ेडीकल ते पुर्वेस घनकचरा प्रकल्प डेपो महापालिका हद्द (गट क्र.६६ ). | ४ | |
| लोकसंख्या १९७२३ | पूर्व - | महापालिका हद्दीने गट नं ६६ ते गट क्र. ६१ ते गट क्र.५४,५५,५६,५० डी.पी. रस्त्याने गट क्र.642 (सा.क्र.102) ते पश्चिमेस माणिक हार्डवेअर , माणिक एम्पायर ते पश्चिमेस सांगली रस्ता जयदत्त अल्टेजा ते दक्षिणेस बालाजी बेकर्स ते मल्हार भेळ. | |||
| अ. जा. - | २६९१ | दक्षिण - | मल्हार भेळ ते पश्चिमेस सिध्दीविनायक अपाटर्मेंट (श्री क्लिनिक) ते सोनकला कॉलनी ते पश्चिमेस एच.पी.पेट्रोल पंप (गट क्र. ६६७/५ ) ते काळा ओɭयाने उत्तरेस ऑक्सिजन पार्क ते सर्वेश्वर अपाट्र्मेंट ते पश्चिमेकडे धोंडीलाल शिरगावे ते मानस होमिओपॅथी ते पश्चिमेस गणेश ड्रायक्लिनर्स. | ||
| अ. ज. - | ७९ | पश्चिम - | गणेश ड्रायक्लिनर्स ते आनंदी गॅस एजन्सी ते उत्तरेकडे भगतसिंग विद्या मंदिर ते जैनुल मुल्ला घर (विक्रमनगर) ते सुवर्णा भस्मे घर ते खुली जागा पूर्वेस शांती मुक्ता घर ते हॉटेल शिवशक्ती ते उत्तरेकडे कांबुरे (खुली जागा) सारण गटार कोपरा रिसन ६२१ | ||
| ८ | आमराई रोड परिसर | उत्तर - | न्यु लाईफ फिलोशिप चर्च ते पूर्वेस काळा ओढा ते हायटेक मोटर्स ते पूर्वेस सुमतीनाथ जैन श्वेतांबर मंदिर ते पूर्वेस खुली जागा ते पूर्वेस फॉचु र्न प्लाझा, आयएफबी पाɃट ते उत्तरेस तारा क्लिनिक ते रोझा चिकन ते श्रीकृ पा हार्डवेअर पुर्वेस जयदत्त अल्युमिनियम ते पूर्वेस समर्थ क्लिनिक ते पूर्वेस DKTE हायस्कु ल ते पूर्वेस JIO मोबाईल टॉवर ते डांबरी रस्त्याचे उजव्या बाजूने लक्ष्मण श्रीपती शेळके घर (गट क्र.५३ ) ते गट क्र.६७ महापालिका हद्द. | ४ | |
| लोकसंख्या १९३२० | पूर्व - | महापालिका हद्द गट क्र.६७ ते दक्षिणेस गट क्र.१०४ महानगरपालिका हद्द. | |||
| अ. जा. - | ८२४ | दक्षिण - | गट क्र.१०४ महानगरपालिका हद्द ते पश्चिमेकडे नविन अंगणवाडी क्र.८ ते पश्चिमेस हॉटेल सिल्वर ओक ते पश्चिमेस पि.बा.पाटील मळा ते पश्चिमेकडे एस.टी.पी. प्लांट ते पश्चिमेस मदिना मस्जिद ते पश्चिमेस ॲड.दरिबे ते पाटील गिरणी ते पश्चिमेस मगदुम पीर दर्गा. | ||
| अ. ज. - | २७१ | पश्चिम - | मगदुम पीर दर्गा ते उत्तरेस सारडा सिलेक्शन ते मातोश्री पूर्वेस बापूसो बंडू मुजावर घर (३/९४७ ) ते पूर्वेस एम.एम.मुजावर ते पुर्वेस युनुस मुजावर घर (३/९५० ) ते उत्तरेस आरती क्लिनिक डॉ.राजेश पवार हॉस्पिटल ते उत्तरेस द ेवा बैल ग्रुप उत्तरेस राहु ल पलंगे घर ते ताटे वाडा - ते राज ट ेक्स्टाईल ते विष्णू प्रभा ते पश्चिमेस जाधव पेट्रोल पंप ते दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर (गावचावडी) ते उत्तरेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ते नारायण टॉकीज ते पश्चिमेस जवाहर बेकर्स ते उत्तरेस जे.के .झेरॉक्स ते पश्चिमेस श्रीतेज झेरॉक्स ते उत्तरेस बालाजी पतसंस्था ते पश्चिमेस हनुमान मंदिर ते पश्चिमेस हॉटेल उत्तम ते उत्तरेस नोबल ब्युटी स्टोअर्स ते पूर्वेस रिक्रिएशन सेंटर ते पूर्वेस भारत गॅस एजन्सी ते पूर्वेस अशोक हतळगे घर ते पूर्वेस खुली जागा ते उत्तरेस किशोर करिअर अकॅ डमी ते निरामय हॉस्पिटल ते न्यु लाईफ फिलोशिप चर्च. | ||
| ९ | लाल नगर परिसर | उत्तर - | लाल नगर रंगा लाखे यांचे घर ते पूर्वेस म.न.पा. इमारत (जुनी क्रांती गारमेंट इमारत) ते पूर्वेस धनपाल हणजे. | ४ | |
| लोकसंख्या १६५०२ | पूर्व - | धनपाल हणजे ते दक्षिणेस पॉली कॅ ब ते राज ज्युस वल्र्ड ते दक्षिणेस दे.भ.बाबासाहेब खंजिरे हॉकी मैदान ते दक्षिणेस क ु रुहीन शेट्टी भवन ते दक्षिणेस राजशिला अपाटर्मेंट (वॉ.क्र.६ घर क्र.८४६/१) | |||
| अ. जा. - | ३६२४ | दक्षिण - | राजशिला अपाटर्मेंट ते पश्चिमेस महेंद्र सातपुते (ज्ञानगीत) ते पश्चिमेस भारत गॅस गोडावून ते पश्चिमेस श्रध्दा अकॅ डमी ते पश्चिमेस एस.बी.खंजिरे ते दक्षिणेस विरात्रा मोबाईल ते पश्चिमेस प्रमोद इन्फोटेक ते पश्चिमेस कॉटनकिं ग शोरुम ते कॉसमॉस बʠक ते पश्चिमेस दिलिप कोले(कु ं भार आर्ट्स) | ||
| अ. ज. - | ४९ | पश्चिम - | दिलिप कोले(कु ं भार आर्ट्स) ते उत्तरेस बरगाले हॉस्पिटल ते उत्तरेस यश इलेक्ट्रिकल्स (मरगुबाई मंदिर) ते उत्तरेस आवळे मैदान ते पूर्वेस आयु ष्यमान भारत आरोग्य वर्धिनी कें द्र ते ् उत्तरेकडे रंगा लाखे घर. | ||
| १० | इंड इस्टेट न ेहरुनगर परिसर | उत्तर - | ॲडव्हान्स टेक्नो वक्र्स ते पूर्वेस स्वानंद हॉस्पिटल ते पूर्वेस पारेख ते जुने एस.टी.स्टʠड ते पूर्वेस गणपती मंदिर ते महाराष्ट्र वे ब्रिज.महाराष्ट्र वे ब्रिज मुठाणे चौकातुन दक्षिणेस श्री. दत्त कार्स ते दक्षिणेस हॉटेल स्टेटस इन ते पेट्रोल पंप ते दक्षिणेस व्हेज कॉर्नर.पूर्वेस दे .भ.बाबासाहेब खंजिरे स्मृती भवन इंडस्ɺियल इस्टेट इमारत ते पूर्वेस व्ही.एम.फर्निशिंग ते पूर्वेस अथर्व बाल रुग्णालय ते पूर्वेस पोलिस कॉलनी ते इचलकरंजी पोलिस स्टेशन. | ४ | |
| लोकसंख्या १७०४५ | पूर्व - | इचलकरंजी पो्लिस स्टेशन ते दक्षिणेस बबन बन्ने घर ते पश्चिमेस सिध्दीविनायक मंदिर दक्षिणेकडे महालक्ष्मी किराणा दुकान ते दक्षिणेस आप्पासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बʠक ते दक्षिणेस विराज मेडीकल | |||
| अ. जा. - | ४०१८ | दक्षिण - | विराज मेडीकल ते पश्चिमेस एस.टी.स्टʠड ते पश्चिमेस उडपी रेस्टॉरंट ते कामगार चाळ ते नवकार मेडीकल ते दक्षिणेस काजवे हॉस्पिटल ते दक्षिणेस संजय भंडारे घर ते पश्चिमेस विणा ॲटो मोबाईल ते दुगार्माता मंदिर ते पश्चिमेस खुली जागा ते उत्तरेकडे आयडीबीआय ए.टी.एम. ते उत्तरेकडे सिंधी पंचायत धर्मशाळा ते उत्तरेस राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा ते उत्तरेस कल्लापाÖणा आवाडे जनता सहकारी बʠक ते पश्चिमेस पेट्रोल पंप ते भाग्यलक्ष्मी कॉ ंप्लेक्स | ||
| अ. ज. - | ७७ | पश्चिम - | भाग्यलक्ष्मी कॉ ंप्लेक्स ते उत्तरेस ओंकार अकौंट क्लासेस ते उस्मानिया मस्जिद ते उत्तरेस बावणे हॉस्पिटल ते गणेश ए ंटरप्रायजेस ते गणेश किराणा स्टोअर ते ॲडव्हान्स टेक्नो वक्र्स. | ||
| ११ | कबनुर -2 | उत्तर - | ठाकरे चौक दक्षिणेकडे रुबी ज्वेलर्स ते दक्षिणेकडे रिकामी जाग़ा ते स्वामी अपाटर्मेंट डावी बाजू गैबान कोळसा वखार ते हनुमान गल्ली क्र.1 ते गजानन ऑईल मिल ते व्यंकटेश ज्वेलर्स ते स्टार बझार ते जानकी निवास (कृ ष्णात धुत्रे घर) | ४ | |
| लोकसंख्या १७५३२ | पूर्व - | जानकी निवास (कृ ष्णात धुत्रे घर) ते दक्षिणेस सुतार आर्ट्स ते संभाजी उद्यान रोड ते दक्षिणेस सेंट जोसेफ चर्च ते ॲड.निकम ते पाटील पान शॉप. | |||
| अ. जा. - | ५४० | दक्षिण - | पाटील पान शॉप ते पश्चिमेस इ.न.प. प्राथमिक शिक्षक पत संस्था ते पश्चिमेस सितारा फर्निचर ते महींद्रा शोरुम (कोल्हापूर नाका) | ||
| अ. ज. - | ३८६ | पश्चिम - | महींद्रा शोरुम (कोल्हापूर नाका) उत्तरेकडे गणेश जोशी ते महावितरण सबस्टेशन ते मणेरे घर ते खुले मैदान ते जावेद फकीर ते उत्तरेकडे मौला फकीर, सलिम फकीर ते उत्तरेकडे मोबाईल टॉवर ते अनिल कांबळे कारखाना ते शिसोदे घर उत्तरेस जवाहर हायस्कु ल ते जिव्हाळा ते मोमीन सर ते ठाकरे चौक रुबी ज्वेलर्स. | ||
| १२ | ए. एस सी कॉलेज परिसर | उत्तर - | वृषभ ट्रेडर्स ते पूर्वेस प्रतिक प्लाझा ते पूर्वेस जिव्हाजी भवन (जिव्हाजी मंगल कार्यालय) ते दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स ॲÖड कॉमर्स कॉलेज (ASC कॉलेज) ते पूर्वेकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक संज्योत नेत्र रुग्णालय (गैबान इमारत) ते पूर्वेस पंचवटी चित्रमंदिर ते पूर्वेस खुली जागा ते पूर्वेस हर्षवर्धन मिरची कांडप ते पूर्वेस शिवभोजन थाळी ते आÖणा रामगोंडा शाळा ते उत्तरेस अमन सहकारी बʠक ते पूर्वेस भाग्यरेखा चित्रमंदिर ते पूर्वेस इ.म.पा.जलशुध्दीकरण कें द्र (WTP) | ४ | |
| लोकसंख्या १८१०१ | पूर्व - | इ.म.पा.जलशुध्दीकरण कें द्र (WTP) ते दक्षिणेस भारत दुर संचार निगम (BSNL) . | |||
| अ. जा. - | १२३३ | दक्षिण - | भारत दुर संचार निगम (BSNL) ते पश्चिमेस शिवाजी नगर पोलिस स्टेशन ते पू व ् ेर्स देसाई दवाखाना (बंडगर माळ) ते पश्चिमेस गरिब नवा्ज प्लॅस्टर्स उत्तरेस ट्रान्सफॉर्मर (DP) शिवराष्ट्र चौक उत्तरेस पाÖयाची टाकी नजिकचे सारण गटारीने पश्चिमेस दयानंद छप्रे घर ते गंगोत्री ते पश्चिमेस KDK र ेसिडेन्सी ते दक्षिनेस शिवाजी शिंदे घर ते पश्चिमेस खामकर कौंटी ते हनुमान मंदिर ते पश्चिमेस निर्मल ॲक्वा ते खुली जागा (गट क्र. 542) ते पश्चिमेस सारण गटारीने महालक्ष्मी रोड बरगे मळा महापालिका हद्द | ||
| अ. ज. - | ६७ | पश्चिम - | महापालिका हद्द ते पश्चिम बाजुने महालक्ष्मी रोड ते भारती मालापुरे घर (१९/२२४ ) ते उत्तरेस सुलोचन (राहु ल सगरे घर) (१९/१८२ ) ते उत्तरेस हिरोली (१९/२६० ) ते उत्तरेस ओम साई (खंडेलवाल) ते दत्त मंदिर ते प्रशांत पाटील (१९/५८५ ) ते महादेव कांबळे (१९/६१७/१ ) ते पश्चिमेस कत्ते (१९/८१६ ) ते बियाणी (१९/६४३ ) ते सोनी ते पश्चिमेस महेश मंगल कार्यालय (१९/६७६ ) ते पश्चिमेस जोशी, कु लकर्णी ते उत्तरेस सत्यविनायक मंदिर ते पूर्वेस पारिख हौसिंग सोसा. ते पश्चिमेस प्ले स्कू ल ते वृषभ ट्रेडर्स. | ||
| १३ | राजाराम स्टेडीयम परिसर | उत्तर - | शिवतिर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) शहर वाहतूक शाखा ते पूर्वेस राजाराम स्टेडियम ते जयहिंद मैदान ते पूर्वेस मराठा मंडळ ते कल्लाप्पाÖणा आवाडे जनता सह.बʠक ते पूर्वेस शॉपिंग सेंटर ते शाळा क्र.2 ते जुनी महानगरपालिका इमारत म.गांधी चौक छाबडा हाईट्स ते पूर्वेस मंगळवार पेठ पोलिस चौकी ते मोठे तळे. | ४ | |
| लोकसंख्या १६४६३ | पूर्व - | मोठे तळे दक्षिणेस विजयकु मार बोरा क्रिएशन्स ते दक्षिणेस आस्वाद हॉटेल ते ॲड.संजिव मराठे ते दक्षिणेस होगाडे चाळ ते माधव शिंदे घर ते व्यंकटेश अपाटर्मेंट ते पश्चिमेस सुमित्रा म ेडीकल्स ते पश्चिमेस खुले मैदान (जुने टेनिस कोर्ट) ते दक्षिणेस शाईन फर्निचर ते गायकवाड स्टʠप व्हेंडर ते पश्चिमेस इ.न.पा.प्राथमिक शिक्षक पतसंस्था (राधाकृ ष्ण पतसंस्था) ते पश्चिमेस लायन्स ब्लड बʠक ते पश्चिमेस ESSAR पेट्रोल पंप ते नामदेव मैदान कोपरा. | |||
| अ. जा. - | २७९ | दक्षिण - | नामदेव मैदान दक्षिणेस सिटी क्राऊन (नविन बांधकाम) ते दक्षिणेस शांती दत्ता ते डॉ.अमर कु लकर्णी हॉस्पिटल ते दक्षिणेस दिग्विजय नाईक घर ते पश्चिमेस समर्थ डोäयांचा दवाखाना ते छ.संभाजी महाराज चौक बालाजी सायकल ते पश्चिमेस डॉ.अमित देशमुख आर्थोपेडीक हॉस्पिटल पश्चिमेस विद्याश्री अकॅ डमी ते ए.एम.ॲटो ते षटकोन चौक अनमोल कलेक्शन. | ||
| अ. ज. - | २८ | पश्चिम - | षटकोन चौक अनमोल कलेक्शन ते ईशान्येस संग्राम चौक ते पूर्वेस इंगवले डेंटल क्लिनिक ते उत्तरेस गणेश ॲटो गॅरेज ते उत्तरेस श्री इलेक्ट्रीकल्स ते उत्तरेस मोहीत टेक्स्टाईल्स ते डॉ.सौरभ कु लकर्णी हॉस्पिटल ते उत्तरेस गोसावी गल्ली स्टार मटण शॉप ते पश्चिमेस संजीवकु मार सायकल कं पनी ते उत्तरेस मांडरची काळू बाई मंदिर ते उत्तरेस श्रीराम वेल्डींग ॲÖड फॅ ब्रिके शन ते माळी मोबाईल शॉपी ते पूर्वेस कालिका म ेटल ते पूर्वेस जिझस इंग्लिश स्कु ल ते पूर्वेस पद्मिनी ट्र ेडर्स ते उत्तरेस वारणा सह.बʠक ते राजाराम स्टेडीयम दक्षिण बाजू ते शहर वाहतुक शाखा. | ||
| १४ | कलानगर परिसर | उत्तर - | महानगरपालिका हद्द पूर्वेस गट क्र.५३९ वॉर्ड क्र.१५/२७७/४ सुनिल हजारीलाल गुप्ता घर ते पूर्वेस वृदांवन चौक पुजारी मळा शंकर जाधव घर ते पुष्पा टेक्स्टाईल्स १५/२७८ (पुजारी मळा) ते सुदर्शन कॉलनी ते मालती माधव प्रेस्टीज ते खुली जागा ते उत्तरेस अविनाश माळी घर ते श्री दत्त निवास ते सिध्दीविनायक अपाटर्मेंट ते सातपुते घर पूर्वेस ऑक्सिजन पार्क ते पूर्वेस खामकर हॉल ते एस.के .ट्रेडर्स (वे ब्रिज) ते पूर्वेस जासूद बिल्डींग. | ४ | |
| लोकसंख्या १६८९२ | पूर्व - | जासूद बिल्डींग ते दक्षिणेस कल्याणी बिल्डींग ते रवि ॲटो ग ॅरेज ते होगाडे बिल्डींग ते पूर्वेस नĨता मोबाईल शॉपी (बंडगर माळ) ते पूर्वेस माणके श्वर ट्रेडर्स ते अथर्व ते डॉ.सिदनाळे हॉस्पिटल ते अंबिका निवास ते महादेव अलासकर घर १६/७१८/१९ ) ते पुरुषोत्तम होगाडे घर ते दक्षिणेस गोविंद क ृ पा ते दक्षिणेस जैतुन ईस्माईल अथणीकर घर (16/636) ते पश्चिमेस एम्पायर टेलर्स अनमोल मेडीकल्स दक्षिणेस व्यंकटेश विहार ते झंवर निवास (संग्राम चौक) ते पश्चिमेस चैतन्य क्लिनिक ते ईप्पेरी दवाखाना ते गेट लुक स्टोअर (मुसळे). | |||
| अ. जा. - | ३५१ | दक्षिण - | ग ेट लुक स्टोअर (मुसळे) ते पश्चिमेस मिरगे (१४/६१६ ) ते मथुरा गोविंद (लायकर मळा) ते कु डचे घर ते दक्षिणेस वृदांवन पॅराडाईज (नविन बांधकाम) ते पूर्वेस माऊली किराणा पूर्वेस नरेंद्र हौसिंग सोसायटी ते पूर्वेस डॉ.कु ट हॉस्पिटल ते दक्षिणेस लिंबु चौक खुली जागा ते दक्षिणेस कृ ष्ण कु ं ज ते एम.आर.ज्वेलर्स ते साई ते चैतन्य कृ पा निवास ते गट क्र.४९६ ते ४६६ चंदुर ओढा ते गट क्र.४६६ संत मळा ते पश्चिमेस गट क्र.४९७ म.न.पा. हद्द. | ||
| अ. ज. - | ४७ | पश्चिम - | म.न.पा. हद्द गट क्र.४९७ संत मळा ते उत्तरेस महापालिका हद्दीने गट क्र. ५०७ ते ५३९ म.न.प. हद्द. | ||
| १५ | जु ना चंदूर ् रोड | उत्तर - | म.न.पा. हद्द गट क्र.496 ते पूर्वेस गट क्र.467 ते पूर्वेस गजानन पाटणकर कारखाना (13/906) ते पूर्वेस नवशा गणपती मंदिर ते डॉ.शेटाणा ते उत्तरेस गुरु कन्नन महाराज मठ ते उत्तरेस आबासाहेब पाटील रेंदाळ सह.बʠक लिंबु चौक चे वायव्येस हॉटेल मामा भाचे पश्चिमेस पाश्र्व कृ पा ते चौगुले किराणा स्टोअर ते खुली जागा ते पुर्वेस पाणारी घर ते निकिता टेक्स्टाईल ग्रुप ते पूर्वेस खोत सायझिंग ते षटकोण चौक शौचालय ते पूर्वेस सुरज गॅस एजन्सी ते माऊली मिल्क प्रोडक्ट ते पूर्वेस डी मार्ट ते इचलकरंजी जेनरिक स्टोअर ते शिवकृ पा मिल्क बेकर्स | ४ | |
| लोकसंख्या १९२१६ | पूर्व - | शिवकृ पा मिल्क बेकर्स ते महालक्ष्मी मोबाईल शॉपी ते दक्षिणेस हनुमान मंदिर ते पूर्वेस विष्णू कु ं ज ते दक्षिणेस अहर्म ते मिनाक्षी प्लाझा ते रिंग रोड सुमेरु (डॉ.राजेश चिप्रे घर) ते पूर्वेस सोनी वाटीका तेरा पंथी चौक ईशान्येस राजू पाटील कापड गोडावून ते गुप्ता ट्रान्सपोर्ट ते पुर्वेस ब्राईट फार्मा ते खुली जागा ते दक्षिणेस कृ ष्णा कॉम्पलेक्स ते दक्षिणेस महावितरण सबस्टेशन मनप हद्द (पंचगंगा नदी ) गट क्र. 255 | |||
| अ. जा. - | ५५२ | दक्षिण - | म.न.पा. हद्द (पंचगंगा नदी ) गट क्र.२५५ ते पश्चिमेस नदी हद्दीने गट क्र.२७१,२७७ ते गट क्र.३६२ मनप हद्दीपर्यंत. | ||
| अ. ज. - | १७२ | पश्चिम - | गट क्र.३६२ मनपा हद्दीने काळा ओढा लगत उतर्रेस गट क्र.३६३ ते गट क्र.३८६ ते गट क्र.४९६ म.न.पा. हद्द. | ||
| १६ | गावभाग | उत्तर - | विनायक मार्के टींग पूर्वेस रोटरी क्लब ते महेश सेवा समिती ते हॉटेल संस्कृ ती ते पुशभ ग्लास वेअर ते गणपती मंदिर ते पूर्वेस जयकु मार पुजारी (4/192) घर ते पूर्वेस DKTE कॉलेज मागील बाजू (पुर्व उत्तर कोपरा) ते उत्तरेस पोवार गल्लीने काकासाहेब माने सोसायटी इमारत ते पूर्वेस मेनरोडने गोविंदराव हायस्कु ल ते जवाहर क्लाथ स्टोर ते टिळक पुतळा ते डी.वाय.एस.पी निवासस्थान (पंचगंगा) ते पूर्वेस गणपती हौद ते दक्षिणेस बागवान घर ते महावीर कु डचे घर ते मातोश्री (३/६४२ ) ते विठ्ठल काळे घर ते पश्चिमेस एस.ए.पाटील घर ते रुपम बʠगल्स (सारडा) दक्षिणेस डी.आर.लोखंडे यांचे भांड्याचे दुकान ते चंदुलाल शहा ज्वेलर्स ते रेणुका मंदिर ते पूर्वेस श्री.दत्त किराणा स्टोअर्स ते गणेश म ेडीकल ते पूर्वेस अरुण पाटील घर ते पुर्वेस मनोहर आप्पा कांबळे घर ते बौध्द विहार ते पुर्वेस काळा ओढा गट क्र.१४ ते गट क्र. १५५ ते १०५ ते कै .आÖणासाहेब चौगुले (ट्रॅक्टरवाले) मार्गाने दक्षिणेस गट क्र.१०५ | ५ | |
| लोकसंख्या २४४०८ | पूर्व - | गट क्र.१०५ ते दक्षिणेस मनपा हद्दीने ते गट क्र.१३१ म.न.पा. हद्द पंचगंगा नदी. | |||
| अ. जा. - | १८६० | दक्षिण - | गट क्र.१३१ मनपा हद्द पंचगंगा नदी ते पश्चिमेस गट क्र.१२८,१२९ .गट क्र. १३१ ते १३३ ते स्मशानभुमी ( गट क्र.७०३ ) ते गट क्र.२४२ (डेक्कन जॅकवेल) | ||
| अ. ज. - | १९२ | पश्चिम - | गट क्र.२४२ (डेक्कन जॅकवेल) ते अनिश हॉस्पिटल ते मणियार टेक्सकॉम ते पश्चिमेकडे पंकज बुध्दराज सोनी ते प्र ेमपुष्प एजन्सी ते शिवशक्ती लॉजिस्टीक ते पश्चिमेस आवाडे ऑफीस (प्रकाश पुजारी घर) ते नविन बांधकाम ते सोनी विहार ते शिवाजी महाडीक घर (१३/१६७ ) ते उत्तरेस मनोरथ ते पश्चिमेस रामचंद्र शंकर गवळी घर (१३/१४५ ) ते पद्मावती लेडीज टेलर ते धन्यकु मार पाटील (लंगोटे मळा) उत्तरेकडे विजय किराणा दुकान ते बसवेश्वर जनरल स्टोअर ते स्वामी समर्थ पान शॉप ते रुक्मिणी मेडीकल ते पूर्वेकडे किरण गॅस एजन्सी ते खुली जागा उत्तरेस सरस्वती हाऊस ते उत्तरेस स्नेहदिप नर्सिंग होम ते विनायक मार्के टींग. |
१. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागांच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राहय धर(cid:214)यात येईल.
२. महानगरपालिके च्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाह(cid:214)यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.
पल्लवी पाटील,
आयुक्त,
इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी.
इचलकरंजी, ४ सप्टेंबर २०२५.
---------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ / भा १३, शके १९४७ १५BY COMMISSIONER
ICHALKARANJI MUNICIPAL CORPORATION, ICHALKARANJI
NOTIFICATION
(परिशिष्ट-९)
No. MCO/2025/L. NO. 242/UD-14/2025.--The State Government with approval of State Election Commission, Maharashtra proposes to make the following Draft Notification under Section 5 (3) of the Maharashtra Municipal Corporation Act (Bom. LIX of 1949) (hereinafter referred to as the "said Act") to fix for the Ichalkaranji Municipal Corporation, the number and the extent of the wards into which the said Municipal Area shall be divided, as shown in the Schedule to this Draft Order.
and whereas the said Draft Order is hereby published as required by the Section 5 (3) of the said Act of all residents within the jurisdiction of the Ichalkaranji Municipal Corporation. And Whereas, vide Urban Development Order No. MCO-2025/L.NO. 242/UD-14, Dated 10th June 2025. The State Government Maharashtra has delegated its powers to Municipal Commissioner, Ichalkaranji Municipal Corporation to publish the draft in the Maharashtra Government Gazette. Accordingly, this Draft Notification is being published and the said draft will be taken into consideration by the State Government with the approval of the State Election Commission, Maharashtra or an officer authorised by it for this purpose after 4th September 2025.
and whereas, all persons who desire to raise any objections or suggestions to this draft should submit the same to the Municipal Commissioner Ichalkaranji Municipal Corporation, in writing with reasons on or before dated 15th September 2025 objections or suggestions received thereafter will not be considered.
Draft Notification
Whereas, State Government with the approval of the State Election Commission, Maharashtra has specified for Ichalkaranji Municipal Corporation, under Section 5 of the Maharashtra Municipal Corporation Act, the number of Councillors to be elected and number of wards as follows.
Total Numbers of Councillors - 65
Four Councillors Wards - 15
Five Councillors Wards - 01
Total Wards - 16
Now, Therefore, in exercise of the powers under Section 5 (3) of the Maharashtra Municipal Corporation Act, The State Government of Officer authorised by it, hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided as shown in the schedule to this Notification.
The Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ / भा १३, शके १९४७SCHEDULE
| Ward No. and Population | Name of the ward, if any | Extent of the Ward | Number of Councillors to be elected | ||
| 1 | 2 | 3 | 4 | ||
| 1 | Shahapur-1 | Location | 4 | ||
| Population Total- | 18552 | North- | Radhakrishana Syzers (Gat no.858) to East Gat no. 870 To South East corner Shivmurti naik nagar To east shahapur police station gat no 63 municipal boundry gat no 903 to gat no 35 to 38 to east Swraj hights | ||
| East- | Swraj Hights (Gat no. 63) To South Gat no.64 to municipal boundry,65 to Gat no. 167 to Mahalaxmi cake shop. | ||||
| SC - | 2203 | South- | Mahalaxmi cake shop to west shahapur road Jijamata housing society to shahapur funral to west shahapur chavadi to arihant steel center towards shahapur road nagarkar foods to south west corner Indian Oil petrol pump to malai house to north mauli hotel to west Manmohan sizing unit to west Harshda sizing unit (gat no.747/2) to west Balaji sizers to sagare group to north Annapurna textile to west Ratnadeep coar enterprise to north Dhanalxmi textile to Charbhuja syzers to Amar bhagat house to Satpute industries to west Radhakanhaya Textile process. | ||
| ST- | 93 | West- | Radhakrishana Textile Process to North municipal boundry Gat no.857 to 858 Radhakrishana sizers. | ||
| 2 | Shahapur- Solge mala | Location | 4 | ||
| Population Total- | 17153 | North- | Dhoudubai swant house to north Anand powar to house Saran Gutter to Shivraj giri gosavi house 24/279/1 to north east corner Sunil gagade house to east open plot to Janba gavali house to east open plot to east Khan to east ST agar road north side Haveri enterprise to north Laxmi cranes to east Harale house to north Bharat kavade house (24/1349) to west Putlabai lakhe house to Pandurang kirana to north Patukle to Karande mala galli no.1 to Mudhalkar medical towards Shahapur road Karande mala galli no.1 to 7 to east Kala odha to east Madni colony to east Vegetable market to east Janta mattan shop. | ||
| East- | Janta Mattan shop to south chougule hospital to Varad lights to Shams auto garage (mathura nagar). | ||||
| SC- | 900 | South- | Shams Auto garage (mathura nagar) to west Ganesh vaste house to north Ishwar shivare house to Pradeep kumbhar house to west Princy beauty parlor to west Kashibhou sadan to south Sambhaji Kisan solge house to east kala odha towards saran gutter boundry Gaiban petrol pump to east saran gutter boundry Shantilal bhat house. | ||
| ST- | 65 | West- | Shantilal bhat house to Arihant parking to Ahilyabai holkar chouk to north west corner Dhondubail swant house. | ||
| 3 | Shahapur Khan | Location | 4 | ||
| Population Total- | 17685 | North- | Umiya Traders and hardware to east Finix fitness (kothari) to south SK ware house (22/149) to Dhanlaxmi to south Pintu rathi to east Jaybhavani textile to south Powar cantine to Jathar textile to south Shiva chouk to east sagar Rupchand chavan house to east Varad textile to Ashapura hotel to south Vinod kirana store to north east corner open plot to Super engineers to east VRL logistic to East National Sizers to east Shashikant hegde house. | ||
| East- | Shashikant hegde house to east south corner Kashmir electronics to Vinayak highschool to east Water ESR to east Durgamata mandir to India steel centere to S.T. agar north side to south Datta mandir to Bharat awalekar house to Pradeep kamble house to Rohit nemishte house to east Dhanlaxmi bobin to Subhash karande house to Prakash patil house to west shahapur choupati to west Jadhav mangal karyalaya. | ||||
| SC- | 2108 | South- | Jadhav mangal karyalaya to west Khan north corner to Jagdamb chouk to south Umarfaruk yadwad house to west Anil kamble karkhana to south Nemiste group (sakshi warping) towards saran gutter Shamshuddin patel house to west north corner to Datta mandir (datta nagar chouk) to Chaitrali beauty parlor to Venutai chavan vidya mandir by road to open plot. | ||
| ST- | 66 | West- | open plot towards north by road to Mahalaxmi mandir to west to Shankar patil (shivtirth 22/623) to west niungre kharkhana north Yallapa halur to west Kharat house to Mahadev parappa khot house to west Abdul ibrahim house to Mirge plot to north Radhakrishana jwlers to Shree clinic to Umiya traders. | ||
| 4 | Kabnur-1 | Location | 4 | ||
| Population Total- | 18261 | North- | Gat no.20 swapnapurti building (kolhapure sir) to Ganga sagar traders to east gt no20 to 26 north side Bharatmata housing society to south Radhakanhaya way bridge to east open plot Kamdhenu hall to east Yavle group kharkana to Dhondpude group. | ||
| East- | Dhondpude group to south Jayantibhai patel to south G and G paking house to east Bhumi design and engineering (ro water filter) to east H.T line satish Mane house to Ashok and balu korvi house no 22/523 to south Shridhar sutar 22/586 to east Ashoka highschool to Swant process to south tulshidas padman to open plot to south Deccan choukto Raj textile fabrics to south by road Dattajirao kadam shoping center navnath raswanti graha to west gat no 70 to 69 (open polt). | ||||
| SC- | 1459 | South- | Gat No. 70 to 69 (open plot) by road to west Guruprasad building to Someshwar Dental clinic to Thakare chouk west Jawhar muttan shop to west Saran gutter ( gat no 13/3a, 19/3b) side gutter towards north Seventh day Advantage School gat no 66 side saran gutter towards west Sachin manglekar work shop to house no 21/528 Hira industries to Vinod kadam kharkana to ss enterprise way bridge to Rraju mulla house to Omkar nagar west H.T line poll. | ||
| ST- | 74 | West- | H.T line pol to north mehebub Kolsangi house to north Basargav house to Samarth drycleners (sanjay parit) to Deepak hogade house to open plot to north east corner Shanti- kumar pagade house to west Baswarnawaj khan house to Koli hospital to west Anil sutar house to north Panchganga factory road gat No. 20. | ||
| 5 | Deccan Spning mills parisar | Location | 4 | ||
| Population Total- | 17551 | North- | Raj mobile (Thakare chouk) to East Parvatibai dharvat school Margubai mandir to east Jambhale plot towards Station road north side Deccan mil north side to east Datta nagar chouk to Mahavitran sub-station. | ||
| East- | Deccan mills north east corner to south saran gutter near Laxman katare house. | ||||
| SC- | 602 | South- | Laxman katare house to saran gutter west side Vikas nagar Anganwadi no 71 to Digvijay building to Old mumbai iceceram(kitture) to west Manji sons to south Kallappanna awade Janta sahakari bank Station road Hotel cabsons. | ||
| ST- | 107 | West- | Hotel Cabsons to north west corner Vilas joshi Hospital to west Govind sizers to old ST stand chouk to Choudhari marbal to Silver auto garage to Siddhkala bakers to Savitri hospital to west towards Swami apartment raj mobile (thakare chouk). | ||
| 6 | Bhagatsing Garden parisar | Location | 4 | ||
| Population Total- | 17656 | North- | Station road Fire Fighter center to north side saran gutter to east Ananda mete house to east Kiran shinde house east Bhouso desai house to Ramesh shah house to Dhananjay samant house to east Pramod magdum house to Saran gutter boundry Car service center. | ||
| East- | Car service center to to Swraj tea to west Vedant hights to south Nandkishor khandelwal house to south Krushikul to Sadashiv sutar house to south Balaji vidyalaya to south Santusthi 10/189 to Amol pujari hospital south Mangalmurti cinema to east Mahlaxmi scrap marchant to south AD. Tambe to east Rajiv awale plot east Ganesh jadhav house (Tanner society) to east Kala to south CETP back side kala odha. | ||||
| SC- | 3260 | South- | CETP back side kala odha to west Shanti nagar Church to Thorat chouk to oxigen park to west Bhagatsing udyan to KATP textile park DR. Ambedkar putla. | ||
| ST- | 27 | West- | KATP Textile park DR.Ambedkar putla to north 360 restarant Mahanagarpalika building to north Navnath raswant house to Fire Station saran gutter station road | ||
| 7 | Arge bhavan parisar | Location | 4 | ||
| Population- | 19723 | North- | RSN 621 Saran gutter corner to east kalaodh to east Madhuban housing society to Mankeshwar building Sangli road to north to Apeshwar Playwood and hardware to Amrut textile to north Wellness medical to east SWN site depo gat no 66 Municipal boundry. | ||
| East- | Municipal boundry gat no. 66 to south corner to gat no 61 to gat no. 54,55,56,50 towards DP road gata no 642 site no 102 to west Manik hardware Manik empire to west sangli road Jaydatta alteja to south Balaji bakery to Malhar bhel. | ||||
| SC- | 2691 | South- | Malhar bhel to west Siddhivinayak apartment (shree clinic) to Sonkala colony to west HP petrol pump gat no 667/5 to kala odha north side Oxygen park to Sarveshwar apartment to west Dhondilal shirgave to Manas homio- pathy to west ganesh dry clinars. | ||
| ST- | 79 | West- | Ganesh Drycleaners to Anandi gas agency to north Bhagatsing vidya- mandir to Jainul mulla house (vikram- nagar) to Suvarna bhasme house to open plot to east Shanti mukta to hotel Shivshakti to north Kambure open plot saran gutter boundry rsn 621. | ||
| 8 | Amrai road parisar | Location | 4 | ||
| Population- | 19320 | North- | New Lifefelloship Church to east kala odha to Hitech moters to east Sumatinath Jain Mandir to east open plot to east Fortune plaza IBF point to north Tara clinic to Roza chicken to Shrekrupa hardware east Jaydatta Aluminium to east Samarth clinic to east DKTE highschool to east JIO mobile towadr to road right side Laxman shripati shelke house gat no 53 to gat no. 67 to 81 Municipal boundry | ||
| East- | Gat no. 67 to 81 to south gat no. 104 Municipal boundry to south gat no 104 Municipal boundry. | ||||
| SC- | 824 | South- | Gat no. 104 Municipal boundry to west new Anganwadi no. 8 to west Hotel Silver oka to west PB patil mala to west STP plant to west Madina Masjid to west AD. Daribe to patil girni to west Magdum pir darga. | 4 | |
| ST- | 271 | West- | Magdum pir Darga to north Sarda silection to Matoshree to east Bapuso mujawar house 3/947 to east MM mujawar to east Yunus mujawar hose 3/950 to north Arti clinic Dr. Rajesh powar Hospital to north Deva Bail group north Rahul palange house to Tate wada to raj textile to Vishanu- prabha to west Dr. Babasaheb Ambedkar Houspital to Narayan takis to west Jawhar Bakery to north JK Zerox to west Shritej xerox to north Balaji patsanstha to west Hanuman Mandir to west Hotel Uttam to north Nobal beauty stores to east Ricracian cneter to east Bharat gas agnecy to east Ashok hattalage house to east open plot to north Kishor carrier acadamy to Niramay Hospital to New Life Felloship Church. | ||
| 9 | Lal nagar parisar | Location | |||
| Population- | 16502 | North- | Lal nagar ranga lakhe house to east Municipal Building (old kranti garment building) to east Dhanpal hanje. | ||
| East- | Dhanpal Hanje to south Polycab to Raj juce world to south Babasaheb Khanjire Hocky maidan to south Kuruhin shetty Bhabvan to south Rajshila Apartment (ward no.6 house no. 846/1). | ||||
| SC- | 3624 | South- | Rajshila Apartment to west Mahendra satpute to west Bharat gas Godawon to west Shardha Acadamy to west S. B khanjire building to wouth Viratra mobile to west Pramod infotech to west Cotton king showroom to Cosmos bank to west dilip kole (kumbhar arts). | ||
| ST- | 49 | West- | Dilip Kole (kumbhar arts) to north Bargale Hospital to north Yash electrical (margubai mandir) to north Awale maidan to east Ayushman Bharat Arogya vardhini Kendra to north Ranga lakhe house. | ||
| 10 | Ichalkaranji Ind.Estate nehru nagar parisar | Location | 4 | ||
| Population Total- | 17045 | North- | Advance Techno works to east Swanand Hospital to east Parekh to Old ST stand to east Ganpati mandir to Maharashtra Way bridge to Muthane chouk to south Datta Cars to south Hotel Status inn to Petrol pump to south Veg corner to to east Babasaheb khanjire bhavan industrial estate building to east VM furnishing to east Atharv children hospital to eastt Police colony to Ichalkaranji police station. | ||
| East- | Ichalkaranji police station to south Baban banne house to west Siddhivinayak Mandir to south Mahalaxmi kirana store to south Appasaheb Rendal Bank to south Viraj medical. | ||||
| SC- | 4018 | South- | Viraj medical to west ST stand to west Udupi restarant to Kamgar chawal to Navkar medical to south Kajave Hospital to south Sanjay bhandare house to west Veena auto mobile to Durga Mata Mandir to west open plot to north IDBI ATM to north Sindhi panchayat Dharmshala to north Shahu Putla to north Janta bank to west Petrol pump Bhagyalaxmi complex. | ||
| ST- | 77 | West- | Bhagyalaxmi complex to north Omkar Classes to Usmaniya Masjid to north Bavane Hospital to Ganesh enterprise to Ganesh kirana store to Advance techno works. | ||
| 11 | Kabnur-2 | Location | 4 | ||
| Population Total- | 17532 | North- | Thakare Chouk south side Rubi jwelars to south side open plot to Swami apartment left side Gaiban kolsa depot to Hanuman galli no.1 to Gajanan oil mills to Vyankatesh jwelers to Star bazar to Janki nivas( Krishanath dhutre house). | ||
| East- | Janki nivas (krishanath dhutre house) to south Sutar arts to Ch.Sambhaji Garden road to south Sent Joseph Church to Ad. Nikam to Patil pan shop | ||||
| SC- | 540 | South- | Patil pan shop to west Municipal prathmik shikshak pat sanstha to west Sitara furniture to Mahindra show- rooma (kolhapur naka). | ||
| ST- | 386 | West- | Kolhapur naka Mahindra showroom to north Ganesh joshi to Mahavitran substation to Menere house to open Maidan to Javed fakir to north Moula fakir Salim fakir to north Mobile tower to Anil kamble karkhana to Sisode house to north Jawhar house to Jjivala to Momin sir to Thakare chouk Rubi jwelars. | ||
| 12 | ASC College parisar | Location | 4 | ||
| Population- | 18101 | North- | Rushab Traders to east Pratik plaza to east Jivaji bhavan to Dattajirao kadam ASC college to east Ch.Shahu putla chouk Sanjot netralaya Gaiban building to to east Panchwati cinema to east open polt to east Harsh- wardhan mirchi kandap to east Shivbhojan thali to Annaramgonda school to north Aman bank to east Bhagyarekha Cinema to east WTP. | ||
| East- | IMC WTP to south Bharat Shancha Nigam (BSNL). | ||||
| SC- | 1233 | South- | Bharat Sanchar Nigam (BSNL) to west Shivajinagar police station to east Desai hospital (bandgarmal) to west Garib nawar plastes to north Transfarmer (DP) Shivsashtra chouk to north Water ESR side saran gutter boundry west Dayanand chapre house to Gangotri to west KDK residency to Shivaji shinde house to east Khamkar county to Hanuman Mandir to east Nirmal aqua to open plot gat no 542. | ||
| ST- | 67 | West- | Open plot gat no 542 to west towards Saran gutter Mahalxmi road Barge mala west side to To Bharti malapure house 19/224 to north Sulochan rahul sagare housoe 19/182 to north Hiroli 19/260 to north Om sai (khandelwal) to Datta mandir to prashnt patil 19/585 to Mahadev kamble 19/617/1 to west Katte 19/618 to biyani 19/643 to Soni to west Mahesh mangal karyalaya 19/676 to west Joshi Kulkarni to north Satyavinayak Mandir to east Parikh housing society to west Play school to west Rushab traders. | ||
| 13 | Rajaram Stadium parisar | Location | 4 | ||
| Population- | 16463 | North- | Shivtirth (Ch.Shivaji Maharaj putla) Shahar Vahatuk Shakha to east Rajaram Stadium north side building to Jaihind maidan to east Maratha mandal to KAIJS Bank to Chabda hights to east Mangalwar peth police stastion to Mothe tale. | ||
| East- | Mothe tale to south Vijaykumar Bora to south Aswad hotel to Ad Sanjiv marathe to south Hogade chal to Madhav shinde house to Vyankatesh apartment to west Sumitra medical to west open Maidan (old tenis court) to Shine furniture to Gaikwad stamp vender to west Mahapalika prathmik pat sanstha (radhakrishana patsanstha) to west Lions blood bank to west ESSAR petrol pump to namdev maidan. | ||||
| SC- | 279 | South- | Namdev maidan to south City crown New construction to south Shantidatta to Dr amar kulkarni hospital to south Digvijay naik house to west Samarth eye hospital to Ch. Sambhaji Maharaj chouk Balaji cycle to west Dr Amit deshmukh hospital to west Vidyashree acadamy to SM auto garage to Anmol Collection (shatkon chouk) | ||
| ST- | 28 | West- | Anmol collection to Sangram chouk to east Ingavale Dendal clinic to north Ganesh auto garage to north Shree electricals to north Mohit textile to dr sourabh Kulkarni hospital to north Gosavi gallli to Star muttan shop to west Sanjivkumar Cycle comp. to north Kalubai mandir to north Shriram welding to Mali mobile shopy to east Kalika metal to east Jisus english school to east Padmini traders to north Warna bank to Rajaram staduum south side to Shahar vathuk shakha (shivtisth). | ||
| 14 | Kalanagar parisar | Location | 4 | ||
| Population- | 16892 | North- | Municipal boundry gat no 539 ward no. 15/277/4 Sunil hajrilal Gupta house to east Vrundavan chouk pujari mala Shankar jadhv house to Pushpa textile 15/278 pujari mala to Sudarshan colony to Maltimadhav prestige to open plot to north Avinash mali house to Data nivas to Siddhivinayak apartment to Satpute house to east Oxygen park to east Khamkar hall to SK traders way bridge to east Jasud building. | ||
| East- | Jasud buildiing to south Kalyani building to Ravi auto garage to Hogade building to east Namrata mobile shoppy (bandgar mal) to east Mankeshwar traders to Atharv building dr Sidnale hospital to Ambika nivas to Mahadev alaskar house 16/718/19 to Purshottam hogade house to south Govind krupa to sothJjaitun athanikar house 16/636 to west Empire tailors Anmol medicals south Vyankatesh vihar to Zanvar (sangram chouk) to west Chaitanya clinic to Ipperi hospital to Getlook store (musle). | ||||
| SC- | 351 | South- | Musle to west Mirge 14/616 to Mathura govind (laykar mala) to Kudche house to south Vrundavan paradise new const. to east Mauli kirana to east Narendra housing society to east Dr kut hospital to south open plot to south Krushana kunj to MR jwelars to sai to Chaitnya krupa nivas to gat no 496 to 466 chandur odha to gat no.466 Sant mala Municipal boundry. | ||
| ST- | 47 | West- | municipal boundry gat no 497 sant mala to north municipal boundry gat no 507 to 539 municipal boundry. | ||
| 15 | Old chandur road parisar | Location | 4 | ||
| Population- | 19216 | North- | Municipal boundry gat no. 496 to east gat no 467 to east Gajanan patankar karkhana 13/906 to east Navsha ganpati Mandir to Dr Shetana to north Guru kannan math to north Abasaheb patil Rendal Bank to Limbu chouk to north west corner Mama bhache hotel to west Parwashkrupa to Chougule kirana store to open plot to Panari house to Nikita textile group to east Khot sizing, to Shatkon chouk,Toilet to east Suraj gas agency to Mauli milk product to east D mart to Ichalkaranji generak store to Shivkrupa milk bakers. | ||
| East- | Shivkrupa milk bakers to Mahalaxmi mobile shopy to south Hanuman Mandir to east Vishanu kunj, to south Arham to Minaxi Plaza to ring road Sumeru dr Rajesh chipre house to east Sony vatika Tera panthi chouk to north east corner Raju patil cloth godawan to Gupta transport to east Bright farma to open plot to south Krishana complex to south Mahavitran substation Municipal boundry Panchganga River gat no. 255. | ||||
| SC- | 552 | South- | Municipal boundry gat no. 255 Panchganga River to west Panch- ganga river boundry gat no 271.277 to gat no.362 Municipal boundry. | ||
| ST- | 172 | West- | Gat no. 362 Mumicipal boundry kala odha side north gat no 363 to gat no. 386 to gat no 496 Municipal boundry. | ||
| 16 | ichalkaranji gaobhar parisar | Location | 5 | ||
| Population- | 24408 | North- | Vinayak marketing to east rotary club to Mahesh seva samiti to Hotel Sanskruti to Pushab glass ware to Ganpati mandir to east Jaykumar pujari house 4/192 to east DKTE back side east north corner to north Powar galli Kakasaheb mane society building to east main road Govindrao highschool to Jawhar cloth store to Tilak putla to DYSP house to east Ganpati house to south Bagwan house to Mahavir kudche house to Matoshree 3/642 to Vitthal kale house to west sa Patil house to Rupam bangels Sarda to south Dr Lokharne bhandi dukan to Chandulal shah jwlers to Renuka mandir to east Datta kirana store to Ganesh medical to east Arun patil house to east Manohar appa kamble house to Boudh Vihar to east kala odha gat no 14 to gat no 155 to 105 to Annasaheb chougule road south gat no 105. | ||
| East- | Gat no 105 to south Municipal boundry gat no 131 Municipal boundry Panchganga river. | ||||
| SC- | 1860 | South- | Gat no. 131 Municipal boundry Panchganga river to west gat no 128,129 gat no 131 to 133 to Smashan bhumi gat no 703 to gat no 242 Deccan jackwell. | ||
| ST- | 192 | West- | Gat no 242 (Deccan jackwell) to Anish hospital to Maniyar texcom to west Pankaj buddhraj sony to Prempushpa agency to Shivshakti logistic to west Awade office Prakash pujari house to new to Sony vihar to Shivaji mahadik house 13/167 to north Manorath to west Ramchandra gavali house 13/145 to Padmavati tailors to Dhanyakumar patil Langote mala to north Vijay kirana to Bashwer general store to Swami samarth pan shop to Rukmini medical to east Kiran gas agency to open plot to north Saraswati house to north Snehdeep narsing home to Vinayak marketing. |
1. In case of any discrepancy in description of ward in the Marathi and English Notification, the description as per boundaries shown in the map shall be treated as valid.
2. A map of the Municipal Corporation showing the limit of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Corporation.
PALLAVI PATIL, Commissioner, Ichalkaranji Municipal Corporation, Ichalkaranji.
Ichalkaranji, 4th September 2025.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.