महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ [ पृष्ठे १४, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-४
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१४
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. २३९.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११ (१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक कावि-महसूल सहा.-भूसंपादन-४६०-२०२५.----
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) कलम ३ च्या खंड (ई) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वनविभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४- प्र.क. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (ज्यात यापुढे जिचा निर्देश " उक्त आधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रा करीता जमीन संपादन करण्याचा संबंधात, अश्या जिल्ह्यचा (१) अ.-एक-१ (१६९२).
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानन्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेला बुलडाणा जिल्हयाच्या जिल्हाधिकायास या सोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमिन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन" असा करण्यात आलेला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आलेला आहे.) आवश्यक आहे अथवा जिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग करणारी कारणे, या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहे.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे ;
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या कोणत्याही भागाचा व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देण्यात येईल.
परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी कार्यालयाची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची----एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक १२-६५-२०२४-२५, मौजा, वरवंड, तालुका मेहकर, जिल्हा बुलडाणा.
अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक अंदाजित क्षेत्र
(१)
(२)
(३) हे. आर
१ १०८ ० २५ २ १०५ ० १८ ३ १०७ ० १८ ४ १०७ ० १८ ५ १०२ ० ३६ ६ १०२ ० २१ ७ १०७ ० ०१ ८ २०० ० १४
९ १०५ ० १८
० ११
१० १०६ ० २०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ ३अनुसूची-एक----चालू
(१)
(२)
(३) हे. आर
११ ११५ ० १३ १२ १३१ ० ०२ १३ ५९ ० १२ ----------- एकूण क्षेत्र . . २ २७ -----------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव : पेनटाकळी प्रकल्प मौजे वरवंड, ता. मेहकर मौजा घाटनांद्रा वितरीकेवरील लघुपाट क्रमांक ४, ६ व ७ च्या कामाकरीता २.२७ हे. आर संपादनाचा प्रस्ताव
प्रकल्पाचे वर्णन : पेनटाकळी प्रकल्प मौजे वरवंड, ता. मेहकर मौजा घाटनांद्रा वितरीकेवरील लघुपाट क्रमांक ४, ६ व ७ च्या कामाकरीता खाजगी जमीन संपादन.
सामाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे पेनटाकळी प्रकल्प मौजे वरवंड, ता. मेहकर मौजे घाटनांद्रा वितरीकेवरील लघुपाट क्रमांक ४, ६ व ७ चे कामाकरीता संपादित जमिनीचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतजमिनीस पाणी उपयोगात येणार आहे.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
पेनटाकळी प्रकल्प मौजे वरवंड, ता. मेहकर मौजा घाटनांद्रा वितरीकेवरील लघुपाट क्रमांक ४, ६ व ७ च्या कामाकरीता
अनुसूची - चार
: नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम (६) मध्ये अन्वये सामाजिक परिणाम सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
निर्धारणातून सूट आहे.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना आलेल्या अधिकायाचे पदनाम आर. टी. अे./प्र. क्र. १२९ (२) /र-१
: दिनांक १० जून, २०१५ अन्वये जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलढाणा यांचे
प्रशासक पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणात कोणतीही वस्ती व गावठाण बाधित होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची आवश्यकता नाही.
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : दिनांक १० जून,२०१५ नुसार वरील प्रमाणे
नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील
टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
बुलढाणा :
दिनांक १२ ऑगस्ट, २०२५.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४०.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम २१ चे पोट-कलम (१) अन्वये जाहीर नोटीस
क्रमांक कावि-भूसंपादन-म. सहा-४५८-२०२५.----
समूचित शासनाने उक्त अधिनियमांचे कलम १९ खालीघोषणा निर्गमित करुन प्रसिध्द केलेली आहे.
उपरोक्त घोषणे नुसार परिशिष्टामध्ये अधिसूचित जमिनीची मौजे लोणार ता. लोणार, जि. बुलढाणा या गावातील जग प्रसिद्धी लोणार सरोवर जोडणाया बुलढाणा जिल्हातील देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, दुसरबिड लोणार ते बुलढाणा जिल्हा सिमा पयर्ंत रस्त्याची सुधारणा (रामा-५१ लांबी कि. मी) करणे गरज आहे आणि सदर जमीन ताब्यात घेण्याचा शासनाचा इरादा आहे. या अनुषंगाने जमिनीच्या मोबदल्याबाबत, पुनर्वसन व पुनस्र्थापने बाबत किंवा जमिनीचे हितसंबंधाचे स्वरुपाबाबत, हिसंबंधीतांचे नुकसान भरपाईसाठी दाव्याची रकमे संबंधी काही हरकती/दावे असल्यास उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर येथे आपण स्वत: किंवा आपले प्रतिनिधी/ अभिकत्र्या मार्फत संबंधित भूधारक यांनी त्यांना वैयक्तीक नोटीस मिळाल्या पासून एका महिण्याच्या आत आपले म्हणणे मांडण्यासह हजर रहावे.
या पुढे भूधारकांना असे ही सूचित करण्यात येते की, सदर जमिनीचे हिसंबंधाचे स्वरुपाबाबत जमिनीचे मोबदल्याबाबत तसेच पुनर्वसन व पुनस्र्थापणेबाबत आपण केलेल्या दाव्याचे स्वरुपाची माहिती लेखी स्वरुपात स्वत:चे/प्रतिनिधी चे सही सह सादर करावी.
अनुसूची
संपादन करावयाच्या आणि ताब्यात घ्यावयाच्या जमिनीचा तपशील
भूसंपादन प्रकरण क्रमांक १-६५-२०२३-२०२४, मौजे लोणार, तालुका मेहकर, जि. बुलढाणा.
अ. क्र. भूधारकांचे नांव गाव नगर संपादित भूसंपादनाचे प्रयोजन
तालुका जिल्हा भूमापन करावयाचे
क्रमांक क्षेत्रफळ
(१) (२)
(३) (४) (५)
(६)
हे. आर/चौ. मी.
१ विमल मोहन सोसे, लोणार २१/१अ ०.११९४ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
अमित मोहन सोसे, स्मिता शाम कापसे
२ गजानन गौरीशंकर अप्पा, लोणार २१/१ ०.६२०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण किशोर गौरीशंकर अप्पा,
मार्ग करणे.
३ लीलीबाई माणिकचंद जैन, लोणार ३४/३ ०.२७६५ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
४ अरूण काशिनाथ अप्पा शेटे, लोणार ३८/३ ०.१३०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
प्रेमनाथ काशिनाथ अप्पा शेटे, मनोहर काशिनाथ अप्पा शेटे, विनोद काशिनाथ अप्पा शेटे,
५ वैभव गोविंद मापारी, लोणार ८०/६अ ०.०२०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
६ भूषण शेषराव मापारी, लोणार ८०/६अ ०.०५०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
७ गोविंद शेषराव मापारी, लोणार ८०/६अ ०.०५०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ ५अनुसूची----चालू
(१) (२)
(३) (४) (५)
(६)
हे. आर/चौ. मी.
८ आदित्य भूषण मापारी, लोणार ८०/६अ ०.०२०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
९ गोविंद शेषराव मापारी, लोणार ८०/८ ०.२५०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१० आदित्य भूषण मापारी, लोणार ८०/८ ०.०२०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
११ वैभव गोविंद मापारी, लोणार ८०/८ब ०.०२०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१२ भूषण शेषराव मापारी, लोणार ८०/८ब ०.२५०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१३ भूषण शेषराव मापारी, व लोणार ८१/१क ०.१४२३ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
गोविंद शेषराव मापारी, सामाईक क्षेत्र
१४ किशोर उर्फ केशवराव लोणार ८१/२ ०.६७९५ लोणार - किन्ही - सरस्वती वळण गुलाबराव मापारी,
मार्ग करणे.
१५ खुशालराव भाऊराव मापारी, लोणार ९३/१ ०.०५२७ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१६ मंदोदरी देवराव मापारी, लोणार ९३/२ ०.०७८४ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
विष्णू देवराव मापारी, विजय देवराव मापारी, संतोष देवराव मापारी, आशा दतात्रय शेळके, श्रीराम देवराव मापारी,
१७ धनशाम पन्नालाल बाहेती, लोणार ९३/३अ ०.१४४५ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१८ आदित्य भूषण मापारी, लोणार ९३/४ ०.०३३० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
१९ आश्रु भिकाजी मापारी, लोणार ९३/४ ०.१६७४ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
२० प्रकाश भानूदास इक्कर लोणार ९३/३ड ०.०१९१ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
२१ अनंता शंकर मापारी, लोणार ९३/६ ०.०८०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
मारोती शंकर मापारी, चंदू यदू मापारी, महादू पुंजाजी मापारी, काशीनाथ पुंजाजी मापारी, व इतर६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७
अनुसूची----चालू
(१) (२)
(३) (४) (५)
(६)
हे. आर/चौ. मी.
२२ अशोक मोतीराम वारे, लोणार ९४/१ ०.०१६५ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
नामदेव विश्वनाथ गोरे, विजयकुमार पारसमल संचेती, सरोजनी प्रकाशचंद बगडिया, सुरेखा नरेंद्र लोढा, संजयकुमार पारसमल संचेती, लीलादेवी पारसमल संचेती,
२३ बळीराम प्रकाश जाधव लोणार ३८५/२क ०.०५०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
२४ शे. युसुफ शे. मुल्लाजी लोणार ३८५/२ ०.१८०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
एकूण :- ३.४६९३
--------------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र.२४१.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम २१ चे पोट-कलम (१) अन्वये जाहीर नोटीस
क्रमांक कावि-भूसंपादन-म.सहा-४५९-२०२५.----
समूचित शासनाने उक्त अधिनियमांचे कलम १९ खाली घोषणा निर्गमित करुन प्रसिध्द केलेली आहे.उपरोक्त घोषणे नुसार परिशिष्टामध्ये अधिसूचित जमिनीची मौजे सरस्वती, ता. लोणार, जि. बुलढाणा या गावातील जग प्रसिध्दी लोणार सरोवर जोडण्याया बुलढाणा जिल्हातील देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, दुसरबिड लोणार ते बुलढाणा जिल्हा सिमा पयर्ंत रस्त्याची सुधारणा (रामा-५१ लांबी कि. मी) करणे गरज आहे आणि सदर जमीन ताब्यात घेण्याचा शासनाचा इरादा आहे. या अनुषंगाने जमिनीच्या मोबदल्या बाबत, पुनर्वसन व पुनस्र्थापनेबाबत किंवा जमिनीचे हितसंबंधाचे स्वरुपा बाबत, हितसंबंधीतांचे नुकसान भरपाईसाठी दाव्याची रक्कमे संबंधी काही हरकती / दावे असल्यास उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर, येथे आपण स्वत: किंवा आपले प्रतिनिधी / अभिकत्र्या मार्फत संबंधित भूधारकांनी त्यांना वैयक्तीक नोटीस मिळाल्या पासून एका महिण्याच्या आत आपले म्हणणे मांडण्यासह हजर रहावे.
या पुढे भूधारकांना असे ही सूचित करण्यात येत की, सदर जमिनीचे हितसंबंधाचे स्वरुपाबाबत जमिनीचे मोबदल्या बाबत तसेच पुनर्वसन व पुनस्र्थापणेबाबत आपण केलेल्या दाव्याचे स्वरुपाची माहिती लेखी स्वरुपात स्वत:चे /प्रतिनिधी चे सही सह सादर करावी.
अनुसूची
संपादन करावयाच्या आणि ताब्यात घ्यावयाच्या जमिनीचा तपशील
भूसंपादन प्रकरण क्रमांक २-६५-२०२३-२०२४, मौजे स्वरस्वती, तालुका मेहकर, जि. बुलढाणा.
अ. क्र. भूधारकांचे नांव गाव/तालुका/ नगर संपादित भूसंपादनाचे प्रयोजन
जिल्हा भूमापन करावयाचे
क्रमांक क्षेत्रफळ
(१) (२)
(३) (४) (५)
(६)
हे. आर/चौ.मी.
१ कांताबाई तुकाराम मापारी सरस्वती ५ ०.०१०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
कुंडलिक नारायण मापारी शेषराव नारायण मापारीमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ ७ अनुसूची-चालू
(१) (२)
(३) (४) (५)
(६)
हे.आर / चौ.मी.
२ सत्यभामा सीताराम कंडे सरस्वती ३१ ०.०३३० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
पुनाबाई तेजराव कंधले मंगल प्रकाश मते विलास प्रकाश कडाळे विनोद प्रकाश कडाळे प्रमिलाबाई प्रकाश कडाळे
३ गजानन उत्तमराव कडाळे सरस्वती ३४ ० ०३०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
४ गजानन उत्तमराव कडाळे सरस्वती ३५ ० ०८१४ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
५ विजय विष्णू गोल्डे सरस्वती ३५ ० ०७४३ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
समाधान विष्णू गोल्डे अनिल विष्णू गोल्डे इंदूबाई विष्णू गोल्डे मंगला महादू गोल्डे शुभम महादू गोल्डे (अ.पा.क.) मंगला ओम महादू गोल्डे
६ गजानन उत्तमराव कडाळे सरस्वती ३६ ० ०७०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
७ अशोक भानुदास कडाळे सरस्वती ३७ ० ०६०० लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
८ भागवत दशरथ कडाळे सरस्वती ३९ ० ०२५२ लोणार - किन्ही - सरस्वती वळण
मार्ग करणे.
एकूण . . ० ३८३९
मेहकर :
दिनांक २१ ऑगस्ट, २०२५.
रविंद्र जोगी, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर.
-------------------------------
भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. २४२.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र. १३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-शिर-परिनिरीक्षण प्रस्ताव-मौजा-पाथरवीरा, (५३२८९५), २०२५, दर्यापूर, दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-शिर-परिनिरीक्षण प्रस्ताव-मौजा-महिमापुर, (५३२९४८), २०२५, दर्यापूर, दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५.
अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २४०-५९३३-२०२५.----
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये प्रसिध्द झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबत चे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर यांचेकडील वाचा क्र. (३) व (४) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण.भूमापक, दर्यापूर यांचे साजा मध्ये १. मौजा - पाथरवीरा, (५३२८९५), २. मौजा-महिमापुर, (५३२९४८), ही २ गावे नव्याने समाविष्ट करणे बाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमुद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर या कार्यालयाचे अधिनस्त साजा परिरक्षण.भूमापक, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर यांचे साजा मध्ये १. मौजा - पाथरवीरा, (५३२८९५), २. मौजा-महिमापुर, (५३२९४८), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमुद गावे परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब उप अधीक्षक, भूमि अभिलेख, दर्यापूर कार्यालयाचे अधिनस्त साजा परिरक्षण भूमापक, दर्यापूर मधील समाविष्ट गांवे व मिळकतीचा तपशील अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणास उपलब्ध गांव परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती नांव
पुनर्रचनेनुर्वी घ्यावयाची गांवे
साजा गांवे मिळकती गांव मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती दर्यापूर उ. अ. भू. परिरक्षण १. वडनेर गंगाई १०२५ १. पाथरवीरा १४८ प. भू. १. वडनेर गंगाई १०२५ अ. दर्यापूर भूमापक २. येवदा १८६२ २. महिमापुर २५४ दर्यापूर २. येवदा १८६२ दर्यापूर ३. वरुड बु. ५६४ ३. वरुड बु. ५६४ ४. पिंपळोद ८७७ ४. पिंपळोद ८७७ ५. चंडीकापुर ६३६ ५. चंडीकापुर ६३६ ६. थिलोरी ६५४ ६. थिलोरी ६५४ ७. नांदेड बु. ६६५ ७. नांदेड बु. ६६५ ८. रामतीर्थ ७१३ ८. रामतीर्थ ७१३ ९. शिंगणापुर ५३६ ९. शिंगणापुर ५३६ १०. झिंगला ९ १०. झिंगला ९ ११. भुईखेड ६४ ११. भुईखेड ६४ १२. घडा १९७ १२. घडा १९७ १३. एरंडगांव १८९ १३. एरंडगांव १८९ १४. अजितपुर ४६ १४. अजितपुर ४६ १५. इचोरा ६० १५. इचोरा ६० १६. जैतापुर १४ १६. जैतापुर १४ १७. धामणे खु. २३ १७. धामणे खु. २३ १८. भुजवाडा ५४ १८. भुजवाडा ५४ १९. लोधीपुर २५ १९. लोधीपुर २५ २०. चांदुर ११८ २०. चांदुर ११८ २१. सांगवा खु. ५८ २१. सांगवा खु. ५८ २२. तेलखेडा ९४ २२. तेलखेडा ९४ २३. लोहीतखेड १०१ २३. लोहीतखेड १०१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ ९
परिशिष्ट-ब-चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
२४. कुकसा १०९ २४. कुकसा १०९ २५. चांदखेड ९९ २५. चांदखेड ९९ २६. सोनखेड १२७ २६. सोनखेड १२७ २७. चांडोळा ९९ २७. चांडोळा ९९ २८. वडुरा १२६ २८. वडुरा १२६ २९. पिंपळखुटा १३८ २९. पिंपळखुटा १३८ ३०. शिवरखेड १०० ३०. शिवरखेड १०० ३१. कातखेडा १४३ ३१. कातखेडा १४३ ३२. बेंबडा खु. १५० ३२. बेंबडा खु. १५० ३३. भुरस रामगड १५० ३३. भुरस रामगड १५० ३४. चंद्रपुर २३५ ३४. चंद्रपुर २३५ ३५. अहमदपुर ९८ ३५. अहमदपुर ९८ ३६. आलमपुर ८२ ३६. आलमपुर ८२ ३७. दिघी ८९ ३७. दिघी ८९ ३८. जहानपुर दिघी ९७ ३८. जहानपुर दिघी ९७ ३९. गाजीपुर ५६ ३९. गाजीपुर ५६ ४०. सागरवाडी ६५ ४०. सागरवाडी ६५ ४१. जीतापुर ७३ ४१. जीतापुर ७३ ४२. कुबेरी ९२ ४२. कुबेरी ९२ ४३. चांदई १११ ४३. चांदई १११ ४४. शहापुर १३० ४४. शहापुर १३० ४५. खुरमाबाद १३५ ४५. खुरमाबाद १३५ ४६. तामसवाडी १४४ ४६. तामसवाडी १४४ ४७. रामागड १४५ ४७. रामागड १४५ ४८. गोळेगांव १४९ ४८. गोळेगांव १४९ ४९. बेंबळा बु. १७४ ४९. बेंबळा बु. १७४ ५०. रामगांव १५८ ५०. रामगांव १५८ ५१. उपराई १७७ ५१. उपराई १७७ ५२. एलोरी मिर्झापुर १७८ ५२. एलोरी मिर्झापुर १७८ ५३. रुस्तमपुर १९० ५३. रुस्तमपुर १९० ५४. भांबोरा २१३ ५४. भांबोरा २१३ ५५. लेहगांव २१६ ५५. लेहगांव २१६ ५६. कान्होली २२४ ५६. कान्होली २२४ ५७. लांडी २०६ ५७. लांडी २०६ ५८. नरसिंगपुर १९४ ५८. नरसिंगपुर १९४ ५९. अंतरगांव इटकी २४३ ५९. अंतरगांव इटकी २४३ ६०. टाकळी २७२ ६०. टाकळी २७२ ६१. प्रल्हादपुर ११७ ६१. प्रल्हादपुर ११७ ६२. खानपुर १४३ ६२. खानपुर १४३ ६३. नायगांव २१५ ६३. नायगांव २१५ ६४. नांदरुण २६६ ६४. नांदरुण २६६ ६५. धामोडी २७२ ६५. धामोडी २७२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ परिशिष्ट-ब-चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
६६. खैरी १५७ ६६. खैरी १५७ ६७. बेलोरा ३३३ ६७. बेलोरा ३३३ ६८. कोळंबी ३३६ ६८. कोळंबी ३३६ ६९. माटरगांव २१२ ६९. माटरगांव २१२ ७०. हिंगणी मिर्झापुर २५६ ७०. हिंगणी मिर्झापुर २५६ ७१. करतखेड ३११ ७१. करतखेड ३११ ७२. राजखेड २११ ७२. राजखेड २११ ७३. शिरजदा ३२७ ७३. शिरजदा ३२७ ७४. जसापुर २६० ७४. जसापुर २६० ७५. मार्कंडा ३०१ ७५. मार्कंडा ३०१ ७६. नाचोना २७६ ७६. नाचोना २७६ ७७. पनोरा ३६९ ७७. पनोरा ३६९ ७८. अडुळा बाजार ३५५ ७८. अडुळा बाजार ३५५ ७९. सामदा ३८१ ७९. सामदा ३८१ ८०. आराळा ३४१ ८०. आराळा ३४१ ८१. गायवाडी ३४९ ८१. गायवाडी ३४९ ८२. खेलनागांव ३४८ ८२. खेलनागांव ३४८ ८३. अंतरगांव २४१ ८३. अंतरगांव २४१
(शिवाजे)
(शिवाजे)
८४. माहुली २५७ ८४. माहुली २५७ ८५. कासमपुर ३१६ ८५. कासमपुर ३१६ ८६. सुजापुर २७५ ८६. सुजापुर २७५ ८७. नरदोडा २७९ ८७. नरदोडा २७९ ८८. भामोद ३२७ ८८. भामोद ३२७ ८९. उमरी इतबारपुर ३९८ ८९. उमरी इतबारपुर ३९८ ९०. सांगवा बु. ४०० ९०. सांगवा बु. ४०० ९१. म्हैसपुर २८९ ९१. म्हैसपुर २८९ ९२. डोंगरगांव १४७ ९२. डोंगरगांव १४७ ९३. खिरगव्हाण ३५ ९३. खिरगव्हाण ३५ ९४. खल्लार ५६० ९४. खल्लार ५६० ९५. लासुर २८६ ९५. लासुर २८६ ९६. टोंगलाबाद ४४६ ९६. टोंगलाबाद ४४६ ९७. उमरी ममदाबाद २९२ ९७. उमरी ममदाबाद २९२ ९८. वढाळ गव्हाण २४९ ९८. वढाळ गव्हाण २४९ ९९. सोनखास ७३ ९९. सोनखास ७३ १००. मलकापुर ११८ १००. मलकापुर ११८ १०१. एलिचपुर १७५ १०१. एलिचपुर १७५ १०२. नांदुरा २०७ १०२. नांदुरा २०७ १०३. बोराळा २४८ १०३. बोराळा २४८ १०४. गौरखेडा २८२ १०४. गौरखेडा २८२ १०५. लोतवाडा २९० १०५. लोतवाडा २९० १०६. शिंगणवाडी ३९४ १०६. शिंगणवाडी ३९४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ ११ परिशिष्ट-ब-चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
१०७. नालवाडा ४२८ १०७. नालवाडा ४२८ १०८. घोडचंडी २९७ १०८. घोडचंडी २९७ १०९. गणेशपुर २२६ १०९. गणेशपुर २२६ ११०. सासन रामापुर ४३१ ११०. सासन रामापुर ४३१ १११. हसनपुर २०३ १११. हसनपुर २०३ ११२. सौंदळी हिरापुर १४५ ११२. सौंदळी हिरापुर १४५ ११३. कळाशी ५१२ ११३. कळाशी ५१२ ११४. इटकी ४५६ ११४. इटकी ४५६ ११५. पाथरवीरा १४८ ११६. महिमापुर २५४ ----------------------------------- ----------------------------------- ११४ गांवे २९३८९ २ गांवे ४०२ ११६ गांवे २९७९१ ----------------------------------- -----------------------------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) व (४) मध्ये नमुद केले अनुसार १. मौजा - पाथरवीरा, (५३२८९५), रु ७१,६२०/- २. मौजा-महिमापुर, (५३२९४८), रु १,१६,६००/- या गांवाची सनद फी तात्काळ वसूल करावी.
---------------
भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. २४३.
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र. १३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, तिवसा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.- न.भु. ड्रोन -घटकदर प्रस्ताव व परिनिरिक्षण प्रस्ताव-मौजा-शेंदोळा खुर्द, (५३२५०२), २०२५, तिवसा, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२५. कार्यालयात प्राप्त दिनांक ०७ ऑगस्ट, २०२५ ई-ऑफिस नं. ३६३७८३६.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, तिवसा, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-न.भु. ड्रोन -घटकदर व परिनिरिक्षण प्रस्ताव- मौजा-वरुडा, (५३२५१७), २०२५, तिवसा, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२५. कार्यालयात प्राप्त दिनांक ०७ ऑगस्ट, २०२५.
अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २४१-५९३०-२०२५.----
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/ साजाकडे परिरक्षणास देणेबाबत चे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार उप अधीक्षक भूमि अभिलेख, तिवसा, यांचेकडील वाचा क्र. (३) व (४) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा निमतानदार क्र.२, तिवसा यांचे साजा मध्ये १. मौजा शेंदोळा खुर्द, (५३२५०२), २. मौजा - वरुडा, (५३२५१७), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमुद केलेप्रमाणे उप अधीक्षक भूमि अभिलेख, तिवसा, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा निमतानदार क्र. २ यांचे साजा मध्ये १. मौजा - शेंदोळा खुर्द, (५३२५०२), २. मौजा - वरुडा, (५३२५१७), ही २ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवुन वरील नमुद गाव परिक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७परिशिष्ट-ब उप अधीक्षक, भूमि अभिलेख, तिवसा कार्यालयाचे अधिनस्त साजा निमतानदार क्रमांक २, या साजा मधील समाविष्ट गांवे व मिळकतीचा तपशील अ. क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणास उपलब्ध गांव परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची स्थिती नांव
पुनर्रचनेनुर्वी घ्यावयाची गांवे
साजा गांवे मिळकती गांव मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती तिवसा उ.अ.भू. निमतानादार १. तिवसा १०८३ १. शेंदोळा ७१० निमतानादार १. तिवसा १०८३ अ. तिवसा क्र. २ खुर्द
२. तळेगांव ८९५ २. वरुडा २३२ क्र. २ २. तळेगांव ८९५ ३. मोझरी १००६ ३. मोझरी १००६ ४. शेंदुरजना बा. ६२१ ४. शेंदुरजना बा. ६२१ ५. शिरजगांव मो. ६९५ ५. शिरजगांव मो. ६९५ ६. वरखेड ७२५ ६. वरखेड ७२५ ७. वहा १२६८ ७. वहा १२६८ ८. कुहा १४६५ ८. कुहा १४६५ ९. शिवणगांव ६७७ ९. शिवणगांव ६७७ १०. मार्डी ६११ १०. मार्डी ६११ ११. सातरगांव ५२७ ११. सातरगांव ५२७ १२. दिवानखेड १३४ १२. दिवानखेड १३४ १३. ममदापुर १४९ १३. ममदापुर १४९ १४. सुलतानपुर ३१ १४. सुलतानपुर ३१ १५. अहमदाबाद ५० १५. अहमदाबाद ५० १६. जहागीरपुर ५४ १६. जहागीरपुर ५४ १७. शिंदवाडी १२३ १७. शिंदवाडी १२३ १८. मसदी ६६ १८. मसदी ६६ १९. घोटा १८२ १९. घोटा १८२ २०. मार्डा २७३ २०. मार्डा २७३ २१. तरोडा ८२ २१. तरोडा ८२ २२. ठाणाठुणी ८८ २२. ठाणाठुणी ८८ २३. वंडली ५० २३. वंडली ५० २४. अनकवाडी २०० २४. अनकवाडी २०० २५. इसापुर ४७ २५. इसापुर ४७ २६. चांदुर ढोरे १२९ २६. चांदुर ढोरे १२९ २७. भिवापुर ३७५ २७. भिवापुर ३७५ २८. कौंडण्यापुर २३३ २८. कौंडण्यापुर २३३ २९. करजगांव २४६ २९. करजगांव २४६ ३०. काटसुर ६९ ३०. काटसुर ६९ ३१. सुरवाडी खुर्द १९५ ३१. सुरवाडी खुर्द १९५ ३२. भारवाडी १११ ३२. भारवाडी १११ ३३. सालोरा बु. २८५ ३३. सालोरा बु. २८५ ३४. तारखेडा २५९ ३४. तारखेडा २५९ ३५. उंबरखेड ६३ ३५. उंबरखेड ६३ ३६. निंभोरा (दो) ४१९ ३६. निंभोरा (दो) ४१९ ३७. भांबोरा १९४ ३७. भांबोरा १९४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७ १३ परिशिष्ट-ब-चालू
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
३८. वाठोडा खु. ३०१ ३८. वाठोडा खु. ३०१ ३९. हुसेनपुर ६९ ३९. हुसेनपुर ६९ ४०. माळेगांव २९४ ४०. माळेगांव २९४ ४१. चिखली ७८ ४१. चिखली ७८ ४२. विरगव्हाण १०२ ४२. विरगव्हाण १०२ ४३. आलवाडा ३९ ४३. आलवाडा ३९ ४४. सार्सी १७१ ४४. सार्सी १७१ ४५. शेंदुरजना खु. ११८ ४५. शेंदुरजना खु. ११८ ४६. आखतवाडा १८१ ४६. आखतवाडा १८१ ४७. धामंत्री ९८ ४७. धामंत्री ९८ ४८. दुगेवाडा २५० ४८. दुगेवाडा २५० ४९. जावरा ३३८ ४९. जावरा ३३८ ५०. पालवाडी १५९ ५०. पालवाडी १५९
५१. शेंदोळा बु. ८२५ ५१. शेंदोळा बु. ८२५
५२. वणी १५७ ५२. वणी १५७
५३. धोत्रा २२६ ५३. धोत्रा २२६
५४. गोदरी ११६ ५४. गोदरी ११६
५५. चेनुष्ठा २७७ ५५. चेनुष्ठा २७७ एकूण . . ५५ गांवे १७४७९ २ गांवे ९४२ ५७ गांवे १८४२१ सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) व (४) मध्ये नमुद केले अनुसार १. मौजा - शेंदोळा खुर्द, (५३२५०२), रु ३,७७,२४५/-२. मौजा - वरुडा, (५३२५१७), रु ९९,०८५/- या गांवाची सनद फी तात्काळ वसूल करावी.
अमरावती :
महेशकुमार शिंदे, दिनांक २० ऑगस्ट, २०२५.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख,
अमरावती.
-------------------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४४.
वाचा :-- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक-आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-५, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४.
(२) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४-स-४- ९४, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३-सनद फी आकारणी-प्र.क्र.१३८-२०, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९- २०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११-१७, २०२५/भाद्रपद २०-२६, शके १९४७(६) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मालेगाव, यांचेकडील पत्र क्रमांक-नगर भूमापन-महास्वामित्व-परिरक्षण प्रस्ताव-मौजा-इरळा व सुदी, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ प्राप्त दिनांक १९ ऑगस्ट, २०२५.
अधिसूचना
क्रमांक गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश-२९१८-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक-आस्थापना १०९३-प्र.क्र.१९-ल-१-दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. एस.व्ही.सी.आर-४३२४-स-४-९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर, १९९४ अन्वये अमरावती विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मालेगाव यांचेकडील वाचा क्रमांक (६) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा परिरक्षण भूमापक यामध्ये मौजा इरळा व सुदी हे ०२ गावे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याअनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मालेगाव या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा नगर परिरक्षण भूमापक १ यामध्ये वरील गावे नव्याने समाविष्ट करणेत येत आहेत. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अमंलबजावणी तात्काळ करावयाची आहे. तसेच, वाचा क्रमांक (४) मध्ये नमूद केलेनुसार या गावांची सनद फी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेप्रमाणे नियमानुसार वसूल करावी.
तक्ता
अ. क्र. गावाचे नाव वसूल करावयाची सनद फी
(१) (२)
(३)
१ इरळा (५३०६६४) १,३०,०००/-
(अक्षरी रक्कम एक लक्ष
तीस हजार रुपये फक्त)
२ सुदी (५३०६०३) १,०१,१८०/-
(अक्षरी रक्कम एक लक्ष
एक हजार एकशे
एेंशी रुपये फक्त)
वाशिम :
दिनांक २५ ऑगस्ट, २०२५.
शिल्पा सानप, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, वाशिम.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.