Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील दहिवडी नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्याच्या नियुक्तीबाबत आदेश.

Published 11 September 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-09-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १३ ] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ११ - १७, २०२५ / भा २० - २६, शके १९४७ [ पृष्ठे ०१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(दहिवडी न.पं. नामनिदशित सदस्य निवडणूक)/-३८०१८/२५/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये नाव राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, दहिवडी नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. दहिवडी नगरपंचायत, दहिवडी श्री. जगदाळे दिलीप गुलाबराव नामनिदशित सदस्य

संतोष चंकांत पाटील,

सातारा, ४ सप्टेंबर २०२५.

जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-१७८, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१३
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 September 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-09-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-09-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.