Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1699 Ord. Amravati Part 1-A (18-09-2025 to 24-09-2025) Publication of M.R. & T.P. Act, 1966 under Section 37(1) by Administrator & Chief Officer, Municipal Council, Washim & Deulgaon Raja. Ord. No.34, Sr. No.175-184.

Published 18 September 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३४] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७५.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या-१४-कलम-३७(१)-२५३४-२०२५.----

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, (यापुढे " उक्त विकास योजना " असेही उल्लेखिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नुसार भागश: मंजूर करण्यात आली असून, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्र.१६७- नवि-३०-२०१७, दिनांक १७ जुलै, २०१८ अधिसूचनेनुसार वाशिम शहराच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आह ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजा वाशिम भाग-३ येथील शेत सव्र्हे नं. ४२४/३-क मधील क्षेत्रफळ १.०० हेक्टर आर ही जागा कृषी क्षेत्रात समाविष्ट असून, नगर परिषदेने मा. प्रशासक, नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ अन्वये उक्त जागा ही कृषी क्षेत्रामधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोदवाव्यात, त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

वाशिम :

दिनांक ३ सप्टेंबर, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

अ.-एक-अ-१ (१६९९).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७६. BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.-MCW-Plann-Estt.-14-Section-37(1)-2534-2025.—

Whereas, Development Plan of Washim (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded plan of Washim has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No.-4117-1945-CR-167-UD-30-2017, dated 17th July, 2018 ;

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the Sanctioned 2nd Revised Development Plan Washim as follows.—

In the said Development Plan, S. No. 424/3-K area of 1.00 H. A. is included as Green Zone & Municipal Council, Washim vide Administrator Resolution dated 11th August, 2025 has decided to make Modification in Development Plan and proposed that the above said land of S. No. 424/3-K area of 1.00 H. A. shall deleted from Green Zone and to be included in Residential Zone ;

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Washim for inspection of the public during office hours.

Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publication of this Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submitting the proposal of modification to Government for sanction.

NILESH GAIKWAD, Washim :

Administrator & Chief Officer, Dated the 3rd September, 2025. Municipal Council, Washim.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७७.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या-१४-कलम-३७(१)-२५३५-२०२५.----

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, (यापुढे " उक्त विकास योजना " असेही उल्लेखिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नुसार भागश: मंजूर करण्यात आली असून, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्र.१६७- नवि-३०-२०१७, दिनांक १७ जुलै, २०१८ अधिसूचनेनुसार वाशिम शहराच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजा वाशिम भाग-३ येथील शेत सव्र्हे नं. ४२७/२ मधील क्षेत्रफळ २.५० हेक्टर आर ही जागा कृषी क्षेत्रात समाविष्ट असून, नगर परिषदेने मा. प्रशासक, नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ अन्वये उक्त जागा ही कृषी क्षेत्रामधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ ३

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोंदवाव्यात, त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

वाशिम :

दिनांक ३ सप्टेंबर, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

--------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७८.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.-MCW-Plann-Estt.-14-Section-37(1)-2535-2025.—

Whereas, Development Plan of Washim (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded plan of Washim has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No.-4117-1945-CR-167-UD-30-2017, dated 17th July, 2018 ;

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the Sanctioned 2nd Revised Development Plan Washim as follows.—

In the said Development Plan, S. No. 427/2 area of 2.50 H. A. is included as Green Zone & Municipal Council, Washim vide Administrator Resolution dated 11th August, 2025 has decided to make Modification in Development Plan and proposed that the above said land of S. No. 427/2 area of 2.50 H. A. shall deleted from Green Zone and to be included in Residential Zone ;

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Washim for inspection of the public during office hours.

Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publication of this Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submitting the proposal of modification to Government for sanction.

NILESH GAIKWAD, Washim :

Administrator & Chief Officer, Dated the 3rd September, 2025. Municipal Council, Washim.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७९.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या-१४-कलम-३७(१)-२५३६-२०२५.----

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, (यापुढे " उक्त विकास योजना " असेही उल्लेखिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नुसार भागश: मंजूर करण्यात आली असून,४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्र.१६७- नवि-३०-२०१७, दिनांक १७ जुलै, २०१८ अधिसूचनेनुसार वाशिम शहराच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजा वाशिम भाग-३ येथील शेत सव्र्हे नं. ४२६/४ व ४२६/४-अ मधील क्षेत्रफळ अनुक्रमे ०.८१ हेक्टर आर व क्षेत्रफळ १.१९ हेक्टर आर ही जागा कृषी क्षेत्रात समाविष्ट असून, नगर परिषदेने मा. प्रशासक, नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ अन्वये उक्त जागा ही कृषी क्षेत्रामधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोंदवाव्यात, त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

वाशिम :

दिनांक ३ सप्टेंबर, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

--------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८०.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.-MCW-Plann-Estt.-14-Section-37(1)-2536-2025.—

Whereas, Development Plan of Washim (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded plan of Washim has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No.-4117-1945-CR-167-UD-30-2017, dated 17th July, 2018 ;

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the Sanctioned 2nd Revised Development Plan Washim as follows.—

In the said Development Plan, S. No. 426/4 & 426/4-A area of 0.81 H. A. & area of 1.19 H. A. is included as Green Zone & Municipal Council, Washim vide Administrator Resolution dated 11th August, 2025 has decided to make Modification in development Plan and proposed that the above said land of S. No. 426/4 & 426/4-A area of 0.81 H. A. & area of 1.19 H. A. shall deleted from Green Zone and to be included in Residential Zone ;

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Washim for inspection of the public during office hours.

Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publication of this Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submitting the proposal of modification to Government for sanction.

NILESH GAIKWAD, Washim :

Administrator & Chief Officer, Dated the 3rd September, 2025. Municipal Council, Washim.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ ५ भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८१.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये दुसरी सुधारित विकास योजनेत फेरबदल करणे.

अधिसूचना

क्रमांक नपवा-नियो-कार्या-१४-कलम-३७(१)-२५३७-२०२५.----

ज्याअर्थी, वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना, (यापुढे " उक्त विकास योजना " असेही उल्लेखिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११५-१७९-प्र.क्र.२०६-नवि-३०, दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ नुसार भागश: मंजूर करण्यात आली असून दिनांक ०६ नोव्हेंबर, २०१६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासन नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टिपीएस-४११७-१९४५-प्र.क्र.१६७- नवि-३०-२०१७, दिनांक १७ जुलै, २०१८ अधिसूचनेनुसार वाशिम शहराच्या (दु.सु.) वगळलेल्या भागाची विकास योजना मंजूर करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर वाशिम शहराची दुसरी सुधारित विकास योजना मध्ये मौजा वाशिम भाग-३ येथील शेत सव्र्हे नं. ४२५/३ व ४२५/४ मधील क्षेत्रफळ ३.०० हेक्टर ही जागा कृषी क्षेत्रात समाविष्ट असून, नगर परिषदेने मा. प्रशासक, नगर परिषद, वाशिम यांचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ अन्वये उक्त जागा ही कृषी क्षेत्रामधून वगळून निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, वाशिम कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरिकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात नगर परिषद, वाशिम कार्यालयात नोंदवाव्यात, त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

वाशिम :

दिनांक ३ सप्टेंबर, २०२५.

निलेश गायकवाड, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.

--------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८२.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.-MCW-Plan-Estt.-14-Section-37(1)-2537-2025.—

Whereas, Development Plan of Washim (2nd Revised) has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No. 4115-179-CR-206(A)-2015-UD-30, dated 12th September, 2016 and came into force with effect from 6th November, 2016 for the public interest. And Excluded plan of Washim has been sanctioned by Govt. of Maharashtra State vide TPS No.-4117-1945-CR-167-UD-30-2017, dated 17th July, 2018 ;

And whereas, the Municipal Council, Washim has decided some modification in the Sanctioned 2nd Revised Development Plan Washim as follows.—

In the said Development Plan, S. No. 425/3 & 425/4 area of 3.00 H. A. is included as Green Zone & Municipal Council, Washim vide Administrator Resolution dated 11th August, 2025 has decided to make Modification in Development Plan and proposed that the above said land of S. No. 425/3 & 425/4 area of 3.00 H. A. shall deleted from Green Zone and to be included in Residential Zone ;

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Washim for inspection of the public during office hours ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७

Now, therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Washim within one month from the date of publication of this Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Washim before submitting the proposal of modification to Government for sanction.

NILESH GAIKWAD, Washim :

Administrator & Chief Officer, Dated the 3rd September, 2025. Municipal Council, Washim.

————

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८३.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) नुसार किरकोळ फेरबदल

अधिसूचना

क्रमांक नपादे-तां-९६७-२०२५.----

देऊळगावराजा शहराची विकास योजना (सुधारित) शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर-१३७-२००५- युडी-३०, दिनांक २२ ऑगस्ट, २००६ अन्वये भागश: मंजूर झालेली असून ती दिनांक १६ ऑक्टोबर, २००६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना (सुधारित) शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर-१३७(ए)-२००५-दिनांक २७ ऑगस्ट, २००८ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक १५ ऑक्टोबर २००८ पासून अंमलात आलेली आहे. देऊळगावराजा नगरपरिषदेने तिच्या प्रशासकीय सभा दिनांक २२ ऑगस्ट २०२५ च्या सभेतील ठराव क्र. ०५ अन्वये मंजूर विकास योजना (सुधारित) मध्ये खालीलप्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

अनुसूची

अ. क्र. विकास योजना प्रस्ताव

प्रस्तावित फेरबदल

(१)

(२)

(३)

१ मौजे देऊळगावराजा नगर परिषद क्षेत्रातील मौजे देऊळगावराजा नगर परिषद क्षेत्रातील सव्र्हे क्र. १११/१ (जूना ७८) मधिल सव्र्हे क्र. १११/१ (जूना ७८) मधिल ०.७५ ०.७५ हे. आर जमीन ही ना विकास क्षेत्रातून वगळून रहीवासी क्षेत्रात समाविष्ट हे. आर जमिन ही ना विकास क्षेत्र करणे

प्रस्तावित फेरबदल देऊळगावराजा शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) च्या भाग नकाशावर नारंगी रंगाच्या किनारीने दर्शविण्यात आलेला आहे. उक्त भाग नकाशावर प्रशासक देऊळगावराजा नगर परिषद, देऊळगावराजा यांनी स्वाक्षरी करून नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवलेला आहे.

यावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, ३७(१) मधील तरतुदीप्रमाणे जाहीर करण्यात येते की, उक्त प्रस्तावित फेरबदलासंबंधी कोणाच्याही काही हरकती व सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसाचे आत प्रशासक, नगर परिषद देऊळगावराजा यांचेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात म्हणजे नियोजित फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी त्यांचा योग्य तो विचार करण्यात येईल.

देऊळगावराजा :

दिनांक २ सप्टेंबर, २०२५.

अरुण देवचंद मोकळ, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, देऊळगावराजा.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १८-२४, २०२५/भाद्रपद २७-आशि्वन २, शके १९४७ ७ भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १८४.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Minor Modification Under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No.-MCD-Desk-2-967-2025.—

The Development Plan (Revised) of Deulgaon Raja Town has been (partly) sanctioned by the Govt. of Maharashtra vide Urban Development Department notification No. TPS-2605-920-CR-137(A)-2005-UD-30, Dated 22 August, 2006 and has come in to force from 16th October, 2006 and the republished Development Plan (Revised) (E.P.) has been (partly) Sanctioned by Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. TPS-2605-920-CR-137(B)-2005-UD-30, Dated 27th August, 2008 and has come force from 15th October 2008.

Municipal Council, Deulgaon Raja has decided to make following minor modification to the Sanctioned Development Plan (Revised) vide its Resolution No. 05, Dated 22nd August 2025.

SCHEDULE

Sr. No. Propose in Sanctioned Proposed Modification

Development Plan

(1) (2)

(3)

1 Mouza Deulgaon Raja Mouza Deulgaon Raja Survey No. 111/1 (Old 78), 0.75 H. R. Land Survey No. 111/1 (Old 78) No Development Zone land be deleted from No Development Zone 0.75 H. R. Land No Development and shall be included in Residential Zone.

Zone.

The part Plan of the Sanctioned Development Plan (Revised) showing Proposed Modification in Orange Colour signed by the Administrator, Municipal Council, Deulgaon Raja is kept Open for public Inspection in Municipal Council as Office During Office hours.

Now, in pursunance of section 37(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966. It is hereby declered that any person having any objections/suggections regarding the proposed modification, may communicate the same in writing to the Administrator, Municipal Council, Deulgaon Raja within 30 (Thirty) days from the date of publication of this notification in Maharashtra Government Gazette. Objections/suggestions received within time shall be considered before submitting the proposal of proposed modification to the Government for final sanction.

ARUN DEOCHAND MOKAL, Deulgaon Raja :

Administrator & Chief Officer, Dated the 2nd September, 2025. Municipal Council, Deulgaon Raja.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 September 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.