महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३६ ] गुरूवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०१.
संचालक, नगर रचना, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.
अधिसूचना
क्रमांक प्राथमिक.न.र.यो. वणी क्र. १, वणी-जि. यवतमाळ-कलम ८६(१)(क)-टिपीव्ही-६-५७०६.----
ज्याअर्थी, वणी नगर परिषदेने त्यांचेकडील पत्र क्र. १६४, दिनांक ०६ मार्च, २०२५ अन्वये मंजूरीसाठी सादर केलेली प्रारुप नगर रचना योजना, वणी क्र. १ (यापुढे जिचा उल्लेख " उक्त प्रारुप नगर रचना " योजना असा करण्यात आला आहे.) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांना शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१ उप कलम (१) चे तरतूदीन्वये प्रदान केलेल्या अधिकारात उक्त अधिनियमाचे कलम ६८ उपकलम (२) चे तरतूदीन्वये अधिसूचना क्र.न.र.यो.-वणी-मंजुरी-कलम ६८(२)-टिपीव्ही-६-१६७६, दिनांक २८ मार्च, २०२५ अन्वये मंजूर केली आहे व ती महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ अ, अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक १०-१६ एप्रिल, २०२५ मध्ये पृष्ठ क्र. १ ते ३ वर प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. न.र.यो.-वणी-लवाद-कलम ७२(१)-टिपीव्ही-६-१९७०, दिनांक १७ एप्रिल, २०२५ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (१) मधील तरतूदीनुसार व त्यांना शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१ उपकलम (१) चे तरतूदीन्वये प्रदान केलेल्या अधिकारात श्री. मनोहर कि. नकाशे, (निवृत्त), सहाय्यक संचालक, नगर रचना यांची उक्त नगर रचना योजनेसाठी लवाद म्हणून नेमणूक केली आहे. यापुढे ज्याचा उल्लेख उक्त लवाद असा करण्यात आला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त लवाद यांनी उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (३) व (४) च्या तरतूदींमध्ये नमूद कार्यपद्धती नुसार प्रारुप नगर रचना योजनेस अनुसरून प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १ ची विहीत नमुन्यात आखणी केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त लवाद यांनी उक्त योजने संदर्भात उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (३) व (४) चे तरतूदींनुसार आवश्यक ती वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १, उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (५) मधील तरतूदीनुसार त्यांचेकडील पत्र क्र. २६, दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे मंजूरी करीता सादर केली आहे (यापुढे जिचा उल्लेख " उक्त प्राथमिक नगर रचना योजना " असा करण्यात आला आहे) ;
अ.-एक-अ-१ (१७१९).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त लवाद यांनी संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (५) चे तरतूदीन्वये सादर केलेली उक्त प्राथमिक नगर रचना योजना, प्राप्त झालेल्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत मंजूर करणे अथवा नामंजूर करणे बाबत संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमाचे कलम ८६ उपकलम (१)(क) चे तरतूदीन्वये निर्णय घेणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-१८१३-३२११-सीआर-५०८-नवि-१३, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार उक्त अधिनियमाच्या कलम ८६ उपकलम (१)(क) चे तरतूदीन्वये सर्व नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्रातील प्राथमिक नगर रचना योजना मंजूर करणेचे शासनाचे अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना उक्त अधिनियमाचे कलम १५१ उपकलम (१) चे तरतूदीन्वये प्रदान केलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ६८(२) अन्वये मंजूर प्रारुप नगर रचना योजना, वणी क्र. १, मध्ये बदल न करता, उक्त लवाद यांनी संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे उक्त अधिनियमाचे कलम ७२ उपकलम (५) चे तरतूदीन्वये सादर केलेली उक्त प्राथमिक नगर रचना योजना, त्यामध्ये बदल न करता प्रस्तावित केल्यानुसार यथास्थिती मंजूर करणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ८६ उपकलम (१)(क) चे तरतूदीन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे :----
(अ) प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १ उक्त लवाद यांनी प्रस्तावित केल्यानुसार कोणतेही बदल न करता मंजूर करीत आहेत.
(ब) उक्त मंजूर करण्यात आलेली प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १, मंजूरीची सदर अधिसूचना वणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये कामाकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ६ महिन्याचे कालावधी पयर्ंत आम जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.
(क) प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १, च्या अधिप्रमाणित प्रती किंवा त्यातील संबंधित भागांच्या प्रती आम जनतेला अर्ज करून माफक दरात विक्रीसाठी वणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध ठेवण्यात येतील.
(ड) उक्त मंजूर करण्यात आलेली प्राथमिक नगर रचना योजना, वणी क्र. १ व या योजनेद्वारे निर्माण झालेली दायित्वे ज्या दिनांकापासून अंमलात येतील ती तारीख दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२५ अशी निश्चित करण्यात येत आहे.
(इ) सदरची अधिसूचना खालील कार्यालयांमध्ये कामाकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीकरीता आम जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.
i) लवाद नगर रचना योजना वणी क्र. १, नगर परिषद, वणी.
ii) सहसंचालक, नगर रचना, अमरावती विभाग, अमरावती.
iii) सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ शाखा, यवतमाळ.
(ई) सदरची अधिसूचना ही संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे :
दिनांक २४ सप्टेंबर, २०२५.
जितेंद्र ल. भोपळे, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
-------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०२.
BY DIRECTOR OF TOWN PLANNING
THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
NOTIFICATION
No. Preliminary TPS No. 1, Wani-Dist. Yavatmal-Sec86 (1)(a)-TPV-6-5706.—
Whereas, the Draft Town Planning Scheme, Wani No. 1 (hereinafter referred to as "the said Draft Town Planning Scheme") submitted by the Wani Municipal Council vide letter No. 164, dated 6th March, 2025 has been sanc- tioned by the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide Notification No. TPS-Wani-Sanction-Section 68(2) of TPV-6-1676, dated 28th March, 2025, issued under the provisions of sub-section (2) of Section 68 of theमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ ३ Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred as "the said Act") and Draft Scheme has been published in the Maharashtra Government Gazette, Part-1A, Amravati Divisional Suppliment, dated 10-16 April, 2025 on Page No. 1-3 ;
And whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide Notification No. TPS-Wani-Arbitator- Section 72(1)TPV-6-1970, dated 17th April, 2025, issued under the provisions of sub-Section (1) of Section 72 of the said Act, and as per the power delegated to them under the provisions of section 151(1) of the said Act, has appointed Shri. Manohar K. Nakashe, (Retired), Assistant Director of Town Planning as the Arbitrator in respect of the said draft Scheme (hereinafter referred to as "the said Arbitrator") ;
And whereas, the said Arbitrator, after following the prescribed procedure as required under the provisions of sub- section (3) and (4) of Section 72 of the said Act, has drawn up in the prescribed form, the Preliminary Town Planning Scheme, Wani No. 1, in accordance with the said sanctioned Draft Scheme ;
And whereas, the said Arbitrator after completing the necessary legal procedures under the provisions of sub- section (3) and (4) of Section 72 of the said Act, has submitted, the Preliminary Town Planning Scheme, Wani No. 1, under the provisions of sub-section (5) of Section 72 of the said Act, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune for sanction vide letter No. 26, dated 18th August, 2025 (hereinafter referred to as "the said Preliminary Town Planning Scheme") ;
And whereas, in accordance with the provisions of sub-section (1) (a) of Section 86 of the said Act, the said Preliminary Town Planning Scheme is required to be sanctioned within a period of two months from the date of receipt of the preliminary scheme from the Arbitrator under the provisions of section 72(5) of the said Act ;
And whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-1813- 3211-CR-508-UD-13, dated 1st December, 2016, has delegated the powers exercisable by it, under the provisions of Section 86 (1) and (2) of the said Act, in respect of all Municipal Councils and Nagar Panchayats, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune ;
And whereas, the said Arbitrator has submitted the said Preliminary Town Planning Scheme to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune under the provision of Section 72 (5) of the said Act without any changes in the said the Draft Town Planning Scheme, sanctioned under the provisions of Section 68 (2) of the said Act, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune after making necessary enquiries is of the opinion that, it is necessary to sanction the said draft Preliminary Town Planning Scheme, Wani No. 1 as proposed, without any modification ;
Now, therefore, in exercise of the powers delegated to him under the provisions of sub-section (1) & (2) of Section 86 of the said Act, and all other powers enabling in this behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby :—
(a) Sanctions the said Preliminary Town Planning Scheme, Wani No. 1, as proposed by the said Arbitrator without any modifications.
(b) Directs that this Notification and the said Preliminary Town Plnning Scheme, Wani No. 1, as sanctioned shall be kept open for inspections by the public for a period of six months during office hours on all working days in the head office of the Municipal Council, Wani.
(c) Directs that the copies of the said Preliminary scheme or extracts therefrom certified to be correct shall be available for sale to the public on application at a reasonable price at the office of the Municipal Council, Wani, and (d) Fixes 1st October, 2025 to be the date on which all the liabilities created shall take effect and the said Preliminary Town Planning Scheme, Wani No. 1 as sanctioned shall come into force.
(e) This notification shall also be available for inspection of general public during office hours on all working days for the period of one month in the following officers—
i) Arbitrator, Town Planning Scheme Wani, No. 1, Municipal Council, Wani.
ii) Joint Director of the Town Planning, Amravati Division, Amravati.
iii) Assistant Director of Town Planning, Yavatmal Branch, Dist. Yavatmal.
(e) This Notification is made available on the www.dtp.maharashtra.gov.in website of Director of Town Planning, Maharashtra State, Pune.
JITENDRA L. BHOPLE, Pune :
Director of Town Planning, Dated the 24th September, 2025.
Maharashtra State, Pune.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०३.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
चिखली शहराच्या प्रारुप विकास योजनेमधील फेरबदल/बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक नपचि-३७९८-२०२५.----
ज्याअर्थी, चिखली नगर परिषद/ नगर पंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारुप विकास योजना, चिखली दि. १४ ऑगस्ट, २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्धी केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात अमरावती विभागीय पुरवणी भाग-एक-अ मध्ये दिनांक १४ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहीत मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी सादर केला.
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून उक्त योजनेत फेरबदल/ बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. ०१, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ पारित केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतूदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
आता, त्याअर्थी, उक्त प्रारुप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/ बदलांची सूची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
परिशिष्ट-अ
कायद्याच्या कलम २८(४) अंतर्गत केलेल्या फेरबदल/बदलांची यादी
फेरबदल क्रमाक
फेरबदल/फेरबदलांचा तपशील
(१)
(२)
एम-१ आरक्षण क्रमांक २, प्राथ. शाळा, माध्यमिक शाळा आणि खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२ आरक्षण क्रमांक ८१ दवाखाना आणि प्रसूतिगृह वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रांत समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३ १८.०० मीटर रुंदीचा वि.यो. रस्त्यासह आरक्षण क्रमांक २४ उद्यान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४ मंजूर वि.यो. मधील सव्र्हे क्रमांक ८३ प्राथ. शाळा आणि खेळाचे मैदान जमीन, सव्र्हे क्रमांक १३१/५ मधील निवासी जमिनीचा अंशंत: भाग वगळून निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आणि आराखडयात दाखवल्याप्रमाणे, आरक्षण क्रमांक ८३ च्या दक्षिण बाजूला तेवढे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.
एम-५ आरक्षण क्रमांक ६० नगर भवन आणि ग्रंथालय आणि दवाखाना आणि प्रस्सूतीगृह उत्तरेकडील बाजूने अंशत: वगळण्यात आले आहे आणि आरक्षण क्रमांक ६० म्हणून सुमारे ०.५ हेक्टर क्षेत्र राखीव आहे आणि त्याखालील उर्वरित क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ ५परिशिष्ट-अ----चालू
(१)
(२)
एम-८ आरक्षण क्रमांक ३ बगीचा १२.०० मीटर वि. यो. रस्त्याला लागून असलेल्या शेत सव्र्हे क्रमांक ५० मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आणि शेत सव्र्हे क्रमांक ४५ मधील संपूर्ण जमीन निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे.
एम-९ आरक्षण क्रमांक ७२ खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१० आरक्षण क्रमांक २२ बगीचा वगळण्यात आला आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-११ राष्ट्रीय माहामार्ग (NH753A) कडे जाणारा सव्र्हे क्रमांक १७८ मध्ये दाखवलेला २४.०० मीटर रुंदीचा डी. पी. रस्ता सव्र्हे क्रमांक १७८ च्या उत्तर सीमेकडे स्थलांतरित करण्यात आला. जेणेकरून पूर्वे कडील २४.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता योग्यरित्या जोडला जाईल.
एम-१२ आरक्षण क्रमांक ७१ स्मशानभूमी वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१३ आरक्षण क्रमांक ७९ खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१४ आरक्षण क्रमांक १५ माध्य. शाळा आणि खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१५ आरक्षण क्रमांक १६ नगर भवन आणि ग्रंथालय वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१६ आरक्षण क्रमांक ४९ प्राथ. शाळा, माध्य. शाळा आणि खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१७ आरक्षण क्रमांक ५१ बगीचा वगळण्यात आला आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१८ स्थळ क्रमांक ५३ हे खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-१९ सव्र्हे क्रमांक १० हा ना विकास/कृषी क्षेत्रातून वगळून, तो निवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
एम-२० सव्र्हे क्रमांक ११४ मध्ये दर्शविलेल्या १८.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता अस्तित्वातील रस्ता असल्याने तो वगळण्यात आला आहे.
एम-२१ सव्र्हे क्रमांक १६८ मध्ये दर्शविलेला १२.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता वगळण्यात आला आहे.
एम-२२ आरक्षण क्रमांक २५ दवाखाना आणि प्रसूतिगृह वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२३ आरक्षण क्रमांक १७ मौजे शेलुद खेळाच्या मैदानाचे पूर्वेकडून सुमारे ०.६ हेक्टर क्षेत्र कमी करून त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२४ आरक्षण क्रमांक १८ बगीचा हा पश्चिमेकडून सुमारे ०.६ हेक्टर कमी केलेले क्षेत्र आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२५ आरक्षण क्रमांक ७५ व्यापारी संकुल आणि भाजीपाला संकुल वगळण्यात येत आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२६ आरक्षण क्रमांक ७६ बगीचा वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-२७ जुन्या वि. यो. नुसार सव्र्हे क्रमांक ९९ आणि प्रारूप वि. यो. नुसार सव्र्हे क्रमांक २३७ हे कृषी क्षेत्रामधून वगळण्यात आले आहेत आणि ते निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७परिशिष्ट-अ----चालू
(१)
(२)
एम-२९ सव्र्हे क्रमांक १०५ मध्ये दर्शविलेला १२.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता अंशत: वगळण्यात आला आहे.
एम-३० सव्र्हे क्रमांक १०७ मध्ये दर्शविलेला १५.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता वगळण्यात आला आहे.
एम-३१ राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील दर्शविलेले सर्व प्रस्तावित सेवा रस्ते वगळण्यात आले आहेत. वि.यो. मध्ये दर्शविलेला नदीकाठचा हिरवा पट्टा वगळण्यात आला आहे.
एम-३२ आरक्षण क्रमांक ५४ व्यापारी संकुल आणि भाजीपाला संकुल वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३३ आरक्षण क्रमांक ६३ व्यावसायिक संकुल वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३४ शेत सव्र्हे क्रमांक ४१ आणि ३७ मधील १५.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता वगळण्यात आला आहे आणि त्याखालील क्षेत्र लगतच्या विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३५ सव्र्हे नं. २०३ मधील १५.०० मीटर रुंदीच्या वि. यो. रस्त्याचे संरेखन मंजूर वि. यो. आराखडयानुसार प्रस्तावित आहे.
एम-३६ आरक्षण क्रमांक २४ आणि २५ जवळील सव्र्हे क्र. १२१ आणि सव्र्हे क्र. १२२ मधील १८.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता वगळण्यात आला आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३७ आरक्षण क्रमांक ३६ व्यापारी संकुल वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-३८ सव्र्हे क्रमांक ७७ मधून जाणारा १२.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता, स्थळ क्रमांक ८६ कत्तलखान्यालगत जाणारा नगरपालिका हद्दीपयर्ंत वाढविण्यात आला आहे.
एम-३९ आरक्षण क्रमांक ७० वाहनतळ वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४० साइट क्रमांक ८७ माध्य. शाळा आणि खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४१ सव्र्हे क्रमांक ०२ मधील १५.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता, नकाशात दर्शविल्याप्रमाणे पूर्वेकडे ३० मीटर स्थलांतरित करण्यात आला आहे.
एम-४२ सव्र्हे क्रमांक ९३/२ मधील १५.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता वगळण्यात आला आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४३ सव्र्हे क्रमांक ५३ आणि ४३ मधील १५.०० मीटर रुंदीचा वि. यो. रस्ता असलेला आरक्षण क्रमांक १ खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४४ सव्र्हे क्रमांक २७ मौजे शेलुद गट क्रमांक ७४ मधील मंजूर ले-आऊट विकास योजनेच्या आराखडयात दर्शविण्यात आले आहे.
एम-४५ आरक्षण क्रमांक ०६ बगीचा वगळण्यात आला आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४६ आरक्षण क्रमांक १४ हे खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
एम-४७ आरक्षण क्रमांक ०९ हे खेळाचे मैदान वगळण्यात आले आहे आणि त्याखालील क्षेत्र निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ ७सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसाच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला असून www.chikhlimahaulb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
(१) मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखली.
(२) सहायक संचालक, नगररचना/नगर रचनाकार, बुलढाणा शाखा, बुलढाणा.
चिखली :
दिनांक १८ सप्टेंबर, २०२५.
प्रशांत बिडकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखली.
------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०४.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
Publication Of list of Modifications/Changes in Draft Development Plan of Chikhli u/s 28(4) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
No. MCC-3798-2025.—
Whereas, Chikhli Municipal Council, being Planning Authority, has published the Draft Development Plan of Chikhli u/s 26(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Vide notice dated14th August, 2024 for inviting suggestions/objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazzette of Amravati Division, Supplement part/1-A, dated 14th August, 2024.
And whereas, after considering the suggestions/objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constitued u/s 28(4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on 11th August, 2025.
And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Plannig Committee, "accepted it and passed Resolution No. 01. dated 14th August, 2025 to make modifications/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government u/s 30 of the said Act;
And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per sanction 28(4) of the said Act;
Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the said Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.
APPENDIX - A
List of modifications/changes made u/s 28(4) of the Act
Modifications Modifications Details
No.
(1)
(2)
M-1 Site No. 2, PS HS and PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-2 Site No. 81 Dispensary and maternity home is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-3 Site No. 24 Park with 18.00 M. wide D.P. Road is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-4 Site No. 83 PS and PG Land in Survey No. 131/5 small part of land which is residential in sanctioned D.P. is to deleted and included in residential Zone and that much area may be increased at southern side of Site No. 83 if necessary as shown on Plan.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७APPENDIX - A—Contd.
(1)
(2)
M-5 Site No.60 Town Hall and Lib. and Disp. and Mat. Home Partially deleted from north side and about 0.5 Hect. area reserve as site No 60 and remining area there under is to be included in Residential Zone.
M-6 Site No. 56 Play Ground is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-7 Site No. 19 PS and PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-8 Site No. 3 Garden is to be shifted in field survey No. 50 adjoining 12.00 M D.P. Road and area there under is to be included in residential zone and entire Land in field Survey No. 45 is to be shown in Residetial Zone.
M-9 Site No. 72 P.G. is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-10 Site No. 22 Garden is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-11 24.00 M. wide D. P. Road shown in Survey No. 178 approches to national highway (NH-753A) is to be shifted towards north boundary of Survey No. 178 so that 24.00M. wide D. P. Road shown at the east side will be attached properly.
M-12 Site No. 71 C. G. is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-13 Site No. 79 P. G. is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-14 Site No. 15 H. S. & P. G. is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-15 Site No. 16 Town and Library is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-16 Site No. 49 PS, HS & PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-17 Site No. 51 Garden is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-18 Site No. 53 Play Ground is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-19 Field Survey No. 10 is shown as a no Development/Agricultural Zone, it should be included in Resi- dential Zone.
M-20 18.00 M. wide D. P. Road shown in Survey No. 114 is deleted as it's existing Road.
M-21 12.00 M. wide D. P. Road shown in Survey No. 168 is deleted.
M-22 Site No. 25 Dispensary and maternity home is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-23 Site No. 17 Mz. Shelud Play Ground is to be reduced area about 0.6 Hect. from East side and area there under is to be included in Residential Zone.
M-24 Site No. 18 Garden is reduced area about 0.6 Hect. from West side and area there under is to be included in Residential Zone.
M-25 Site No. 75 SC & VM is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-26 Site No. 76 Garden is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-27 Survey No. 99 as per Old D. P. and Survey No. 237 as per As per Draft D. P. is deleted from Agricultural Zone and is to be included in Residential Zone.
M-28 Site No. 37 PS and PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-29 12.00 M. wide D. P. Road shown in Survey No. 105 is Partly deleted.
M-30 15.00 M. wide D. P. Road shown in Survey No. 107 is deleted.
M-31 All proposed service roads shown along national highway and state highways is to be deleted Green belt shown in the D. P. along the river is to be deleted.
M-32 Site No. 54 SC and VM is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-33 Site No. 63 Commercial complex is deleted and area there under is to be included in Residential Zone.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ ९APPENDIX - A—Contd.
(1)
(2)
M-34 15.00 M wide D. P. Road in Field Survey No. 41 and 37 is deleted and area there under is to be included in adjusant Zone.
M-35 Alignment of 15.00 M. wide D. P. Road in Survey No. 203 proposed to be as per sanctioned D. P. M-36 18.00 M. wide D. P. Road in Survey No. 121 and Survey No. 122 near site No. 24 & 25 to be deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-37 Site No. 36 SC is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-38 12.00 M. wide D. P. Road going through Survey No. 77 should be extended up to Municipal limit going through Sit No. 86 Slaughter House.
M-39 Site No. 70 Parking is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-40 Site No. 87 HS and PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-41 15.00 M. wide D. P. Road in Survey No. 02 should be shifted 30 meter towards east as shown on plan.
M-42 15.00 M. wide D. P. Road in Survey No. 93/2 is to be deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-43 Site No. 1 PG with 15.00 M. wide D. P. Road in Survey No. 53 & 43 is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-44 Sanctioned layout in Survey No. 27 Mz. Shelud Gut No. 74 is to be shown on Draft Development Plan.
M-45 Site No. 06 Garden is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-46 Site No. 14 Play Ground is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-47 Site No. 09 Play Gound is deleted and area there under is to be included in Residential Zone.
M-48 Site No. 10 PS and PG is deleted and area there under is to be included in Residential Zone.
The said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days and is also available on website www.chikhlimahaulb.maharashtra.gov.in
(1) The Chief Officer, Municipal Council, Chikhli.
(2) Assistant Director, Town Planning/Town Planner, Buldhana Branch, Buldhana.
PRASHANT BIDGAR, Chikhli :
Chief Officer, Dated the 18th September, 2025.
Municipal Council, Chikhli.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.