RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ११, अंक ४०] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ [पृष्ठे २२ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./६०२६/२०२५.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक ११ ऑगस्ट २०२५ व दिनांक १२ ऑगस्ट २०२५ अशी एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती अ. अ. काळे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांंचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २६ ऑगस्ट २०२५.
डॉ. (श्रीम.) सृष्टि नीलकंठ, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/५४०३/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेले खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेची पवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे पदभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा/ अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. के. ए. पोवार, १०९ दिनांक २ सप्टेंबर २०२५ दिनांक ५ सप्टेंबर २०२५ श्री. वाय. सी. पाटील, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ व सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते क. स्तर व न्यायदंडाधिकारी र्अजित दिनांक ४ सप्टेंबर२०२५ दिनांक ७ सप्टेंबर २०२५ क.स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१,चिपळूण. रजा. पयर्ंतची तीन दिवसांची दिनांक १ सप्टेेंबर २०२५ रोजीचे वर्ग-१, चिपळूण.
र्अजित रजा. कार्यालयीन वेळेनंतरपासून
ते दिनांक ८ सप्टेेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३० ऑगस्ट २०२५.
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ ३उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/दाखणे/एसआर ७०/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर - ७०/२०१२ दिनांक २६ मार्च २०१५, ३ जुलै २०२० व २४ मे २०२२ अन्वये मौजे दाखणे, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, ३ जुलै २०२० व २४ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे दाखणे, ता. माणगांव, जि.रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्रमांक ७ ते १० वर दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, ३ जुलै २०२० व २४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :-----
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | हिस्सा क्षेत्र सव्र्हे नंबर/ नंबर (हे.आर) गट नंबर (१) (२) (३) | |||
| १४ | २ | ०.०४८० | १४ २ ०.०९९० | |||
| १९ | अ | ०.३६७० | १९ ३+७+१० ०.७३४० | |||
| १९ | ब | ०.३६७० | ||||
| ९७ | ५ | ०.०२१० | ९७ ५ ०.१२०० | |||
| ९७ | ३० | ०.०२०० | ९७ ३० ०.११०० | |||
| १११ | ३३ | ०.१८०० | १११ ३३ ०.२८०० | |||
| ११२ | २८ | ०.४६०० | ११२ २८ ०.५३०० | |||
| ११३ | २४ | ०.०४०० | ११३ २४ ०.१३०० | |||
| ११३ | ३२ | ०.४८०० | ११३ ३२ ०.४९०० | |||
| ११५ | ३३अ | ०.३४०० | ११५ ३३ ०.९५०० | |||
| ११५ | ३३ब | ०.२१०० | ||||
| ११५ | ३३क | ०.२२०० | ||||
| ११६ | २४ | ०.०२० | ११६ २४ ०.१७० |
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
| सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| ११६ | ५८ | ०.५४०० | ११६ | ५८ | ०.५५० | |
| ११७ | ३६अ | ०.८००० | ११७ | ३६ | १.०१०० | |
| ११७ | ३६क | |||||
| ११७ | ३६ब | ०.२१०० | ||||
| १२१ | १० | ०.७१०० | १२१ | १० | ०.६५०० | |
| १२१ | ११अ | ०.४८०० | १२१ | ११ | ०.९७०० | |
| १२१ | ११ब | ०.३७०० | ||||
| १२१ | १६अ | ०.३३०० | १२१ | १६ | ०.७४०० | |
| १२१ | १६ब | ०.३७०० | ||||
| १२१ | २३ | ०.२००० | १२१ | २३ | ०.१८०० |
ठिकाण - माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ ५
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक/उविअमा/भूसं/कात-२/घोटवळ/एसआर-६४/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी, माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक/उविअमा/भूसं/कात-२/एसआर - ६४/२०१२, दिनांक २६ मार्च २०१५, २१ एप्रिल २०१६, ८ जुलै २०१६, ४ ऑगस्ट २०१६ व २५ एप्रिल २०१९ अन्वये मौजे - घोटवळ, ता. माणगांव, जिल्हा - रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, २१-२७ एप्रिल २०१६, १४-२० जुलै २०१६, ११-१७ ऑगस्ट २०१६ व २-८ मे २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे - घोटवळ, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार ब, पृष्ठ क्रमांक ०२ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहिर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, २१-२७ एप्रिल २०१६, १४-२० जुलै २०१६, ११-१७ ऑगस्ट २०१६ व ०२-०८ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गाव घोटवळ
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १६९ | ० | ०.२६५० | १६९ | पै | ०.१८५० | |
| १७१ | ० | १.०००० | १७१ | पै | ०.३००० | |
| १८४ | ० | ०.९४०० | १८४ | पै | ०.८९०० | |
| १९२ | ० | ३.२००० | १९२ | पै | ०.५५०० | |
| २१६ | १ | ४.१३०० | २१६ | १ | ४.२४०० | |
| २३६ | ० | १.०७०० | २३६ | पै | ०.६२०० | |
| २३८ | ० | ०.६८५० | २३८ | पै | ०.५८५० | |
| २४६ | पै | ०.३००० | २४६ | ० | ०.३००० |
ठिकाण-माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव,६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/कालवण/एसआर ९८/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी, माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर-९८/२०१२, दिनांक २६ मार्च २०१५, ५ मे २०१६, ४ ऑगस्ट २०१६, २० जुलै २०१८ व २४ मे २०२२ अन्वये मौजे - कालवण, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी मध्ये दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, ५-११ मे, २०१६, ११-१७ ऑगस्ट, २०१६, २६ जुलै - १ ऑगस्ट २०१८ व २४ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे कालवण, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार ब पृष्ठ क्रमांक ६ ते ७ वर दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, ५-११ मे २०१६, ११-१७ ऑगस्ट २०१६, २६ जुलै - १ ऑगस्ट २०१८ व २४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगाव, गाव कालवण
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| हिस्सा क्षेत्र सव्र्हे नंबर/ गट नंबर नंबर (हे.आर) (१) (२) (३) | सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |||
| ९४ १अ पैकी ०.२३०० | ९४ | १अ | ०.२६०० | |||
| १२७ ३अ ६.२६६० | १२७ | ३अ | ६.२७०० | |||
| १२८ १+२ ३.६५०० | १२८ | १+२ | ३.१५०० | |||
| १३९ १ पैकी ४.३३०० | १३९ | १ | ७.१३०० | |||
| १४७ १ ०.१८०० | १४७ | १ | ०.१७०० | |||
| १४९ ६ ०.४३०० | १४९ | ६ | ०.३४०० | |||
| १५३ ९ब/२ ०.१५५० | १५३ | ९ब | ०.१५५० | |||
| १५३ १३अ१ ०.४७०० | १५३ | १३अ | ०.४७०० | |||
| १५३ १३ब/२ ०.१५०० | १५३ | १३ब | ०.१५०० | |||
| १५५ १३/अ १.६००० | १५५ | १३/१ | १.६००० | |||
| १५५ १३/ब १.६००० | १५५ | १३/२ | १.६००० | |||
| १५५ १३/क १.६००० | १५५ | १३/३ | १.६००० | |||
| १५५ १३/ड १.६००० | १५५ | १३/४ | १.६००० | |||
| सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १५५ | १३/इ | १.६००० | १५५ | १३/५ | १.६००० | |
| १५५ | १३/ई | १.६००० | १५५ | १३/६ | १.६००० | |
| १६० | २ | १.३२०० | १६० | २ | १.३३०० | |
| १७७ | १ | ०.०९९० | १७७ | ० | ०.०९९० |
ठिकाण माणगाव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगाव उप विभाग, माणगांव,८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/रातवड/एसआर ९४/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर-९४/२०१२, दिनांक ४ ऑगस्ट २०१६, ५ जून २०१८ व २५ एप्रिल २०१९ अन्वये मौजे रातवड, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, दिनांक ११-१७ ऑगस्ट २०१६, दिनांक १४-२० जून २०१८ व दिनांक २-८ मे २०१९ रोेजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे रातवड, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार ब, पृष्ठ क्रमांक २ ते ३ वर दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक ११-१७ ऑगस्ट २०१६, दिनांक १४-२० जून २०१८ व दिनांक २-८ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| २१५ | ० | १.३२०० | २१५ | अ | ०.८९०० | |
| २१५ | ब | ०.४३०० | ||||
| ३४१ | ० | ३.३४०० | ३४१ | ० | ३.३४७० | |
| ४०७ | ० | १.३५१० | ४०७ | ० | १.२०१० |
ठिकाण माणगाव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगाव उप विभाग, माणगाव,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ ९
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/पाणसई/एसआर-९७/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर - ९५/२०१२, दिनांक २६ मार्च २०१५, २६ एप्रिल २०१६, १४ नोव्हेंबर २०१७, १९ मार्च २०१८ व २४ मे २०२२ अन्वये मौजे पाणसई, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी दिनांक २६ मार्च - १ एप्रिल २०१५, ५ - ११ मे २०१६, २३ - २९ नोव्हेबर २०१७, ०५-११ एप्रिल २०१८ व २४ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे पाणसई, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार ब, पृष्ठ क्रमांक ०४ ते ०६ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, २६ मार्च - ०१ एप्रिल २०१५, ०५ - ११ मे २०१६, २३ - २९ नोव्हेबर २०१७, ०५-११ एप्रिल २०१८ व २४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगाव, गाव पाणसई
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| हिस्सा सव्र्हे नंबर/ गट नंबर नंबर (१) (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | हिस्सा क्षेत्र सव्र्हे नंबर/ गट नंबर नंबर (हे.आर) (१) (२) (३) | ||||
| १ २ पै | ०.०४५० | १ २ ०.०४५० | ||||
| १ ५ पै | ०.०८२० | १ ५ ०.०८२० | ||||
| ३१ १३ पै | ०.२५९० | ३१ १३ ०.२६०० | ||||
| ५० पै | ०.९१८० | ५० ० ०.९१८० | ||||
| ६४ ३ पै | ०.२३०० | ६४ ३ ०.२३५० | ||||
| ६६ २ | ०.०९६० | ६६ २/७ ०.०९६० | ||||
| १३३ १३ | ०.६२०० | १३३ १३ ०.८२०० | ||||
| १४५ १ अ | ४.६३०० | १४५ १ ४.६३०० | ||||
| १४९ ४१ | ०.१३५० | १४९ ४१ ०.१२०० | ||||
| १७८ ११ अ | १.५८०० | १७८ ११ अ १.४८०० | ||||
| १९० ७ अ पै | ०.६००० | १९० ७ ४.२४०० | ||||
| १९० ७ पै २४१ २ पै | ३.६४०० ०.०२१० | २४१ २ ०.१२१० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
भाग एक (को.वि.पु.)-----२
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगाव उप विभाग, माणगांव,१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/पाणसई/एसआर-९७/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर - ९७/२०१२ दिनांक २५ सप्टेंबर २०१४ व ७ जुलै २०१५ अन्वये मौजे पाणसई, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी दिनांक २५ सप्टेंबर-ऑक्टोबर ०१, २०१४ व जुलै १६-२२, २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ अन्वये मौजे - पाणसई, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ क्रमांक ०४ ते ०६ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहिर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक सप्टेंबर २५ - ऑक्टोबर ०१, २०१४ व जुलै १६ - २२, २०१५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगाव, गांव पाणसई
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | हिस्सा सव्र्हे नंबर/ गट नंबर नंबर (१) (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | ||
| १ | २ | ०.१८०० | १ २ | ०.०४५० | ||
| १ | ५ | ०.६३१० | १ ५ | ०.०८२० | ||
| २४ | ७ | ०.०३१० | २४ ७ | ०.०२८० | ||
| ३१ | १३ | ०.२५९० | ३१ १३ | ०.२६०० | ||
| ५० | ० | ०.९२०० | ५० ० | ०.९१८० | ||
| ६४ | ३ | ०.२३०० | ६४ ३ | ०.२३५० | ||
| ६६ | २ | ०.०९६० | ६६ २/७ | ०.०९६० | ||
| १३३ | १ | ०.२६१० | १३३ १ | ०.२६०० | ||
| १३३ | १३ | ०.६२०० | १३३ १३ | ०.८२०० | ||
| १४५ | १ अ | ४.६३०० | १४५ १ | ४.६३०० | ||
| १४५ | १ब | १.५१०० | ||||
| १४५ | १ क | १.३७०० | ||||
| १४९ | ४१ | ०.१३५० | १४९ ४१ | ०.१२०० | ||
| १७८ | ११ अ | १.५८०० | १७८ ११ अ | १.४८०० | ||
| सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १८३ | ४ अ / १ | १.७००० | १८३ | ४ अ / १ | ०.७२२० | |
| १८६ | ६ ब / १ | ०.३७१० | १८६ | ६ ब / १ | ०.१०१० | |
| १९० | ७ अ | ३.०२०० | १९० | ७ | ४.२४०० | |
| १९० | ७ ब/ १ | ०.६८०० | ||||
| १९० | ७ ब/ २ | ०.५७०० | ||||
| १९० | ७ क | ०.५४०० | ||||
| २४१ | २ | ०.०२१० | २४१ | २ | ०.१२१० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगाव उप विभाग, माणगांव,१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक/उविअमा/भूसं/कात-२/घोटवळ/एसआर-६४/२०१२./दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक/उविअमा/भूसं/कात-२/एसआर-६४/२०१२ दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ अन्वये मौजे घोटवळ, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, दिनांक फेब्रुवारी १४-२०, २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे घोटवळ, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ क्रमांक ०२ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, दिनांक फेब्रुवारी १४-२०, २०१३ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशिल (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर/ गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १३५ | ० | ०.०९६० | १३५ | ० | ०.०९०० | |
| १६६ | १ | १.७२०० | १६६ | १ पै | १.०७०० | |
| १६९ | ० | ०.२६५० | १६९ | पै | ०.१८५० | |
| १७१ | ० | १.०००० | १७१ | पै | ०.३००० | |
| १८४ | ० | ०.९४०० | १८४ | पै | ०.८९०० | |
| १९२ | ० | ३.२००० | १९२ | पै | ०.५५०० | |
| १९५ | ० | २.१२०० | १९५ | पै | १.०७०० | |
| १९६ | ० | ०.८१०० | १९६ | पै | ०.६००० | |
| २१६ | १ | ४.१३०० | २१६ | १ | ४.२४०० | |
| २३६ | ० | १.०७०० | २३६ | पै | ०.६२०० | |
| २३७ | ० | ०.६८५० | २३७ | पै | ०.२३५० | |
| २३८ | ० | ०.६८५० | २३८ | पै | ०.५८५० | |
| २३९ | ० | १.४३०० | २३९ | पै | १.२१०० | |
| २४६ | ० | ०.३२०० | २४६ | ० | ०.३००० |
ठिकाण-माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ १३
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/निळज/एसआर- ६६/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर-६६/२०१२, दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ अन्वये मौजे निळज, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी दिनांक १४-२० फेब्रुवारी, २०१३ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ अन्वये मौजे निळज, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ, क्रमांक ३ वर दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केले आहे.
त्याअर्थी, दिनांक १४ - २० फेब्रुवारी, २०१३ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गाव निळज
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| २३७ | ० | ०.८४०० | २३७ | पैकी | ०.८४०० | |
| २३७ | ० | ०.२७०० | २३७ | पैकी | ०.२७०० | |
| २४९ | १ | ०.०८०० | २४९ | अ | ०.०८०० | |
| २४९ | २ | ०.०४०० | २४९ | ब | ०.०४०० | |
| २९४ | ० | ०.००६० | २९४ | ० | ०.०६०० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव, भाग एक (को.वि.पु.)-----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/निळज/एसआर- ६६/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर-६६/२०१२, दिनांक २४ मे २०२२ अन्वये मौजे निळज, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी दिनांक २४ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ अन्वये मौजे निळज, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ, क्रमांक ३ वर दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे.
त्याअर्थी, दिनांक २४ मे २०२२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(१) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| २३७ | ० | ०.८४०० | २३७ | पैकी | ०.८४०० | |
| २३७ | ० | ०.२७०० | २३७ | पैकी | ०.२७०० | |
| २४९ | १ | ०.०८०० | २४९ | अ | ०.०८०० | |
| २४९ | २ | ०.०४०० | २४९ | ब | ०.०४०० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ १५उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/रातवड/एसआर ९४/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर-९४/२०१२, दिनांक ७ जुलै २०१५ अन्वये मौजे रातवड, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना स्थानिक वर्तमानपत्रात सन - २०१५ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ अन्वये मौजे रातवड, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार ब, पृष्ठ क्रमांक २ ते ३ वर दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहिर केले आहे ;
त्याअर्थी, स्थानिक वर्तमानपत्रात सन - २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गाव रातवड
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | गट नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १९३ | ० | ४.४४०० | १९३ | ० | ४.४२०० | |
| २२० | ० | ०.५३०० | २२० | ० | ०.०५३० | |
| २१५ | ० | १.३२०० | २१५ | अ | ०.८९०० | |
| २१५ | ब | ०.४३०० | ||||
| २४७ | ० | ३.१६०० | २४७ | ० | ३.०७०० | |
| ३४१ | ० | ३.३४०० | ३४१ | ० | ३.३४७० | |
| ४०७ | ० | १.३५१० | ४०७ | ० | १.२०१० | |
| ४२२ | ० | ०.२६७० | ४२२ | ० | ०.१५७० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगाव उप विभाग, माणगांव, भाग एक (को.वि.पु.)-----४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/कालवण/एसआर ९८/२०१२/दुरुस्ती.----- उप विभागीय अधिकारी माणगांव, उपविभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक/उविअमा/भूसं/कात-२/एसआर-९८/२०१२, दिनांक २५ सप्टेंबर २०१४, ८ जानेवारी २०१५ व ३० जुलै २०१५ अन्वये मौजे कालवण, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना स्थानिक वर्तमानपत्रात, सन २०२४ ते २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या आहेत ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक ९ डिसेंबर, २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट, २०२५ अन्वये मौजे कालवण, ता.माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ क्रमांक ६ ते ७ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर केले आहे ;
त्याअर्थी, स्थानिक वर्तमानपत्रात, सन २०१४ ते २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गाव कालवण
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशील (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| ९४ | १अ पैकी | ०.२३०० | ९४ | १अ | ०.२६०० | |
| १२७ | ३अ | ६.२६६० | १२७ | ३अ | ६.२७०० | |
| १२८ | १+२ | ३.६५०० | १२८ | १+२ | ३.१५०० | |
| १३९ | १ | ४.३३०० | १३९ | १ | ७.१३०० | |
| १४७ | १ | ०.१८०० | १४७ | १ | ०.१७०० | |
| १४९ | ६ | ०.४३०० | १४९ | ६ | ०.३४०० | |
| १५३ | ९अ | ०.८१९० | १५३ | ९अ | ०.८१५० | |
| १५३ | ९ब/२ | ०.१५५० | १५३ | ९ब | ०.१५५० | |
| १५३ | १३अ१ | ०.४७०० | १५३ | १३अ | ०.४७०० | |
| १५३ | १३ब/२ | ०.१५०० | १५३ | १३ब | ०.१५०० | |
| १५५ | १० | ०.३११० | १५५ | १० | ०.३०१० | |
| १५५ | १३/अ | १.६००० | १५५ | १३/१ | १.६००० | |
| १५५ | १३/ब | १.६००० | १५५ | १३/२ | १.६००० | |
| १५५ | १३/क | १.६००० | १५५ | १३/३ | १.६००० | |
| १५५ | १३/ड | १.६००० | १५५ | १३/४ | १.६००० | |
| १५५ | १३/इ | १.६००० | १५५ | १३/५ | १.६००० | |
| १५५ | १३/ई | १.६००० | १५५ | १३/६ | १.६००० | |
| १६० | २ | १.३२०० | १६० | २ | १.३३०० | |
| १७७ | १ | ०.०९९० | १७७ | ० | ०.०९९० |
ठिकाण - माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव, भाग एक (को.वि.पु.)-----४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून
शुद्धिपत्रक
क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/दाखणे/एसआर ७०/२०१२/दुरुस्ती.-----उप विभागीय अधिकारी माणगांव, उप विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उविअमा/भूसं/कात-२/एसआर ७०/२०१२, दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ अन्वये मौजे दाखणे, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, दिनांक १४-२० फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०२०/प्र.क्र.४६/उद्योग-१४, दिनांक ७ ऑगस्ट २०२५ अन्वये मौज दाखणे, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील हिस्से व क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील, भाग चार-ब, पृष्ठ क्रमांक ७ ते १० वर दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहिर केले आहे.
त्याअर्थी, दिनांक १४-२० फेब्रुवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या उक्त अधिनियमातील कलम ३२(२) च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
पाणसई औद्योगिक क्षेत्र
जिल्हा रायगड, तालुका माणगाव, गाव दाखणे
| यापूर्वीचा तपशील वाचण्याचा तपशिल (दुरुस्तीप्रमाणे) | ||||||
| सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | सव्र्हे नंबर (१) | हिस्सा नंबर (२) | क्षेत्र (हे.आर) (३) | |
| १४ | २ | ०.०४८० | १४ | २ | ०.०९९० | |
| १९ | अ | ०.३६७० | १९ | ३+७+१० | ०.७३४० | |
| १९ | ब | ०.३६७० | ||||
| ९७ | ५ | ०.०२१० | ९७ | ५ | ०.१२०० | |
| ९७ | ३० | ०.०२०० | ९७ | ३० | ०.११०० | |
| ९९ | ३२ | ०.०३०० | ९९ | ३२ | ०.००३० | |
| ९७ | ३६ | १.२७०० | ९७ | ३६ | ०.२७०० | |
| १११ | ३३ | ०.१८०० | १११ | ३३ | ०.२८०० | |
| ११२ | २८ | ०.४६०० | ११२ | २८ | ०.५३०० | |
| ११३ | २४ | ०.०४०० | ११३ | २४ | ०.१३०० | |
| ११३ | ३२ | ०.४८०० | ११३ | ३२ | ०.४९०० | |
| ११५ | ३३अ | ०.३४०० | ११५ | ३३ | ०.९५०० | |
| ११५ | ३३ब | ०.२१०० | ||||
| ११५ | ३३क | ०.२२०० | ||||
| ११६ | १८ | ०.४६०० | ११६ | १८ | ०.२६०० | |
| ११६ | २४ | ०.०२०० | ११६ | २४ | ०.१७०० | |
| सव्र्हे नंबर (१) | हिस्सा (२) | क्षेत्र नंबर (३) | सव्र्हे नंबर (हे.आर) (१) | हिस्सा (२) | क्षेत्र नंबर (हे.आर) (३) | |
| ११६ | ५८ | ०.५४०० | ११६ | ५८ | ०.५५०० | |
| ११७ | ३६अ | ०.७७०० | ११७ | ३६ | १.०१०० | |
| ११७ | ३६ ब | ०.२१०० | ||||
| ११७ | ३६क | ०.४००० | ||||
| ११७ | ४७ | ०.४२०० | ११७ | ४७ | ०.१५०० | |
| ११७ | ५९ | ०.३४०० | ११७ | ५९ | ०.२४०० | |
| १२१ | १० | ०.७१०० | १२१ | १० | ०.६५०० | |
| १२१ | ११अ | ०.४८०० | १२१ | ११ | ०.९७०० | |
| १२१ | ११ब | ०.३७०० | ||||
| १२१ | १६अ | ०.३३०० | १२१ | १६ | ०.७४०० | |
| १२१ | १६ब | ०.३७०० | ||||
| १२१ | २३ | ०.२००० | १२१ | २३ | ०.१८०० |
ठिकाण माणगांव, दिनांक २३ सप्टेंबर २०२५.
डॉ. संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी, माणगांव उप विभाग, माणगांव,२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रत्नागिरी यांजकडून
वाचा.--- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना--१०९३/प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक संकीर्र्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/एसव्हीसीआर/४३२४/म-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
(४) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्र्ण २०१८/प्र.क्र. १३/मातंक, मुंबई, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९.
(५) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४/मंत्रालय, मुंबई, दिनांक ३० ऑगस्ट २०१९.
(६) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१५/प्र.क्र. २६/वित्त-४/मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(७) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक चौविया २०१९/प्र.क्र. १३६/वित्त-४/मंत्रालय, मुंबई, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९.
(८) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.एसआर/४३२३/स-४/९४, दिनांक २२ सप्टेंबर १९९४.
(९) मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे/प्र.क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१.
(१०) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मंडणगड यांचेकडील पत्र क्रमांक/न.भू./गावठाण सव्र्हे/परिरक्षण प्रस्ताव/ २०२५, दिनांक १० जुलै २०२५.
अधिसूचना
क्रमांक नगर भूमापन/गावठाण अधिसूचना/२०२५.----- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/ प्र.क्र.१९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना एमव्हीसीआर/४३२४/४-४/९४, पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये कोकण विभागाकडील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची नावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
उपरोल्लेखित वाचा क्र. १० चे प्रस्तावानुसार उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मंडणगड यांचे अधिनस्त मंडणगड सजांची गाव व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र. १३/मातंक दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता दिली आहे. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मंडणगड यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये त्यांचे अधिनस्त सजा मंडणगड मध्ये चिंचघर गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
उक्त वाचा क्र. ९ अन्वये दिलेल्या शक्तीस अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या मौजे चिंचघर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी या गावाचे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, मंडणगड यांचे अधिनस्त सजा मंडणगड मध्ये मौजे चिंचघर गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्द्वारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० जुलै २०२५ पासून होणेची आहे व सदर गावची सनद फी रक्कम रुपये ४३,५१२ ची त्वरित वसुली करण्यात यावी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आश्िवन १०-१६, शके १९४७ २१परिशिष्ट ' ब '
| अ.क्र. | जिल्हा | तालुका | कार्यालयाचे नाव | सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी) | परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे | पुनर्रचनेनंतरची स्थिती | |||||
| सजा | गावे | मिळकती | गावाचे | एकूण | सजा | गावे | मिळकती | ||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| १ २ ३ | रत्नागिरी | मंडणगड | उप अधीक्षक भूमि अभिलेख मंडणगड | मंडणगड | आंबवडे | १०८ | चिंचघर | ८८ | मंडणगड | आंबवडे | १०८ |
| आंबवणे खुर्द | १०९ | आंबवणे खुर्द | १०९ | ||||||||
| बामणघर | ५१ | बामणघर | ५१ | ||||||||
| ४ | बोरघर | १४९ | बोरघर | १४९ | |||||||
| ५ | बुरी | ४३ | बुरी | ४३ | |||||||
| ६ | चिंचाळी | ३३ | चिंचाळी | ३३ | |||||||
| ७ | दहींबे | ११ | दहींबे | ११ | |||||||
| ८ | द धेरे ु | २२ | द धेरे ु | २२ | |||||||
| ९ | गोवेले | २७ | गोवेले | २७ | |||||||
| १० | जांभुळनगर | ११४ | जांभुळनगर | ११४ | |||||||
| ११ | केळवत | ५३ | केळवत | ५३ | |||||||
| १२ | कोंझर | ३१ | कोंझर | ३१ | |||||||
| १३ | कु ंबळे | २२६ | कु ंबळे | २२६ | |||||||
| १४ | कु ंभार्ली | ११८ | कु ंभार्ली | ११८ | |||||||
| १५ | लोकरवण | १८३ | लोकरवण | १८३ | |||||||
| १६ | माहु | १४० | माहु | १४० | |||||||
| १७ | नारगोली | ६४ | नारगोली | ६४ | |||||||
| १८ | पाचरल | १३१ | पाचरल | १३१ | |||||||
| १९ | पडवे | १४७ | पडवे | १४७ | |||||||
| २० | पाले | २०३ | पाले | २०३ | |||||||
| २१ | पालघर | १३२ | पालघर | १३२ | |||||||
| २२ | पन्हळी खुर्द | ७९ | पन्हळी खुर्द | ७९ | |||||||
| २३ | सडे | ४७ | सडे | ४७ | |||||||
| २४ | शेनाळे | १०३ | शेनाळे | १०३ | |||||||
| २५ | टाकवली | १२९ | टाकवली | १२९ | |||||||
| २६ | टाकेडे | १४८ | टाकेडे | १४८ | |||||||
| २७ | तळेघर | ५९ | तळेघर | ५९ | |||||||
| २८ | तिडे | २९४ | तिडे | २९४ | |||||||
| २९ | तोंडली | ८७ | तोंडली | ८७ | |||||||
| ३० | उंबरशेत | ५९ | उंबरशेत | ५९ | |||||||
| ३१ | उन्हवरे | ३९ | उन्हवरे | ३९ | |||||||
| ३२ | वाकवली | ११५ | वाकवली | ११५ | |||||||
| ३३ | वेरळ तर्फे नातू | ६९ | वेरळ तर्फे नातू | ६९ | |||||||
| ३४ | आंबवणे बुद्रुक | १६३ | आंबवणे बुद्रुक | १६३ | |||||||
| ३५ | द ं डनगरी | १२४ | द ं डनगरी | १२४ | |||||||
| ३६ | दत्तनगर | ३३ | दत्तनगर | ३३ | |||||||
| ३७ | ढांगर | ६६ | ढांगर | ६६ | |||||||
| ३८ | धूत्रोली | ६२ | धूत्रोली | ६२ | |||||||
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
| ३९ | पाट | ९५ | पाट | ९५ | |||||||
| ४० | शेडवई | १०४ | शेडवई | १०४ | |||||||
| ४१ | सुर्ले | ६५ | सुर्ले | ६५ | |||||||
| ४२ | वेळास | १४ | वेळास | १४ | |||||||
| ४३ | तेर्डी | ६९ | तेर्डी | ६९ | |||||||
| ४४ | पिंपळोली | ११३ | पिंपळोली | ११३ | |||||||
| ४५ | ताम्हाणे | २४ | ताम्हाणे | २४ | |||||||
| ४६ | म्हाप्रळ | ७० | म्हाप्रळ | ७० | |||||||
| ४७ | रानवली | १६ | रानवली | १६ | |||||||
| ४८ | उमरोली | ४९ | उमरोली | ४९ | |||||||
| ४९ | अडखळवण | ११४ | अडखळवण | ११४ | |||||||
| ५० | असावले े | ४६ | असावले े | ४६ | |||||||
| ५१ | धामणी | ८१ | धामणी | ८१ | |||||||
| ५२ | गुडेघर | ७० | गुडेघर | ७० | |||||||
| ५३ | जावळेे | १०३ | जावळेे | १०३ | |||||||
| ५४ | कळकवणे | ११० | कळकवणे | ११० | |||||||
| ५५ | कोन्हवली | १५० | कोन्हवली | १५० | |||||||
| ५६ | शिपोळे बंदर | १४६ | शिपोळे बंदर | १४६ | |||||||
| ५७ | तुळशी | २१३ | तुळशी | २१३ | |||||||
| ५८ | वेरळ तर्फे वसेवी | ७२ | वेरळ तर्फे वसेवी | ७२ | |||||||
| ५९ | विन्हे | ७१ | विन्हे | ७१ | |||||||
| ६० | पालवणी | ८९ | पालवणी | ८९ | |||||||
| ६१ | पणदेरी | ३१५ | पणदेरी | ३१५ | |||||||
| ६२ | घोसाळे | ५७ | घोसाळे | ५७ | |||||||
| ६३ | निगडी | १०७ | निगडी | १०७ | |||||||
| ६४ | सोवली | १५२ | सोवली | १५२ | |||||||
| ६५ | घूमरी | ९७ | घूमरी | ९७ | |||||||
| ६६ | नारायणनगर | ११९ | नारायणनगर | ११९ | |||||||
| ६८ | अडखळ | ८६ | अडखळ | ८६ | |||||||
| ६९ | शिगवण | ५१ | शिगवण | ५१ | |||||||
| ७० | भोळवली | १७७ | भोळवली | १७७ | |||||||
| ७१ | मूरादपूर | १२२ | मूरादपूर | १२२ | |||||||
| ७२ | केंगवल | १२२ | केंगवल | १२२ | |||||||
| ७३ | वडवली | ९६ | वडवली | ९६ | |||||||
| ७४ | कोंडगाव | १९२ | कोंडगाव | १९२ | |||||||
| ७५ | आंबवली | १०१ | आंबवली | १०१ | |||||||
| चिंचघर | ८८ | ||||||||||
| एकूण | ७४४९ | ८८ | ७५३७ |
रत्नागिरी, दिनांक १० जुलै २०२५.
एस. एस. इंगळी, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.