महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४८ ] शुक्रवार, ऑक्टोबर ३, २०२५/आशि्वन ११, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४८.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-१०-नपाप्र-कार्यासन-७२-२०२५.----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (अध्यक्ष निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७(क) अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करून मी, अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या मुलचेरा नगर पंचायतीच्या विशेष सभेत खालील अनूसूचित दर्शविलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. नगर पंचायतीचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षांचे शेरा
नाव (जर राखीव असेल, तर कुणासाठी) (१) (२)
(३)
(४)
१ मुलचेरा कन्नाके काशीनाथ जयराम खुला
गडचिरोली :
अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, दिनांक १ ऑक्टोबर, २०२५.
गडचिरोली.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ३, २०२५/आशि्वन ११, शके १९४७ भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४९.BY COLLECTOR
ORDER
No. Desk-10-MUN-ADMIN-Karyasan-72-2025. —
In exercise of the power delegated to me as per Rule 7(C) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009 I, Avishyant Panda, Collector, Gadchiroli District hereby publish the name of person who has been declared elected as President of Mulchera Nagar Panchayat in the Special Meeting, held on 29th September, 2025 shown in below schedule.—
SCHEDULE
Sr. No. Name of Nagar Name of the Elected Remark
Panchayat President (Whether the post is
reserved, if so for whom) (1) (2)
(3)
(4)
1 Mulchera Kannake Kashinath Open
Jayaram
Gadchiroli :
Dated the 01st October, 2025.
AVISHYANT PANDA, Collector, Gadchiroli.