महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक २८ ] सोमवार, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८२.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ सह महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) प्रमाणे कलम १९ (१) खालील अधिसूचना क्रमांक सहा.म.अ.२-उ.जि.भू.(सा.)-कावि-७८३-२०२५.---
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार नागपूर शहराकरीता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस-२४००-१६२८-सी.आर-२००-२०००-यु.डी.-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ नुसार मंजुर करण्यात आलेली असून महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक २१ सप्टेंबर, २००१ रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
तसेच, उक्त मंजुर विकास योजनेनुसार विषयांकित कृषि उत्पन्न बाजार समिती, कळमना मार्केट, नागपूर च्या विस्तारासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. मौजा- चिखली (देवस्थान), तहसील नागपूर (शहर), जिल्हा - नागपूर येथील जमीन विकास आराखडयानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, कळमना मार्केट, नागपूर चा विस्तार करणे या विर्िनदिष्ट प्रयोजनासाठी क्षेत्र अधिसूचित करण्यासाठीच्या संपादनाच्या घोषणेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे नुसार खाजगी जागा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विस्ताराकरिता आवश्यक असल्यामुळे कलम १२६ अंतर्गत प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (२) व १२६ ( ४ ) अन्वये शासनाचे निर्णय क्र.टिपीबी- ४३१४-१८१-प्र.क्र.९-२०१५-नवि-११, दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ अन्वये प्रदत्त अधिकारान्वये भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर यांचे प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी, नागपूर यांनी दिनांक १९ जून, २०२४ अन्वये प्रस्तावित केले आहे, आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, नागपूर यांची खात्री झाली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी घ्यावयाच्या नुकसान भरपाईची रक्कम संपूर्णपणे अपर निबंधक तथा सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर मार्फ त उक्त नियोजन प्राधिकरणाने अदा करावयाची आहे.
ना.-एक-१ (१७४६).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेली कालमर्यादा उलटून गेलेली आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र प्रादेशीक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे " उक्त संपादन अधिनियम " म्हणून संबोधिलेल्या) च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, नागपूर याद्वारे असे घोषीत करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहे.
उक्त जमिनीच्या संबंधित यापुढे करावयाच्या सर्व संपादनाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी, नागपूर यांचे काम पार पाडण्याकरीता उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३ (ग) अन्वये याद्वारे उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), नागपूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उक्त जमिनीच्या संपादनाची कार्यवाही उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात येत आहे.
उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), नागपूर यांना उक्त अधिनियमाचे कलम २३ चे चौकशी दरम्यान उक्त अनुसूची मधील ज्या जमिनीचे नियोजन प्राधिकरणाने थेट खरेदीद्वारे किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (१) प्रमाणे संपादित केलेली असल्याचे अथवा फायदे घेतलेले असल्याचे आढळून आल्यास त्या जमिनी अंतीम निवाडयाचे वेळी वगळण्यात येतील.
उक्त संपादन क्षेत्र जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), नागपूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
अनुसूची
संपादित जमिनीचा तपशील भूसंपादन प्रकरण क्रमांक २-अ-६५-२०२५-२०२६, मौजा- चिखली (देवस्थान), तहसील नागपूर (शहर), जिल्हा- नागपूर येथील जमीन कृषि उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्याबाबतचे विवरणपत्र खालीलप्रमाणे.
अ.क्र. ७/१२ नुसार जमिनधारकाचे नाव सव्र्हे ७/१२ प्रमाणे संपादीत
क्रमांक एकू ण क्षेत्र करावयाचे क्षेत्र (१)
(२)
(३) (४) (५)
हे. आर हे. आर १ गजमुख को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, ११४/२/३/ख १ ६२ १ ६२ तर्फे अध्यक्ष श्री. जवाहर गजाधर चन्नोर
अनुसूची - दोन
प्रकल्पाचे नाव
:- मंजूर विकास योजना (सुधारित) नागपूर.
मौजा - चिखली (देवस्थान), तहसील नागपूर (शहर), जिल्हा - नागपूर, येथील जमीन कृषि उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्याकरिता.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- मौजा - चिखली (देवस्थान), तहसील नागपूर (शहर), जिल्हा - नागपूर, येथील जमीन कृषि उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्याकरिता.
समाजाला मिळणारे लाभ :- कृषि उत्पन्न बाजार समितीचा विस्तार केल्याने शेतकयांना बाजारपेठ उपलब्ध होऊन नागरिकांना
त्यानुसार फायदा होईल.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
- निरंक -महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ ३
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश - निरंक -
नागपूर :
दिनांक २५ सप्टेंबर, २०२५.
डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नागपूर.
----------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८३.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
वाचा :- (१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. विकाअ ११२५-प्र.क्र. ०५-का-५, दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५.
(२) सामान्य प्रशासन विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. विकाअ ११२५-प्र.क्र. ०५-का- ५, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
अधिसूचना
क्रमांक सामान्य-कक्ष-९-समअ-विकाअ-नि-२०१५.---
मी, डॉ. विपीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर मला शासन निर्णय दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५ व दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५, अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आता या सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनाला विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील, ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून खालील नमुद पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये/कार्य पार पाडण्यात सक्षम राहतील. ---
(१) विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल.
(२) वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जिवितहानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जिवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरीता शोध व बचाव पथकास " आपदा मित्रास " तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी/कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.
(३) ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवाच्या काळात अनूचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.
(४) शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.
(५) निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.
(६) आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र/आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरीता नागरीकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
(७) शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषि, पशुसंवर्धन इ. विषयाबाबत नागरीकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७(८) हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
(९) महिला, मुले व वृध्दांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.
(१०) प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
(११) पोलीसांकडून दाखल करण्यात येणाया महवाच्या गुन्ह्यंच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.
(१२) समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरीता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.
(१३) शासनाचे विविध सर्वेक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.
सर्वसाधारण सूचना :-
(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रीत सदस्य असतील.
(२) विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.
(३) विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात/कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरीता प्राधान्य असेल.
(४) विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समिती मध्ये निमंत्रित सदस्य असतील.
(५) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(६) कोणत्याही शासकीय/निमशासकीय/बँक/महामंडळ/स्थानिक स्वराज्य संस्था इ. आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियक्ती करण्यात येणार नाही.
(७) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावण्याची अनुमती असेल, त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(८) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्य अधिकारी यांचा पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधिताची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात/समजण्यात येईल.
अनुसूची
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदवाराचे विवरणपत्र
सावनेर विधानसभा क्षेत्र
अ.क्र. उमेदवाराचे नाव
उमेदवाराचा पत्ता
(१)
(२)
(३)
१ श्री. उमेश नामदेव नारनवरे रा. मु.पो. खापरखेडा, भिमनगर, ता. सावनेर, जि. नागपूर.
२ श्री. सुमेध मोहनलाल चव्हाण रा. मु.पो. बिना भानेगाव, ता. सावनेर, जि. नागपूर.
३ श्रीमती सोनु सुनील बोरकर रा. मु.पो. नवीन भानेगाव ता. सावनेर, जि. नागपूर.
४ श्री. अजय लक्ष्मण ढोरे रा. मु.पो. खापरखेडा ता. सावनेर, जि. नागपूर.
५ श्री. शरद महादेव पाटील रा. मु.पो. खापरखेडा ता. सावनेर, जि. नागपूर.
६ श्री. राजकिरण राजेन्द्र शेंडे रा. मु.पो. खापरखेडा ता. सावनेर, जि. नागपूर.
विधानसभा क्षेत्र (कामगार)
१ श्री. राहुल चुडामन पराते रा. बंगलादेश, नागपूर.
२ श्री. विजय सुभाष पौनिकर रा. तांडापेठ, नागपूर.
३ श्री. यशवंत लक्ष्मण पांडे रा. तांडापेठ, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ ५ विधानसभा क्षेत्र (कामगार)--चालू(१) (२)
(३)
४ श्री. आकाश दिलीप निमजे रा. लालगंज, नागपूर.
५ श्रीमती लक्ष्मी धिरज पराते रा. बस्तरवारी नागपूर.
६ श्रीमती रुपाली दिपक पराते रा. तांडापेठ, नागपूर.
७ श्रीमती सुनिता राजेश सेलोटकर रा. तांडापेठ, नागपूर.
८ श्री. सुभाष लक्षमनराव निमजे रा. मस्कासाथ, नागपूर.
९ श्री. राजेश टिकाराम बोकडे रा. खरबी रोड, नागपूर.
१० श्रीमती उषा प्रमोद बेले रा. लालगंज, नागपूर.
११ श्री. राहुल लहातुजी उमरेडकर रा. वैशालीनगर, नागपूर.
१२ श्री. राजेश कृष्णराव खापेकर रा. वैशालीनगर, नागपूर.
१३ श्री. दिलीप प्रल्हाद धकाते मेहंदीबाग रोड, नागपूर.
१४ श्री. मोहन केशवराव कुंभारे मेहंदीबाग रोड, नागपूर.
रामटेक विधानसभा क्षेत्र
१ श्री. राजकुमार रामदास हरणे रा. मु.पो. पवनी, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१४०६.
२ श्रीमती प्रतिभा मुन्ना सोडस्कर रा. मु.पो. पवनी, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१४०६.
३ श्री. देविदास शंकर दिवटे रा. मु.पो. पथराई, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१४०६.
४ श्री. मनिष रामकृष्ण मडावी रा. बोथिया-पालोरा, ता. रामटेक, नागपूर - ४४१४०६.
५ श्री. दिपक यशवंता दुनेदार रा. न्यू. तोतलाडोह, वडम्बा रायतवारी, नागपूर - ४४१४०६.
६ कु. अक्षय हरिदास घोडेस्वार रा. आंबेडकर नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०६.
७ श्रीमती सुरक्ता किशोरीलाल टेकाम रा. खरपड़ा पवनी, ता. रामटेक, नागपूर - ४४१४०६.
८ श्री. पंकज विनोद राजपाल रा. देवलापार, रामटेक, नागपूर - ४४१४०६.
९ श्री. घनविर मोतीलाल पारखी रा. वार्ड नं. ०३, मु. पिंडकापार, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१४०६.
१० श्री.ऋषि अमृतलाल कश्यप रा. मु.पो. पवनी, ता. रामटेक, नागपूर - ४४१४०६.
११ श्री. संदीप मोतीराम रामटेके रा. धरम नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१२ श्री. बिरेंद्र जयप्रकाश सिंह रा. वार्ड क्रमांक ४, टेकाडी़, गणेश मंदिर के पास, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१३ सौ. प्रतीक्षा रिंकेश चवरे रा. राय नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१४ श्री. लाकेश्वर रामकृष्ण वासाडे रा. टेकाडी, पो. गोंडेगांव, ता. पारशिवनी, जि. नागपूर- ४४१४०५.
१५ श्री. हरिचंद गुणवंतराव नागपुरे रा. मु.पो. b/७/२५ टेकाडी कॉलोनी, पो.गोंडेगांव, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१६ श्री. पूर्णप्रताप रवींद्रनाथ सिंह रा. वार्ड क्र. १, टेकड़ी, को खदान क्र. ६, शिव मंदिर के पास, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१४०५.
१७ श्री. रविन्द्र भाऊराव सावरकर रा. मु. टेकाडी, पो. गोंडेगांव ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१८ श्री. मनीष हरिशंकर सिंह रा. वार्ड क्र. १, पानी टंकी के पास, कोयला खदान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
१९ श्री. उपेंद्र रामअवतार सिंह रा. वार्ड क्रमांक ४, गणेश मंदिर के पास, टेकाड़ी, गोंडेगांव, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१४०५.
२० श्री. विशाल मंगलजी बावणे रा. वार्ड क्रमांक ६, शंकर नगर, कांदरी कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
२१ श्री. यशवंत पेमदास येरणे रा. बोरी, मु.पो. सलवा, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ रामटेक विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
२५ श्रीमती रत्नमाला शिवराम धावडे रा. मु.पो. सलवा निलज, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
२६ श्री. गजानन गोविंदराव काळे रा. मु.पो. खेड़ी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
२७ श्री. चेतन किशोर वाडीभस्मे रा. निमखेड़ा, पो. साटक, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
२८ श्री. राम कृष्णजी जूनघरे रा. मु. जूनी कामठी, पो. गोंडेगांव, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
२९ श्री. प्रभाकर अजाबराव बोराडे रा. मु. टेकाडी, कोयला खदान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३० श्री. मनोज हरिविजय तिवारी रा. माडीबाबा, भाग क्र ५, कोलरी नं. ३, टेकाडी कामठी, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१४०५.
३१ श्री. विशाल रविन्द्र मिरे रा.मु. कोयला खदान, टेकाडी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३२ श्री. बिरेश रमाकांत गुप्ता रा.मु. कोयला खदान, टेकाडी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३३ श्री. रोहित भगवानजी चकोले रा. वार्ड नं २, कांदरी, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर -४४१४०५.
३४ श्री. राजेश सदाशिवजी पोटभरे रा. वार्ड नं २, कांदरी, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३५ श्री. प्रवीण वासुदेवजी आकरे रा. मु. कांदरी, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३६ श्री. सुरेंद्र शंकर चटप रा. वार्ड नं ५, कांद्री, संताजी नगर, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३७ श्रीमती रिता भगवान मस्के रा. वार्ड नं ५, कांद्री, संताजी नगर, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३८ श्री. विनोद मदन कोहळे रा. वार्ड नं. ४, कांदरी, शिव नगर, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
३९ श्री. चंद्रशेखर विट्ठल गिरहे रा. वार्ड नं. ३, मानिकपुरा, कांदरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४० श्रीमती अंकिता चक्रधर आकरे रा. टेकाडी, गोंडेगाव, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४१ श्री. सचिन अशोक वासनिक रा. वार्ड क्रमांक ६, कांदरी, संताजी नगर, कन्हान, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१४०५.
४२ श्रीमती शारदा विशाल चाफले रा. वार्ड नंबर २, हनुमान मंदिर के पास कांदरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४३ श्रीमती आशा सनोज पणीकर रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, नागपूर - ४४१४०५.
४४ श्रीमती लक्ष्मी सुनील लाडेकर रा. राम नगर, गुरफेड लेआउट, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४५ श्री. संजय झिटूजी रंगारी रा. आंबेडकर नगर, नाका नंबर ७, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४६ श्री. चंद्रगुप्त नामदेव पानतावणे रा. शिव तारसा चौक, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४७ श्री. आकाश शामराव वाढनकर रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४८ श्री. निलेश शालिकरामजी गाढ़वे रा. वार्ड क्रमांक ४, टेकाड़ी, पो. गोंडेगांव, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
४९ श्रीमती नीतू सचिन मेश्राम रा. आनंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५० श्रीमती रीना रानी अनिल चौबे रा. वार्ड नंबर ६, संजीवनी नगर, गहु हिवारा रोड, कंदरी, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१४०५.
५१ श्री. दुर्गेश दिलीप फुलझेले रा. पिपरी, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५२ श्री. नरेश अरुण आरभी रा. प्रभाग क्रमांक ३, अशोक नगर, कन्हान पिंपरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५३ श्री. लक्की दिलीप घोडेस्वार रा. प्रभाग क्रमांक २, तुकाराम नगर, कन्हान पिंपरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५४ श्री. राजेश श्रवण केवट रा. प्रभाग क्रमांक ६,राम नगर, कन्हान पिंपरी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५५ श्री. प्रफुल्ल सूर्यभान भोसकर रा. इंदिरा नगर, तारसा रोड, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५६ श्री. सचिन महादेव खडसे रा. प्रभाग क्रमांक ७, स्वामी विवेकानंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५७ श्री. महेंद्र विठ्ठलराव साबरे रा. प्लॉट नंबर ५८६, शिव नगर, तरसा रोड, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
५८ श्री. विनोद बाबूरावजी किरपान रा. इंदिरा नगर, कन्हान, ता. पारशिवनी, नागपूर - ४४१४०५.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ ७ रामटेक विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
६२ श्री. उमेश रतिराम पौनीकर रा. प्रभाग क्र. ८,सतरापुर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६३ श्री. अजय राजाराम लोंढे रा. वार्ड नं. ७, पटेल नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६४ श्री. सौरभ शरद डोणेकर रा. डोणेकर सभागृह, मेन रोड, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६५ श्रीमती मोनी आनंद शर्मा रा. विवेकानंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६६ श्री. समीर धनीराम मेश्राम रा. प्रभाग क्र. ८, खंडेलवाल रोड, सतरापुर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६७ श्री. दिनेश विष्णुजी नानवटकर रा. विवेकानंद नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६८ श्री. शैलेश ईश्वरजी शेलके रा. राय नगर, जे.एन. रोड, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
६९ श्री. रवींद्र सेवकराम दुपारे रा. मु. निलज, पो. सलवा, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
७० श्री. राजेंद्र मधुकरराव शेंदरे रा. वार्ड नंबर १, शिव नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
७१ श्री. निलकंठ नागोराव मस्के रा. वार्ड नंबर ४, राय नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
७२ श्री. नितेश टोलीराम बावनकुळे रा. प्रभाग क्र. २, राधाकृष्ण नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५ .
७३ श्रीमती विभा राजेश पोटभरे रा. वार्ड नं. १, कान्द्री, पोटभरे भवन, जे. एन. रोड, कन्हान, नागपूर - ४४१४०५.
७४ श्री. सुरेन्द्र गोविंद प्रसाद बिरथरीया रा. प्लॉट नं. ८८, वार्ड नं.४, शिव नगर, कांन्द्री-कन्हान, नागपूर - ४४१४०५.
७५ श्री. दिपक दरशरुप तिवारी रा. वार्ड क्रमांक ५, कांन्द्री - कन्हान, नागपूर - ४४१४०५.
७६ श्री. लक्ष्मण रासबिहारी पान्डे रा. टेकाडी (को.ख.) नं. ३, माळीबाबा मंदीर जवळ, रूम नं. B १८५ मागे,
नागपूर - ४४१४०५.
७७ श्री. राहुल सुरेश ढोबळे रा. मु. बनपुरी, पो.साटक, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१४०५.
७८ श्री. किशोर मानसिक वासाडे रा. टेकाडी (को. ख) ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
७९ श्री. सौरभ नंदलाल पोटभरे रा. जे. एन रोड, कांन्द्री कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
८० श्री. नितेश मुरलीधर कामडे रा. वार्ड क्र. २, कान्द्री, दत्त नगर, क्रान्दी, पोस्ट कन्हान, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१ ४०५.
८१ श्री. सदानंद रामदास वासाडे रा. सुभाष चौक, टेकाडी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
८२ श्रीमती दिव्या सतीशकुमार गुप्ता रा. वार्ड क्र. ५ दयानगर, कोलरी नं. ३, कामठी, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१ ४०५.
८३ श्री. गोविंद शंकरजी चोपकर रा. मु.पो. साटक, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ०५.
८४ श्री. नितीन गंगाधर बुराडे रा. डूमरी (कला), पो. खंडाळा, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
८५ श्रीमती पायल श्रीकांत डेंगे रा. डूमरी (कला), पो.खंडाळा ता. पारशिवनी जि. नागपूर - ४४१ ४०५.
८६ श्री. अमित सुरज खंडाईत रा.मु. आमडी, पो. खंडाळा, ता. पारशिवनी जि. नागपूर - ४४१ ४०५.
८७ श्री. शांतनु गुरुदेव चकोले रा. वार्ड क्र. २ नगर पंचायत जवळ, कान्द्री कन्हान, ता. पारशिवनी,
जि. नागपूर - ४४१ ४०५.
८८ श्री. आशिष हरी लोहरे रा. मु. आमडी, पो. खंडाळा, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
८९ श्री. आशीष रामभाऊ दिवटे रा.मु.पो. कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ ४०५.
९० श्री. प्रेम प्रदिप चापले रा. मु. घोटी, पो. पिपरिया, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
९१ श्री. नितेश मुरलीधर बम्हनोटे रा. मु.पो. वार्ड क्र. ०३, हिवरा बाजार, ता. रामटेक, जि. नागपूर-४४१ ४०१.
९२ श्री. अंकुश चंद्रपाल लालमोटे रा. मु. पेंढरई, पो. देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
९३ श्री. राजेश टिकाराम शेरकुटे रा. मु. उमदी पो. भाजेवाडी ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ रामटेक विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
९८ श्री. रोशन गोपालजी राऊत रा. मु. अंबाझरी, पो. पथरई ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
९९ श्री. अभिषेक चंद्रभान खंडाते रा. वरघाट, पो. हिवरा बाजार, ता. रामटेक,जि. नागपूर - ४४१ ४०१ १०० कु. साक्षी कपूरचंद वरकडे रा. मानेगाव (टेक), ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०१ श्री. नवीन ज्ञानेश्वर राऊत रा. मु.दहोदा, पो. पथरई, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०२ श्री. मंगेश झोलासिंग वरकडे रा. मु. पो. करवाही, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०३ श्री. विरेन्द्र संतोषराव कोकोडे रा. मु.पो. करवाही, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०४ श्रीमती अनिता परसराम खंडाते रा. खिडकी, पो. देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०५ श्रीमती ललीता धनंजय भलावे रा. मु. सावंगी, पो. पवनी, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०६ श्रीमती रितिका प्रदिप राऊत रा. मु. पवनी, पो. देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१ १०७ श्री. लोकेश संजय नागपूरे रा. मु. बांद्रा, पो. वडांबा, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ ४०१.
१०८ श्री. प्रल्हाद अशोक नागपूरे रा. मु. न्यु तोतलाडोह, पो. वडंबा, ता. रामटेक, जि. नागपूर-४४१ ४०१.
१०९ श्री. मनोज अहदेव चवरे रा. सुरेश नगर, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर-४४१ ४०१.
११० श्री. गणेश रामदास मेश्राम रा. मु. पुसदा, पो. हिवरा बाजार, ता. रामटेक, जि. नागपूर-४४१ ४०१.
१११ श्री. शुभम प्रभाकर कुंभरे रा. मु. घोटी, पो. पिपरिया, ता. रामटेक जि. नागपूर - ४४१ ४०१.
११२ श्री. लीलाधर ईश्वर घाटबांधे रा. मु.पो. निमखेडा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
११३ श्री. महेन्द्र हरिभाऊ दोरखंडे रा. मु.पो. निमखेडा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
११४ श्री. इंद्रपाल मोरेश्वर परतेती रा. मु. बानोर, पो. तारसा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
११५ श्री. प्रल्हाद शामराव रंधई रा. मु. तुमान, पो.निमखेडा, तह.मौदा, जि.नागपूर - ४४१ १०४.
११६ श्री. कैलाश श्रीराम सोमनाथे रा. मु.पो. चाचेर, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
११७ श्री. मेघेश्वर प्रभाकरजी कुल्लारकर रा. मु.पो. चाचेर, तह. मौदा, जिल्हा नागपूर - ४४१ १०४.
११८ श्री. मंगेश धनराम चाफले रा. मु. नंदापुरी, पो. नगरधन, तह. मौदा, जि. नागपूर-४४१ १०४.
११९ श्री. सुभाष संतोषजी खेरगडे रा. मु. खोपडी, पो. सलवा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२० श्री. निखील नारायण बरबटे रा. मु. खंडाळा (गांगनेर), पो. चाचेर, तह. मौदा, जि. नागपूर-४४१ १०४.
१२१ श्री. नंदकिशोर रामचंद मेहर रा. मु. नवेगाव, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२२ श्री. ईश्वर रामाजी निमकर रा. मु.पो. अरोली, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२३ श्री. धनराज सखाराम मनगटे रा. मु.पो. अरोली, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२४ श्री. रोशन मदनकुमार उमप रा. मु.पो. अरोली, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२५ श्री. राजेश येश्वंतराव तलमले रा. मु. पारडी, खुर्द, पो. निमखेडा, तह. मौदा, जि. नागपूर-४४१ १०४.
१२६ श्री. चांगदेव शंकर येळणे रा. मु. पो. तारसा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२७ श्री. रंजीत भगवान हटवार रा. मु. पो. तारसा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२८ श्री. आनंद रायभान लेंडे रा. मु.पो. तारसा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१२९ श्री. सुनील रवींद्र अडगुळकर रा. मु.पो. अरोली, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१३० श्री. किसना यादोराव करडभाजणे रा. मु. विरशी, पो.रेवराल, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१३१ श्री. राधेश्याम श्रावण मानकर रा. मु. भेंडाला, पो. तारसा, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१३२ श्री.मोहन आडकुजी धांडे रा. मु. पो. रेवराल, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१३३ श्री. अशोक कवडू बावनकुळे रा. मु.पो.चाचेर, तह. मौदा, जि. नागपूर - ४४१ १०४.
१३५ श्री. रिंकेश गजानन चवरे रा. राय नगर, कन्हान, ता. पारशिवनी, नागपूर - ४४१ १०४.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ ९दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र
(१) (२)
(३)
१ श्री. जयंत गुडधे पाटील रा.प्लॉट न. ८०९ हनुमान मंदिर रोड जयताळा, नागपूर.
२ श्री. धीरज श्रीप्रकाश पराते रा. प्लॉट नं. ९०/३ परमहंस, पांडे ले आऊट, खामला, नागपूर.
३ श्रीमती श्रेया आशिष पाटील रा. प्लॉट नं. १६, राम छाया अपार्टमेंट, सद्भावना नगर, नागपूर.
४ श्रीमती रुपाली मनिष कान्हेरे रा. प्लॉट न. ४१, श्रीगणेश अपार्टमेंट, पूर्व समर्थ नगर, अजनी, नागपूर.
५ श्रीमती नेहा रविंद्र पंचभाई रा. प्लॉट नं. ५९, पावनभूमी, सोमलवाडा, नागपूर.
६ श्रीमती रेखा हेमंत गुप्ता रा.प्लॉट नं. २४४८/बी, संघमित्र बौध्दविहार, गोपालनगर, नागपूर.
७ कु. किर्ती रत्नाकर खरवडे रा. प्लॉट नं. २५९, गव्हर्नमेंट प्रेस सोसायटी, दाभा, नागपूर.
८ श्रीमती पलक शरद मोकदम रा. प्लॉट नं. ४१ गोरले ले आऊट, गोपाल नगर, नागपूर.
९ श्रीमती चित्रा गजानन घाटेकर रा. प्लॉट नं. २८ प्रथमेश अर्पाटमेंट, एस ई रेल्वे कॉलनी २ ले आऊट, टेलीकॉम
नगर, नागपूर.
१० श्रीमती विशाखा शरद बांते रा. प्लॉट नं. १८९, भगवान नगर रोड, हनुमान मंदिर हावरापेठ, नागपूर.
११ श्रीमती नलिनी महेशराव वंजारी रा. प्लॉट नं. १९,रामेश्वरी नगर, हनुमान मंदिर मागे, नागपूर.
१२ श्रीमती रेणु प्रशांत धोंगडे रा. प्लॉट नं. ७४ मिलींद नगर, खामला, नागपूर.
१३ श्री. संदीप भाऊरावजी मानकर रा. प्लॉट नं. १५, दुसरा मजला, गुरुद्वारा गल्ली, रामदासपेठ, नागपूर.
१४ श्रीमती अपर्णा प्रतोप येगावकर रा. प्लॉट नं. ३०१, तिसरा माळा, सरस्वती विहार, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
१५ श्रीमती सारीका निलेश बोपचे रा. प्लॉट नं. ३२, गोरले ले आऊट, गोपाल नगर, नागपूर.
१६ श्रीमती पिंकी मनोज दुबे रा.प्लॉट नं. ०२, माटे चौक जवळ, शेवाळकर कॉम्प्लेक्स, करीम ले आऊट, गोपाल
नगर, नागपूर.
१७ श्रीमती स्वाती श्रीकांत भोरे रा. प्लॉट नं. ४४/ए, शंभुकरोती, व्यंकटेश नगर, खामला रोड, नागपूर. १८ श्री. चंद्रशेखर रामशरण मौर्य रा. प्लॉट नं. ५, कस्तुबा ले आऊट, जयताळा रोड, नागपूर.
१९ श्रीमती हर्षा हरीश वाघमारे रा. प्लॉट नं. २९९, भगवती इंद्रप्रस्थ नगर, लोकसेवा नगर दक्षिण, भामटी, नागपूर.
२० श्रीमती किरण बोधीराम चंन्द्राकर रा. प्लॉट नं. १३/३, पठाण ले आऊट, गजानन नगर, वी.टी.सी, नागपूर.
२१ श्रीमती शबाना अंजुम पठाण रा. प्लॉट नं. ४, गायत्री मंदिर च्या मागे, पठाण लेआऊट, लोखंडे नगर, नागपूर.
२२ श्रीमती प्रियंका मनीष गेडाम रा. प्लॉट नं. १८, कुशीनगर, वर्मा ले आऊट, अंबाझरी नागपूर.
२३ श्रीमती प्रिती राकेश कुथे रा. प्लॉट नं. १, त्रिवेणी अर्पाटमेंट, भुजबल ले आऊट, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
२४ श्रीमती श्रुती मिलींद देशपांडे रा. प्लॉट नं. ६४, एच बी इस्टेट फेज १, सोनेगाव, नागपूर.
२५ श्रीमती अलका हेमचंद्र शेवाळे रा. प्लॉट नं. २७ मॉ अनुसया निवास, दिन प्रजाहित कॉलनी, नरेंद्र नगर, नागपूर.
२६ श्रीमती सुमेधा सुदर्शन सेनाड रा. प्लॉट नं.६०३, सुदर्शन सेनाड, परिवार अपार्टमेंट, कॉर्पोरेशन, कॉलनी, नागपूर.
२७ श्रीमती अश्विनी सुनिल वाहाणे रा. प्लॉट नं. १०, रामेश्वरी नगर, हनुमान मंदिराच्या मागे, पोस्ट, भगवान नगर,
नागपूर.
२८ श्रीमती सुषमा बिपिनकुमार कटारे रा. प्लॉट नं. ५ ए/ब, कॉर्पोरेशन कॉलनी, नॉर्थ अंबाझरी, नागपूर.
२९ श्रीमती संगीता संजय पाटील रा. प्लॉट नं. ३, एन. आय.टी. अंबाझरी, लेआऊट, नागपूर.
३० श्रीमती प्रतिमा संतोष खिरवडकर रा. प्लॉट, नं. १, विजय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सोनेगाव, नागपूर.
३१ श्रीमती साधना राजेश दाते रा. प्लॉट नं. १५४ ए, साईनाथ नगर, भामटी, नागपूर.
३२ श्रीमती संगिता दामोधर पोऊरकर रा. प्लॉट नं. १०६, लोकसेवानगर, हनुमान मंदिर जवळ, भामटी, नागपूर.
३३ श्रीमती वर्षा विजय गोडबोले रा. प्लॉट नं. ७१ /ए, पॅराडाईस सोसायटी, एच बी इस्टेट जवळ, सोनेगाव, नागपूर.
३४ श्रीमती अनिता कुणाल तिरपुडे रा.प्लॉट नं. सारनाथ बुध्द विहार, भामटी त्रिमुर्ती नगर, नागपूर.
३५ श्री. करण लक्ष्मण सातपुते रा. प्लॉट नं. २१ ए, हावरापेठ, हनुमान मंदिर जवळ, गल्ली नं. ६, नागपूर.
३६ श्री. सिध्दार्थसिंह अशोकसिंह चौहान रा. प्लॉट, नं. १७ बी, अमरावती रोड, हिंदुस्तान कॉलनी, नागपूर.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
३७ श्री. विजय परशराम होले रा. प्लॉट नं. ९ अ/बी, टाईप, कॉर्पोरेशन कॉलनी, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर.
३८ श्री. विवेक निळकंठराव मेंढी रा. प्लॉट नं. फ्रेंड्स लेआऊट २, दिनदयाल नगर, नागपूर.
३९ श्री. दिपक विश्वनाथ वानखेडे रा. प्लॉट नं. ७९, माधव नगर, नागपूर.
४० श्री. अमित शांदिल्य खोत रा. प्लॉट नं. १७४, व्हॉलीबॉल ग्राउंड जवळ, अभ्यंकर नगर, नागपूर.
४१ श्री. नागेश विजय साठवणे रा. कांजी हाऊस चौक, नियर हनुमान मंदिर, सोमलवाडा, नागपूर.
४२ श्री. अविनाश गजानन इलमे रा. पी एम बाकडे, प्रभा अपार्टमेंट, स्वावलंबी नगर, नागपूर.
४३ श्री. सागर शारदा प्रसाद चौधरी रा. प्लॉट नं. १५, द्वारकापुरी रामेश्वरी रोड, हनुमान मंदिर, नागपूर.
४४ श्री. पंकज किशोर जैस्वाल रा. प्लॉट नं. ५७ द्वारकापुरी नगर, गल्ली क्रं. १, पोस्ट भगवान नगर, नागपूर.
४५ श्री. दर्शन लक्ष्मणराव जावळे रा. प्लॉट नं. ११ द्वारकापूरी, भगवान नगर, नागपूर.
४६ श्री. अश्िवन मनोहर सावरबांधे रा. प्लॉट नं ७२, पार्वती नगर, रामेश्वरी चौक, नागपूर.
४७ श्री. राजेंद्र लक्ष्मणराव हाडे रा. प्लॉट नं. ३६, वानखेडे चक्की जवळ, रामेश्वरी, भगवान नगर, नागपूर.
४८ श्री. श्रावण नामदेव फरकाडे रा. प्लॉट नं. ५४, पायोनियर सोसायटी, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
४९ श्री. मंदार वसंत पागे रा. प्लॉट नं. ६७, नैनीता अपार्टमेंट, पांडे ले आऊट, नागपूर.
५० श्री. राहुल राजेराम बोरकर रा. प्लॉट नं. ७ बंडू सोनी ले आऊट, संभाजी नगर, परसोडी, दत्तमंदिर, नागपूर.
५१ श्री. शैलेश नारायणराव लायसे रा. प्लॉट नं. २९, पठान ले आऊट, गजानन नगर जवळ, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
५२ श्री. शशांक दिवाकर डोंगरवार रा. प्लॉट नं. १८०, छत्रपती नगर, वर्धा रोड, नागपूर.
५३ श्री. विनोद उत्तमराव दरोळी रा. प्लॉट नं. २८, कबीर नगर, सुपारी कारखाना जवळ, जयताळा, नागपूर.
५४ श्री. आकाश विनोद फटींग रा. सोनेगाव जुनी वस्ती, खामला चौक, नागपूर.
५५ श्री. विलास चंपतराव पल्हाड रा. प्लॉट नं. ६२, अमर आशा ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, नागपूर.
५६ श्री. मोहन दौलतराव दियेवार रा. प्लॉट नं. ६२, अमर आशा ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, भामटी, नागपूर.
५७ श्री. चंद्रहास्य वामनराव अनव्हाने रा. प्लॉट नं. १२३, मनिष ले आऊट, भगवती शाळेजवळ, सोनेगाव, नागपूर.
५८ श्री. हर्षल देवानंद तिजारे रा. प्लॉट नं. ६४, इंद्रप्रस्थ नगर, विनोबा ग्राम सोसायटी, भामटी, नागपूर.
५९ श्री. अनुप सुरेंद्र उगे रा. प्लॉट नं. १०५, नागोबा मंदिर जवळ, आझाद हिंद सोसायटी, साई नाथ नगर,
नागपूर.
६० श्री. जयंत वसंतराव पालकर रा. प्लॉट नं. १४, परफेक्ट सोसायटी, संभाजी चौक, नागेश्वर मंदिर जवळ, नागपूर ६१ श्री. विनय हरेन्द्रनाथ ठाकुर रा. प्लॉट नं. १७, गेडाम ले आऊट, भामटी, नागपूर.
६२ श्री. शिवकांत भगवतीप्रसाद शर्मा रा. प्लॉट नं. ५४, डी. सुखकर्ता, अपार्टमेंट त्रिमुर्ती नगर, नागपूर.
६३ श्री. युवराज प्रल्हाद पागोरे रा. प्लॉट नं. १५७, सुयोग नगर, दत्तमंदिर जवळ, नागपूर.
६४ श्री. संकेत हेमंत टोकेकर रा. प्लॉट नं. २४८, संघ मैदान जवळ, अभ्यंकर नगर, नागपूर.
६५ श्री. सतीश चोथमल निमोदिया रा. प्लॉट नं. ३२, श्रीकृष्ण अपार्टमेंट, हिंदुस्तान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर.
६६ श्री. चारुदत्त वामन घटवाई रा.प्लॉट नं. ३२.अ. वर्मा ले आऊट, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर.
६७ श्री. महेंद्र श्रीधर आकांत रा. प्लॉट नं. १९ बी, डोंगरे ले आऊट, श्रध्दानंदपेठ, नागपूर.
६८ श्रीमती वर्षा जयंत ठाकरे रा.प्लॉट नं. १२१, अभ्यंकर, नगर, नागपूर.
६९ श्री. प्रशांत प्रभाकर जोशी रा. प्लॉट नं. ३५, तिर्थरुप, अंबाझरी ले आऊट, नागपूर.
७० श्री. संजय किशनलाल वर्मा रा. प्लॉट नं. २० /अ, काशीनगर, पो. भगवान नगर, नागपूर.
७१ श्री. मंगेश धनराजजी गाकरे रा. प्लॉट नं १५०, बॅनर्जी ले आऊट, भगवान नगर, नागपूर.
७२ श्री. गिरीश सुधाकर सबळ रा. प्लॉट नं. २७/ए, रामेश्वरी रींग रोड, हनुमान मंदीर जवळ, नागपूर.
७३ श्री. सुनिल सुरेश कोल्हे रा. प्लॉट, नं. ७, भगवान नगर, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ ११ दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
७४ श्री. मुकुंद माधवराव जोशी रा. प्लॉट नं. १२२, रामेश्वरी रिंगरोड, राम मंदिर, पार्वती नगर, नागपूर.
७५ श्री. प्रकाश किसन मोटघरे रा. प्लॉट नं. १२२, रामेश्वरी रिंगरोड, राम मंदिर, पार्वती नगर, नागपूर.
७६ श्री. सचिन सुरेशचंद्र धोतरकर रा. प्लॉट नं. २०, १०१ स्पर्श ३, रामेश्वरी रोड, पार्वती नगर, नागपूर.
७७ श्री. राजेश मोरेश्वर माहुरे रा. प्लॉट नं. ३५, एस ई रेल्वे कॉलनी नं. १, प्रताप नगर, नागपूर.
७८ कु. भाग्यश्री अोंकार गुडधे रा. प्लॉट नं. २६, मॉ अनुसया निवास, दिन प्रजाहित कॉलनी, नरेंद्र नगर, नागपूर.
७९ श्रीमती सुवर्णा रोहित पडोळे रा. प्लॉट नं. ८१, सुर्वे नगर, जयताळा रोड, नागपूर.
८० श्री. लक्ष्मीकांत देवराव श्रीखंडे रा.प्लॉट नं. ३२, ए केयर ऑफ एन के ढुमणे, स्केटींग रिंग डागा ले आऊट, अंबाझरी, नागपूर.
८१ कु. स्मिता नरेशराव साहारे रा. प्लॉट नं. १५, गुडलक सोसायटी, यशोदा कॉलनी च्या बाजूला, नागपूर.
८२ श्री. पुरुषोत्तम गणपतराव खेरगडे रा. प्लॉट नं १४५, विजय सोसायटी, सोनेगाव, नागपूर.
८३ श्री. राहुल सुरेश सावळे रा. प्लॉट नं. ६१, आदर्श कॉलनी, त्रिमुर्ती नगर, नागपूर.
८४ श्री. ईश्वर मधुकर चांदेकर रा. प्लॉट नं. ३३, आनंद नगर शिक्षण सोसायटी, जयताळा रोड, नागपूर.
८५ श्री. आशिष दामोदर नाईक रा. प्लॉट नं. ३७, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर.
८६ श्री. वैभव नामदेव दांडेकर रा. प्लॉट नं. ५६, स्नेह नगर छत्रपती चौक, वर्धा रोड, नागपूर.
८७ श्री. दुर्वेश भूपेश मेहर रा. प्लॉट नं. १४, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर.
८८ श्री.संजय कृष्णराव डबली रा. प्लॉट नं. २४, न्यू स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर.
८९ श्री. पारस धनंजय तांबोळी रा. प्लॉट नं. २१९, सहकार नगर, खामला रोड, नागपूर.
९० श्री. उमेश मारोतराव देशमुख रा. प्लॉट नं. ३ शांतीनिकेतन कॉलनी, प्रताप नगर, नागपूर.
९१ श्री. नितीन रामकृष्ण राऊत रा. प्लॉट नं. ८ ए, गावंडे ले आऊट, रिंग रोड, नागपूर.
९२ श्री. ऋग्वेद दिपक अंधारे रा. प्लॉट नं. ९९, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर.
९३ श्री. सुरेंद्र गुलाबराव शेळके रा. हनुमान मंदिर जवळ, जुनी वस्ती, खामला, नागपूर.
९४ श्री. ललित रमेशलाल नाथानी रा. प्लॉट नं. २५५, सींधी कॉलनी, खामला, नागपूर.
९५ श्री. अक्षय मधुकर चतुरकर रा. हनुमान मंदिर जवळ, तिरुपती बँक जवळ, नागपूर.
९६ श्री. अोंकार बापूराव श्रीखंडे रा. प्लॉट, नं. ८६, आनंद पुर्ती सुपर बाजार जवळ, खामला, नागपूर.
९७ श्री. अतुल नारायण गुजर रा. प्लॉट नं. ३३१, संगम बिल्डींग, अभ्यंकर नगर, नागपूर.
९८ श्री. संजय चंद्रशेखर लष्करे रा. प्लॉट नं. २ बी, ओमलीला अपार्टमेंट, हिंदुस्थान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर.
९९ श्रीमती रसिका राकेश पटले रा. प्लॉट नं. ८, दादाजी नगर, जयताळा, नागपूर.
१०० श्री. सुनिल शंकर दांडेकर रा. वर्धा रोड, झेंडा चौक, सोमलवाडा, नागपूर. १०१ श्री. निरंजन नरेश जोशी रा. प्लॉट नं. ९, उज्ज्वल नगर, रेल्वे लाईन जवळ, वर्धा रोड नागपूर.
१०२ श्री. हितेश सुरेश घुई रा. प्लॉट नं. १०३, ए, उदय अपार्टमेंट, वर्धा रोड, उज्वल नगर, नागपूर.
१०३ श्रीमती दिपाली सुहास शिंगणापुरकर रा. प्लॉट नं. ६५, श्रीराम नगर, पावनभुमी जवळ, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर.
१०४ श्रीमती संगीता प्रभुदास डाहाके रा. प्लॉट नं. ४५, गोपाल नगर, दुसरा बस स्टॉप, नागपूर.
१०५ श्रीमती मधुरा महेश देशपांडे रा. प्लॉट नं. १४, जी, गुरुसाई अपार्टमेंट, गायत्री नगर, नागपूर.
१०६ श्री. मंदार श्रीकांत चिखलीकर रा. प्लॉट नं. १५८/१५९, अंकुर अपार्टमेंट, त्रिशरण नगर, बुध्द विहार जवळ, खामला, नागपूर.
१०७ श्री. शेखर सुधाकर मेंढे रा. प्लॉट नं. ४४, श्रीनगर, गायत्री मंदिर रोड, परसोडी, नागपूर.
१०८ श्री. सचिन कृष्ण शेंडे रा. प्लॉट नं. २६ अ, हिरणवार ले आऊट, मयुर किराणा जवळ, जयताळा रोड, नागपूर.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
१०९ श्री. तरुण आनंद निर्बाण रा. प्लॉट नं. बी-२/३१, महाराज बाग जवळ, पत्रकार सह-निवास, सिविल लाईन्स, अमरावती रोड, नागपूर.
११० श्रीमती सुलोचना अरविंद नरांजे रा. प्लॉट नं ६३, चंद्रमणी नगर, नव ऐकर, भगवान नगर, नागपूर.
१११ श्री. नत्थु बारबरजी ढेंगरे रा. प्लॉट नं. ७७, पंच्याशी प्लॉट एरीया, रमानगर रोड, पो. भगवान नगर, नागपूर.
११२ श्री. धीरज पंजाबराव कांबळे रा. प्लॉट नं. ४७, फ१, शिवदर्शन अपार्टमेंट, ओम साई सोसायटी, दत्तवाडी, नागपूर.
११३ श्रीमती माधुरी गणेश नरड रा. प्लॉट नं. २०७, गल्ली नं. ६, हावरापेठ, रामेश्वरी रोड, नागपूर.
११४ श्री. देवेद्र छन्नीलाल पारधी रा. प्लॉट नं. २९३, जयताळा रोड, हनुमान मंदिर, एकात्मता नगर, नागपूर.
११५ श्री.ऋषीकुमार रामभाऊ हरदे रा. प्लॉट नं. १०२८/३०९, एकात्मता नगर, जयताळा रोड, नियर शितला माता
मंदिर, नागपूर.
मध्य विधानसभा क्षेत्र
१ श्री. प्रवीण शंकर श्रीवास रा. मसोबा मंदिर रोड, बजेरीया, नागपूर.
२ श्री. अमित संजय मलिक रा. भालदारपूरा, गांधीबाग, नागपूर.
३ श्री. जयंत किशोर तेलंग रा. निराला शाळेच्या मागे, हंसापूरी, नागपूर.
४ श्री. अमित नरेंद्रजी फटिंग रा. गंजीपेठ, पाटीलपुरा, नागपूर.
५ श्री. अभिषेक सागर मोगरे रा. गंजीपेठ, पोलीस चौकी, नागपूर.
६ श्री. पियुश गोकुल परमार रा. इतवारी पोस्ट ऑफीस, नागपूर.
७ श्रीमती जयश्री संजय खरे रा. जागनाथ रोड, गांधीबाग, नागपूर.
८ श्री. अनिल घनश्याम बावनगड रा. फव्वारा चौक, गांधीबाग, नागपूर.
९ श्री.दिपक मूलचंद दिक्षित रा. राम मंदिर जवळ, बजरीया, नागपूर.
१० कु. अंजली राजेश गौर रा. छोटी खदान, हंसापूरी, नागपूर.
११ श्रीमती मोहिणी भूषण रामटेके रा. कमाल चौक, नागपूर.
१२ श्री. अनिकेत अरविंदराव शेंडे रा. सक्करदरा, नागपूर.
पूर्व विधानसभा क्षेत्र
१ श्री. राजेश दत्तुजी पतंगे रा. जुनी मंगळवारी, कुंभारपुरा, नागपूर.
२ श्री. राजू सीताराम साळवे रा. मेंहदी बाग रोड, मातंगनगर, नागपूर.
३ श्री.राहुल नंदुजी फाये रा. जुनी मंगळवारी, दत्त मंदीर, नागपूर.
४ श्री. पारस प्रदीप जैन रा. जीन कुटी भवन जवळ, इतवारी, नागपूर.
५ श्री. महेश रामाजी पौनीकर रा. खैरीपूरा, लालगंज, नागपूर.
उत्तर विधानसभा क्षेत्र
१ श्री. हेमंत रामदास भूते रा. पाचपावली पोलीस स्टेशन जवळ, नागपूर.
२ श्री. सागर प्रकाश ठोबरे रा. बापूजी अने नगर, कावलापेठ, नागपूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ६, २०२५/आशि्वन १४, शके १९४७ १३ उत्तर विधानसभा क्षेत्र--चालू(१) (२)
(३)
३ श्री. दिनेश भगतसिंगजी कुकडे रा. पॉवर हाउस मागे, आंबेडकर मार्ग, नागपूर.
४ श्री. विनोद अमृतलाल जोशी रा. पॉवर हाउस मागे, आंबेडकर मार्ग, नागपूर.
५ श्री. कोमल संतुराम वर्मा रा. कामना नगर, कामठी रोड, नागपूर.
६ श्री. शुभम बुध्दविलास शाहू रा. शनी मंदीर, काळमना वस्ती, नागपूर.
७ श्री.ललित सुरजदास गोखले रा. शनी मंदीर, पांडुरंग नगर, नागपूर.
८ श्रीमती सोनम विजेंद्र शाहू रा. कामठी रोड, पवन किराणा स्टोर, नागपूर.
९ श्रीमती दिपाली पंकज भातकुलकर रा. महाकालकर लेआउट, नागपूर.
१० श्री. श्रीकांत परमानंद कुंभारे रा. गुप्ता नगर, बिनाकी लेआउट, नागपूर.
११ श्री. मयूर देवीदासजी भूते रा. बालाभाऊ पेठ, आंबेडकर मार्ग, नागपूर.
१२ श्री. अमीत रामप्रसाद तिवारी रा. टेका नाका चौक, नागपुर.
१३ श्री. नन्हे भोलानाथ यादव रा. बुध्द नगर, आसी नगर झोन, नागपूर.
१४ श्रीमती वैशाली निरजंन काकडे रा. लघुवेतन कॉलोनी, इंदोरा, नागपूर.
१५ श्री. सुधीर केशवराव घोडेस्वार रा. वैशाली नगर, नागपूर.
नागपूर :
दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५.
डॉ. विपीन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.