Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1757 Extra Ord. Amravati Part 1-A (09-10-2025) Publication of Draft Reservation Notification for General Elections-2025 by Collector, Washim Extra No. 32(3), Sr. No.382-386.

Published 09 October 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-09.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३२(३) ] गुरूवार, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८२.

जिल्हाधिकारी, यांजकडून

वाशिम नगर परिषद

प्रारूप आरक्षण अधिसूचना

क्रमांक कावि(नविशा)-कार्या-१-२८५-२०२५.----

ज्याअर्थी, नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील कार्यक्रमानुसार वाशिम नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागाच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.१०-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ व क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.११-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे अधिकार प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार वाशिम नगरपरिषदेच्या आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी, योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, वाशिम यासंदर्भात मला मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उक्त नमूद आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी च्या आदेशानुसार अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ अन्वये वाशिम नगरपरिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागामध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ खालील प्रमाणे आरक्षणाचा प्रारूप मसुदा अधिसूचित करीत आहे. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, वाशिम नगर परिषद यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

परिशिष्ट - ७

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण(१) (२) (३) (४) १ प्रभाग क्रमांक १ (अ) अनुसूचित जाती(ब) सर्वसाधारण (महिला) अ.-एक-अ-१ (१७५७). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ परिशिष्ट - ७----चालू (१) (२) (३) (४) २ प्रभाग क्रमांक २ (अ) अनुसूचित जाती

(ब) सर्वसाधारण (महिला)

३ प्रभाग क्रमांक ३ (अ) अनुसूचित जाती

(ब) सर्वसाधारण (महिला)

४ प्रभाग क्रमांक ४ (अ) अनुसूचित जाती (महिला)

(ब) ५ प्रभाग क्रमांक ५ (अ)

(ब) ६ प्रभाग क्रमांक ६ (अ)

(ब) सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग

सर्वसाधारण (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

७ प्रभाग क्रमांक ७ (अ) अनुसूचित जाती (महिला)

(ब) ८ प्रभाग क्रमांक ८ (अ)

(ब) सर्वसाधारण

सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

९ प्रभाग क्रमांक ९ (अ) अनुसूचित जाती (महिला)

(ब) १० प्रभाग क्रमांक १० (अ)

(ब) ११ प्रभाग क्रमांक ११ (अ)

(ब) १२ प्रभाग क्रमांक १२ (अ)

(ब) १३ प्रभाग क्रमांक १३ (अ)

(ब) १४ प्रभाग क्रमांक १४ (अ)

(ब) १५ प्रभाग क्रमांक १५ (अ)

(ब) १६ प्रभाग क्रमांक १६ (अ)

(ब) सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग

सर्वसाधारण (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग

सर्वसाधारण (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग

सर्वसाधारण (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

परिशिष्ट - ८

अ. क्र. तपशील आरक्षित राखीव प्रभाग क्रमांक

पैकी महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक(१) (२) (३) (४) १ अनुसूचित जाती १अ, २अ, ३अ, ४अ, ७अ, ९अ, ४अ, ७अ, ९अ २ अनुसूचित जमाती

निरंक

निरंकमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ ३ परिशिष्ट - ८----चालू (१) (२)

(३)

(४) ३ नागरिकांचा मागास ६अ, १०अ, ११अ, १५अ, १६अ, ५अ, ६अ, १०अ, ११अ, १५अ, १६अ प्रवर्ग १२अ, १३अ, १४अ

४ सर्वसाधारण ४ब, ६ब, ७ब, ८ब, ९ब, १०ब, ११ब, १५ब, १ब, २ब, ३ब, ५ब, ८अ, १२ब,

१६ब, १ब, २ब, ३ब, ५ब, ८अ, १२ब, १३ब, १३ब, १४ब

१४ब

------------------

------------------

एकूण . .

३२

१६

------------------

------------------

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), वाशिम :

जिल्हाधिकारी, दिनांक ८ ऑक्टोबर, २०२५.

वाशिम.

--------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८३.

रिसोड नगर परिषद

प्रारूप आरक्षण अधिसूचना

क्रमांक कावि(नविशा)-कार्या-१-२८६-२०२५.----

ज्याअर्थी, नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील कार्यक्रमानुसार रिसोड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागाच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.१०-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ व क्रमांक रानिअ- नप-२०२५-प्रक्र.११-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ शुद्धीपत्रक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.११-का-६, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणेचे अधिकार प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार रिसोड नगरपरिषदेच्या आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत दिनांक ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी, योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, वाशिम यासंदर्भात मला, मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उक्त नमूद आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी च्या आदेशानुसार अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ अन्वये रिसोड नगरपरिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आरक्षणाचा प्रारूप मसुदा अधिसूचित करीत आहे. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, रिसोड नगर परिषद यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

परिशिष्ट - ७

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण

(१) (२)

(३)

(४)

१ १ १-अ सर्वसाधारण (महिला)१-ब सर्वसाधारण २ २ २-अ अनुसूचित जाती२-ब सर्वसाधारण (महिला) ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ परिशिष्ट - ७----चालू (३) (४) (१) (२) ३ ३ ३-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

३-ब

सर्वसाधारण (महिला)

४ ४ ४-अ अनुसूचित जाती (महिला)

४-ब

सर्वसाधारण

५ ५ ५-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

५-ब

सर्वसाधारण

६ ६ ६-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

६-ब

सर्वसाधारण (महिला)

७ ७ ७-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

७-ब

सर्वसाधारण

८ ८ ८-अ अनुसूचित जाती (महिला)

८-ब

सर्वसाधारण

९ ९ ९-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

९-ब

सर्वसाधारण (महिला)

१० १० १०-अ सर्वसाधारण (महिला)

१०-ब

सर्वसाधारण

११ ११ ११-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

११-ब

सर्वसाधारण (महिला)

११-क

सर्वसाधारण

परिशिष्ट - ८

अ. क्र. तपशील आरक्षित प्रभाग क्रमांक

पैकी महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक (१) (२)

(३)

(४) १ अनुसूचित जाती २अ, ४अ, ८अ ४अ, ८अ २ अनुसूचित जमाती ०

० ३ नागरिकांचा मागास ३अ, ५अ, ६अ, ७अ, ९अ, ११अ ५अ, ७अ, ११अ प्रवर्ग

४ सर्वसाधारण १अ, १ब, २ब, ३ब, ४ब, ५ब, ६ब, ७ब, १अ, २ब, ३ब, ६ब, ९ब, १०अ, ११ब

८ब, ९ब, १०अ, १०ब, ११ब, ११क

--------------------------

--------------------------

एकूण . .

२३

१२

--------------------------

--------------------------

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), वाशिम :

जिल्हाधिकारी, दिनांक ८ ऑक्टोबर, २०२५.

वाशिम.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ ५

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८४.

मंगरूळपीर नगर परिषद

प्रारूप आरक्षण अधिसूचना

क्रमांक कावि(नविशा)-कार्या-१-२८७-२०२५.----

ज्याअर्थी, नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील कार्यक्रमानुसार मंगरूळपीर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.१०-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ व क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्रक्र.११-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणेचे अधिकार प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार मंगरूळपीर नगरपरिषदेच्या आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत दिनांक ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी, योगेश कुंभेजकर (भा.प्र.से)., जिल्हाधिकारी, वाशिम यासंदर्भात मला मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उक्त नमूद आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ अन्वये मंगरूळपीर नगरपरिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आरक्षणाचा प्रारूप मसुदा अधिसूचित करीत आहे. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, मंगरूळपीर नगरपरिषद यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

परिशिष्ट - ७

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण

(१) (२)

(३)

(४)

१ १ अ सर्वसाधारण (महिला)

२

ब

सर्वसाधारण

३ २ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

४

ब

सर्वसाधारण (महिला)

५ ३ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

६

ब

सर्वसाधारण (महिला)

७ ४ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

८

ब

सर्वसाधारण (महिला)

९ ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १०

ब

सर्वसाधारण

११ ६ अ सर्वसाधारण (महिला)

१२

ब

सर्वसाधारण

१३ ७ अ सर्वसाधारण (महिला)

१४

ब

सर्वसाधारण

१५ ८ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १६

ब

सर्वसाधारण

१७ ९ अ अनुसूचित जाती (महिला)१८ ब सर्वसाधारण १९ १० अ अनुसूचित जाती

२०

ब

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)२१ क सर्वसाधारण (महिला) ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ परिशिष्ट - ८ अ. क्र. तपशील आरक्षित प्रभाग क्रमांक

पैकी महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक (१) (२)

(३)

(४) १ अनुसूचित जाती ०९अ, १०अ ०९अ २ अनुसूचित जमाती

निरंक

निरंक ३ नागरिकांचा मागास ०२अ, ०३अ, ०४अ, ०५अ, ०८अ, १०ब ०५अ, ०८अ, १०ब प्रवर्ग

४ सर्वसाधारण ०१अ, ०१ब, ०२ब, ०३ब, ०४ब, ०५ब, ०१अ, ०२ब, ०३ब, ०४ब, ०६अ,

०६अ, ०६ब, ०७अ, ०७ब, ०८ब, ०९ब, ०७अ, १०क

१०क

--------------------------------

--------------------------------

एकूण . . २१

११

--------------------------------

--------------------------------

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), वाशिम :

जिल्हाधिकारी, दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२५.

वाशिम.

-------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८५.

कारंजा नगर परिषद

प्रारूप आरक्षण अधिसूचना

क्रमांक कावि(नविशा)-कार्या-१-२८८-२०२५.----

ज्याअर्थी, नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील कार्यक्रमानुसार कारंजा (लाड) नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागाच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.१०-का-६, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ व क्रमांक रानिआ- नप-२०२५-प्र.क्र.११-का-६, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणेचे अधिकार प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार कारंजा (लाड) नगरपरिषदेच्या आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी, योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, वाशिम (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी कारंजा (लाड) या संदर्भात मला मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उक्त नमूद आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नगर विकास विभागाच्या दिनांक १०, जून, २०२५ रोजीच्या आदेशानुसार अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ अन्वये कारंजा (लाड) नगरपरिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आरक्षणाचा प्रारूप मसुदा अधिसूचित करीत आहे. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, कारंजा (लाड) नगरपरिषद यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ ७ परिशिष्ट - ७

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण

(१) (२)

(३)

(४)

१ १ १-अ अनुसूचित जाती (महिला)

१-ब

सर्वसाधारण

२ २ २-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

२-ब

सर्वसाधारण

३ ३ ३-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

३-ब

सर्वसाधारण

४ ४ ४-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

४-ब

सर्वसाधारण (महिला)

५ ५ ५-अ अनुसूचित जाती (महिला)

५-ब

सर्वसाधारण

६ ६ ६-अ सर्वसाधारण (महिला)

६-ब

सर्वसाधारण

७ ७ ७-अ अनुसूचित जाती

७-ब

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

७-क

सर्वसाधारण (महिला)

८ ८ ८-अ सर्वसाधारण (महिला)

८-ब

सर्वसाधारण

९ ९ ९-अ सर्वसाधारण (महिला)

९-ब

सर्वसाधारण

१० १० १०-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

१०-ब

सर्वसाधारण (महिला)

११ ११ ११-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग

११-ब

सर्वसाधारण (महिला)

१२ १२ १२-अ सर्वसाधारण (महिला)

१२-ब

सर्वसाधारण

१३ १३ १३-अ सर्वसाधारण (महिला)

१३-ब

सर्वसाधारण

१४ १४ १४-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१४-ब

सर्वसाधारण

१५ १५ १५-अ नागरिकांचा मागास प्रवर्ग१५-ब सर्वसाधारण (महिला) ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ परिशिष्ट - ८ अ. क्र. तपशील आरक्षित राखीव प्रभाग क्रमांक

पैकी महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक (१) (२)

(३)

(४) ०१ अनुसूचित जाती १-अ, ५-अ, ७-अ १-अ, ५-अ ०२ अनुसूचित जमाती ००

०० ०३ नागरिकांचा मागास २-अ, ३-अ, ४-अ, ७-ब, १०-अ, ११-अ, २-अ, ३-अ, ७-ब, १४-अ प्रवर्ग १४-अ, १५-अ

०४ सर्वसाधारण १-ब, २-ब, ३-ब, ४-ब, ५-ब, ६-अ, ६-ब, ४-ब, ६-अ, ७-क, ८-अ, ९-अ, ७-क, ८-अ, ८-ब, ९-अ, ९-ब, १०-ब, १०-ब, ११-ब, १२-अ, १३-अ, ११-ब, १२-अ, १२-ब, १३-अ, १३-ब, १५-ब

१४-ब, १५-ब

--------------------------------

--------------------------------

एकूण . . ३१

१६

--------------------------------

--------------------------------

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), वाशिम :

जिल्हाधिकारी, दिनांक ८ ऑक्टोबर, २०२५.

वाशिम.

---------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८६.

मालेगाव जहागीर नगर पंचायत

प्रारूप आरक्षण अधिसूचना

क्रमांक कावि(नविशा)-कार्या-१-२८४-२०२५.----

ज्याअर्थी, नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील कार्यक्रमानुसार मालेगाव नगर पंचायतच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागाच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ च्या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ-नप-२०२५-प्र.क्र.१०-का-६, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ व क्रमांक रानिआ- नप-२०२५-प्रक्र.११-का-६, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणेचे अधिकार प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार मालेगाव नगर पंचायतच्या आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२५ रोजी काढण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी, योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी वाशिम यासंदर्भात मला मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उक्त नमूद आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून नगर विकास विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजीच्या आदेशानुसार अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ अन्वये मालेगाव नगर पंचायतच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आरक्षणाचा प्रारूप मसुदा अधिसूचित करीत आहे. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, मालेगाव नगर पंचायत यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२५/आशि्वन १७, शके १९४७ ९ परिशिष्ट - ७

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण

(१) (२)

(३)

(४)

सर्वसाधारण

१ १ १ अनुसूचित जमाती २ २ १ सर्वसाधारण (महिला) ३ ३ १ अनुसूचित जाती ४ ४ १ सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण ५ ५ १ ६ ६ १ ना. मा. प्र. (महिला) ७ ७ १ सर्वसाधारण (महिला) ८ ८ १ अनुसूचित जाती (महिला) ९ ९ १ १० १० १ सर्वसाधारण (महिला) ना. मा. प्र. (महिला) ११ ११ १ १२ १२ १ ना. मा. प्र. १३ १३ १ अनुसूचित जाती (महिला) १४ १४ १ १५ १५ १ १६ १६ १ १७ १७ १

ना. मा. प्र. (महिला) ना. मा. प्र. सर्वसाधारण सर्वसाधारण

परिशिष्ट - ८

अ. क्र. तपशील आरक्षित प्रभाग क्रमांक

पैकी महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक (१) (२)

(३)

(४) १ अनुसूचित जाती ८, ३, १३

८, १३ २ अनुसूचित जमाती १

निरंक ३ नागरिकांचा मागास ६, ११, १२, १४, १५ ६, ११, १४ प्रवर्ग

४ सर्वसाधारण २, ४, ५, ७, ९, १०, १६, १७ २, ४, ७, १०

--------------------

--------------------

एकूण . . १७

९

--------------------

--------------------

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), वाशिम :

जिल्हाधिकारी, दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२५.

वाशिम.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-09.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-09.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.