Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A, GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.24 DATE 09 October 2025. १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभाग (असाधारण राजपत्र) १) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांजकडून :–जिल्हा - छ. संभाजीनगर – गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर. २) जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून –जिल्हा- हिंगोली –हिंगोली, वसमतनगर, कळमनुरी ३) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून जिल्हा- नांदेड – देगलूर, कंधार, किनवट, लोहा, उमरी, धर्माबाद, भोकर, हादगाव, कुंडलवाडी, बिलोली, मुखेड, मुदखेड, हिमायतनगर. ४) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून – जिल्हा - लातूर – उदगीर, निलंगा, अहमदपूर, औसा, रेणापूर. ५) जिल्हाधिकारी बीड यांजकडून –जिल्हा - बीड – बीड, अंबाजोगाई, परळी वै., माजलगाव, गेवराई, किल्ले-धारूर. ६) जिल्हाधिकारी धाराशिव यांजकडून –जिल्हा - धाराशिव –धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरूम, कळंब, भूम, परंडा. ७) जिल्हाधिकारी जालना यांजकडून –जिल्हा- जालना –अंबड, भोकरदन, परतूर. ८) जिल्हाधिकारी परभणी यांजकडून – जिल्हा- परभणी – गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा. नगर परिषद / नगर पंचायत प्रभाग निहाय सदस्यांचे आरक्षण प्रसिद्ध करणेबाबत.
Published 09 October 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.