Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1744 Ord. Amravati Part 1-A (09-10-2025 to 15-10-2025) Publication of Maharashtra Public Service Rights Ordinance, 2015 by Chief Officer, Municipal Council, Mangrulpir & Chief Officer, Nagar Panchayat, Nandgaon Khandeshwar. Ord. No.37, Sr. No.205-206.

Published 09 October 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३७ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०५.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

अधिसूचना

क्रमांक नपमं-आस्था-१८८५-२०२५.----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ " चा महाराष्ट्र, अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर परिषद, मंगरूळपीर, जि. वाशिम याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये नागरिकांना नगर परिषद, मंगरूळपीर कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि व्दितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---

परिशिष्ट

अ. लोकसेवेची सूची आवश्यक आकारणी अधिसूचित पदनिर्देशित प्रथम अपिलीय व्दितीय अपिलीय क्र.

कागदपत्र शुल्क सेवेची नियत अधिकारी अधिकारी अधिकारी

कालमर्यादा

(१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८)

नोदणी अधीक्षक (१) जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस जन्म मृत्यू कार्यालय मुख्याधिकारी स्तरावर निश्चित केलेले शुल्क अधिनियम

१९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)

अ.-एक-अ-१ (१७४४).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट-----चालू (३) (४) (५) (६) (७) (८)

नोदणी अधीक्षक (१) (२) (२) मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस जन्म मृत्यू कार्यालय मुख्याधिकारी स्तरावर निश्चित केलेले शुल्क अधिनियम

१९६९ अन्वये

प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)

(३) मालमत्ता कर उतारा विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी देणे

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(४) थकबाकी नसल्याचा विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(५) अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी आधारे मालमत्ता २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अधीक्षक हस्तांतरण नोंद दाखला केलेले शुल्क प्रमाणपत्र देणे ३. दस्तऐवजाच्या प्रती

(खरेदीखत/बक्षीस पत्र/ वाटणीपत्र नोंदणीकृत इ.)

ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांतरण २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अधीक्षक नोंद प्रमाणपत्र देणे दाखला केलेले शुल्क

३. वारसा हक्क प्रमाणपत्र

(६) झोन दाखला देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस सहा. नगर कार्यालय मुख्याधिकारी २. ७/१२ उतारा/सिटी स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक सव्र्हे उतारा केलेले शुल्क

३. मोजणी नकाशा/सिटी

सव्र्हेचा नकाशा

(७) भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस सहा. नगर कार्यालय मुख्याधिकारी २. ७/१२ उतारा / सिटी स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक सव्र्हे उतारा केलेले शुल्क

३. मोजणी नकाशा/सिटी

सव्र्हेचा नकाशा

(८) बांधकाम परवाना देणे/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ६० दिवस सहा. नगर कार्यालय मुख्याधिकारी २. वास्तु विशारदाचा स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक दाखला केलेले शुल्क

३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा

५ प्रती

५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत(९) जोते प्रमाणपत्र देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस सहा. नगर कार्यालय मुख्याधिकारी २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक केलेले शुल्कमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ३ परिशिष्ट-----चालू (३) (४) (५) (६) (७) (८) (१) (२) (१०) भोगवटा प्रमाणपत्र देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस सहा. नगर कार्यालय मुख्याधिकारी २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र स्तरावर निश्चित रचनाकार अधीक्षक ३. जोते प्रमाणपत्र केलेले शुल्क ४. घर मालक/वास्तु विशारद

यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र

(११) नळ जोडणी देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक ३. थकबाकी नसल्याचा दाखला केलेले शुल्क

(१२) जलनि:सारण जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी देणे २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक ३. थकबाकी नसल्याचा दाखला केलेले शुल्क

(१३) नव्याने कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी २. भोगवटादार प्रमाणपत्र स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले शुल्क

(१४) पुन:कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(१५) कराची मागणीपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी तयार करणे

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(१६) करमाफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले शुल्क

(१७) रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी मालमत्तांना करात सूट २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अधीक्षक मिळणे

केलेले शुल्क

(१८) स्वयंमूल्यांकन १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(१९) आक्षेप नोंदविणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले शुल्क

(२०) उप विभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अधीक्षक ३. मालकी हक्काची कागदपत्रे केलेले शुल्क

(खरेदीखत/वाटणीपत्र/ बक्षीस पत्र)(२१) मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस कर निरिक्षक कार्यालय मुख्याधिकारी पुन:बांधणी कर २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अधीक्षक आकारणी

केलेले शुल्क४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट-----चालू (३) (४) (५) (६) (७) (८) (१) (२) (२२) मालकी हक्कात बदल १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक ३. मालकी हक्काची कागदपत्रे केलेले शुल्क

(२३) नळजोडणी आकारामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी बदल करणे २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक

केलेले शुल्क

(२४) तात्पुरते/कायमस्वरुपी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी नळजोडणी खंडीत २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक करणे

केलेले शुल्क

(२५) पुन:जोडणी करणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक

केलेले शुल्क

(२६) वापरामध्ये बदल १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक

केलेले शुल्क

(२७) पाणी देयक तयार १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी करणे

स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्क

(२८) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा दाखला स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक

केलेले शुल्क

(२९) प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण करणे २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक प्रमाणपत्र केलेले शुल्क

३. थकबाकी नसल्याचा दाखला

(३०) थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी दाखला

स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्क

(३१) नादुरुस्त मीटर तक्रार १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी करणे

स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्क

(३२) अनधिकृत नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ७ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी तक्रार करणे

स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्क

(३३) पाण्याची दबाव क्षमता १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्क(३४) पाण्याची गुणवत्ता १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३ दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी तक्रार स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक केलेले शुल्कमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ५ परिशिष्ट-----चालू (३) (४) (५) (६) (७) (८) (१) (२) (३५) व्यापार व्यवसाय साठा १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद ७ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(३६) मंडपासाठी ना-हरकत १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद ७ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे २. रस्ता पुनस्र्थापन करार स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले शुल्क

(३७) नवीन परवाना मिळणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. कोणतेही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(३८) परवान्याचे नुतनीकरण १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(३९) परवाना हस्तांतरण १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४०) परवाना दुय्यम प्रत १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. कोणतेही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४१) व्यवसायाचे नाव १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४२) व्यवसाय बदलणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४३) परवाना/भागीदाराचे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी नाव बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४४) भागीदारांच्या संख्येत १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी)

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(४५) परवाना रद्द करणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर निश्चित अधीक्षक केलेले शुल्क

(४६) कालबा परवानासाठी १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित अधीक्षक नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क(४७) जाहिरात परवाना/ १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी निरिक्षक अधीक्षक आकाशचिन्ह परवाना/ २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित नवीन परवाना व नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क नुतनीकरण६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट-----चालू (३) (४) (५) (६) (७) (८) (१) (२) (४८) सिनेमा चित्रीकरण १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी

निरिक्षक अधीक्षक परवाना/नवीन परवाना २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित व नुतनीकरण नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(४९) व्यवसाय परवाना १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर परिषद १५ दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी

निरिक्षक अधीक्षक स्वयं-नुतनीकरण २. कोणतेही थकबाकी स्तरावर निश्चित (ऑटो-रिन्युअल) नसल्याचे प्रमाणपत्र केलेले शुल्क

(५०) मोबाईल टॉवर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ६० दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी २. माहिती तंत्रज्ञान विभाग स्तरावर निश्चित अधीक्षक यांनी दिलेला परवाना केलेले शुल्क ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडे करारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचा अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता

प्रमाणपत्र

१०. पर्यावरण विभागाची

ना-हरकत ११. संबंधित नागरी

स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र

१२. शासन वेळोवेळी

निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/ दस्तऐवज

(५१) रस्ता खोदाई परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी देणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अधीक्षक दाखला केलेले शुल्क ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर कागदपत्रे(५२) राज्य खाद्य १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी निरिक्षक अधीक्षक परवान्याकरीता २. थकबाकी नसल्याचे स्तरावर निश्चित नागरी स्थानिक प्रमाणपत्र केलेले शुल्क महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ७ परिशिष्ट-----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) स्वराज्य संस्थेचे ३. ज्या इमारतीत सदर ना-हरकत प्रमाणपत्र आस्थापना/कारखाना देणे

होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक

कागदपत्रे

(५३) खाद्य नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी

निरिक्षक अधीक्षक प्रमाणपत्राकरीता २. थकबाकी नसल्याचे स्तरावर निश्चित नागरी स्थानिक प्रमाणपत्र केलेले शुल्क स्वराज्य संस्थेचे ३. ज्या इमारतीत सदर आरोग्य विषयक आस्थापना/कारखाना ना-हरकत प्रमाणपत्र होणार आहे त्या देणे

इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे

(५४) पाणी अनुपलब्धता १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस पाणी पुरवठा कार्यालय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे २. थकबाकी नसल्याचे स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक प्रमाणपत्र केलेले शुल्क ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा

प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्यजल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र

४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे

(५५) लॉजिंग हाऊस परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सहआयुक्त, विभागीय देणे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित

करील अशी इतर केलेले शुल्क

नगर परिषद सहआयुक्त, प्रशासन नगर परिषद आवश्यक कागदपत्रे

प्रशासन (५६) लॉजिंग हाऊस १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सहआयुक्त, विभागीय परवान्याचे नुतनीकरण २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित करणे करील अशी इतर केलेले शुल्क

नगर परिषद सहआयुक्त, प्रशासन नगर परिषद आवश्यक कागदपत्रे

प्रशासन(५७) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सहआयुक्त, विभागीय सभागृह परवाना २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित देणे करील अशी इतर केलेले शुल्क

नगर परिषद सहआयुक्त, प्रशासन नगर परिषद आवश्यक कागदपत्रे

प्रशासन८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट-----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) (५८) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ३० दिवस मुख्याधिकारी जिल्हा सहआयुक्त, विभागीय सभागृह परवान्याचे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित

नगर परिषद सहआयुक्त, नुतनीकरण करणे करील अशी इतर केलेले शुल्क

प्रशासन नगर परिषद आवश्यक कागदपत्रे

प्रशासन (५९) फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सहआयुक्त, विभागीय प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित

नगर परिषद सहआयुक्त, करील अशी इतर केलेले शुल्क

प्रशासन नगर परिषद आवश्यक कागदपत्रे

प्रशासन (६०) भूमिगत दूरसंचार वाहिनी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद शासन निर्णय मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान सचिव, (ऑप्टीकल फायबर २. नगरविकास विभाग शासन स्तरावर निश्चित क्रमांक संकीर्ण

तथा अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान केबल) टाकण्याकरीता निर्णय क्रमांक संकीर्ण- केलेले शुल्क २०२१-C.R- जिल्हास्तरीय विभाग व अध्यक्ष, परवानगी देणे २०२१-C.R. 242-UD- C.R. २४२-UD- दूरसंचार समिती राज्यस्तरीय २०, दिनांक १९ डिसेंबर, २०, दिनांक १९ दूरसंचार समिती २०२२ मधील

डिसेंबर, २०२२

Schedule-III नुसार

तरतुदीनुसार

आवश्यक कागदपत्रे ६० दिवस

३. शासन वेळोवेळी विहित

करील अशी इतर

आवश्यक कागदपत्रे

(६१) महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) १. विहित नमुन्यातील अर्ज नगर परिषद ४५ दिवस वृक्षअधिकारी मुख्याधिकारी नियोजन वृक्ष संरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित

प्राधिकरणाकडील संवर्धन अधिनियम, करील अशी इतर केलेले शुल्क

वृक्ष प्राधिकरण १९७५ मधील कलम ८ आवश्यक कागदपत्रे

मधील तरतुदींनुसार

वृक्ष तोड परवानगी देणे

(६२) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यांसह अर्ज उदा: जीओ नगर परिषद स्तरावर ५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी रस्त्यांवरील खड्डे टॅग केलेले फोटो इत्यादी निश्चित केलेले शुल्क अधीक्षक बुजविणे

(६३) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यांसह अर्ज उदा: जीओ नगर परिषद स्तरावर ५ दिवस नगर अभियंता कार्यालय मुख्याधिकारी गटारावरील झाकणे टॅग केलेले फोटो इत्यादी निश्चित केलेले शुल्क अधीक्षक सुस्थितीत ठेवणे

(६४) नगर परिषद क्षेत्रातील पुराव्यांसह अर्ज उदा: जीओ नगर परिषद स्तरावर १ दिवस स्वच्छता कार्यालय मुख्याधिकारी स्वच्छता राखणे टॅग केलेले फोटो इत्यादी निश्चित केलेले शुल्क

निरिक्षक अधीक्षक

सतीश प्रकाश शेवदा, मंगरूळपीर :

मुख्याधिकारी, दिनांक २६ सप्टेंबर, २०२५.

नगर परिषद, मंगरूळपीर.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ९

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०६.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.

अधिसूचना

क्रमांक नपंनांंखं-७५९-२०२५.----

" महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ " चा महाराष्ट्र, अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ नागरिकांना नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि व्दितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :---

परिशिष्ट " महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ " मधील तरतुदीनुसार अधिसूचित केलेल्या सेवांबाबत

अ. अधिसूचित लोकसेवेचा आवश्यक फी नियत पद निर्देशित प्रथम अपिलीय व्दितीय अपिलीय क्र. तपशील कागदपत्रे कालमर्यादा अधिकारी अधिकारी अधिकारी (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) (१) जन्म प्रमाणपत्र देणे

नगर परिषद ३ दिवस संबंधित विभाग कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर निश्चित

प्रमुख अधीक्षक

केलेले दर

२) मृत्यु प्रमाणपत्र देणे

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (३) विवाह नोंदणी

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे

अधीक्षक (४) फेरीवाले नोंदणी

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे

अधीक्षक (५) नव्याने कर आकारणी

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (६) पुन्हा कर आकारणी करणे

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (७) कराची मागणीपत्र

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी तयार करणे

अधीक्षक (८) करमाफी करणे

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (९) थकबाकी नसल्याचा

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे

अधीक्षक (१०) मालमत्ता कर उतारा

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

अधीक्षक(११) रहिवास नसलेल्या -"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी मालमत्ता करात सूट अधीक्षक देणे १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) (१२) नोंदणीकृत

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी दस्तऐवजाच्या

अधीक्षक आधारे मालमत्ता

हस्तांतरण नोंद

प्रमाणपत्र देणे

(१३) वारसा हक्काने

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे

(१४) मालमत्ता कराचे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी स्वयंमूल्यांकन

अधीक्षक (१५) आक्षेप नोंदविणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (१६) उप विभागामध्ये

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक मालमत्ता विभाजन करणे

(१७) मालमत्ता पाडणे व

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक पुन:बांधणी कर आकारणे

(१८) नवीन नळजोडणी

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (१९) मालकी हक्कात बदल

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (२०) नळजोडणी आकारामध्ये

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी बदल करणे

अधीक्षक (२१) तात्पुरते/कायमस्वरुपी

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक नळजोडणी खंडीत करणे

२२) पुन:जोडणी करणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (२३) वापरामध्ये बदल

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (२४) पाणी देयक तयार

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (२५) प्लंबर परवाना

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक(२६) प्लंबर परवाना -"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण करणे अधीक्षक (२७) थकबाकी नसल्याचा -"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी दाखला अधीक्षक महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ११ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) (२८) नादुरुस्त मीटर तक्रार

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (२९) अनधिकृत नळ जोडणी

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

अधीक्षक (३०) पाण्याची दबाब क्षमता

-"- ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी तक्रार

अधीक्षक (३१) पाण्याची गुणवत्ता तक्रार

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (३२) जलनिस्सारण जोडणी

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

अधीक्षक

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (३३) पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे

अधीक्षक (३४) झोन दाखला देणे

शासन निर्णय ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

संकीर्ण ५०१९-प्र.क्र. अधीक्षक ११४-२०१९-नवि-२७, दि. २८-१०-२० नुसार

(३५) भाग नकाशा देणे

UDCPR नुसार ३ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (३६) जोत प्रमाणपत्र देणे UDCPR नुसार १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (३७) भोगवटा प्रमाणपत्र UDCPR नुसार ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

अधीक्षक (३८) बांधकाम प्रमाणपत्र

नगर पालिका ६० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले दर

(३९) लॉजिंग हाऊस परवाना

-"- ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

अधीक्षक (४०) लॉजिंग हाऊस परवाना

-"- ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण

अधीक्षक

-"- ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (४१) मंगल कार्यालय सभागृह वगैरे परवानगी देणे

अधीक्षक (४२) मंगल कार्यालय/सभागृह

-"- ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे

(४३) भूमिगत दूरसंचार वाहिनी

शासन निर्णय ६० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (ऑप्टिकल फायबर केबल) संकीर्ण २०२१-सीआर- अधीक्षक टाकण्याची परवानगी देणे

२४२ UD-२०

दि. १९-१२-२०२२

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ परिशिष्ट----चालू

(१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८)

नगर पालिका ४५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

स्तरावर निश्चित अधीक्षक

केलेले दर

(४४) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी नुसार वृक्षतोड परवानगी देणे

(४५) व्यापर/व्यवसाय/साठा

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक

करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (४६) मंडपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे

अधीक्षक (४७) मोबाइल टावर परवाना

-"-

-"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (४८) अग्निशमन नाहरकत

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी दाखला देणे

अधीक्षक

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (४९) अग्निशमन नुतनीकरण नाहरकत दाखला देणे

अधीक्षक (५०) रस्त्यावरील खड्डे बुजविणे

-"-

-"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५१) रस्ता खोदाई परवानगी

-"- ३० दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी देणे

अधीक्षक (५२) नविन परवाना मिळवणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५३) परवान्याचे नुतनीकरण

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी करणे

अधीक्षक (५४) परवाना हस्तांतरण

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५५) परवाना दुय्यम प्रत

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५६) व्यवसायाचे नाव बदलणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५७) व्यवसाय बदलणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (५८) परवाना/धारक

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी भागीदाराचे नाव बदलणे

अधीक्षक (५९) भागीदाराच्या संख्येत बदल

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (वाढ/कमी) करणे

अधीक्षक(६०) परवाना रद्द करणे -"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी अधीक्षक -"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी (६१) कालबा परवानगीसाठी नुतनीकरण सूचना अधीक्षक महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ १३ परिशिष्ट----चालू (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) (६२) व्यवसाय परवाना स्वयं-

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी नुतनीकरण (ऑटो-रिन्यूअल)

अधीक्षक Auto renewal of Trade

Licence

(६३) नवीन जाहिरात/आकाशचिन्ह

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी परवाना व परवाना नूतनीकरण

अधीक्षक (६४) नविन सिनेमा चित्रीकरण

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी परवाना व परवाना नुतनीकरण

अधीक्षक (६५) सिनेमा चित्रीकरण परवाना

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (६६) राज्य खाद्य परवाण्याकरीता

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा नाहरकत दाखला

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (६७) खाद्य नोंदणी परवान्याकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्यविषयक नाहरकत दाखला

(६८) गटाराचे झाकणे सुस्थितीत

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी ठेवणे

अधीक्षक (६९) शहरात स्वच्छता ठेवणे

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक (७०) महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवाना देणे

(७१) महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवाना नूतनीकरण करणे

(७२) महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी

-"- १५ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवाण्यावर परवानाधारक/भागीदाराचे नाव बदलणे

(७३) काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणे

-"- ७ दिवस -"- कार्यालय मुख्याधिकारी

अधीक्षक उपरोक्त प्रमाणे ७३ सेवा या कार्यालयामार्फत पुरविण्यात येत असून यासंबंधी तृतीय व अंतिम अपील मा. राज्य सेवा हक्क आयुक्त, अमरावती विभाग अमरावती यांचेकडे करता येईल.

नांदगाव-खंडेश्वर :

दिनांक २९ सप्टेंबर, २०२५.

निवृत्ती ग. भालकर, मुख्याधिकारी, नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-09.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.