महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३८ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत :रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३०९.
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल करणेबाबत
अधिसूचना
क्रमांक-नपगों-मुअ-नर-६६०-२०२५.---
गोंदिया शहराची विकास योजना (दुसरी सुधारित) शासनाने नगर विकास विभागाचे निर्णय क्र. टी.पी.एस.-२३११-२१८६-सीआर-२४९ (बी)- २०११-युडी-९, दिनांक ४ एप्रिल, २०१२ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ मे, २०१२ पासून अंमलात आली आहे.
उक्त मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्यासाठी नगर परिषदेने दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ रोजी खालीलप्रमाणे ठराव पारित केलेले आहेत -
अनुसूची
अ. क्र. मंजूर योजनेनुसार आरक्षण/ जागेचा तपशील न. प. आमसभा ठराव कलम ३७ अंतर्गत प्रस्ताव
क्रमांक व दिनांक फेरबदल करण्याचा प्रस्ताव (१) (२)
(३)
(४)
(५) १ N-१४ माध्यमिक शाळा मौजा कुडवा येथील सव्र्हे ठराव
निवासी क्षेत्र N-१५ भाजीपाला मंडई नं. ३०२/२, ३०३ मधील दिनांक २९ सप्टेंबर, २०२५. N-१६ पार्किंग आणि एकूण क्षेत्र १.२४ हे. आर २४ मी. वि. यो. रस्ता पैकी ०.७६ हे. आर
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया यांनी दिनांकित स्वाक्षरी केलेले उपरोक्त फेरबदल दर्शविणारे नकाशे न. प. कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत.
उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त नमूद फेरबदल करण्याबाबत कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे आत गोंदिया नगर परिषदेस लेखी सादर कराव्यात. ना.-एक-अ-१ (१७४२).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ उपरोक्त फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून प्राप्त झलेल्या सूचना वा हरकतींवर नगर परिषदेतर्फे विचार केला जाईल.
गोंदिया :
दिनांक २९ सप्टेंबर, २०२५.
संदीप बोरकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३१०.
BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966
NOTIFICATION
No. MCG-CO-TP-660-2025.—
The Development Plan of Gondia (Second Revised) has been sanctioned by the Government in Urban Development Department vide resolution no. TPS-2311-2187-C.R.-249 (B)-2011-UD-9, Dated 4th April, 2012 and came into force with effect from dated15th May, 2012.
Now, the Administrator and Chief Officer of Gondia Municipal Council has passed the Resolution dated 29th September, 2025 as mentioned below to make modification to sanctioned Development Plan under section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
SCHEDULE
Sr. No. Reservations / Proposals Particular of the land M.C.G.B. Proposed As per sanctioned DP Resolution No. Modification under
and date Section 37 (1)
(2)
(3)
(4)
(5) 1 N-14 High School, Mouza Kudwa Survey Resolution dated Residential Zone N-15 Vegetable Market, No. 302/2, 303, Total 29th September, N-16 Parking and 24 m. area1.24 H.A. paiki 2025 D.P. Road 0.76 H. A.
The Plan Showing the proposed Modification signed and dated by the Administrator and Chief Officer, Municipal Council, Gondia are kept open in the office of the Municipal Council during office hours on all working days for inspection by the public.
Now, in pursuance of section 37 (1) of the said Act, it is hereby notified that any person having any objection or suggestions regarding the proposed modification may communicate in writing to the Municipal Council within a period 30 (Thirty) days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.
The objection or suggestions received from the public shall be considered by the Municipal Council, Gondia before submitting the proposal of modifications to the Government for sanction.
Gondia :
SANDIP BORKAR, Administrator and Chief Officer, Dated the 29th September, 2025. Municipal Council, Gondia.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७ ३भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३११.
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक-नपब-यो.वि.-२४४०-२०२५.---
बल्लारपूर शहराची मंजूर विकास योजना नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२२०२-१२६०-प्र.क्रमांक २ बी-२००४-नवि-९, दिनांक १८ मे, २००५ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक ०१ ऑक्टोबर २००५ पासून अंमलात आलेली आहे.
नगर परिषदेच्या प्रशासक यांचे ठराव क्र. ७, दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ अन्वये नगर परिषद बल्लारपूर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (१) अन्वये विकास योजना बल्लारपूर मध्ये खाली दिलेल्या तपशील प्रमाणे किरकोळ बदल करण्याचा प्रस्ताव केलेला आहे.----
अनुसूची
अ. क्र. जागेचे वर्णन क्षेत्रफळ विकास योजनेतील आरक्षणाखालील किरकोळ बदल झाल्यानंतर प्रस्ताव क्षेत्र (अंदाजे) होणारा प्रस्तावित उपयोग (१) (२) (३) (४) (५)
(६) हे. आर
हे. आर
१९८/३९
१ सव्र्हे क्र. १.०० सार्वजनिक/ १.०० रहिवासी विभाग निमसार्वजनिक विभाग
उपरोक्त किरकोळ बदल दशविणारा नकाशा व त्यासंबंधीचा माहिती होणारा अहवाल बल्लारपूर नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाचे वेळात अवलोकनार्थ उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये असे उद्घोषित करण्यात येते की, सदर किरकोळ स्वरुपाच्या बदलासंबंधी कोणाला काही हरकती/आक्षेप असतील त्यांनी अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या मुदतीत मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर यांचेकडे लेखी सादर कराव्यात अशा सूचना व हरकतीवर सदरहू किरकोळ बदलाचा प्रस्ताव शासनास पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यापूर्वी योग्य तो विचार केला जाईल.
बल्लारपूर : दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५.
विशाल वाघ, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३१२.
BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
NOTIFICATION
No. MCB-D.P.-2440-2025.—
The Development Plan of Ballarpur Town has been already sanctioned by the Urban Development Department, Mantralaya, Mumbai Government Resolution No. TPS-2202-1260-CR-2B-2004-UD-9, Dated 18th May 2005 and the Development Plan is being implemented from dated 1st October 2005.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९-१५, २०२५/आशि्वन १७-२३, शके १९४७The Muncipal Council, Ballarpur has proposed to make minor modification in the aforesaid final Development Plan vide Resolution No. 7, dated 06th August, 2025 as below.—
SCHEDULE
Sr. No. Description Area Present Use Area Under Proposed User of Land
Reservation Offer
(Approximatey) Modification (1) (2) (3)
(4)
(5)
(6) H. A. H. A.
1 S. N. 198/39 1.00 Public/Semipublic 1.00 Residential Zone
The plan and reports containing the description of the above minor modification can be seen in the office of the Municipal Council, Ballarpur during office hours.
Now, pursuance of section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, hereby notified that any person having any suggestions or objetions to the proposed modification as detailed above shall communicate the same in writing to the undersifned within one month from the date on which this notification appears in the Official Gazette.
The objections and suggestions if any received within the above-mentioned period of one month will be considered by the Chief Officer, Municipal Council, Ballarpur while the submitting the proposed minor modification to the Government for further process.
VISHAL WAGH,
Ballarpur :
Administrator and Chief Officer, Dated the 6th August, 2025. Municipal Council, Ballarpur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.