महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ५७ ] गुरूवार, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७ [ पृष्ठे ६, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१६.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
चिमूर शहराच्या प्रारूप विकास योजने मधील फेरबदल/बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक
नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक नपचि-नियो-वि-१५३०-२०२५.----
ज्याअर्थी, चिमूर नगर परिषदेने, नियोजन प्राधिकरण म्हणुन, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारूप विकास योजना चिमूर, पत्र क्र.२५३६, दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभागीय पुरवणी भाग एक-अ, मध्ये दिनांक १४-२० डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८(४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सादर केला ;
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी प्रशासकीय सभा ठराव क्र. १८८, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५ पारित केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसूदयात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुदयात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/ बदलांची सूची परिशिष्ट " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
ना.-एक-अ-१ (१७८३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७
परिशिष्ट - अ
अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदल/बदलांची सूची
क्रमांक
फेरबदल/बदलांचा तपशील
(१)
(२)
एम-१ मौजा वडाळा पैकू सव्र्हे क्रमांक ७८, ७९, व ८० वरील आरक्षण क्र. १० नगर परिषद उपयोगाकरीता (Municipal Purpose) वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-२ मौजा वडाळा पैकू, सव्र्हे क्रमांक १७४ वरील आरक्षण क्र. २६, खरेदी केंद्र व भाजीपाला मार्केट व विद्यमान सार्वजनिक निम-सार्वजनिक विभाग वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-३ मौजा वडाळा पैकू, सव्र्हे क्रमांक २०९ वरील आरक्षण क्र. २८ दवाखाना व प्रसुतीगृह वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-४ मौजा पिंपळनेरी, सव्र्हे क्रमांक ३३ व ४२ वरील आरक्षण क्र. ८ बगीचा वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-५ मौजा गडपिपरी, सव्र्हे क्रमांक २ वरील आरक्षण क्र. १४, नगर परिषद उपयोगाकरिता (Municipal Purpose) वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-६ मौजा वडाळा पैकू, सव्र्हे क्रमांक १७५ वरील सार्वजनिक निम-सार्वजनिक विभाग वगळण्यात आला व त्यापैकी ०.४० हेक्टर आर जागा भाजीपाला मार्केट (आरक्षण क्र. ९१) करीता आरक्षित करण्यात आले व उर्वरित जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-७ मौजा चिमूर, सव्र्हे क्रमांक २०८, २०९ व २२९ वरील आरक्षण क्र. ४७ नगर परिषद उपयोगाकरिता (Municipal Purpose) वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-८ मौजा वडाळा पैकू, सव्र्हे क्रमांक २४३ व २४४ वरील आरक्षण क्र. ३० क्रीडा संकुल व जलतरण तलाव वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-९ मौजा वडाळा, पैकू, सव्र्हे क्रमांक १४९ वरील आरक्षण क्र. २१, सभागृह व वाचनालय भागश: वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-१० मौजा शेडेगाव, सव्र्हे क्रमांक ३४४ वरील आरक्षण क्र. ८७, खरेदी केंद्र वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-११ मौजा चिमूर, सव्र्हे क्रमांक ३३२ वरील आरक्षण क्र. ३४, व्यावसायिक केंद्र वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-१२ मौजा वडाळा, पैकू, सव्र्हे क्रमांक १४३ व १४४ वरील आरक्षण क्र. २०, खरेदी केंद्र व १५ मीटर विकास योजना रस्ता वगळण्यात आला व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
एम-१३ मौजा वडाळा, पैकू सव्र्हे क्रमांक २९८ वरील आरक्षण क्र. ३२, बगीचा वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरीता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.
१. मुख्याधिकारी, चिमूर नगर परिषद.
२. सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, चंद्रपूर.
चिमूर :
दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५.
अर्चना वंजारी, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिमूर.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७ ३भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१७.
BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL
PUBLICATION OF LIST OF MODIFICATIONS/CHANGES IN DRAFT DEVELOPMENT PLAN OF U/S 28(4) OF MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966
NOTICE
No. MCC-PD-1530-2025.—
Whereas, Chimur Municipal Council, being Planning Authority, has published the Draft Development Plan Chimur u/s 26(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide letter No. 2536 notice dated 05th December, 2023 for inviting suggestions/objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Nagpur Division, Supplement Part 1-A, dated 14-20 December, 2023.
And whereas, after considering the suggestions/objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constituted u/s 28(4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on on 25th September, 2024;
And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and passed Resolution No. 188, dated 29th September, 2025 to make modifications/changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government u/s 30 of the said Act ;
And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act ;
Now, therefore the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.
APPENDIX-A
List of Modifications/Changes made u/s 28(4) of the Act
Modification Details of Modifications/Changes
No.
(1)
(2)
M-1 The proposed rservation No. 10 Municipal Purpose, on Survey No. 78, 79 and 80 at Mauja Wadala Paiku is deleted and land so released is included in Residential Zone.
M-2 The proposed reservation No. 26 Shopping Center & Vegetable Market on Survey No. 174 at Mauja Wadala Paiku is deleted and land so released is included in Reisidential Zone. Public Semi-Public zone on Survey No. 174 as shown on Plan is included in Residential Zone.
M-3 The proposed reservation No. 28 Dispensary & Maternity Home, on Survey No. 209 at Mauja Wadala Paiku is deleted and land so released is included in Residential Zone.
M-4 The proposed reservation No. 8 garden, on Survey No. 33 & 42 at Mauja Pimpalneri is deleted and land so released is included in Residential Zone.
M-5 The Proposed reservation No. 14 Municipal Purpose, on Survey No. 2 at Mauja Gadpipri is deleted and land so released is included in Residential Zone.
M-6 The entire area of Survey No. 175 at Mauja Wadala Paiku is deleted from Public & Semi Public Zone and 0.40 Hector land is proposed for Vegetable Market (Reservation No. 91) and the remaining land included in Residential Zone.
M-7 The proposed reservation No. 47 Municipal Purpose, on Survey No. 208, 209 & 229 at Mauja Chimur is deleted and land so released is included in Residential Zone.
M-8 The proposed Reservation No. 30, Sport Complex & Swimming Pool on Survey No. 243 & 244 at Mauja Wadala Paiku is deleted & land so released is included in Residential Zone.
M-9 The part of Proposed Reservation No. 21, Town Hall & Library on Survey No. 149 at Mauja Wadala Paiku is deleted & land so released is included in residential Zone.
M-10 The Proposed Reservation No. 87, Shopping Center on Survey No. 344 at Mauja Shedegaon is deleted & land so released is included in Residential Zone.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७APPENDIX-A—Contd.
(1)
(2)
M-11 The Proposed Reservation No. 34, Commercial Center on Survey No. 332 at Mauja Chimur is deleted & land so released is included in Residential Zone.
M-12 The Proposed Reservation No. 20, Shopping Center & Proposed 15 m. D. P. Road on Survey No. 143 & 144 at Mauja Wadala Paiku is deleted & land so released is included in Residential Zone.
M-13 The Proposed Reservation No. 32, Garden on Survey No. 298 at Mauja Wadala Paiku is deleted & land so released is included in Residential Zone.
The said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.
1. The Chief Officer, Chimur Municipal Council.
2. Assistant Director, Town Planning, Branch Office, Chandrapur.
ARCHANA WANJARI, Chimur :
Chief Officer, Dated the 15th October, 2025.
Chimur, Municipal Council.
————
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१८.
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये
जाहीर सूचना
क्रमांक नपमों-न.र.३३१७-२०२५.----
ज्याअर्थी, नगर पंचायत मौदाची स्थापना शासन निर्णय क्र. एमयूएन-२०१२-प्र.क्र.४४-नवि १८, दिनांक १९१९ जून, २०१३ अन्वये झालेली आहे. सदर क्षेत्रात नियोजन प्राधिकरण म्हणून नगर पंचायतेस अधिकार प्राप्त आहे. शासन निर्णय क्र. टीपीएस-२४१८-१०५४-प्र.क्र.१६९(अ)- २०१८-नवि-९, दिनांक १५ जुलै, २०१९ अन्वये विकास योजना-मौदा, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये मंजूर झालेली आहे आणि शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१८-१०५४-प्र.क्र.१६९-२०१८-ई.पी.मंजूरी-नवि-०९, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सदर वगळलेल्या क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेस मंजुरी दिलेली आहे सदर विकास योजनेचे तरतूद नगर पंचायत करीता लागू आहेत.
सदर विकास योजनेत खालीलप्रमाणे फेरफार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये नगर पंचायत मौदाद्वारे प्रस्तावित केलेला आहे.
तक्ता
अ. क्र. मंजूर विकास योजनेची सद्य:स्थिती मंजूर विकास योजनेत करावयाचे फेरफार नगर पंचायत चा ठराव क्र.
व दिनांक (१)
(२)
(३)
(४) १ मौजा मौदा ख. क्र. ३५१/२/३/५७ मौजा मौदा ख. क्र. ३५१/२/३/५७ मा. प्रशासक सभा येथील आरक्षण क्र. २१ येथील आरक्षण क्र. २१ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ (Dispensary)
(Dispensary- दवाखाना) ठराव क्र. ०१
०.३० हे. आर चे आरक्षण कमी करून सदर जागा रहिवासी विभागात समाविष्ट असा
फेरबदल करणेमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७ ५ उपरोक्त विकास योजनेत करावयाचे फेरफार दर्शविणारे नकाशे नगर पंचायत मौदा कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध असतील.
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त नमूद विकास योजनेत उपरोक्त फेरफार संबंधी कोणास सूचना व हरकती असतील तर त्यांना हि सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे (३० दिवस) आत प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर पंचायत, मौदा यांचेकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतीचा विचार केला जाणार नाही.
मौदा :
दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५.
डॉ. विवेक मेश्राम, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर पंचायत, मौदा.
---------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१९.
BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 UNDER SECTION 37(1)
PUBLIC NOTICE
No. NPM-T.P.-3317-2025.—
Whereas, as per Government of Maharashtra Resolution No. MUN-2012-CR No.44-Navi-18, dated 19th June, 2013, the Mouda Nagar Panchayat has been established. In the said area, the Nagar Panchayat has been designated as the Planning Authority. As per Government Resolution No. TPS- 2418-1054-CR No. 169(A)-2018-Navi-9, dated 15th July, 2019 the Development Plan of Mouda, District Nagpur, has been sanctioned under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Furthermore, as per Government Resolution No. TPS-2418-1054-CR No. 169-2018-EP-Approval Navi-09, dated 17th November, 2022 approval has been granted to the Draft Development Plan of the excluded area. The provisions of the said Development Plan are applicable to the Nagar Panchayat.
Now, Nagar Panchayat, Mouda under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 intents to make the following modification in Sanctioned Development Plan.
TABLE
Sr. No. Current Status in Sanctioned Proposed Modification Resolution No. & Date Development Plan
(1)
(2)
(3)
(4) 1 Mouza Mouda, Khasra No. To delete the Reservation General Meeting 351/2/3/57-Reservation No. 21 Dispensary 03rd October, 2025, No. 21 Dispensary Mouza Mouda, Khasra No. Resolution No. 01
351/2/3/57 Total area is
0.3 hect. (3000.00 Sq. m.)
included the said area under
the Residential Zone.
Maps showing the proposed modifications will be available for public inspection during office hours at the office of the Mouda Nagar Panchayat.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६, २०२५/आशि्वन २४, शके १९४७As per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, if anyone has any objections or suggestions regarding the above-mentioned proposed modifications, they must submit them in writing to the Administrator/Chief Officer, Nagar Panchayat, Mouda within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, objection received after the due date will not be considered.
Dr. VIVEK MESHRAM, Mouda :
Administrator and Chief Officer, Dated the 15th October, 2025.
Nagar Panchayat, Mouda.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.