महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ५८ ] शुक्रवार,ऑक्टोबर१७,२०२५/आश्िवन२५,शके१९४७ [पृष्ठे२,किंमत:रुपये१८.००
स्वतंत्रसंकलनम्हणूनफाईलकरण्यासाठीप्रत्येकविभागाच्यापुरवणीलावेगळेपृष्ठक्रमांकदिलेआहेत.
भागएक-अ--नागपूरविभागीयपुरवणी
----------------
(भागचार-बमध्येप्रसिद्धकरण्यातआलेलेआहेतत्यांव्यतिरिक्त)केवळनागपूरविभागाशीसंबंधितअसलेलेमहाराष्ट्रजिल्हा
परिषदावपंचायतसमित्या,ग्रामपंचायती,नगरपालिकाबरो,जिल्हानगरपालिका,प्राथमिकशिक्षणवस्थानिकनिधी
लेखापरीक्षाअधिनियमयाअन्वयेकाढण्यातआलेलेआदेशवअधिसूचना.
----------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७२२.
आयुक्ततथाप्रशासक,महानगरपालिका,यांजकडून
महाराष्ट्रप्रादेशिकवनगररचनाअधिनियम,१९६६चेकलम३७नुसारफेरबदल
शुद्धीपत्र
क्रमांक मनपाना-नरवि-१६०३-२०२५.---
नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेतील मौजा - सोमलवाडा येथील खसरा क्रमांक ३९, ४० व ४१ मधील जागेतून १५.०० मी. रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित करण्याबाबतची सूचना दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. मौजा - सोमलवाडा येथील खसराक्रमांक३९,४०,४१च्याजागेऐवजी मौजा - सोमलवाडा येथील खसराक्रमांक३९,४०,४१ व४२(पैकी)च्याजागेतून १५.०० मी. रूंद विकास योजना रस्ता प्रस्तावित करावयाचा असल्याने त्याबाबत यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सूचनेला शुध्दीपत्र निर्गमित करण्यात येत आहे.
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराचा सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही शुध्दीपत्राची सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १७, २०२५/आश्िवन २५, शके १९४७ विकास योजनेतील उपरोक्त प्रस्तावित फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेकडून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
नागपूर: दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५.
डॉ.अभिजितचौधरी, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नागपूर.
---------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७२३.
BY COMMISSIONER AND ADMINISTRATOR, MUNICIPAL CORPORATION Modification under Section 37 of MaharaShtra regional and town Planning act, 1966
CORRIGENDUM
No. NMC-TPD-1603-2025.–
The Notification regarding the proposal of a 15.00 m. wide Development Plan road from the land bearing Kh. No. 39, 40 and 41 in Mouza - Somalwada in the Sanctioned Development Plan of Nagpur City has been published on 24th September, 2025. Since a 15.00 m. wide Development Plan road is to be proposed from the land bearing Kh. No. 39, 40, 41 and 42 (part), Mouza Somal- wada instead of the land at Kh. No. 39, 40 and 41, a corrigendum is being issued to the notification published earlier in this regard.
Accordingly, the map of the Revised Development Plan of Nagpur City showing the above changes has been kept open for public inspection at the office of the Municipal Corporation, Town Planning Department, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, 3rd Floor, Municipal Corporation Road, Civil Lines, Nagpur 440001 on all working days during office hours. However, the citizens are informed that the suggestions or objections received by the Municipal Corporation in relation to the above proposed changes in the Development Plan within a period of one month from the date of publication of this notification of amendment will be heard by the Municipal Corporation. Thereafter, the proposal for the changes will be submitted by the Nagpur Municipal Corporation to the Government for approval.
Dr. ABHIJIT CHAUDHARY, Nagpur :
Commissioner and Administrator, Dated the 16th October, 2025. Municipal Corporation, Nagpur.