Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (कोकण विभागीय पुरवणी), साप्ताहिक राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कार्तिक १-७, शके १९४७

Published 23 October 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-23.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ४३] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ [पृष्ठे ८ किंमत रुपये : १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS

Order

No. Admn./2781/2025.— Smt. R. G. Kumbhar, Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, is granted earned leave for 01 day on 25th September 2025.

No locum tenens is necessary.

On return from leave Smt. R. G. Kumbhar, is reposted as Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi.

Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule 1981, Smt. R. G. Kumbhar, would have been continued to an officiate as Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, had she not proceeded on leave as above.

During the abovesaid period, the charge of the Court of the Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, shall remain with Smt. J. M. Mistry, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi.

The Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi, is directed to hand over the charge of her Court to the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

Sindhudurg at Oros, dated 25th September 2025.

DR. SUDHIIR DESHPANDE, Principal District and Sessions Judge, Sindhudurg at Oros.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/५९५५/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणचे पवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती आर. आर. कुलकर्णी २२ दिनांक २९ सप्टेंबर २०२५ दिनांक २७ सप्टेंबर २०२५ व श्रीमती के. आर. पाटील,

दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते क. स्तर व न्यायदंडाधिकारी र्अजित दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या सुट्टया (क.स्तर) व वर्ग-१, देवरुख. रजा. या पाच दिवसांची दिनांक २६ सप्टेेंबर २०२५ न्यायदंडाधिकारी र्अजित रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपासून वर्ग-१, रत्नागिरी.

ते दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना दयाव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेणेत यावी.

रत्नागिरी, दिनांक २५ सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ ३ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/६००७/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, मुख्यालय सोडणेच्या पवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती एच. एस. भोसले, १८९ दिनांक २४ सप्टेंबर २०२५ . . . . . श्रीमती व्ही. व्ही. पाटील,

दिनांक २४ सप्टेंबर २०२५ सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दिवस ते व. स्तर, रत्नागिरी. र्अजित दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून व.स्तर व अति. मुख्य रजा. रोजीची सात दिवसांची ते न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.

वाढीव र्अजित रजा. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ (दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. ते दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या सहा दिवसाच्या र्अजित रजेला जोडून)

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवदेन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ३० सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/६००९/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिर्वतित रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती व्ही. व्ही. पाटील २०२ दिनांक ८ सप्टेंबर २०२५ . . . . . श्री. बी. डी. तारे,

दिनांक ८ सप्टेंबर २०२५ २ रे सह दिवाणी न्यायाधीश, सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते व. स्तर, व अति. मुख्य परिवर्तीत दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. या पाच दिवसांची ते न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.

परिवर्तीत रजा. दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रत्नागिरी.

रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायिक अधिकारी यांना देण्यात यावी. तसेच आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक २६ सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ ५ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/६०३०/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेची परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती ए. ए. कुलकर्णी, ६९ दिनांक ३० सप्टेंबर २०२५ दिनांक ११ ऑक्टोबर२०२५ श्रीमती के. आर. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते व ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, र्अजित दिनांक १० ऑक्टोबर २०२५ दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ क.स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी. रजा. रोजीची अकरा दिवसांची रोजीच्या सुट्टया वर्ग-१, रत्नागिरी.

र्अजित रजा. दिनांक २९ सप्टेंबर २०२५ (रिमांडकामाचे पदभारासह)

रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना दयाव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ३० सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/६०३१/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती ए. ए. कुलकर्णी, ७१ दिनांक २५ सप्टेंबर २०२५ . . . . . श्रीमती के. आर. पाटील,

दिनांक २५ सप्टेंबर २०२५ ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, दिवस व क. स्तर व न्यायदंडाधिकारी, र्अजित दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून क.स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी. रजा. रोजीची दोन दिवसांची ते वर्ग-१, रत्नागिरी.

वाढीव र्अजित रजा. दिनांक २७ सप्टेंबर २०२५ (दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. ते दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजीची तीन दिवसाची र्अजित रजेला जोडून.)

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ३० सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७ ७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था. बी-२/६०३२/सन २०२५.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------

अ. क्र. न्यायिक अधिका-याचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिर्वतित रजा मागितल्याचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. बी. एस. संकपाळ, २५४ दिनांक २९ सप्टेंबर २०२५ दिनांक २ ऑक्टोबर २०२५ श्री. पी. एस. पाटील, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते रोजीची सुट्टी. ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर व अति. मुख्य र्अजित दिनांक १ ऑक्टोबर २०२५ दिनांक २९ सप्टेंबर २०२५ व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. तीन दिवसांची रोजीचे कार्यालयीन वेळेपासून न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी. र्अजित रजा. ते रत्नागिरी.

दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी हजर झाल्याचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ३० सप्टेंबर २०२५.

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३-२९, २०२५/कर्ातिक १-७, शके १९४७

उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून

मौजे दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण नकाशा दुरुस्तीबाबत

अधिसूचना

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम.

क्रमांक एकत्री/दु.एस.आर.२/दिवेआगर/श्रीवर्धन/रायगड/२०२५.— मौजे दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम १९(१) अन्वये मौजे दिवेआगर ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना भाग-१, क्रमांक कॉन/एस.आर. ५२३ (रायगड) ८९, दिनांक ३१ जानेवारी १९८९ अन्वये व महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे. सदरचे मंजूर योजनेत गट नं. १३४६, १३४७, १३४५, १३४४, १३४३, १३४२, १३४० यामध्ये योजनेत व नकाशात चुका असल्याचे (उक्त अधिनियमाचे कलम ३१(३) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या चुका व्यतिरिक्त) आढळून आल्याने त्यामध्ये मंजूर एकत्रीकरण योजनेतील दुरुस्ती योजना मसुद्यास उप संचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, रायगड यांचेकडे दिनांक १६ मे २०२५ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा दुरुस्ती मसुदा गावी ग्राम महसूल अधिकारी व तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधीमध्ये कोणतीही हरकत आली नसलेबाबत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, रायगड यांनी अहवाल सादर केला आहे. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उप संचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील गट नं. १३४६, १३४७, १३४५, १३४४, १३४३, १३४२, १३४० यामध्ये फेरफार करून याप्रमाणे दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे.

मुंबई, दिनांक २५ जून २०२५.

अनिल माने, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.

उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून

मौजे परहुर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण नकाशा दुरुस्तीबाबत

अधिसूचना

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियम.

क्रमांक एकत्री/दु.एस.आर.१७४/परहूर/अलिबाग/२०२५.— मौजे परहुर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम १९(१) अन्वये मौजे परहूर ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना भाग-१, क्रमांक कॉन/एस.आर. ४४२ (रायगड) ८८, दिनांक २३ मार्च १९८८ अन्वये मंजूर केल्यानंतर व महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे. या मंजूर योजनेत व नकाशात गट नं. १४४ यामध्ये चुका असल्याचे (उक्त अधिनियमाचे कलम ३१(३) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या चुका व्यतिरिक्त) आढळून आल्याने त्यामध्ये मंजूर एकत्रीकरण योजनेतील दुरुस्ती योजना मसुद्यास उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रायगड यांचेकडे दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा दुरुस्ती मसुदा गाव चावडीवर ग्राम महसूल अधिकारी, परहूर व तहसीलदार अलिबाग कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधीमध्ये ग्रामस्थ परहूर यांचे हरकत आली असलेबाबत जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रायगड, यांनी अहवाल सादर केला आहे. ग्रामस्थ परहूर यांचे हरकत अर्जानुसार दिनांक १० जून २०२५ रोजी सुनावणी घेऊन दिनांक जुलै २०२५ रोजी आदेश पारीत करून हरकतदार यांचे अर्ज फेटाळणेत आलेले आहे. सबब सद्य:स्थितीत एकही हरकत अर्ज प्रलंबित अथवा शिल्लक राहिलेला नाही. मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील गट नंबर १३२ व गट नं. १४४ यामध्ये फेरफार करून याप्रमाणे दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे.

प्रस्तुत बदलामुळे बाधित होणारी एकूण (गट नंबर १३२ व १४४) गट नं. १४४ ची घट होत आहे.

मुंबई, दिनांक २९ जुलै २०२५.

अनिल माने, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-23.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-23.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.