Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांजकडील श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे उदळी खुर्द, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील कादवा ठिबक उपसा सिंचन संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना.
Published 23 October 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.