RNI No. MAHBIL/2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - १४ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३ - २९, २०२५ / कार्तिक १ - ७, शके १९४७ [ पृष्ठे ०५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-७/कावि-८५६/२०२५.-----महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (नामनिदशित सदस्याची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव
१ २
निवडून आलेल्या नामनिदशित सदस्याचे नाव ३
१.
माळशिरस
रावसाहेब एकनाथ देशमुख
कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), सोलापूर, ६ ऑक्टोबर २०२५.
जिल्हाधिकारी, सोलापूर.
---------------------------------------
BY COLLECTOR
NOTIFICATION
क्रमांक नवि-७/कावि-८५६/२०२५.----- In exercise of the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and procedure for appoinment of Nominated Councillors) Rule 2010.
I, Kumar Ashirwad, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Malshiras Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on dated 19th September 2025.
Schedule
Sr. No. Name of the Nagarpanchayat Name of the Nominated Councillor 1 2
3
1. Malshiras Ravsaheb Eknath Deshmukh Solapur, 6th October 2025.
KUMAR ASHIRWAD (I.A.S.), Collector, Solapur.
------------------------------------------------------
(१)
एच-२३९, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३ - २९, २०२५ / कार्तिक १ - ७, शके १९४७
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीरनामा
क्रमांक कार्या.-११/नपा/संक.७/आरआर/४९२/२०२५.---- जयसिंगपूर नगरपरिषदेने शासकीय सुीच्या दिवशी काम करणाया साई कर्मचायांना आर्थिक मोबदला देणेबाबत केलेल्या उपविधींना नगर विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्र. जीईएन-१०८९/१३७९/सीआर-१९३/नवि-१४, दिनांक ९ ऑक्टोबर १९८९ व शासन परिपत्रक क्र. साई-२०१६/प्र.क्र.३७०/नवि-२०, दिनांक २७ सप्टेंबर २०१६ मधील तरतुदीनुसार उक्त नमूद दिनांक ५ जून २०२५ चे आदेशान्वये मान्यता देणेत आली आहे. सदर उपविधी ज्या तारखेस महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३२२ (३) (इ) (२) नुसार यालगत शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेत येत आहेत, तसेच सदर उपविधी ज्या तारखेस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होतील त्या तारखेपासून अमलात येतील.
अंतिम उपविधी
जयसिंगपूर नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर
(१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३२२ नुसार शासकीय सुीच्या दिवशी काम करणाया साई कर्मचायांना आर्थिक मोबदला देणेबाबतचे उपविधी असे संबोधणेत येईल.
(२) व्याख्या --
. साई कर्मचारी म्हणजे जयसिंगपूर नगरपरिषदेने साई कर्मचारी म्हणून नियुक्त केलेले व शासनाने साई कर्मचारी या सोंत समाविष्ट केलेले कर्मचारी असा आहे.
. कामाची वेळ म्हणजे नगरपरिषद वेळोवेळी विहित करील ती कामाची वेळ.
. सार्वजनिक सुी म्हणजे महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी शासकीय सुटटा म्हणून जाहीर केलेल्या सुटटा.
. मोबदला म्हणजे सार्वजनिक सुी दिवशी काम केल्याबद्दल दिली जाणारी रक्कम तथा मोबदला.
. अधिकारी म्हणजे मुख्याधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी.
. अत्यावश्यक सेवा म्हणजे शासनाने वेळोवेळी अत्यावश्यक सेवा म्हणून ठरविलेल्या सेवेचा यात समावेश होईल.
(३) शासन व नगरपरिषदस्तरावर जाहीर होणाया शासकीय सुांच्या दिवशी नगरपरिषदेचे साई कर्मचायांना शासकीय सुीच्या दिवशी काम करणे अपरिहार्य असलेस साई कर्मचायांनी पर्यायी सुीची लेखी मागणी केल्यास पर्यायी सुी देण्यात यावी अन्यथा साई कर्मचायाला सुी ऐवजी वेतन अदा करणे आवश्यक राहील.
(४) सार्वजनिक सुीच्या दिवशी काम करण्यावरील मर्यादा.
अ) साई कर्मचारी यांना सार्वजनिक सुीच्या दिवशी काम करणे खरोखरच आवश्यक आहे अशी जी परिस्थिती निर्माण झाली असेल तिचे सांगोपांग विवेचन, हे विवेचन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या ष्टीकोनातून ठरविणेची आहे.
ब) अपरिहार्य कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या ष्टीकोनातून सार्वजनिक सुीच्या दिवशी काम करून घेतल्याशिवाय इलाज नाही / पर्याय नाही / गत्यंतर नाही अशी निर्माण झालेली परिस्थिती.
क) उदभवलेली परिस्थिती ही अपरिहार्य कारणासारखी आहे वा का टाळणेसारखी नाही याची कारणमिमांसा, तसेच चिकित्सा त्या-त्या वेळी करणे मुख्याधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल असा अधिकारी यांचेवर बंधनकारक राहील.
ड) मुख्याधिकारी किंवा त्यांचे वतीने आदेशित करणेत येईल अशा अधिकायांनी केलेली कारणमिमांसा व चिकित्सा योग्य आहे की अयोग्य वा त्यातून अन्य मार्ग काढणे शक्य आहे किंवा कसे हे ठरविणेचा सर्वस्वी अंतिम अधिकार मुख्याधिकारी यांचा राहील.
इ) सार्वजनिक सुीच्या दिवशी काम करून घेतलेच पाहीजे असे म्हणण्याचा कोणताही व कसलाही अधिकार नगरपरिषद कर्मचारी संघटना वा कर्मचारी यांना असणार नाही.
) सार्वजनिक सुीच्या दिवशी काम करून घेणे याचा अर्थ सर्वच साई कर्मचायांकडून काम करून घेणे असा नव्हे. मर्यादित कर्मचायांच्याकडून अथवा काही विशिष्ट कर्मचायांच्याकडून ते काम करून घेणे शक्य असेल तर तसे करून घेणेचा अधिकार सर्वस्वी मुख्याधिकारी यांचा असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३ - २९, २०२५ / कार्तिक १ - ७, शके १९४७ ३मात्र तसे करताना त्या-त्या विभागात काम करणाया कर्मचायांकडूनच ते काम करून घेणे आवश्यक असेल. अपवादात्मक परिस्थितीत मुख्याधिकारी अन्य योग्य वाटतील ती उपाययोजना करू शकतील.
(ग) अत्यावश्यक परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या परस्पर भिन्न समजण्याच्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करून घेण्याच्या कामाविषयी हे उपविधी लागू होणार नाहीत.
(५) महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दिनांक २७ सप्टेंबर २०१६ च्या परिपत्रकानुसार उपविधी तयार करणेचे अधिकार बहाल करणेत आलेने हे उपविधी करणेत येत आहेत.
(६) हे उपविधी महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाले दिनांकापासून लागू होतील.
अमोल येडगे,
कोल्हापूर, १३ ऑगस्ट २०२५.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
----------------------------------
BY COLLECTOR
MANIFESTO
No. Desk.11/NPA/Sank.5/RR/492/2025.––The bye-laws made by Jaysingpur Municipal Council regarding payment of financial compensation to sanitation workers working on Government holidays are hereby approved by the Order dated 5th June 2025 in accordance with the provisions of Government Circular No. GEN-1089/1379/CR-193/Navi-14, dated 9th October 1989 and Government Circular No. Safai- 2016/Pr.Kr.370/Navi-20, dated 27th September 2016 issued by the Urban Development Department. The said bye-laws are hereby published in the Government Gazette as per Section 322 (3) (E) (2) of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Towns Act, 1965. Also, the said bye-laws will come into force from the date on which they are published in the Gazette of the Government of Maharashtra.
Final By-laws
Jaysingpur Municipal Council, District Kolhapur
(1) The bye-laws regarding payment of financial compensation to sanitation workers working on Government holidays as per Section 322 of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Towns Act, 1965 shall be referred to as :
2) Definition
1. "Sanitation Worker" means an employee appointed as Sanitation Worker by the Jaysingpur Municipal Council and included in the term "Sanitation Worker" by the Government. II. "Working Hours" means the working hours as may be prescribed by the Municipal Council from time to time.
III. "Public Holidays" means the holidays declared as Government Holidays by the Government of Maharashtra and the Collectorate from time to time.
IV. "Remuneration" means the amount or remuneration paid for work done on a public holiday.
V. "Officer" means the Chief Officer or any officer authorized by him.
VI. "Essential Services" means services declared as essential services by the Government from time to time.
(3) If it is unavoidable for the sanitation workers of the Municipal Council to work on the Government holidays declared at the Government and Municipal Council Level, then the sanitation workers should be given an alternative holiday if they request it in writing, otherwise it will be necessary to pay the sanitation worker salary instead of holiday.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३ - २९, २०२५ / कार्तिक १ - ७, शके १९४७(4) Limitations on working on public holidays.
(a) The circumstances in which it is really necessary to work on a public holiday shall be determined by the Chief Officer of the Municipal Council or an officer designated by him, taking into account the prevailing circumstances and in the interest of public health.
(b) "Unavoidable Reason" means a situation where, from the perspective of public health, there is no alternative except to work on a public holiday.
(c) It shall be the duty of the Chief Officer or such officer as may be ordered on his behalf to conduct an investigation and treatment at that time to determine whether the situation that has arisen is an unavoidable cause or not.
(d) The Chief Officer or such officers as may be ordered on his behalf shall have the final authority to decide whether the reasoning and treatment given by him is correct or incorrect or whether any other remedy is possible.
(e) Municipal Council employees organizations or employees shall have no right whatsoever to insist that work must be done on a public holiday.
(f) Getting work done on a public holiday does not mean getting all the sanitation workers to do the work. If it is possible to get the work done by a limited number of workers or by some specific workers, the Chief Officer will have the sole authority to do so.
However, in doing so, it will be necessary to get the work done by the employees working in that department. In exceptional circumstances, the Chief Officer may take other measures as he deems appropriate.
(g) Emergency and natural disaster are to be understood as distinct from each other. These bye- laws shall not apply to work to be done during a natural disaster.
(5) These bye-laws are being made as per the circular dated September 27, 2016 of the Urban Development Department, Government of Maharashtra, empowering the authority to make bye-laws.
(6) These bye-laws shall come into force from the date of their publication in the Government of Maharashtra Gazette.
AMOL YEDGE,
Kolhapur, 13th August 2025.
Collector, Kolhapur.
––––––––––––
मुख्याधिकारी यांजकडून
जुन्नर नगरपरिषद, जुन्नर
जुन्नर नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पदनिदशित अधिकारी नियुक्ती आदेश
आदेश
क्रमांक जु.न.प./कावि/न.र./आदेश/११८१/२०२५.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-चार, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरूस्ती करण्यात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५५ आणि ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) नुसार संबंधित अधिकायांस त्याच कार्यक्षेत्राकरिता पदनिदशित अधिकारी म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) मधील तरतुदींनुसार नगरपरिषद, मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, जुन्नर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रासाठी जुन्नर नगरपरिषदेत कार्यरत असलेले कर्मचायांची खालील नमूद तक्त्यातील तपशीलाप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व अधिनियमातील कलम ५५ व ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी पदनिदशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २३ - २९, २०२५ / कार्तिक १ - ७, शके १९४७ ५परिशिष्ट
अ.क्र. अधिकारी / सेवकांची नावे हुद्दा सोपविण्यात आलेले कार्यक्षेत्र
मिळकतीच्या झोन नुसार
१ २ ३ ४
१. बाळु दामु भोसले व. लिपिक अ
सचिन देशपांडे क. लिपिक (सहायक)
२. अमित रोकडे क. लिपिक
ब
पंकज भोसले क. लिपिक (सहायक)
३. स्वप्नील रोकडे क. लिपिक क
जोसे नायडू क. लिपिक (सहायक)
वेळोवेळी मुख्याधिकारी यांनी निर्गमित केलेल्या विवक्षित आदेशामध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्रासाठी उपरोक्त १ ते ३ अधिकारी / कर्मचारी यांचे नियुक्तीच्या कालावधीत या अधिसूचनेनुसार पदनिदशित अधिकारी समजण्यात येईल.
ठाणे महानगरपालिका हद्दीत शिळााटा येथे अनधिकृत बांधकाम केलेली ७ मजली इमारत ढासळून अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून, अशा घटना इतर ठिकाणी होऊ नयेत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने अशी अनधिकृत विकास / बांधकामे व त्यावर करावयाची कार्यवाही खाली विशद केल्याप्रमाणे आहे :-- (१) आतापयत प्राप्त झालेल्या सर्व अनधिकृत विकास / बांधकामविषयक तक्रारींची स्थळपाहणी करून पंचनामा करणे व नोटिस देऊन अथवा बांधकामासंदर्भात उचित कार्यवाही करणे.
(२) घेतलेल्या बांधकाम परवानगीशी सुसंगत नसलेले किंवा परवानगी देताना घातलेल्या अटींचा भंग करून केलेली विकास कामे अथवा बांधकामासंदर्भात उचित कार्यवाही करणे.
(३) मंजूर निदशांकापेक्षा जादा केलेला विकास / बांधकामासंदर्भात अधिनियमातील तदतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करणे.
(४) परवानगीच्या कालावधी संपल्यानंतर केलेला विकास / बांधकामासंदर्भात अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करणे.
(५) परवानगीच्या विरोधात जाऊन केलेले विकास काम जरी जमिनीच्या वापरात विनापरवानगी बदल इत्यादींबाबत अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई प्रस्तावित करणे.
उक्त बांधकामांना अनधिकृत विकास / बांधकाम समजण्यात यावे व त्यावर पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१. विकास / बांधकाम यांची स्थळपाहणी करून पंचनामा करणे.
२. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ अन्वये योग्य त्या कलमाखाली नोटिस देणे.
३. अशा बांधकामास जबाबदार असणाया व्यक्तीवर खटला भरणे (अधिनियमातील तरतुदीन्वये योग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करणे).
४. कोणत्याही इमारतीचे उभारणीचे काम, विकास अथवा बांधकाम उक्त अधिनियमांच्या किंवा उपविधीच्या तरतुदीचा भंग करीत असल्याचे पदनिदशित अधिकायांचे निदर्शनास आणून दिले असेल अथवा त्याचे निदर्शनास आलेले असेल आणि जर असा पदनिदशित अधिकारी पुरेशा कारणाशिवाय, नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२, ५३, ५४, ५५ किंवा ५६ वा इतर आवश्यक त्या तरतुदींप्रमाणे कार्यवाही करणेस कसूर करीत असेल तर त्याचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याशिवाय अधिकारी / कर्मचारी यांचे निष्काळजीपणामुळे काही अपघात घडल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी त्या कर्मचारी / अधिकारी यांचेवर निश्चित करण्यात येईल.
(६) वरील नियुक्त अधिकारी / सेवक यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करणेपूर्वी रचना सहायक / सहायक नगर रचनाकार यांचे मार्गदर्शन घेऊनच कार्यवाही करावयाची असून, रचना सहायक / सहायक नगर रचना यांनी सर्व नियुक्त पदनिदशित अधिकारी यांचा मासिक अहवाल संकलित करून घेऊन मा. मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.
चरण कोल्हे,
जुन्नर, ७ ऑक्टोबर २०२५.
मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद, जुन्नर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.