RNI No. MAHBIL/2012/48433
www.dgps.maharashtra.gov.in.
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--- पुणेे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - ४४ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ [ पृष्ठे-१६
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय/संक ीर्र्ण अधिसूचना, नेेमणुका, पदोन्नती इत्यादी
नगर विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
चौथा मजला, मुख्य इमारत,
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.
दिनांक : १२ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६
सूचना
क्रमांक टीपीएस-१७२३/१६४९/प्र.क्र.८९/२०२४/ईपी-प्रसिद्धी/नवि-१३.----ज्याअर्थी, मोहोळ नगर परिषद, (जिल्हा सोलापूर) (यात यापुढे उक्त नियोजन प्राधिकरण असे संबोधिलेले आहे) हद्दीतील क्षेत्राकरिता (यात यापुढे उक्त क्षेत्र असे संबोधिलेले आहे) उक्त नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यात यापुढे उक्त अधिनियम असे संबोधिलेले आहे) चे कलम २३ (१) अन्वयेच्या तरतुदीनुसार ठराव क्र. ८ (१) (ब), दिनांक ५ ेब्रुवारी २०२१ अन्वये मोहोळ नगर परिषदेची प्रारूप विकास योजना (यात यापुढे उक्त प्रारूप विकास योजना असे संबोधिलेले आहे) तयार करणेचा इरादा जाहीर केला असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणीमधील मार्च २२-२८, २०२१, पृष्ठ १७ प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये तिच्या हद्दीतील उक्त क्षेत्राचे सवक्षण करून, उक्त प्रारूप विकास योजना तयार करून उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यास ठराव क्र. २७७, दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ अन्वये मान्यता दिली असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणीमध्ये नोव्हेंबर १०-१६, २०२२ रोजी सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन केलेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने नियोजन समितीचा अहवाल विचारात घेऊन उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) अन्वये उक्त प्रारूप विकास योजनेत काही बदल करून, ठराव क्र. २१, दिनांक १२ मे २०२३ अन्वये काही बदल प्रसिद्ध करण्याचे ठरवून, या बदलांसह (यात यापुढे उक्त ेरबदल असे संबोधिलेले आहे) उक्त प्रारूप विकास योजना, उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) अन्वये जनतेच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणीमध्ये जुलै २७ ते ऑगस्ट २, २०२३ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
एच-२१८, भाग एक (पु.वि.पु.)---- ४४ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३० मधील उपकलम (१) मधील तरतुदीनुसार उक्त नियोजन प्राधिकरण यांनी उक्त प्रारूप विकास योजना उक्त ेरबदलांसह शासनास पत्र क्र. २८, दिनांक १५ मे २०२३ अन्वये सादर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार उक्त विकास योजनेबाबत आवश्यक त्या चौकशीनंतर, तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला मसलत केल्यानंतर उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार, उक्त प्रारूप विकास योजनेस शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१७२३/१६४९/प्र.क्र.८९/२०२४/वि.यो.मंजुरी/नवि-१३, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ अन्वये परिशिष्ट - अ मधील (-०१ ते -०३) बदलांसह व सूचना क्र. टीपीएस-१७२३/१६४९/प्र.क्र.८९/२०२४/ईपी प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ अन्वये त्यासोबतच्या परिशिष्ट - ब मधील (-०१ ते -१६) सारभूत स्वरूपाचे ेरबदल वगळून भागश: मंजुरी देण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त परिशिष्ट - ब मधील सारभूत स्वरूपाचे ेरबदल उक्त मंजूर विकास योजनेतून वगळले असून सदर वगळलेले सारभूत स्वरूपाचे ेरबदल विकास योजना नकाशावर (ई.पी.-०१ ते ई. पी.-१६) दर्शविले आहेत ;
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील, तसेच या अनुषंगिक शासनास असलेल्या शक्तींचा वापर करमन शासन खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे :---
अ. सोबत जोडलेल्या परिशिष्ट - ब मधील सारभूत स्वरूपाचे ेरबदलांबाबत प्रस्तुत सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत जनतेकडून सूचना / हरकती मागविण्यात येत आहेत.
ब. सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (२) अन्वये उपरोक्त अ मध्ये नमूद, विहित मुदतीत प्राप्त हरकती / सूचनांबाबत सुनावणी देणेसाठी व त्याबाबतचा अहवाल शासनास पुढील कार्यवाहीसाठी सादर करणेसाठी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या विहित कालमर्यादेत सोबतच्या परिशिष्ट- ब मधील सारभूत ेरबदलानुषंगाने प्राप्त होणाया हरकती / सूचना सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे, कक्ष क्र. २१२, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवनासमोर, पुणे-०१ यांचेकडे, स्वीकारून त्या विचारात घेण्यात येतील.
सदर सूचना त्यासोबतच्या परिशिष्ट - ब सह आणि प्रस्तावित सारभूत बदल दर्शविणाया नकाशासह जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत व दिवशी उपलब्ध करणेत येत. आहेत.
१. सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, २१२, ए विंग, नवीन प्रशासकीय इमारत, पुणे.
२. सहायक संचालक, नगर रचना, सोलापूर शाखा, सोलापूर.
३. मुख्याधिकारी, मोहोळ नगरपरिषद, मोहोळ, जिल्हा सोलापूर, पिन-४१३ २१३.
परिशिष्ट - ब
विकास योजना मोहोळ नगरपरिषद
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये
शासनाने प्रसिद्ध केलेले सारभूत स्वरूपाचे ेरबदल
(शासन सूचना क्र. टीपीएस-१७२३/१६४९/प्र.क्र.८९/२०२४/ई.पी.प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ सोबतचे परिशिष्ट - ब)
Sr. Excluded Proposal as Published Proposal submitted to Modification of substantial nature No. Part under Section 26 of Government under Section 30 of proposed by the Government MR and TP Act, 1966. MR and TP Act, 1966 under Section 31 (1) of
MR and TP Act, 1966.
1 2 3 4
5
1. EP-1 Reservation No. 9,
M-1
EP-1
"Mutton Market" and Reservation 10, "Slaughter House".
I. Area under original Reservation No. 9, Mutton Market, original Reservation No.10, Slaughter House and some additional area in the land bearing 673 and 640 is proposed to be clubbed together and the total area is proposed to be designated as
I. Land under Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House as per draft published Development Plan is deleted from the said Reservations and Area there under is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ ३ परिशिष्ट - ब--चालू 1 2 3 4 5New Reservation Nos. 9 + 10, Sewage Treatment Plant (STP) as shown on Plan.
II. The said both reservations (Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House) are shifted on the land bearing Gat No. 636 as shown on plan.
II. The both reservations under Section 26 (Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House) are proposed to be shifted on the land bearing Gat No. 636 as shown on plan.
EP-2
2. EP-2 Proposed Existing Public
/ Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866.
3. EP-3 Proposed Reservation M-3
Existing Public/Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866 is deleted and the land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
Existing Public/Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866 is deleted and the land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
M-4
EP-3 - 4
No. 28, "Municipal Office".
4. EP-4 Proposed Public/Semi-
public Zone, Commercial Zone in C.T.S. No. 1671.
5. EP-5 Proposed Residential
Boundaries of the Reservation No. 28, Municipal Office are "Modified" with increase in area as shown on Plan.
M-5
Area of Reservation No. 28, Muni- cipal Off ice and area of New Reservation No. 29, Municipal Purpose on the land bearing C.T.S. No. 1671 is proposed to be com- bined and re-named as New Site Nos. 28 + 29, "Municipal Office, Shopping Centre and Parking" as shown on plan.
Land under C.T.S. No. 1671 is proposed for New Reservation No. 29, Municipal Purpose as shown plan.
M-6
EP-5
Zone on the land bearing Gat No. 745 (Part).
Reservation No. 30, Municipal Purpose is newly proposed on the land bearing Gat No. 745 (Part) as shown on plan.
Designation of the New Reservation No. 30, Municipal Purpose is proposed to be changed is as "Shopping Complex and Vegetable Market".
EP-6
6. EP-6 Proposed 18 mtrs. wide East-West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658.
M-7
Alignment of 18 mtrs. wide East- West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658 as per Draft Published Development Plan is shifted towards Southern side as shown on plan and the land re- leased from the original alignment of the said road is proposed to be included in adjacent land use zone.
Alignment of 18 mtrs. wide East- West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658 as per Draft Published Development Plan is proposed to be shifted towards Southern side (alongwith proper realignment near junction at Eastern side) as shown on plan and the land released from the original alignment of the said road is proposed to be included in adjacent land use zone.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ परिशिष्ट - ब--चालू 1 2 3 4 5M-8
EP-7
7. EP-7 Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951 (p.), 954 (p.), 956 (p.), 957 (p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed in Agricultural Zone.
8. EP-8 Proposed Public/Semi-
Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951(p.), 954(p.), 956 (p.), 957 (p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed to be deleted from Agricultural Zone and proposed to be included in Residential Zone as shown on plan.
Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951(p.), 954(p.), 956 (p.), 957(p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed to be deleted from Agricultural Zone and proposed to be included in Resi-dential Zone as shown on plan.
M-9
EP-8
public Zone, Commercial Zone for the land towards Eastern side of Post Office.
The designation of new Reservation No. 31, "Municipal purpose" is proposed to be changed as "Municipal Office and Shopping Complex" as shown on plan.
New Reserv ation No. 31, Municipal purpose is proposed on the land in the Public/Semi-public Zone, and Commercial Zone situated towards Eastern side of Post Office as shown on plan.
M-10
EP-9
9. EP-9 Proposed Public/Semi-
public Zone, Commercial Zone in C.T.S. Nos. 1932 (pt.) and 1928 (pt.). 10. EP-10 Proposed Residential
New Reserv ation No. 32, Municipal purpose is proposed on the land bearing C.T.S. No.1932 (pt.) as shown on plan.
The designation of new Reservation No. 32, "Municipal Purpose" is proposed to be changed as "Garden" as shown on plan.
M-11
EP-10
Zone in Gat No. 707 (pt.).
Reservation No. 33, "Sewage Treatment Plant" is proposed on the land bearing C.T.S. No. 707 (pt.) as shown on plan.
I. New Reserv ation No. 33, "Sewage Treatment Plant" is proposed on the land bearing C.T.S. No. 707 (pt.) as shown on plan.
II. Reservation No. 5, "Sewage Treatment Plant" as per plan published under Section 26 is proposed to be re-designated as "Garden" as shown on plan.
EP-11
11. EP-11 Proposed 18 mtrs. wide
D.P. road connecting SH-141, Mohol- Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH- 65), Pune-Solapur.
12. EP-12 Proposed Residential
Width of Proposed 18 mtrs. wide D.P. road connecting SH-141, Mohol-Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH-65), Pune- Solapur is proposed to be increased to 24 mtrs. as shown on Plan.
Width of Proposed 18 mtrs. wide D.P. road connecting SH-141, Mohol-Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH-65), Pune- Solapur is proposed to be increased to 24 mtrs. as shown on Plan.
EP-12
Zone in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678.
Proposed Residential Zone in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678.
New 12 mtr. wide D.P. road is proposed in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678 to connect existing internal roads as shown on plan.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ ५परिशिष्ट - ब--चालू
1 2 3
4
5
EP-13
13. EP-13 Proposed Residential Zone in Gat No. 964.
Proposed Residential Zone in Gat No. 964.
New Reservation No. 24-A, "Sports Complex" (2.2 Hectare Are.) is proposed on the land bearing Gat No. 964 (part) as shown plan.
EP-14
14. EP-14 Site No. 17, "Shopping Site No.17, "Shopping Center and Vegetable Market".
Center and Vegetable Market".
I. Reservation No. 17, "Shopping Center and Vegetable Market" is proposed to be deleted and area there under is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
II. Designation of the New Reser- vation No. 30, Municipal Purpose is proposed to be changed is as "Shopping Complex and Vegetable Market".
EP-15
15. EP-15 Proposed Reservation
No.18, "Playground".
Proposed Reservation No.18, "Playground".
I. Proposed Reservation No.18, "Playground" under Section 26 is deleted and area there under is proposed to be included in the Residential Zone.
II. Original Reservation No. 18, "Playground" is proposed to be shifted on the Government land bearing Gat No. 611 (area admeasuring about 3.85 Ha. Are.) as shown on Plan.
16. EP-16 Proposed Agricultural
EP-16
Proposed Agricultural Zone in Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.).
Zone in Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.).
Area under land bearing Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.) (excluding area under New Reser- vation No.9+10 - STP as per EP No.1) is proposed to be deleted from Agricultural Zone and included in Residential Zone as per as shown on plan.
सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in (कायदे / नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
प्रणव कप,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
--------------------------------
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai - 400 032.
Dated : 12th August 2025
The Maharashtra Regional and Town Planning Act, 196r6.
NOTICE
No. TPS-1723/1649/CR-89/2024/EP-Publish/UD-13.–-Whereas, Mohol Municipal Council (District Solapur) being the Planning Authority within its jurisdiction (hereinafter referred to as "the said Planning Authority" ), vide it's Resolution No. 8 (1)B, dated 5th February 2021 declared its intention under Section 23 (1), of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to "the said Act") to prepare Draft Development Plan for the Mohol Municipal Council (hereinafter referred to as "the said Area") within the limits of the Mohol Municipal Council (hereinafter referred to as "the said Draft Development Plan") and notice of such declaration was published at the Official Gazette, Part One-Pune Divisional Supplement, March 22-28, 2021, Page 17 ;
and whereas, the said Planning Authority after carrying out Survey of the entire land of the said Area within its jurisdiction as required under Section 25 of the said Act and vide its Resolution No. 277, dated 14th October 2022 decided to publish a notice in the Official Gazette, Part One-Pune Divisional Supplement, November 10-16, 2022 for inviting objections or suggestions in respect of the said Draft Development Plan prepared by it under sub-section (1) of Section 26 of the said Act ;
and whereas, after considering the suggestions and objections received in respect of the Draft Development Plan, the Planning Committee, set up under Section 28 (2) of the said Act, submitted it's report to the said Planning Authority ;
and whereas, the said Planning Authority vide its Resolution No. 21, dated 12th May 2023, made certain modifications in the published Draft Development Plan under sub-section (4) of Section 28 of the said Act and published the said Draft Development Plan so modified (hereinafter referred to as "the said Modifications") for information of the public under sub-section (4) of Section 28 of the said Act by a notice published in the Official Gazette, Pat One-Pune Divisional Supplement, July 27 to August 2, 2023 ;
and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of the said Act, the said Planning Authority has submitted the said Draft Development Plan vide its Letter No. 28, dated 15th May 2023 to the Government of Maharashtra for its sanction ;
and whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government vide Urban Development Department's Notification No. TPS-1723/1649/CR-89/2024/ D.P.Sanction/UD-13, dated July 2025, has sanctioned a part of the said Draft Development Plan as specified in SCHEDULE-A (as SM-01 to SM-03) appended to it, excluding the substantial modifications of (EP-01 to EP- 06) as specified in SCHEDULE-B appended with this Notice bearing No. TPS-1723/ 1649/CR-89/2024/E.P.Publish/UD-13, dated July 2025 ;
and whereas, the substantial modifications proposed by the Government as specified in SCHEDULE- B are excluded from the aforesaid Sanctioned Plan and are shown on the plan and marked as Excluded Part. (as EP-01 to EP-16).
Now, therefore, in exercise of the powers conferred under Section 31 (1) of the said Act and all other powers enabling it on that behalf, the Government of Maharashtra hereby :–
a. Gives notice inviting suggestions and objections from any person in respect of the proposed substantial modifications as specified in the SCHEDULE-B appended hereto, within a period of one month from the date of publication of this notice in the Official Gazette.
b. Appoints the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune as the "Officer" under Section 31 (2) of the said Act, to hear all the persons filing suggestions and objections as stated in (a) above, within the stipulated period and to submit his report thereupon to the Government for further necessary action.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ ७Only the suggestions or objections regarding substantial modifications mentioned in SCHEDULE- B, that may be received by the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, having his office at 212, A-Wing, New Administrative Building, Opposite Council Hall, Pune within the stipulated period of one month from the date of publication of this Notice in the Official Gazette, shall be considered.
Copy of this Notice along with SCHEDULE-B and the plan showing the proposed substantial modifications shall be made available for inspection to the general public at the following offices during office hours on all working days.
i. The Joint Director of Town Planning, Pune Division, 212, A-Wing, New Administrative Building, Opposite Council Hall, Pune.
ii. The Assistant Director of Town Planning, Solapur Branch, Solapur.
iii. The Chief Officer, Mohol Municipal Council, Mohol, District Solapur, Pin-413 213.
SCHEDULE - B
Development Plan of Mohol Municipal Council, Mohol, District Solapur
(Accompaniment to the Government Notice No. TPS-1723/1649/CR.89/2024/E.P.Publish/UD-13,
dated 12th August 2025)
Sr. Excluded Proposal as Published Proposal submitted to Modification of substantial nature No. Part under Section 26 of Government under Section 30 of proposed by the Government MR and TP Act, 1966. MR and TP Act, 1966 under Section 31 (1) of
MR and TP Act, 1966.
1 2 3 4
5 1. EP-1 Reservation No. 9,
M-1
EP-1
"Mutton Market" and Reservation 10, "Slaughter House".
I. Land under Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House as per draft published Development Plan is deleted from the said Reservations and Area there under is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.
I. Area under original Reservation No. 9, Mutton Market, original Reservation No.10, Slaughter House and some additional area in the land bearing 673 and 640 is proposed to be clubbed together and the total area is proposed to be designated as New Reservation Nos. 9 + 10, Sewage Treatment Plant (STP) as shown on Plan.
II. The said both reservations (Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House) are shifted on the land bearing Gat No. 636 as shown on plan.
II. The both reservations under Section 26 (Reservation No. 9, Mutton Market and Reservation No. 10, Slaughter House) are proposed to be shifted on the land bearing Gat No. 636 as shown on plan.
EP-2
2. EP-2 Proposed Existing Public
M-3
/ Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866.
Existing Public/Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866 is deleted and the land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
Existing Public/Semi-public Zone (Temple) on the land bearing C.T.S. Nos. 1862-1866 is deleted and the land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७SCHEDULE - B--Contd.
1 2 3 4 5EP-3 - 4
3. EP-3 Proposed Reservation
No. 28, "Municipal Office".
4. EP-4 Proposed Public/Semi-
public Zone, Commercial Zone in C.T.S. No. 1671.
5. EP-5 Proposed Residential M-4
Boundaries of the Reservation No. 28, Municipal Office are "Modified" with increase in area as shown on Plan.
M-5
Area of Reservation No. 28, Muni- cipal Off ice and area of New Reservation No. 29, Municipal Purpose on the land bearing C.T.S. No. 1671 is proposed to be com- bined and re-named as New Site Nos. 28 + 29, "Municipal Office, Shopping Centre and Parking" as shown on plan.
Land under C.T.S. No. 1671 is proposed for New Reservation No. 29, Municipal Purpose as shown plan.
M-6
EP-5
Zone on the land bearing Gat No. 745 (Part).
Reservation No. 30, Municipal Purpose is newly proposed on the land bearing Gat No. 745 (Part) as shown on plan.
Designation of the New Reservation No. 30, Municipal Purpose is proposed to be changed is as "Shopping Complex and Vegetable Market".
EP-6
6. EP-6 Proposed 18 mtrs. wide East-West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658.
M-7
Alignment of 18 mtrs. wide East- West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658 as per Draft Published Development Plan is shifted towards Southern side as shown on plan and the land re- leased from the original alignment of the said road is proposed to be included in adjacent land use zone.
Alignment of 18 mtrs. wide East- West road passing through the land bearing Gat Nos. 745, 748, 750 and Gat No. 658 as per Draft Published Development Plan is proposed to be shifted towards Southern side (alongwith proper realignment near junction at Eastern side) as shown on plan and the land released from the original alignment of the said road is proposed to be included in adjacent land use zone.
M-8
EP-7
7. EP-7 Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951 (p.), 954 (p.), 956 (p.), 957 (p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed in Agricultural Zone.
Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951(p.), 954(p.), 956 (p.), 957(p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed to be deleted from Agricultural Zone and proposed to be included in Resi- dential Zone as shown on plan.
Area under land bearing Gat Nos. 885, 886, 887, 888, 948, 949, 950, 951(p.), 954(p.), 956 (p.), 957 (p.) and 959 (p.), 978 (p.), 979, 980, 981, 982 and 983 is proposed to be deleted from Agricultural Zone and proposed to be included in Residential Zone as shown on plan.
EP-8
8. EP-8 Proposed Public/Semi-
public Zone, Commercial Zone for the land towards Eastern side of Post Office.
M-9
The designation of new Reservation No. 31, "Municipal purpose" is proposed to be changed as "Municipal Office and Shopping Complex" as shown on plan.
New Reservation No. 31, Municipal purpose is proposed on the land in the Public/Semi-public Zone, and Commercial Zone situated towards Eastern side of Post Office as shown on plan.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ ९SCHEDULE - B--Contd.
1 2 3 4 59. EP-9 Proposed Public/Semi- M-10
EP-9
public Zone, Commercial Zone in C.T.S. Nos. 1932 (pt.) and 1928 (pt.). 10. EP-10 Proposed Residential
New Reservation No. 32, Municipal purpose is proposed on the land bearing C.T.S. No.1932 (pt.) as shown on plan.
The designation of new Reservation No. 32, "Municipal Purpose" is proposed to be changed as "Garden" as shown on plan.
M-11
EP-10
Zone in Gat No. 707 (pt.). 11. EP-11 Proposed 18 mtrs. wide
Reservation No. 33, "Sewage Treatment Plant" is proposed on the land bearing C.T.S. No. 707 (pt.) as shown on plan.
I. New Reserv ation No. 33, "Sewage Treatment Plant" is proposed on the land bearing C.T.S. No. 707 (pt.) as shown on plan.
II. Reservation No. 5, "Sewage Treatment Plant" as per plan published under Section 26 is proposed to be re-designated as "Garden" as shown on plan.
EP-11
D.P. road connecting SH-141, Mohol- Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH- 65), Pune-Solapur.
Width of Proposed 18 mtrs. wide D.P. road connecting SH-141, Mohol-Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH-65), Pune- Solapur is proposed to be increased to 24 mtrs. as shown on Plan.
Width of Proposed 18 mtrs. wide D.P. road connecting SH-141, Mohol-Pandharpur 45 mtrs. wide road to NH-9 (NH-65), Pune- Solapur is proposed to be increased to 24 mtrs. as shown on Plan.
EP-12
12. EP-12 Proposed Residential
Zone in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678.
Proposed Residential Zone in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678.
New 12 mtr. wide D.P. road is proposed in land bearing Gat Nos. 673, 674, 675, 679, 677, 678 to connect existing internal roads as shown on plan.
EP-13
13. EP-13 Proposed Residential Zone in Gat No. 964.
14. EP-14 Site No. 17, "Shopping
Proposed Residential Zone in Gat No. 964.
New Reservation No. 24-A, "Sports Complex" (2.2 Hectare Are.) is proposed on the land bearing Gat No. 964 (part) as shown plan.
EP-14
Center and Vegetable Market".
Site No.17, "Shopping Center and Vegetable Market".
I. Reservation No. 17, "Shopping Center and Vegetable Market" is proposed to be deleted and area there under is proposed to be included in Residential Zone as shown on plan.
II. Designation of the New Reser- vation No. 30, Municipal Purpose is proposed to be changed is as "Shopping Complex and Vegetable Market".
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७SCHEDULE - B--Contd.
1 2 3 4 515. EP-15 Proposed Reservation
EP-15
No.18, "Playground".
Proposed Reservation No.18, "Playground".
I. Proposed Reservation No.18, "Playground" under Section 26 is deleted and area there under is proposed to be included in the Residential Zone.
II. Original Reservation No. 18, "Playground" is proposed to be shifted on the Government land bearing Gat No. 611 (area admeasuring about 3.85 Ha. Are.) as shown on Plan.
16. EP-16 Proposed Agricultural
EP-16
Proposed Agricultural Zone in Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.).
Zone in Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.).
Area under land bearing Gat Nos. 637, 638, 639, 640 and 673 (pt.) (excluding area under New Reser- vation No.9+10 - STP as per EP No.1) is proposed to be deleted from Agricultural Zone and included in Residential Zone as per as shown on plan.
This Notice shall also be made available on the Government web-site www.maharashtra.gov.in
By Order and in the name of Governor of Maharashtra,
PRANAV KARPE,
Under Secretary to Government.
–––––––––––
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai - 400 032
dated 3rd September 2025
NOTIFICATION
No. SPP.-3125/510/C.R.-116/D-XIV.–- In exercise of the powers conferred by Rule 22 of the Rules for the conduct of the Legal Affairs of Government, 1984 ; The Government of Maharashtra hereby Appoints Adv. Harshad Vasantrao Nimbalkar as "Special Public Prosecutor" for conducting the case pending before Additional Session Court, Pune which is arising out of C.R. No. 260/2024 registered at Haveli Police Station, District Pune.
His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984 and The Rules fro the conduct of the Legal Affairs of Government, 1984.
Lump sum fees of Rs. 1,50,000 (Rupees On Lakh Fifty Thousand Only) as quoted by Adv. Harshad Vasantrao Nimbalkar has been already deposited by the Applicant Smt. Sonali Vitthal Polekar to the Government vide R.B.I. Challan No. 5991, dated 1st September 2025. The amount will be paid to Adv. Harshad Vasantrao Nimbalkar after completion of the case.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ ११The Government reserves the right to revoke / modify / annul the Order without assigning any reasons.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer, Law and Judiciary Department.
–––––––––––
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai - 400 032
dated 16th September 2025
NOTIFICATION
No. SPP.-2025/U.O.R.-59/D-XIV.–- In exercise of the powers conferred by Rule 44 of the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984 ; The Government of Maharashtra hereby Appoints Adv. Kaushik Madan Mhatre as "Special Public Prosecutor" for conducting the case pending before Judicial Magistrate, First Class, Vadgaon Maval, Pune, District and Additional Sessions Court, Vadgaon Maval, and Hon'ble High Court, Mumbai. Which is arising out of C.R. No. 85/ 2025 registered at Lonavala Gramin Police Station, Pune.
The fees of Adv. Kaushik Madan Mhatre as "Special Public Prosecutor" shall be paid by Home Department.
His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
The Government reserves the right to revoke / modify / annul the Order without assigning any reasons.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer, Law and Judiciary Department.
–––––––––––
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai - 400 032
dated 23rd September 2025
NOTIFICATION
No. SPP.-3718/712/C.R.-167/D-XIV.–- In view of the resignation tendered by Adv. Santosh V. Nhavkar as "Special Public Prosecutor" for conducting the Session Case No. 19/2018 pending before Session Court, Barshi, Solapur which arising out of C.R. No. 294/2017 registered at Pangri Police Station, District Solapur, The Government of Maharashtra has accepted the resignation tendered by Adv. Santosh V. Nhavkar and hereby cancels the appointment of Adv. Santosh V. Nhavkar as "Special Public Prosecutor" made vide Law and Judiciary Department Notification No. SPP.3718/712/C.R.167/D-XIV, dated 1st August 2018 with immediate effect.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer, Law and Judiciary Department.
–––––––––––
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांजकडून
वाचले :- १) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-११२५/प्र.क्र.०५/का-५, दिनांक ३ ेब्रुवारी २०२५.
२) मा. कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई, यांचेकडील पत्र क्र. मका/कार्यक्रम/२०२४/१६०, दिनांक २३ ेब्रुवारी २०२४, क्रमांक मका/कार्यक्रम/२०२४/३२३, दिनांक ७ मे २०२४ व क्रमांक मका/कार्यक्रम/२०२४/३५८, दि. १४ जून २०२४.
३) मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/१३/व्हेरि/यांचेकडील पत्र आर/६३३/२०२४/१२७०, दिनांक २८ सप्टेंबर २०२४.
अधिसूचना
प्रपत्र - ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक वि.का.दं/कावि/२६४/२०२५.----ज्याअर्थी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक वि.का.अ-११२५/ प्र.क्र.०५/का-५, दिनांक ३ ेब्रुवारी २०२५ अन्वये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार या पुरस्कारांची घोषणा झाल्यावर, त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी, ज्या व्यक्ती शासन निर्णयातील परिच्ेद २ मध्ये नमूद केलेले निकष पूर्ण करीत असतील अशाच व्यक्तींची जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती परस्पर करणेबाबत निदशित केलेले आहे.
ज्याअर्थी, मा. कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई, यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मका/कार्यक्रम/२०२४/१६०, दिनांक २३ ेब्रुवारी २०२४, क्रमांक मका/कार्यक्रम/२०२४/३२३, दिनांक ७ मे २०२४ व क्रमांक मका/कार्यक्रम/२०२४/३५८, दिनांक १४ जून २०२४ अन्वये खालील अनुसूचीमधील व्यक्तींची पुरस्कार प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली असून त्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देणेत आलेबाबत कळविले आहे.
ज्याअर्थी, मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र (१) क्रमांक जिविशा/१३/व्हेरि/आर/६३३/२०२४/१२७०, दिनांक २८ सप्टेंबर २०२४, (२) ///००००६०८८८/२०२४, दिनांक १२ ेब्रुवारी २०२४ अन्वये खालील अनुसूचीमधील अ.क्र. १ ते ११ व्यक्तींची चारित्र्य पडताळणी केली असून पोलीस ठाणेचे रेकॉर्डनुसार त्यांना दंड अगर शिक्षा झालेली नसून त्यांचेवर गुन्हे दाखल नाहीत, तसेच अनुसूचीमधील अ. क्र. १२ व अ. क्र. १३ या दोन व्यक्तींची चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणेसाठी या कार्यालयाकडील पत्र जावक क्रमांक वि.का.दं/ कावि-४०८/२०२४ अन्वये मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळविले आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणाया चारित्र्य पडताळणीचे प्रस्ताव नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक यांच्याकडून सहा महिन्यांच्या आत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पडताळणी करून पाठवणे बंधनकारक राहील.
त्याअर्थी, मी, संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा वरील वाचले क्रमांक १ नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली नमूद अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. वरील वाचले क्रमांक १ चे शासन निर्णयातील परीच्ेद ६.४ मध्ये नमूद केलेनुसार सदरची नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ६५ वषापयत चालू राहील व वयाच्या ६५ वषानंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल. नियुक्तीच्या कालावधीत कोणतीही बेकायदेशीर कृती केल्यास किंवा त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आढळल्यास किंवा शिक्षा झाल्यास किंवा त्यास नादार म्हणून जाहीर केले असल्यास, तसेच वाचले क्रमांक १ मधील मुद्दा क्रमांक ४.६ प्रमाणे पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास सदर नियुक्ती तात्काळ रद्द केली जाईल.
अनुसूची
अ.क्र. गुणवंत कामगार कल्याण स्त्री/पुरुष
पत्ता
पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त वर्ष १ २ ३ ४
५ १. श्री. शरद सजराव वाघ पुरुष मु. पो. विंग, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०१३ २. श्री. विल सखाराम तांबे पुरुष मु.पो. शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०१९ ३. श्री. संजय श्रीधर गिरी पुरुष मु. पो. शिंदेवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०१२ ४. श्री. प्रजय नानासाहेब राऊत पुरुष मु. पो. शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०११ ५. श्री. चंकांत पांडुरंग लोहार पुरुष मु. पो. शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०११ ६. श्री. संजय भिकू पवार पुरुष मु. पो. बावडा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०१२महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ १३
अनुसूची--चालू
१ २ ३ ४
५ ७. सौ. रूपाली भरत कोंडे स्त्री मु. पो. शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २०१७ ८. श्री. गजानन शंकरराव घाडगे पुरुष मु. पो. बोरगाव, तालुका जिल्हा सातारा. सन २००४ ९. श्री. महें बापू धनवे पुरुष १७३८, रविवार पेठ, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. सन २०१३ १०. श्री. सचिन राजाराम अनपट पुरुष ६५, व्यंकटेशा अपार्टमेंट, गंगापुरी, तालुका वाई, सन २०१७
जिल्हा सातारा.
११. श्री. आनंदा रघुनाथ पाटील पुरुष मु. पो. नांदगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा सन २०२१-२२ १२. श्री. शिवाजी किसन इंगवले पुरुष ८६९-अ, शिवप्राा, शनिवार पेठ, सातारा. सन १९९७ १३. श्री. धनाजी रंगनाथ जाधव पुरुष मु. मिरजे, पो. पळशी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. सन २००९ राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता मुदतपूर्व रद्द करण्याचे अधिकार राहील. विशेष कार्यकारी अधिकारी पदाची मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.
विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये :--
१. विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचं कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचं प्रमाणपत्र देता येईल.
२. वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जीवित हानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जीवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात / नदीत वाहून गेलेले इत्यादींकरिता शोध व बचाव पथकास आपदा मित्रास, तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी/ कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे, तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.
३. ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य, तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या ष्टिकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.
४. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.
५. निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरिता मतदान केंस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.
६. आपले सेवा कें, महा-ई-सेवा कें/आधार केंावर विविध कागदपत्रांकरिता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
७. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्ता, कृषी, पशुसंवर्धन इ. विषयांबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
८. हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
९. महिला, मुले व वृद्धांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.
१०. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
११. पोलिसांकडून दाखल करण्यात येणाया महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.
१२. समाजामध्ये एकोपा, तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरिता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.
१३. शासनाचे विविध सवक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.
सर्वसाधारण :--
१४. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य असतील.
१५. विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.
१६. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात / कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरिता प्राधान्य असेल.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७१७. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील.
१८. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती मानसेवी असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुोय असणार नाहीत.
१९. कोणत्याही शासकीय / निमशासकीय / बक / महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था इ. आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही.
२०. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा लक लावण्याची अनुमती असेल. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर लक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये.
संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), सातारा, ७ ऑक्टोबर २०२५.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा.
-------------------------------------
वाचले :- १) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
२) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शासन पूरकपत्र क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक १५ मार्च २०१६.
३) शासन सा.प्र. विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक २४ मे २०२३.
४) सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-११२५/प्र.क्र.०५/का-५, दिनांक ३ ेब्रुवारी २०२५.
अधिसूचना
प्रपत्र - ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक वि.का.दं/कावि/२६५/२०२५.----ज्याअर्थी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक वि.का.अ-११२५/ प्र.क्र.०५/का-५, दिनांक ३ ेब्रुवारी २०२५ अन्वये विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणेत आली असून, जिल्हाधिकारी यांनी विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या उमेदवाराकडून प्राप्त झालेले अर्ज, शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकायांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसंदर्भात परिच्ेद ७.१ अन्वये निकष पूर्ण केले आहेत व परिच्ेद ७.२ अन्वये कार्यपद्धतीनुसार विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती परस्पर करणेबाबत निदशित केलेले आहे.
त्याअर्थी, मी, संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा वरील वाचले क्रमांक १ नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली नमूद अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. वरील वाचले क्रमांक ४ चे शासन निर्णयातील परीच्ेद ७ मध्ये नमूद केलेनुसार सदरची नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ६५ वषापयत चालू राहील व वयाच्या ६५ वषानंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात येईल. नियुक्तीच्या कालावधीत कोणतीही बेकायदेशीर कृती केल्यास किंवा त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आढळल्यास किंवा शिक्षा झाल्यास किंवा त्यास नादार म्हणून जाहीर केले असल्यास, तसेच वाचले क्रमांक १ मधील मुद्दा क्रमांक ४.६ प्रमाणे पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास सदर नियुक्ती तात्काळ रद्द केली जाईल.
अनुसूची
अ.क्र. राज्य शासनाच्या सेवेतून स्त्री/पुरुष
पत्ता राज्य शासनाच्या निवृत्त झालेल्या अधिकायांचे नाव
सेवेतून निवृत्त झालेले दिनांक १ २ ३ ४
५ १. श्री. कैलास हणमंतराव धुमाळ पुरुष करंजखोप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. ३१ ऑगस्ट २०२३ राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता मुदतपूर्व रद्द करण्याचे अधिकार राहील. विशेष कार्यकारी अधिकारी पदाची मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७ १५विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये :--
१. विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचं कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचं प्रमाणपत्र देता येईल.
२. वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जीवित हानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जीवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात / नदीत वाहून गेलेले इत्यादींकरिता शोध व बचाव पथकास आपदा मित्रास, तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी/ कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे, तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.
३. ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य, तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या ष्टिकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.
४. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.
५. निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरिता मतदान केंस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.
६. आपले सेवा कें, महा-ई-सेवा कें/आधार केंावर विविध कागदपत्रांकरिता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
७. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्ता, कृषी, पशुसंवर्धन इ. विषयांबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
८. हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
९. महिला, मुले व वृद्धांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.
१०. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
११. पोलिसांकडून दाखल करण्यात येणाया महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.
१२. समाजामध्ये एकोपा, तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरिता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.
१३. शासनाचे विविध सवक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.
सर्वसाधारण :--
१४. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य असतील.
१५. विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.
१६. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात / कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरिता प्राधान्य असेल.
१७. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील.
१८. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती मानसेवी असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुोय असणार नाहीत.
१९. कोणत्याही शासकीय / निमशासकीय / बक / महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था इ. आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही.
२०. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा लक लावण्याची अनुमती असेल. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर लक काढावेत. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये.
संतोष चंकांत पाटील (भा.प्र.से.), सातारा, ७ ऑक्टोबर २०२५.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा.
-------------------------------------
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ३० ते नोव्हेंबर ५, २०२५ / कार्तिक ८ - १४, शके १९४७जिल्हाधिकारी यांजकडून
अंतिम अधिसूचना
क्रमांक पमज/एसआर/१/ई-११५१४४३/२०२५.----शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टी.एल.सी.-१०६९/३२८१० चे (विशेष) दिनांक १ नोव्हेंबर १९७० अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याचे कलम ४ पोट- कलम (१) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, पुणे, पुणे जिल्हा याद्वारे दिनांक २०२५ पासून,
(अ) पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली या गावाचे वाघोली उत्तर व वाघोली दक्षिण या दोन गावांमध्ये विभागणी करून त्याचा सीमामध्ये बदल करीत आहे. आणि ;
(ब) असा निदश देत आहे की,
१) वाघोली गावाचे क्षेत्र भूमापन क्रमांक (अनुसूची-अ मध्ये) समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली उत्तर या नावाने ओळखण्यात येणारे वेगळे नवे महसुली गाव होईल. आणि उरलेले क्षेत्र (अनुसूची-ब) पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली दक्षिण गाव होईल.
२) पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली या गावचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या वाघोली उत्तर व वाघोली दक्षिण या नावाने ओळखण्यात येणाया गावांमध्ये रूपांतरित करीत आहे.
३) वाघोली उत्तर व वाघोली दक्षिण या गावाच्या रहिवाशांचे दोन्ही गावांमध्ये गुरे चरणेकामी, स्मशानभूमी, गावठाण अस्तित्वात असलेले रस्ते इत्यादी वापरात असलेल्या सार्वजनिक बाबींवर त्यांचे समान हक्क राहतील.
अनुसूची - अ
(भूमापन क्रमांक)
वाघोली उत्तर :- नवीन गट नंबर १ ते गट नंबर ६४७ (जुने गट नंबर १ ते ४६७).
नवीन गट नंबर १३४८ ते गट नंबर १५६७ (जुने गट नंबर २३३४ ते २५५३).
अनुसूची - ब
(भूमापन क्रमांक)
वाघोली दक्षिण :- नवीन गट नंबर ६४८ ते गट नंबर ७१६ (जुने गट नंबर ६४८ ते ७१६).
नवीन गट नंबर ७१७ ते गट नंबर १०२१ (जुने गट नंबर ७१८ ते १०२२).
नवीन गट नंबर १०२२ ते गट नंबर १३४७ (जुने गट नंबर १५२८ ते २३३३).
जितें डूडी,
पुणे, २९ सप्टेंबर २०२५.
जिल्हाधिकारी, पुणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.