महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ६१ ] गुरूवार, नोव्हेंबर ६, २०२५/कर्ातिक १५, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८८२.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-१०-नपाप्र-कार्यासन-१६१-२०२५.----
महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती (अध्यक्ष निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७ (क) अन्वये मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन मी, अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या एटापल्ली नगरपंचायतीच्या विशेष सभेत खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या शेरा
अध्यक्षांचे नाव (जर राखीव असेल,
तर कुणासाठी)
(१) (२)
(३)
(४)
१ एटापल्ली रेखा गजानन मोहुर्ले खुला (महिला)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६, २०२५/कर्ातिक १५, शके १९४७भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८८३.
BY COLLECTOR
ORDER
No. Desk-10-Mun Admin-Karyasan-161-2025.—
In exercise of the power delegated to me as per Rule 7 (C) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats (President Election) (Amendment) Rules, 2009 I, Avishyant Panda, Collector, Gadchiroli District hereby publish the name of person who has been declared elected as President of Etapalli Nagarpanchayat in the Special Meeting, held on 03rd November, 2025 shown in below schedule.
SCHEDULE
Sr. Name of Nagar Name of the Elected Remark No. Panchayat President (Whether the Post is reserved, if
so, for whom) (1)
(2)
(3)
(4)
1 Etapalli Rekha Gajanan Mohurle Open (Female) Gadchiroli :
AVISHYANT PANDA, Dated the 03rd November, 2025.
Collector, Gadchiroli.