Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील देहू नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीबाबत आदेश. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांजकडील वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्धीबाबत.

Published 06 November 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-11-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १५ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ६ - १२, २०२५ / कार्तिक १५ - २१, शके १९४७ [ पृष्ठे ०२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक COLPN-34011(12)/40/2025-NAGARPALIKA I/1503887/२०२५.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम, २०१० चे नियम, ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जितें डूडी, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्य पदासाठी दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य हे देहू नगरपंचायतीचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र. नामनिदशित सदस्यांचे नाव नगरपंचायतीचे नाव

१ २ ३

१. योगेश केशव मोरे देहू

२. अमोल नामदेव काळोखे देहू

जितें डूडी,

पुणे, २१ ऑक्टोबर २०२५.

जिल्हाधिकारी, पुणे.

-------------------------------------

BY COLLECTOR

ORDER

No. COLPN-34011(12)/40/2025-NAGARPALIKA I/1503888/2025.–– In exercise of the powers vested in me under The Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (Nominated Member Qualification and Election Procedure) Rule 2010 (6). I, Jitendra Dudi, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Dehu Nagarpanchayat in Special Meeting Conveyed on dated 10th October 2025.

Schedule

Sr. No. Name of Nominated Members Name of Nagarpanchayat

1 2

3

1. Yogesh Keshav More Dehu

2. Amol Namdev Kalokhe Dehu

JITENDRA DUDI, Pune, 21st October 2025. Collector, Pune. –––––––––––– (१) एच-२५९, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ६ - १२, २०२५ / कार्तिक १५ - २१, शके १९४७ मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

सांगली जिल्हा परिषद, सांगली

अधिसूचना

क्रमांक सा.प्र.वि./आस्था-०८/वशि-१३६६/६९८२/२०२५.-----महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम, १९६६ व सुधारित नियम, १९८१ अन्वये जिल्हा परिषदेच्या वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणेत येते. तथापि, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ मध्य उपविभाग, ग्रामविकास विभाग यांचेकडील दिनांक ११ मार्च २०२२, दिनांक १३ जुलै २०२२ व दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजीचे आदेशान्वये जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राप्त अधिकारानुसार अ.क्र. २४०८, दिनांक १६ जुलै २०२५ अन्वये मंजूर होऊन तो प्रसिद्ध करणेत आलेला आहे.

विशाल तेजराव नरवाडे (भा.प्र.से.), सांगली, १६ ऑक्टोबर २०२५.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 November 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-11-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-11-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.