महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४२] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ---नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३२७.
आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, यांजकडून
महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडील शासन आदेश क्रमांक एमसीओ २०२०-प्र.क्र. ७१ (भाग-२)-नवि-१४, दिनांक ०३ मार्च, २०२२ अन्वये अधिसूचना
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील शासन आदेश क्रमांक एमसीओ-२०२०-प्र.क्र. ७१ (भाग-२)- नवि-१४ दिनांक ०३ मार्च, २०२२ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषत: कलम ४५२ अ च्या (१-अ) व (१-ब) मधील तरतुदीनुसार दिनांक ०४ मार्च, २०२२ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सहा. आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, धरमपेठ झोन क्र. ०२ यांनी प्रस्तावित केल्यानुसार मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर रिट याचिका क्र. ४९५९-२०२४ मध्ये दिलेल्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ च्या निकालाच्या अनुषंगाने दिवानी नोटीस अवमानना बजावण्यात आल्यामुळे शांतता झोन घोषित करण्यासाठी अधिसूचित करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे.
त्याअनुषंगाने दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त झालेल्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाच्या आदेश दिनांक ३० सप्टंेबर, २०२४ रिट याचिका क्र. ४९५९-२०२४ अन्वये दिलेल्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ अंतर्गत रामदासपेठ येथील १) शेषराव वानखेडे विद्यानिकेतन शाळा (मोर हिंदी) खेळाचे मैदान २) अर्नेजा हार्ट हॉस्पीटल ३) बिसने हॉस्पीटल या तिन्ही ठिकाणापासून १०० मिटर अंतरापयर्ंत वर नमूद परिसरात शांतता क्षेत्र घोषित अधिसूचित करीत आहे.
अभिजीत चौधरी (भा.प्र.से.), नागपूर:
दिनांक ७ नोव्हेंबर, २०२५.
आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नागपूर.
ना.-एक-अ-१ (१८२३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३२८.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
जाहीर सूचना
क्र. कावि-सामान्य-नपंभा-९५५-२०२५.-
क्र. कावि-नपदे-सामान्य प्रशासन विभाग-२३-२०२५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने महवाचा सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण ०९२२-प्र.क्र.३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ अन्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिध्द करणेबाबत मा. सह आयुक्त न. प. प्रशासन, संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-कावि-०८ DUTD-RTS-2023-5662, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने भामरागड नगरपंचायतीच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र-एक पुढीलप्रमाणे आहे.-
विवरणपत्र-एक
अ. लोकसेवांची आवश्यक सेवा शुल्क नियतकाल पदनिर्देशिक प्रथम व्दितीय क्र. सूची कागदपत्रे रु. (फी) मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी (१) (२)
(३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस जन्म व मृत्यु नोंदणी प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिनियम, १९६९ अधिकारी
केलेले दर अन्वये प्राधिकृत अधिकारी
संबंधित विभाग प्रमुख
२ मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस जन्म व मृत्यु नोंदणी प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिनियम, १९६९ अधिकारी
केलेले दर अन्वये प्राधिकृत अधिकारी
संबंधित विभाग प्रमुख
३ विवाह नोंदणी १. विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस संबंधित विभाग प्रमुख प्रशासकीय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. वास्तव्याचा पुरावा केलेले दर ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र ५. ९० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र
४ मालमत्ता कर १. विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी उतारा अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी
केलेले दर
५ थकबाकी नसल्याचा १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी दाखला देणे अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी
केलेले दर
६ अ) दस्ताऐवजाच्या १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी आधारे मालमत्ता अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी हस्तांतरण नोंद २. थकबाकी केलेले दर प्रमाणपत्र देणे नसल्याचा दाखला
३. दस्ताऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षिस पत्र/ वाटणीपत्र व इतर)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ ३ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ७ ब) वारसा हक्काने १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी हस्तांतरण नोंद अर्ज स्तरावर निश्चित अधीक्षक प्रमाणपत्र देणे २. थकबाकी केलेले दर
नसल्याचा दाखला ३. वारसा हक्क प्रमाणपत्र
८ नव्याने कर आकारणी १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधीकारी २. भोगवटा प्रमाणपत्र केलेले दर
९ पुन:कर आकारणी १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधीकारी
केलेले दर
१० कराची मागणी पत्र १.विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी तयार करणे अर्ज स्तरावर निश्चित अधीकारी
केलेले दर
११ करमाफी मिळणे/ १.विहित नमुन्यातील नगरपालिका ७ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. थकबाकी नसल्याचा केलेले दर दाखला
१२ स्वयंमुल्यांकन विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी
केलेले दर
१३ आक्षेप नोंदविणे १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. थकबाकी नसल्याचा केलेले दर दाखला
१४ उप विभागामध्ये १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. थकबाकी नसल्याचा केलेले दर दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)
१५ रहिवास नसलेल्या १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी मालमत्तांना करात अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी सुट मिळणे २. थकबाकी नसल्याचा केलेले दर
दाखला
१६ मालमत्ता पाडणे व १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस कर अधीक्षक प्रशासकीय मुख्याधिकारी पुन:बांधणी कर अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी आकारणी २. थकबाकी नसल्याचा केलेले दर
दाखला४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १७ झोन दाखला १.विहित नमुन्यातील नगरपालिका ७ दिवस नगर रचनाकार प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. ७/१२ उतारा/ केलेले दर सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सव्र्हे उतारा
१८ भाग नकाशा देणे १.विहित नमुन्यातील नगरपालिका ३ दिवस नगर रचनाकार प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. ७/१२ उतारा/ केलेले दर सिटी सव्र्हे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सव्र्हे उतारा
१९ बांधकाम परवाना देणे १.विहित नमुन्यातील नगरपालिका ६० दिवस नगर रचनाकार प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. वास्तुविशारदाचा केलेले दर दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रति ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत
२० जोते प्रमाणपत्र देणे १. विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. बांधकाम प्रारंभ केलेले दर प्रमाणपत्र
२१ भोगवटा प्रमाणपत्र देणे १. विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी २. बांधकाम प्रारंभ केलेले दर प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र
२२ व्यापार/व्यवसाय/साठा १. योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका ०७ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी करणेसाठी ना-हरकत अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी प्रमाणपत्र मिळणे
केलेले दर
२३ मंडपासाठी ना-हरकत १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका ०७ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. रस्ता पुनस्र्थापना केलेले दर करारमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ ५ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २४ व्यवसाय परवाना स्वयं- १.विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी नुतनीकरण अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी (ऑटो रिन्युअल) २. संबधित न.प./न.प. केलेले दर (Auto-Renew of ची कोणतीही थकबाकी Truck license) नसल्याचा प्रमाणपत्र
२५ नवीन परवाना मिळणे/ १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
२६ परवान्याचे १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी नुतणीकरण/ अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
२७ परवाना हस्तांतरण/ १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
२८ परवाना दुय्यम प्रत/ १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
२९ व्यवसायाचे नाव १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी बदलणे अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
३० व्यवसाय बदलणे १.योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी २. कोणतीही थकबाकी केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र
३१ परवाना/धारक १. योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी भागीदाराचे नाव अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी बदलणे २. कोणतीही थकबाकी केलेले दर
नसल्याचे प्रमाणपत्र
३२ भागीदाराच्या १. योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी संख्येत बदल अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी (वाढ/कमी)
केलेले दर
३३ परवाना रद्द करणे १. योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी
केलेले दर
३४ कालबा १. योग्य प्रकारे भरलेले नगरपालिका १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी परवाण्यासाठी अर्ज स्तरावर निश्चित रचना सहायक अधिकारी नुतनीकरण २. कोणतीही थकबाकी केलेले दर सूचना नसल्याचा प्रमाणपत्र६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ३५ मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील शासनाचे सूचना ३० दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी
नुसार स्थानिक रचना सहायक अधिकारी सभागृह वगैरे अर्ज परवाना देणे २. शासन वेळोवेळी स्तरावर निश्चित (मिळकत विभाग) विहित केली जातील केलेले शुल्क
अशी इतर आवश्यक कागदपत्रे
३६ मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील शासनाने सूचना ३० दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी
नुसार स्थानिक रचना सहायक अधिकारी सभागृह वगैरे अर्ज परवान्याचे २. शासन वेळोवेळी स्तरावर निश्चित नुतनीकरण करणे विहित केली जातील केलेले शुल्क (मिळकत विभाग) अशी इतर आवश्यक
कागदपत्रे
३७ लॉजिग हाऊस १. विहित नमुन्यातील शासनाने सूचना ३० दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी
नुसार स्थानिक रचना सहायक अधिकारी परवाना देणे अर्ज (मिळकत विभाग) २. शासन वेळोवेळी स्तरावर निश्चित
विहित केली जातील केलेले शुल्क अशी इतर आवश्यक कागदपत्रे
३८ लॉजिग हाऊस १. विहित नमुन्यातील शासनाने सूचना ३० दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी
नुसार स्थानिक रचना सहायक अधिकारी परवान्याचे नुतणीकरण अर्ज करणे २. शासन वेळोवेळी स्तरावर निश्चित (मिळकत विभाग) विहित केली जातील केलेले शुल्क
अशी इतर आवश्यक कागदपत्रे
३९ जलनि:सारण १. विहित नमुन्यातील नगरपालिका १५ दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी जोडणी देणे अर्ज स्तरावर निश्चित जलनि:सारण अधिकारी २. जागा मालकी केलेले दर अभियंता (पाणी कागदपत्रे पुरवठा विभाग) ३. थकबाकी नसल्याचा दाखला
४० पाणी उपसा करण्यासाठी १.विहित नमुन्यातील नगरपालिका ३० दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी
(पाणी पुरवठा विभाग)
केंद्रीय भुजल सर्वेक्षण अर्ज स्तरावर निश्चित जलनिसा:रण अभियंता अधिकारी विभाग (अथवा इतर २. संबंधित नगरपालिकेची केलेले दर संबंधित विभाग) यांचे कोणतीही थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्रा- नसल्याचे प्रमाणपत्र करिता नागरी स्थानिक ३. नाहरकत प्रमाणपत्र स्वराज्य संस्थेचे पाणी दिल्यानंतर भोगवटा अनुपलब्धता प्रमाणपत्र प्रमाणपत्र घेणेबाबतचे देणे
व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रेेमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ ७ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४१ रस्त्यांवरील खड्डे १. पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका ०५ दिवस नगर अभियंता प्रशासकीय मुख्याधिकारी बुजविणे जीओ टॅग केलेले स्तरावर निश्चित अधिकारी फोटो इत्यादी केलेले दर
४२ रस्ता खोदाई परवाना १.विहित नमुन्यातील नगरपालिका ३० दिवस नगर अभियंता प्रशासकीय मुख्याधिकारी देणे/ (To grant road अर्ज स्तरावर निश्चित अधिकारी cutting permission) २. संबंधित न.प. ची केलेले दर नवीन परवाना व कोणतीही थकबाकी नुतणीकरण नसल्याचे प्रमाणपत्र ३. शासनाद्वारे वेळो वेळी विहित केली जातील
अशी इतर आवश्यक
कागदपत्रे
४३ गटारावरील झाकणे १.पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका ०१ दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी सुस्थितीत ठेवणे जीओ टॅग केलेले स्तरावर निश्चित जलनि:सारण अधिकारी फोटो इत्यादी केलेले दर अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
४४ शहरात स्वच्छता ठेवणे १.पुराव्यासह अर्ज उदा. नगरपालिका ०१ दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी जीओ टॅग केलेले स्तरावर निश्चित जलनि:सारण अधिकारी फोटो इत्यादी केलेले दर अभियंता (पाणी
२. शासनाव्दारे वेळोवेळी
पुरवठा विभाग)
विहित केली जातील अशी
इतर आवश्यक कागदपत्रे
४५ राज्याच्या खाद्य १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर ३० दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी परवान्याकरीता २. संबंधित नगरपालिकेची निश्चित केलेले दर जलनि:सारण अधिकारी नागरी स्वराज्य कोणतीही थकबाकी अभियंता, (पाणी
संस्थेचे ना-हरकत नसल्याचे प्रमाणपत्र
पुरवठा विभाग)
प्रमाणपत्र देणे ३. ज्या इमारतीत सदर
(To issue NOC आस्थापना/कारखाना होणार
from Municipality आहे त्या इमारतीचे भोगवटा
or other Local प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी
body for state हक्काबाबतची कागदपत्रे
License for food ४. शासनाव्दारे वेळोवेळी विहित
Bussiness) केली जातील अशी इतर
आवश्यक कागदपत्रे
४६ खाद्य नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर ३० दिवस पाणी पुरवठा प्रशासकीय मुख्याधिकारी
स्वच्छता निरीक्षक
प्रमाणपत्राकरिता २. संबंधित म. न. पा. ची निश्चित केलेले दर जलनि:सारण अधिकारी नागरी स्थानिक कोणतीही थकबाकी अभियंता, किंवा स्वराज्य संस्थेचे नसल्याचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक ३. ज्या इमारतीत सदर ना-हरकत आस्थापना/कारखाना होणार प्रमाणपत्र देणे आहे त्या इमारतीचे भोगवटा८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (To issue Health प्रमाणपत्र आणि सदरच्या NOC by Munici- मालकी हक्काबाबतची pality/Panchayat कागदपत्रे for Food Regist- ४. शासनाव्दारे वेळोवेळी ration Certificate) विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
४७ जाहिरात परवाना/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी आकाशचिन्ह २. संबंधित न. प./न.पं.ची निश्चित केलेले दर सहायक अधिकारी परवाना (Signa- कोणतीही थकबाकी nge License) नसल्याचे प्रमाणपत्र नवीन परवाना व नुतनीकरण
४८ महाराष्ट्र (नागरी १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर ४५ दिवस उद्यान पर्यवेक्षक प्रशसकीय मुख्याधिकारी क्षेत्र) वृक्ष संरक्षण २. शासन वेळोवेळी विहित निश्चित केलेले दर प्रमुख अधिकारी आणि संवर्धन केली जातील अशी इतर अधिनियम, १९७५ आवश्यक कागदपत्रे मधील कलम ८ मधील तरतुदींनुसार वृक्ष तोड परवानगी देणे
४९ नवीन नळजोडणी १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी अर्ज २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५० नळजोडणीच्या १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी मालकी हक्कात अर्ज बदल करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
५१ नळजोडणी १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी आकारामध्ये अर्ज बदल करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
५२ तात्पुरते/कायम- १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी स्वरूपी नळजोडणी अर्ज खंडीत करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
५३ पुन:नळ जोडणी १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी करणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५४ वापरामध्ये बदल १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी करणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ ९ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५५ पाणीदेयक तयार १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी करणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५६ प्लंबर परवाना १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ७ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी अर्ज २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५७ प्लंबर परवाना १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी नुतनीकरण करणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५८ पाणीपट्टी थकबाकी १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी नसल्याचा दाखला अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
५९ नादुरूस्त पाणी १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी मीटर तक्रार अर्ज करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
६० अनधिकृत नळ १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी जोडणी तक्रार अर्ज करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
६१ पाण्याची दबाव १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी क्षमता तक्रार अर्ज करणे २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग)
नसल्याचा प्रमाणपत्र
६२ पाण्याची गुणवत्ता १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी तक्रार करणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
६३ जल:निसारण १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी जोडणी देणेे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र
६४ पाणी अनुपलब्धता १. योग्य प्रकारे भरलेला नगरपालिका स्तरावर ३ दिवस पाणी पुरवठा व प्रशासकीय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे अर्ज
निश्चित केलेले दर जलमल नि:सारण अधिकारी २. कोणतीही थकबाकी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नसल्याचा प्रमाणपत्र१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर, १३-१९, २०२५/कर्ातिक २२-२८, शके १९४७ विवरणपत्र-एक----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ६५ भूमिगत दूर संचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगर विकास विभाग, शासन नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी वाहिनी (ऑप्टीकल २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक निर्णय रचना सहायक अधिकारी फायबर केबल) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/C.R. क्रमांक टाकण्याकरीता संकीर्ण-२०२१/C.R. २४२/ २४२/UD-२०, संकीर्ण- परवानगी देणे UD-२०, दिनांक दिनांक १९/१२/२०२२ २०२१/
१९/१२/२०२२ मधील मधील Schedule C.R.२४२/ Schedule III नुसार IV नुसार स्थानिक UD-२०, आवश्यक कागदपत्रे स्तरावर निश्चित दिनांक ३. शासन वेळोवेळी विहित केलेले शुल्क १९/१२/२०२२ केली जातील अशी इतर मधील तरतुदी आवश्यक कागदपत्रे
नुसार ६० दिवस
६६ फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाचेे सूचना १५ दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी नुसार स्थानिक रचना सहायक अधिकारी विहित केली जातील स्तरावर निश्चित अशी इतर आवश्यक केलेले शुल्क कागदपत्रे
६७ मोबाईल टावर १. विहित नमुन्यातील अर्ज शासन निर्णय क्र. ६० दिवस नगर रचनाकार/ प्रशासकीय मुख्याधिकारी
नगर पंचायत स्तरावर
निश्चित केलेले दर
परवाना (Mobile २. माहिती तंत्रज्ञान यांनी सकीर्ण-०९२२- रचना सहायक अधिकारी Tower Approval दिलेला परवाना प्र.क्र.३२-नवि-३२, (Ground Base ३. संबंधित इमारतीच्या दिनांक ३०-०९-२०२२ Tower & Roof मालकी हक्काचा पुरावा अन्वये शासनाने विहित Top Tower) ४. वैध भाडेकरारनामा केलेले व नगर परिषद/ ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकायाचे अग्निशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकायाचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र ११. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज
भामरागड:
दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५.
अभिजीत किरण सोनवणे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, भामरागड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.