Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (विकास योजना- मौजे जळगाव व पिंप्राळा, ता. जि. जळगाव तसेच नगररचना परियोजना ४ व ५ साठी लवाद नियुक्ती), जिल्हाधिकारी, नाशिक (कलम १९ तसेच कलम ११ अन्वये भूसंपादन- मौजे नाशिक, तालुका नाशिक), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे (कलम ११ अन्वये भूसंपादन- मौजे अकलाड, ता. धुळे), आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नाशिक (सार्वजनिक सुविधांचे आरक्षणात किरकोळ फेरबदल), जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव (गावठाण नगर भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणे) तसेच मुख्याधिकारी, एरंडोल नगरपरिषद, जळगाव यांची महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अन्वये अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांबाबतची अधिसूचना.
Published 13 November 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.