Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. 2. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूसंपादन अधिसूचना. 3. अध्यक्ष, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत यांजकडील जाहीर सूचना. 4. मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद व जेजुरी नगरपरिषद यांजकडील जाहीर नोटिस. 5. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. 6. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 7. कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी यांजकडील अधिसूचना-3. 8. उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, पुणे उपविभाग, जुन्न्र-आंबेगाव उपविभाग व सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग यांजकडील मयत समरी.
Published 13 November 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.