महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - ५ ] सोमवार, नोव्हेंबर १७, २०२५ / कार्तिक २६, शके १९४७ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जमीन-१/३३/१६/कावि/-२३०९३६२ (१)/सन २०२५.---- ज्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी-२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याअर्थी, आता त्यांचा वापर करून, मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे. या अधिसूचनेचा मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, दिनांक नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.
सबब, उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.
अधिसूचनेचा मसुदा
त्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी-२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) चे खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) चे परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव याव्दारे दिनांक नोव्हेंबर २०२५ पासून जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोी ग्रामपंचायत गावांतर्गत मथुरेनगर या गावाचे अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाडी/वस्ती/ तांडाचे महसुली गावात रूपांतरित करीत आहे. या गावाच्या हद्दीत पुढीलप्रमाणे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७, २०२५ / कार्तिक २६, शके १९४७ अनुसूचीजिल्हा जळगाव, तालुका जामनेर
अ. क्र. गावाचे नाव
समाविष्ट भूमापन क्रमांक
१ २
३
१ मथुरे तांडा १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १७०, १७४, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २१४, २२२, २२७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २३६, २४५, २४६, २२३, २२५, २२६, २२८, २२९, २४३, २४४, १९८, एकूण ४६.
जळगाव, १४ नोव्हेंबर २०२५.
रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.
---------------------------------------------------
अधिसूचना
क्रमांक जमीन-१/३३/१६/कावि/-२३०९३६२ (२)/सन २०२५.---- ज्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी-२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याअर्थी, आता त्यांचा वापर करून, मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे. या अधिसूचनेचा मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, दिनांक नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.
सबब, उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.
अधिसूचनेचा मसुदा
त्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी-२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) चे खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) चे परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव याव्दारे दिनांक नोव्हेंबर २०२५ पासून जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोी ग्रामपंचायत गावांतर्गत सुकानाईक या गावाचे अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाडी/वस्ती/ तांडाचे महसुली गावात रूपांतरित करीत आहे. या गावाच्या हद्दीत खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.
अनुसूची
जिल्हा जळगाव, तालुका जामनेर
अ. क्र. गावाचे नाव
समाविष्ट भूमापन क्रमांक
१ २
३
१ सुकानाईक तांडा १४६, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७१, १७२, १७३, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८७, १८८, १८९, १९०, १९१, एकूण-४२.
जळगाव, १४ नोव्हेंबर २०२५.
रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.