Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील सूचना. 2. विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन), पुणे विभाग यांजकडील अधिसूचना. 3. अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील अंतिम अधिसूचना. 4. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 3, सोलापूर यांजकडील अधिसूचना. 5. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व अंतिम आदेश. 6. पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 7. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांजकडील आदेश. 8. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली यांजकडील अधिसूचना. 9. सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर यांजकडील आदेश. 10. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा, कोल्हापूर, पुणे व सांगली यांजकडील अधिसूचना. 11. कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्र. 1, सांगली यांजकडील अधिसूचना-3.

Published 20 November 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-11-20.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.