Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1843 Extra Ord. Part 1-A Nagpur (22-11-2025) Publication regarding under section 28(4) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 by Chief Officer, Etapalli. Extra Ord. NO. 63(2) Sr. No. 889-890.

Published 22 November 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-11-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ६३(२) ] शनिवार,नोव्हेंबर२२,२०२५/अग्रहायण१,शके१९४७ [पृष्ठे३,किंमत:रुपये१८.००

स्वतंत्रसंकलनम्हणूनफाईलकरण्यासाठीप्रत्येकविभागाच्यापुरवणीलावेगळेपृष्ठक्रमांकदिलेआहेत.

भागएक-अ--नागपूरविभागीयपुरवणी

----------------

(भागचार-बमध्येप्रसिद्धकरण्यातआलेलेआहेतत्यांव्यतिरिक्त)केवळनागपूरविभागाशीसंबंधितअसलेलेमहाराष्ट्रजिल्हा

परिषदावपंचायतसमित्या,ग्रामपंचायती,नगरपालिकाबरो,जिल्हानगरपालिका,प्राथमिकशिक्षणवस्थानिकनिधी

लेखापरीक्षाअधिनियमयाअन्वयेकाढण्यातआलेलेआदेशवअधिसूचना.

----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८८९.

मुख्याधिकारी,नगरपंचायत,यांजकडून

एटापल्लीशहराच्याप्रारुपविकासयोजनेमधीलफेरबदल/बदलांच्यासुचीचेमहाराष्ट्रप्रादेशिकनियोजनवनगररचनाअधिनियम,

१९६६चेकलम२८(४)अन्वयेप्रसिध्दीकरण

सूचना

क्रमांक कलि-बांध-नपंए-११५७-२०२५.---

ज्याअर्थी, नगर पंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशकि नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारुप विकास योजना एटापल्ली, पत्र क्रमांक ३३१, दिनांक १२ जून, २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिध्द केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभागीय पुरवणी भाग एक-अ, मध्ये दिनांक २७ जून ते ०३ जुलै, २०२४ रोजी प्रसिध्द झाली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत कुठलीही सूचना व हरकत प्राप्त नसल्याने उक्त अधिनियमाच्या २८(२) अन्वये नियोजन समिती गठीत करण्याची आवश्यकता नाही;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये प्रसिध्द प्रारुप विकास योजनेवर नियोजन प्राधिकरणाने ठराव क्रमांक ०४, दिनांक ०७ मे, २०२५ रोजीच्या ठरावान्वये एकूण ०२ बदल सुचविल्यानुसार सुधारणा करुन उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे;

ना.-एक-अ-१-(१८४३).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण् भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २२, २०२५/अग्रहायण १, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल/बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करणे आवश्यक आहे;

आता, त्याअर्थी, उक्त प्रारुप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची/बदलांची सुची परिशिष्ट "अ" मध्ये नमुद केल्याप्रमाणे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

परिशिष्ट "अ"

अधिनियमाचेकलम२८(४)नुसारकेलेल्याफेरबदल/बदलांचीसूची

क्रमांक

फेरबदल/बदलांचा तपशील

(१)

(२)

एम-१ मौजा जीवनगट्टा, सर्वे क्र. ०१ वरील आरक्षण क्र. २२, बगीचा आरक्षणामधून वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.

एम-२ मौजा एटापल्ली, सर्वे क्र. १९ वरील कृषीविभाग वगळण्यात आला व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.

सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमुद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

१. मुख्याधिकारी, एटापल्ली नगर पंचायत.

२. सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, गडचिरोली.

(अवाच्य),

मुख्याधिकारी, एटापल्ली : दिनांक २० नोव्हेंबर, २०२५.

नगर पंचायत, एटापल्ली.

---------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८९०.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

Publication of list of Modifications/Changes in Draft Development Plan of u/s 28 (4) of

Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

NOTICE

No. Kali-Const.-NPE-1157-2025. __

Whereas, Etapalli Nagar Panchayat, being Planning Authority, has published the Draft Development Plan Etapalli u/s 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide letter No.331, Notice dated 12th June, 2024 for inviting suggestions/objections from public. The said Notice is published in Maha- rashtra Government Gazette of Nagpur Division, Supplement Part 1-A, dated 27 June to 03 July, 2024.

And whereas, as there are no suggestions/objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee has not Sconstituted u/s 28(4) of the said Act;

And whereas, under section 26(1) of the said act, the Planning Authority has suggested total 14 modification and approved by Resolution No. 04, dated 07th May, 2025 the Draft Development Plan to be submitted to the Government for approval as per section 30 of the said act;

And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण् भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २२, २०२५/अग्रहायण १, शके १९४७

Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.

APPENDIX-"A"

List of modifications/changes made u/s 28(4) of the Act

No. Details of Modifications/changes

(1)

(2)

M-1 The Reservation No.22, Garden on Survey No.01 at Mauja Jivangatta is deleted & included in Residential Zone.

M-2 The land under Survey No.19 at Mauja Etapalli is excluded from Agriculture Zone & included in Residential Zone.

The said Draft Development Plan showing the modification/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.

1. The Chief Officer, Etapalli Nagar Panchayat.

2. Assistant Director, Town Planning, Branch Office, Gadchiroli.

(Illegible),

Chief Officer,

Etapalli :

Nagar Panchayat, Etapalli.

Dated the 20th November, 2025.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 November 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-11-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-11-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.