महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - २० ] सोमवार, नोव्हेंबर २४, २०२५ / अग्रहायण ३, शके १९४७ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नवि/निवडणूक/आरआर-६९९/२०२५.---- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र.४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव पद
१ २ ३
१ शितल अजयकुमार पाटील अध्यक्ष
अशोक काकडे,
सांगली, ३ नोव्हेंबर २०२५.
जिल्हाधिकारी, सांगली.
-------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. NP/Election/RR-699/2025.–– The provisions contained in the Sections 51 and 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13 December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commission, Maharashtra, Mumbai vide his Order No. NP-2016/Pra.Kra.40/Ka- 6, dated 18 October 2016, I, Ashok Kakade, Collector, Sangli, hereby declared that in special meeting on 17th October 2025 following candidate elected as Kavathemahankal Nagarpanchayat President.
SCHEDULE
Sr. No. Name of Candidate Designation
1 2
3
1 Shital Ajaykumar Patil President
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, सोमवार, नोव्हेंबर २४, २०२५ / अग्रहायण ३, शके १९४७ आयुक्त यांजकडूनपुणे महानगरपालिका, पुणे
सार्वत्रिक निवडणूक - २०२५
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना
शुद्धिपत्रक
क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.२३/का-५/मआ/नि-७२५/दुरुस्ती/२०२५.----- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (यापुढे सदर अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्रमांक एच-१६१, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ च्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे पुणे महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ-पुणे विभागीय पुरवणीमधील पृष्ठे १ ते ५३ वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्या अधिसूचनेतील पृष्ठ ३१ वरील प्रभाग क्रमांक २४, कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम. हॉस्पिटलचे व्याप्तीमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
परिशिष्ट
या ऐवजी
असे वाचावे
रास्ता पेठ, महाराष्ट्र राज्य विुत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, टिळक आयुवद विालय, इंप्रस्थ सोसायटी, रास्ते वाडा, के.ई.एम. हॉस्पिटल, मंगळवार पेठ, सिंचन भवन, सोमवार पेठ, सदाआनंद नगर, कमला नेहरू हॉस्पिटल, लाल महाल, कसबा पेठ गणपती मंदिर, पवळे चौक, भोई आळी, कुंभारवाडा, पदमजी पार्क, लाल देऊळ परिसर, त्रपती शिवाजी महाराज आखाडा इत्यादी.
रास्ता पेठ, महाराष्ट्र राज्य विुत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, टिळक आयुवद विालय, इंप्रस्थ सोसायटी, रास्ते वाडा, के.ई.एम. हॉस्पिटल, मंगळवार पेठ, सिंचन भवन, सोमवार पेठ, सदाआनंद नगर, कमला नेहरू हॉस्पिटल, लाल महाल, कसबा पेठ गणपती मंदिर, पदमजी सोसायटी परिसर, लाल देऊळ परिसर, त्रपती शिवाजी महाराज आखाडा इत्यादी.
पृष्ठ १७ वरील प्रभाग क्रमांक १३, पुणे स्टेशन-जय जवाननगरचे व्याप्तीमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
परिशिष्ट
या ऐवजी
असे वाचावे
ताडीवाला रोड झोपडपी, प्रायव्हेट रोड झोपडपी, निसगापचार कें, आर.टी.ओ., श्री शिवाजी प्री-मिलिटरी शैक्षणिक संकुल, कैलास स्मशानभूमी, नायडू हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल कॉलेज व ग्राउंड, आगरकरनगर, पुणे रेल्वे स्टेशन, नायडू हॉस्पिटल, सेंट्रल बिल्डिंग, ससून हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, जे. एन. पेटिट हायस्कूल, कसबा पेठ (पार्ट), कागदी पुरा परिसर, तारकेश्वर मंदिर, रामनगर येरवडा, लक्ष्मीनगर येरवडा, क्रांतिवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन, हकिम अजमल खान उर्दू शाळा, स्व. राजीव गांधी हॉस्पिटल इत्यादी.
ताडीवाला रोड झोपडपी, प्रायव्हेट रोड झोपडपी, निसगापचार कें, आर.टी.ओ., श्री शिवाजी प्री-मिलिटरी शैक्षणिक संकुल, कैलास स्मशानभूमी, नायडू हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल कॉलेज व ग्राउंड, आगरकरनगर, पुणे रेल्वे स्टेशन, नायडू हॉस्पिटल, सेंट्रल बिल्डिंग, ससून हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, वाडिया कॉलेज, जहांगीर हॉस्पिटल, जे. एन. पेटिट हायस्कूल, कसबा पेठ (पार्ट), कागदी पुरा परिसर, तारकेश्वर मंदिर, रामनगर येरवडा, लक्ष्मीनगर येरवडा, क्रांतिवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन, हकिम अजमल खान उर्दू शाळा, स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, पवळे चौक, भोई आळी, कुंभारवाडा इत्यादी.
नवल किशोर राम,
पुणे, २१ नोव्हेंबर २०२५.
आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.