महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३४] मंगळवार, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ [पृष्ठे १२, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८९.
उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन क्र.१) यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६६९-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक् क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५५०-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभित अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
ना.-एक-१ (१८४४)
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियामान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-६-अ-६५-२०२४-२५, प.ह.नं. ६१ गाव:- आवरमारा, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर, अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादीत क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर १ २६८/१ वर्ग-१ ० १० २ २८० वर्ग-१ ० ८० ३ २८३ वर्ग-१ ० २६ ४ २३/१ वर्ग-१ ० २१ ५ २८१ वर्ग-१ ० ४० ६ २१ वर्ग-१ ० ०२ ७ ४२ वर्ग-१ ० २१ ८ ६८ वर्ग-१ ० २० ९ २६ वर्ग-१ ० १४ १० २७ वर्ग-१ ० २०
------------
एकूण . . २ ५४
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-आवरमारा ता. कुही जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसन व सोई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
(१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१२८-२०२५ दिनांक ०२ जून, २०२५
(२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. १९३५-गोपुवि-चिशा-भूसंपादन-२०२५, दिनांक १९ मे, २०२५.
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ३भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९०.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७०-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४५-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनूसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्िदष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक-४-अ-६५-२०२४-२५, प.ह.नं. ६० गाव:- कुजबा, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर.
अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादीत क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर
१ २४० वर्ग-१ ० १०
------------
एकूण . . ० १०
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-कुजबा, ता. कुही, जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसन व सोई सुविधा.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ अनुसूची--तीनबाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
(१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-११९-२०२५ दिनांक २७ मे, २०२५
(२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. १८१४-गोपुवि-चिशा-भूसंपादन-कुजबा-२०२५ दिनांक ०७ मे, २०२५.
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
--------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. . ९१.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७१-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४६-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ५ अनुसूची--एकजमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-०३-अ-६५-२०२५-२६, प.ह.नं. ६३अ गाव:- गोन्हा, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर, अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादित क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर १ ९५/१ वर्ग-२ ० १६ २ ९८/१/अ वर्ग-१ ० ०४ ३ ४०२/१ वर्ग-२ ० ०८ ४ ५४० वर्ग-१ ० ०३
------------
एकूण . . ० ३१
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-गोन्हा, ता. कुही, जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प, पुनर्वसन व साई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कराणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१५१-२०२५ दिनांक २९ जुलै, २०२५
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. २७८९-गोपुवि-ताशा-२-भूसंपादन प्रस्ताव-गोन्हा-२०२५ दिनांक २३ जुलै, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
-------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९२.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७२-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४२-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियामन्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-०७-अ-६५-२०२४-२५, प.ह.नं. ५७ अ गाव:- टाकळी, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर, अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादित क्षेत्र (१) (२) (३) (४)
हे. आर.
१ ८ वर्ग-१ ० ०८ २ १४४ वर्ग-१ ० ३६
------------
एकूण . . ० ४४
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-टाकळी, ता. कुही, जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प, पुनर्वसन व सोई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१२७-२०२५ दिनांक ०२ जून, २०२५
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. १९३५-गोपुवि-चिशा-भूसंपादन-२०२५ दिनांक १९ मे, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ७भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९३.
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७३-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४९-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणामधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-४-अ-६५-२०२५-२६, प.ह.नं. ७३ गाव:- ब्राम्हणी, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर.
अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादीत क्षेत्र झाडे (१) (२) (३) (४) (५)
हे. आर.
१ ६६/२ वर्ग-१ ० ०६ - २ ९५/१ वर्ग-२ ० ३९ - ३ ९६/१ वर्ग-२ ० ११ - ४ ९७ वर्ग-२ ० १२ - ५ १००/१ वर्ग-१ ० २८ - ६ १००/२ वर्ग-१ ० ०१ - ७ १०२ वर्ग-२ ० ३३ - ८ १०७ वर्ग-२ ० ८६ - ९ १०९ वर्ग-१ ० १० - १० ११० वर्ग-१ ० ७१ सागवान-४२, मोह-२, येणाचे-७,
बोर-४, गराडी-२, किणाचे-१, कडुलिंब-२, बाबुळ-७, बोर-२ ११ ११३/१ वर्ग-२ ० ३८ - १२ ११३/२/१ वर्ग-२ १ ३४ - १३ ११९/१ वर्ग-१ ० ३७ - १४ ११९/४ वर्ग-१ ० ४२ - १५ १३४/१ वर्ग-१ ० २४ -
------------
एकूण . . ५ ७२
------------
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ अनुसूची--दोनसार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-तारोली, ता. कुही, जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबंधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प
पुनर्वसन व साई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१५०-२०२५ दिनांक २९ जुलै, २०२५
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. २७५१-गोपुवि-चिशा-भूसंपादन प्रस्ताव-ब्राम्हणी -२०२५ दिनांक २२ जुलै, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९४.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७४-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४८-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभित अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ९ अनुसूची--एकजमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-८-अ-६५-२०२४-२५, प.ह.नं. ६० गाव:- रूयाड, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर, अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादीत क्षेत्र (१) (२) (३)
(४) हे. आर.
१ ४४/१ वर्ग-१ ० ०८ २ ४३/१ वर्ग-१ ० २९ ३ ७९/१ वर्ग-१ ० २९ ४ १३३/१ वर्ग-१ ० ०९ ५ २६५/१ वर्ग-१ ० १५ ६ २९५/१ वर्ग-१ ० ३४ ७ २९६-१ वर्ग-१ ० ०९ ८ २२१ वर्ग-१ ० ०८ ९ २२२ वर्ग-१ ० ०२९ ------------
एकूण . . १ ५०
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-रूयाड, ता. कुही जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प,पुनर्वसन व सोई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१३७-२०२५ दिनांक ८ जुलै, २०२५
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. २४८७-गोपुवि-ताशा-३-भूसंपादन प्रस्ताव-रूयाड -२०२५ दिनांक १ जुलै, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
-----------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९५.
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७५-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४३-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणा मधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-०२-अ-६५-२०२५-२६, प.ह.नं. ६ गाव:- तारोली, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर.
अ.क्र. सव्र्हे क्रमांक भुमीचा वर्ग संपादित क्षेत्र
(१) (२) (३)
(४) हे. आर.
१ ४६८ १ ० २५ २ ४६६/१ १ ० २३ ३ ४७२ १ ० १३ ४ ५०२ १ ० ४८
------------
एकूण . . १ ०९
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-तारोली, ता. कुही, जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प,पुनर्वसन व साई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कराणे:-
(विस्थापीत होत नाही)
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१५२-२०२५ दिनांक २९ जुलै, २०२५
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. २७८७-गोपुवि-चिशा-भूसंपादन प्रस्ताव-तारोली-२०२५ दिनांक २३ जुलै, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ ११भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९६.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-६७६-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-५४४-२०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनूसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या गावठाणामधील जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी श्री. मल्लीक विराणी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक-०५-अ-६५-२०२४-२५, प.ह.नं. ५७-अ गाव:- आमटी, तालुका:- कुही, जिल्हा:-नागपूर.
अ.क्र. सव्र्हे क्रमांक भूमीचा वर्ग संपादीत क्षेत्र (१) (२)
(३) (४)
हे. आर १ ७ वर्ग-१ ० १५ २ ९ वर्ग-१ ० ०४ ३ ४३ वर्ग-१ ० ०२ ४ ४४ वर्ग-१ ० १० ५ ८७/१ वर्ग-१ ० ५३ ६ ८८/१ वर्ग-१ ० ६० ७ ९२/१ वर्ग-१ ० २९ ८ ९५ वर्ग-१ ० ०८ ९ ९७ वर्ग-१ ० ०८ १० १०४/१ वर्ग-१ ० १० ११ १०६/१ वर्ग-१ ० ३३ १२ १०९/१ वर्ग-१ ० ०५ १३ ११०/१ वर्ग-१ ० ०५ १४ ११२/४ वर्ग-१ ० २० १५ ११४/१ वर्ग-१ ० ५० १६ ११५/१ वर्ग-१ ० ०५ १७ ११९ वर्ग-१ ० ०८ १८ १२०/१/अ वर्ग-१ ० ०८ १९ १३२/१ वर्ग-१ ० ३२१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २५, २०२५/अग्रहायण ४, शके १९४७ अनुसूची--एक--चालू (१) (२)
(३) (४)
हे. आर.
२० १४१/१ वर्ग-२ ० ४२ २१ १६२/१/अ वर्ग-१ ० १० २२ १६३/१ वर्ग-२ ० ०२ २३ १७४ वर्ग-१ ० २८
------------
एकूण . . ४ ४७
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:---- गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
:----- गोसीखुर्द प्रकल्प बाधित मौजा-आमटी, ता. कुही जि. नागपूर च्या पुनर्वसनसंबधी प्रस्तावित
जमीन संपादित करण्याबाबत.
समाजाला मिळणारे लाभ :----- गोसीखुर्द प्रकल्प
पुनर्वसन व साई सुविधा.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे:-
विस्थापीत होत नाही
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
१) जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि-१२६-२०२५ दिनांक २ जून, २०२५.
२) कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर यांचे प्रस्ताव क्र. १९३५-गोपुवि-चिशा-भूसंपादन -२०२५ दिनांक १९ मे, २०२५
टीप : उक्त जमिनीच्या नकाश्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
मल्लीक विराणी,
नागपूर :
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), दिनांक २० नोव्हेंबर, २०२५.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
----------------------------
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.