Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव तसेच स्वतंत्र महसुली गाव करणेबाबतची अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, जिल्हा नाशिक यांजकडील मालेगाव महानगरपालिका मूळ व वाढीव हद्दीची विकास योजना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांजकडील स्थानिक सुट्टीसंदर्भातील आदेश व यापूवी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना या अंकासोबत जोडल्या आहेत.
Published 04 December 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.